नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की
मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw
रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.
एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s
किती सुंदर शैलीत सांगतेस
किती सुंदर शैलीत सांगतेस प्राचि. उत्तम ओळख. जेवणाच्या शेवटचे 'गोडधोड' याबद्दल छान मुद्दा आला आहे.
...... हे फार वेळा नोट केलेले आहे. मनोवृत्तीशी विपरीत आहार.
अति सर्वत्र वर्जयेत!
विरुद्ध आहार - सात्म्य विरुद्ध आहार म्हणजे आपल्या पिंडाविरुद्ध घेतलेला आहार. खरं गं मला मटन खाल्ले ना की दुसर्या दिवशी चिडचिड होते आणि आईसक्रीम खाल्ले की डिप्रेशन येते.
दही-भात अति प्रिय. शिकरण म्हणाजे स्वर्ग
प्राची , आहारमंत्र पुस्तकाचे
प्राची , आहारमंत्र पुस्तकाचे विवेचन मस्त शैलीत केलेयं तुम्ही.. विडियो काल पाहिला होता.. पण प्रतिसाद द्यायचा राहिला होता. ऐकताना विडियो संपू नये असच वाटत होते. आहारमंत्र पुस्तकाचे परीक्षण ऐकायला घेतले आणि गंमत म्हणजे मी रात्री स्वयंपाकाला तांदळाची भाकरी बनवणार होते तर रात्री जड आहार नको ( मी स्वतः शक्यतो रात्री जेवायचं टाळते ) म्हणून सरळ खिचडी बनवून टाकली. .
खूप शुभेच्छा तुम्हांला.. छान उपक्रम आहे...!
सामो आणि रुपाली, मनमोकळ्या
सामो आणि रुपाली, मनमोकळ्या कौतुकाबद्दल धन्सं. मला स्वतःला देखील या पुस्तकात दिल्याप्रमाणे आहारमंत्र नेहमीच पाळता येतो असे नाही.
आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं,संत मुक्ताबाई ची गोष्ट..
https://youtube.com/shorts/VxoYEcVO8N4?feature=share
https://youtu.be/KjSbZ2mZHk4
लोकमान्य टिळकांच्या
लोकमान्य टिळकांच्या जन्मदिवसानीमित्तानं
पुन्हा एकदा..आठवणी व आख्यायिका
https://youtu.be/H58MHBUHyKY
प्राचीन पुस्तक दर्पण कडे
प्राचीन पुस्तक दर्पण कडे तुम्हीच एकदा पहा.2022 पासून तीन वर्षात जो उत्तम प्रकल्प तयार झालाय तो आपणच केलाय का अशी शंका यावी इतक्या निरिच्छ पणे पहाण्याची अनुभूती येईल. वाचकांसमोर पाटीभर फुलांचे गुंजभर अत्तर ठेवलय. शुभेच्छा!
प्रघा, अगदी विस्तृतपणे
प्रघा, अगदी विस्तृतपणे अभिप्राय व कौतुक केलंत. . अशा पाठिंब्यावर तर चॅनेल वाट चालत आहे. धन्यवाद.
(अलिप्तपणे असा आशय आहे ना निरिच्छ मधे?)
लोकमान्य टिळकांच्या आठवणींचा
लोकमान्य टिळकांच्या आठवणींचा पुढील भाग
https://youtu.be/JJKOA6pje_Y
.2022 पासून तीन वर्षात जो
.2022 पासून तीन वर्षात जो उत्तम प्रकल्प तयार झालाय >>>मलाही तसच वाटलं.. अर्थात तुमचे सातत्य, मेहनत आणि हातोटी यामुळेच शक्य झाले असेल. कौतुक वाटलं:)
प्राचीन, खूप कौतुक व शुभेच्छा
प्राचीन, खूप कौतुक व शुभेच्छा!
छन्दिफन्दि आणि मंजूताई
छन्दिफन्दि आणि मंजूताई मनापासून आभार हं.
आज टिळक पुण्यतिथी निमित्तानं
https://youtu.be/-d2SwYnLqxY
लोकमान्य टिळकांच्या आठवणींचा
लोकमान्य टिळकांच्या आठवणींचा पुढील भाग
https://youtu.be/TKPlS6WnIEY
खूप छान वाचन, प्राचीन
खूप छान वाचन, प्राचीन
आणखी श्राव्य पुस्तकं येऊ देत
धन्यवाद sparkle. आणखीन बरेच
धन्यवाद sparkle. आणखीन बरेच व्हिडिओ पुस्तक दर्पण वर आहेत. आपण पाहिलेत का.
