नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की
मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw
रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.
एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s
वा!! अभिनंदन आणि कौतुक
वा!! अभिनंदन आणि कौतुक प्राचीन.
मंजुताईच्या पूर्ण प्रतिसादाला मम.
मस्त!! अभिनंदन आणि शुभेच्छा
मस्त!!
अभिनंदन आणि शुभेच्छा
@srd, यू ट्यूब चानेल चालू
@srd, यू ट्यूब चानेल चालू ठेवण्यासाठी नेटाने प्रयत्न करावे लागतात ते जमलं आहे. >> खरंय तुमचं. धन्यवाद. :स्मित :
छन्दिफन्दि, मंजूताई, पराग आणि वर्णिता, कौतुकाबद्दल आभारी आहे.
आज कै. आगरकर स्मृतिदिनानिमित्त व्हिडिओ - यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी.. आगरकरांच्या सुधारक कुटुंबात त्यांचं जीवन कसं होतः, याची माहिती मिळते..
https://youtu.be/cP5yGHJVfxI
प्रतीक्षा करवून मग आपल्या
प्रतीक्षा करवून मग आपल्या आगमनाने आनंद देणाऱ्या पावसाचा गारवा अनुभवूया, वाफाळत्या चहाचा आस्वाद घेत..
चहाच्या गोष्टी..
https://youtu.be/aLLPgCN91nA
आज आषाढी एकादशी.
आज आषाढी एकादशी. ज्ञानेश्वरीचं संपादन करणाऱ्या आणि वारकरी संस्थेचे आधारस्तंभ असलेल्या सोनुमामा दांडेकर यांचं चरित्र. यशवंत पाठक यांच्या रसाळ शैलीतून.
https://youtu.be/zYtycAJgvk4
>>>आज आषाढी एकादशी.
>>>आज आषाढी एकादशी. ज्ञानेश्वरीचं संपादन करणाऱ्या आणि वारकरी संस्थेचे आधारस्तंभ असलेल्या सोनुमामा>>>
पाहिला... छान सातत्य...
मी स.प. चा माजी विद्यार्थी...सोनोपंत माझ्या खूप आधी होते.
द. सा. अशा पाठिंब्यामुळेच
द. सा. अशा पाठिंब्यामुळेच पुढे पावलं उचलली जातात..
आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांना सादर समर्पित.
https://youtu.be/Q2rpWSJEWXk
सुंदर योग साधला...
सुंदर योग साधला...
ऐकला परिचय... सुंदर
पुस्तक दर्पण ची वर्षपूर्ति
पुस्तक दर्पण ची वर्षपूर्ति झाली.
>>>
अरे वाह अभिनंदन.. छान आकार घेतोय हा चेनेल
मला वाचनाची आवड नाही उरली आता खरे तर. पण मागे आपले व्हिडिओ पाहिलेले.. अजून जमेल तसे बघेनच.. शुभेच्छा तुम्हाला
द. सा. आणि ऋन्मे§ष, धन्यवाद.
द. सा. आणि ऋन्मे§ष, धन्यवाद.
ऋन्मेष, तुम्ही वाचन फारसं आवडत नसूनही हे व्हिडिओ पाहण्यासाठी सवड काढत आहात हे पाहून बरं वाटलं .
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या स्थापनेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचं चरित्र..
(७ जुलै भा. इतिहास संशोधक मंडळ स्थापन)
https://youtu.be/9QAqDObF2DY
प्राचीन, मनापासून खूप कौतुक
प्राचीन, मनापासून खूप कौतुक तुझं!
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या स्थापनेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचं चरित्र..
हे ही छानच...पुस्तक वाचायला हवं
धन्यवाद मंजुताई आणि द. सा.
धन्यवाद मंजुताई आणि द. सा.
World Youth Skills day च्या निमित्ताने
https://youtu.be/nx5G6p26T4I
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी - - संदीपकुमार साळुंखे
लोकमान्य टिळक यांच्या
लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त
https://youtu.be/Zr0GShA0BNs
लोकमान्य टिळकांची गेली आठ वर्षे.
नुकत्याच झालेल्या National
नुकत्याच झालेल्या National Plastic Surgery Day च्या पार्श्वभूमीवर.. कहाणी शस्त्रक्रियेची -
https://youtu.be/U_dq8hf_vvU
म्हणीं आणि वाक्प्रचार यांच्या
म्हणीं आणि वाक्प्रचार यांच्या जन्माची कहाणी..
https://youtu.be/7dOXWH4X8As
अनुभवांच्या खाणी
अनुभवांच्या खाणी
भलत्याच आवडल्या !!
..
संपर्क इ मेल पाहा.
संत तुलसीदास चरित्र..
क्षमा करा @डॉक्टर, आज लिंक पाठवण्यासाठी धागा उघडला तेव्हा तुमचा संदेश इथे वाचला. मेल नाही मिळाला हो.
संत तुलसीदास चरित्र.. त्यांच्या जन्मतिथीनिमित्त..
https://youtu.be/-_S6_O7Ya4M तुळशी मंजिऱ्या
संपर्कातून केली आहे Spam पहा
संपर्कातून केली आहे
Spam पहा
डॉ कुमार_१,मिळाला संदेश.
डॉ कुमार_१,मिळाला संदेश.
आज नारळी पौर्णिमा निमित्ताने हिंदुस्थानचा सागरविक्रम
https://youtu.be/xTXAelJ8kDI
आज श्रीकृष्णजन्मानिमित्त..
आज श्रीकृष्णजन्मानिमित्त.. महाभारताच्या संदर्भात श्रीकृष्णचरित्र
https://youtube.com/shorts/NLn9ctFpzhw?feature=share
https://youtu.be/JtqLYhpbjf0
प्राची जाउन आले तिकडे सकाळीच.
प्राची जाउन आले तिकडे सकाळीच. युगान्त ना? ऐकेन आज.
हिंदुस्थानचा सागरविक्रम >>>
हिंदुस्थानचा सागरविक्रम >>> परिचय आवडला.
सामो, आलीस का जाऊन तिथे..
सामो, आलीस का जाऊन
तिथे..
धन्यवाद डॉक्टर कुमार.
पंधरा सप्टेंबर रोजी असलेल्या राष्ट्रीय अभियंता दिवसाच्या निमित्ताने
सृष्टीतील इवल्याशा अभियंत्याची कहाणी..
https://youtu.be/Wu5qSLRQSgQ
>>>>सामो, आलीस का जाऊन Wink
>>>>सामो, आलीस का जाऊन Wink तिथे..
नाही. गेले की हमखास कमेन्ट देते ग.
ऋषिपंचमीच्या निमित्तानं एका
ऋषिपंचमीच्या निमित्तानं एका भारतीय रसायनशास्त्रज्ञाची ओळख
https://youtu.be/5Kol8xg-mAk
रसमहर्षी
https://youtube.com/shorts
https://youtube.com/shorts/VDj5TMD8ig8?feature=share
एका कलावंतांचं मनोगत
https://youtu.be/fhyofnleQFs
https://youtu.be/fhyofnleQFs
लतादीदींच्या उद्याच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच शब्दांत वेचलेली फुलं..
https://youtube.com/shorts
https://youtube.com/shorts/691wrnxhWmQ?feature=share
पितृपक्ष विशेष.. टीझर
वाह! टीझर मस्त आहे. हा एपिसोड
>>>>>>>>पितृपक्ष विशेष.. टीझर
वाह! टीझर मस्त आहे. हा एपिसोड ऐकणारच. माझा आवडता विषय आहे.
Pages