मायबोलीकर यूट्युबर्स - पुस्तक दर्पण (प्राचीन)

Submitted by प्राचीन on 7 June, 2022 - 06:56

नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की Happy Happy मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw

रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.

एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छन्दिफन्दि, देवकी, अस्मिता, जिज्ञासा, पराग आणि माधव.. शुभेच्छांबद्दल मनापासून आभार.
जून महिना हा International aphasia month आहे. त्यासंदर्भात आजचा व्हिडिओ
१६ पावलांचा प्रवास..
https://youtube.com/shorts/vvnFo2OO12Q?feature=share
https://youtu.be/ZbG0TlO9EzA

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी विठूरायाच्या चरणीं ही पुस्तकवारी समर्पित..
https://youtu.be/LgPE3THjBd0
वारकरी पंथाचा इतिहास - शं.वा.दांडेकर
https://youtu.be/LgPE3THjBd0

मस्त सादर करतेस ग. खूप दिवसांनी तुझ्या चॅनलला भेट दिली. खासच! संयत, प्रसन्न उत्साही, व सुसंस्कृत सादरीकरण.

पितृपक्ष विशेष म्हणून आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या काही धडाडीच्या व्यक्तींच्या परिचयासाठी
https://youtube.com/shorts/jxxRqwbgIlE?feature=share
https://youtu.be/4KxRsYvv62k

नियमितपणे चॅनेल पाहण्यासाठी सामो आणि मंजूताई धन्यवाद हं.
नवरात्र सांगता विशेष - स्त्रीशक्तीचे पुण्यरूप
कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर
https://youtu.be/VDRfT6HBx2I
https://youtube.com/shorts/EUWvez3lpt4?feature=share

उत्तम परीचय.

दोन निबंधामधली ट्रान्झिशनची कल्पना आवडली. पण ते ट्रान्झिशन होताना आवाजाची पातळी निमिषार्धाकरता खालून वर येते. स्क्रीनकडे न बघता नुसते ऐकताना ते कानाला थोडे खटकले.

बारकावे सांगितल्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल
धन्यवाद, माधव.
मिस इंडिया, मिस युनिव्हर्स सारख्या सौंदर्यस्पर्धांच्या जगातील विविध रंग दाखवणारे आत्मकथन. - ब्यूटी क्वीन
https://youtube.com/shorts/exAcNGivC8Y?feature=share
https://youtu.be/roFhmqxLpMg

प्राचीन, काल ऐकलं छान झालंय वाचन. मी दृष्टीबाधित मुलांसाठी जवळपास पंधरा वर्ष पुस्तकांच वाचन केलंय आता सध्या ब्रेक घेतलाय…

व्वा मंजूताई, आपण थोड्या एकाच पंथातील मग. मीही काही वर्षांपूर्वी नॅबसाठी श्राव्य पुस्तके केलेली. आवर्जून ऐकलंत आणि इथे सांगितलंत त्याबद्दल धन्सं.

Pages