लोकमान्य टिळकांच्या आठवणींचा पूर्णविराम.
https://youtu.be/_ePairbna5s
भारतीय स्वातंत्र्यासाठी
भारतीय स्वातंत्र्यासाठी समर्पित.. सैनिकांची गोष्ट
https://youtube.com/shorts/WztSKTbCUvk?feature=share
https://youtu.be/E88AwvV2KE4
धन्यवाद sparkle. आणखीन बरेच
धन्यवाद sparkle. आणखीन बरेच व्हिडिओ पुस्तक दर्पण वर आहेत. आपण पाहिलेत का.
लोकमान्य टिळकांच्या आठवणींचा पूर्णविराम.
https://youtu.be/_ePairbna5s
Submitted by प्राचीन on 11 August, 2025 - 20:02 <<<<<
हो. चॅनल सबस्क्राईब केलं आहे. नवे व्हिडिओ येतील तसे पाहिले आहेत. लेटेस्ट व्हिडिओ ही छान.
१९ व्या शतकातील पाककृती.. खास
धन्यवाद स्पार्कल.
१९ व्या शतकातील पाककृती.. खास गणपतीच्या नैवेद्यासाठी https://youtube.com/shorts/MLjgzp3-D9o?feature=share
https://youtu.be/savXKALafFo
पितृपक्ष विशेषhttps://youtube
पितृपक्ष विशेष
https://youtube.com/shorts/_K_0It7VLdE?feature=share
https://youtu.be/sNU-UBBiESc
शकुन.. पण परदेशातील.
नवरात्रानिमित्त एका
नवरात्रानिमित्त एका सम्राज्ञीची कहाणी
https://youtube.com/shorts/wOeoPAkIrvs?feature=share
https://youtu.be/DkViMIT2BBM
कोजागरी पौर्णिमा निमित्तानं
कोजागरी पौर्णिमा निमित्तानं स्वरांचे चांदणे..कै. जितेंद्र अभिषेकी चरित्र.
https://youtube.com/shorts/UZUhcadR62E?feature=share
https://youtu.be/Pfa0XkQWWvc
उत्तम घोडदौड शुभेच्छा !
उत्तम घोडदौड
शुभेच्छा !
धन्यवाद डॉ. कुमार१
धन्यवाद डॉ. कुमार१
Audio book चिं. वि. जोशी
Audio book चिं. वि. जोशी यांनी लिहिलेल्या कथा..
आरसा.
https://youtu.be/oTQKtgJVOxM
पहिला भाग ऐकला... चांगला
पहिला भाग ऐकला... चांगला झालाय.
होय ऐकते आहे चि वि. आरसा ऐकली
होय ऐकते आहे चि वि. आरसा ऐकली. छान वाचलयस.
छन्दिफन्दि आणि धनश्री.. धन्सं
छन्दिफन्दि आणि धनश्री.. धन्सं.
आरसा भाग २.. पारू आणि भिवा यांची गोष्ट
https://youtu.be/nuaUSdAMDmY
आरसा मधली पुढील गोष्ट -
आरसा मधली पुढील गोष्ट - अज्ञानं परमं सुखम्!
गतवैभवाच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या संस्थानिकाची कहाणी
https://youtu.be/fk3W9J--mns
आरसा मधली वेगळी कथा -
आरसा मधली वेगळी कथा -
कलियुगातील सावित्री.. https://youtu.be/XqFJSKlbDnI
आज गोरक्षनाथ
आज गोरक्षनाथ जयंतीनिमित्त
https://youtube.com/shorts/GGheE3UA4rA?feature=share
https://youtu.be/-7vcOAJF_go
होय ही कथा वाचलेली आहे. नक्की
होय ही कथा वाचलेली आहे. नक्की ऐकेन.
धन्सं धनश्री_
धन्सं धनश्री_
आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिक्षण देणाऱ्या उपक्रमाची जन्मकथा
https://youtube.com/shorts/DPK0qKAkkks?feature=share
https://youtu.be/0joFoKueEN0
Pages