
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
>> "जुम्मन का जनाजा कल सुभू
>> "जुम्मन का जनाजा कल सुभू को १० बजे इमलीबन क़ब्रिस्तान कू जाएँगा. दुआ करना. " >>
शब्बो जुम्मनकु दुनियासें जा... जा... बोली
और,
खबर (कबर) जुम्मनकु आ... आ... बोली 😀
आजकी दस्तखत:
शब्बो ने ले ली जुम्मन की जान
शब्बो ने ले ली जुम्मन की जान
किस्सा पसंद किए आप लोगां तो
किस्सा पसंद किए आप लोगां तो सबकू थँक्यू है !
आज जुम्म्मा है....किस्सा किधर
आज जुम्म्मा है....किस्सा किधर है?
आज जुम्मे का वादा हौर जुम्मन
आज जुम्मे का वादा हौर जुम्मन का फरेश किस्सा, written by yours truly :
जुम्मन की एक टाँग टूट गई तो उनों हस्पताल में भर्ती हो गए.
बाजू वाले बेड पे देख रै तो एक पेशंट की दोनू बी टाँगे टूटीवी दिख रई.
जुम्मन बड़े अदब से उन कू पुच्छे :
मोहतरम, आप को दो दो बेगम है क्या जी ?
😁 😁 😁
भारीच
भारीच
शब्बो सुनेंगी तो दुसरी टांग
शब्बो सुनेंगी तो दुसरी टांग भी टूटेंगी
अस्पताल से कैसे तोबी छुट्टी
जुम्मन होर जुम्मन की अम्मी बाहर बैठे गपशप लडा रहे.
तो अंदर से शब्बो ने पूछा की सुनो , बिर्यानी बनाऊ या पुलावा? तो मियां बोलते...
तुम बनाव तो पहले..
नाम हम बादमे रखेंगे!
शब्बो:
ये बाता अभी अभी आधा घंटा पहले हुई......होर देखा नतीजा जुम्मन की नादानी का?
बेचारे की टांग टूट गयी....
नाम हम बादमे रखेंगे! >>> टांग
नाम हम बादमे रखेंगे! >>> टांग खाने से ज्यदा टांग तुडवाने का शौक है मियां कु
अनिंद्य आणि छल्ला
अनिंद्य आणि छल्ला
आजचे दोन्ही किस्से भारी
आजचे दोन्ही किस्से भारी

पुलाव हौर बिरियानी!
पुलाव हौर बिरियानी!
हैदराबादकरांसाठी त्यांची बिरियानी आणि बगारा हे विषय “दिल के क़रीब” वाले.
सध्या तर रमजान चालू आहे, रात्र रात्र ज़बरदस्त खादाडी करण्याचे दिवस. Delightful frenzy of flavours and festivities. चांस लागला तर फोटो डकवतो इथे “रात की रौनक” चे.
अनिंद्य
अनिंद्य
नक्की डकवा
किंबहुना “रात की रौनक” वर लेखच लिहा
अनिंद्य आणि छल्ला मस्त
अनिंद्य आणि छल्ला
मस्त किस्से दोघांचे.
दो दो बेगमचं लॉजिक अफाट आहे!
“रात की रौनक” वर लेखच लिहा >>> +१
दोन्ही किस्से ...
दोन्ही किस्से ...
रमजान स्पेशल आयटम : हलीम
रमजान स्पेशल आयटम : हलीम
अरे वाह, झाली सुरुवात.
अरे वाह, झाली सुरुवात रमजान स्पेशल खादाडीची.
हलीम रमजान मधे हैदराबादींचा super favourite item आणि अनेकांच्या मते invention of Hyderabad.
आधी हलीम फक्त रमजानच्या महिन्यातच दुकानांतून मिळत असे, आता वर्षभर असतो काही ठिकाणी. घरी मात्र नाही करत सहसा कुणी, खटाटोप फाराय.
पट्टीचे खवैय्येही हलीमचे विशिष्ट texture न आवडल्याने हलीमच्या वाटेला फारसे जात नाहीत. खूप रिच आणि पचायला जास्त वेळ लागत असल्याने रोजा धरणाऱ्यांचा मात्र हा अत्यंत फेव्ह आयटम. टनां से बिकता हलीम माह-ए-रमजान में, लोगां भौत खाते ना.
संवैधानिक इशारा:
संवैधानिक इशारा:
नए लोगां हलीम कू पकते-पकाते टाइम नै देखना, पर्दा दारी रखना. डायरेक्ट दस्तरख़ान पेच देखना हौर फिर दिलखोल लुत्फ़ लेना, ऐसा बड़ी अम्मी बोलते. 😀
आम्ही सुद्धा इथे चारमिनार
आम्ही सुद्धा इथे चारमिनार नावाच्या रेस्टॉरंट मध्ये घेतला होता. सध्या त्यांच्या स्पेशल आयटम्स मध्ये मिळतोय. आम्हाला प्रचंड आवडला. एकदम कम्फर्ट फूड!
रमड, रमजान स्पेशल आयटम : हलीम
रमड, रमजान स्पेशल आयटम : हलीम भारीच दिसतोय ग.
आजपर्यंत फक्त ऐकून,पाहून आहे हा पदार्थ. अजून खाल्ला नाही कधी.
जुम्मे का वादा हौर एकदम नया
जुम्मे का वादा हौर एकदम नया हैदराबादी किस्सा- written by yours truly. Enjoy :
किलास चल रई, मास्टरसाब इस्टूडंट लोगां कू नसीहतां दे रै:
सच्चे दिल से दुआ करेंगे तुम लोगां तो क़बूल हो जाती
जुम्मन: छोड़ो ना. ऐसा नै होता कबीच मास्टर साब
मास्टर साब: कायकू नै होता ?
जुम्मन: ये बातां सच्ची रैती तो तुम मेरे टीचर नै ससुर रैते आज
😀 😀 😀
हाहाहा मार खाणार आता.
हाहाहा
मार खाणार आता.
जुम्मन मार खाणं ओढवून घेतो
जुम्मन मार खाणं ओढवून घेतो
… जुम्मन मार खाणं ओढवून घेतो…
… जुम्मन मार खाणं ओढवून घेतो…
अलबत.
भौत कुचीन है ना वो
(No subject)
(No subject)
जुम्मन गेला आता बाराच्या
खपला आता जुम्मन
खपला आता जुम्मन
कर्माने मेला जुम्मन
कर्माने मेला जुम्मन
किस्सा पसंद किएवास्ते सबकू
किस्सा पसंद किएवास्ते सबकू थँक्यू है.
… “रात की रौनक” वर लेखच लिहा >>> +१…
हे जमवतो, मंथएंड = ईद च्या आधी जमले तरच मजा.
Pages