तुम्ही या उन्हाळ्यात काय बेत आखताय ...

Submitted by च्रप्स on 23 April, 2022 - 11:45

उन्हाळा आला आहे आणि कॉवीड च्या दोन वर्षानंतर वाट बघून आलेला हा उन्हाळा एन्जॉय करायला आपण सर्व उत्सुक आहोतच...

समर( उन्हाळा) मध्ये काय प्लॅन करताय.. कुठे फिरताय हे डिस्कस करायला हा धागा...

झाला तर फायदाच होईल इतरांना जेंव्हा आपण आपले प्लॅन सांगू...

माझ्यापासून सुरुवात करतो- पहिल्या प्रतिसादात...

विषयांतर करू नये कृपया- तसे प्रतिसाद आपोआप उडतीलच...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सपाट पुष्टबाजूवर बसून मुहब्बते मधल्या सारखे गटार वाजवत गाणे म्हणणे
नक्की नां ?

भारी चाललाय धागा. नुक्तपीठ तिथे बंद झाले असेल तर इथे माबोवर धागा काढा.

हिग्जबॉसनवरून डायरेक माणुसकी आणि भांड्यांचं म्युलर वाचून प्रचंड करमणूक झाली.

आता भारतातील प्रवासासाठी पण कोविड टेस्ट गरजेची आहे का? २४ तास आधी वगैरे!! मला मुंबई हैद्राबाद व रिटर्न यायचे आहे. लेटेस्ट रूल्स कुठे मिळतील

सपाट पुष्ट बाजूवर >>>>
सपाट आणि पुष्ट दोन्ही कशा असतील?
एकच असायला पाहिजे ना तात्त्विक दृष्ट्या

प्रवासाच्या कोविड टेस्टचे नियम माहीत नाही पण महाराष्ट्रात मास्क सुद्धा बंद केलेत मायबाप सरकारने. उन्हाळ्यात नाहीतर फार हालत झाली असती. आधीच गर्मी एवढी की डोळ्यांची बुभुळे बाहेर यावीत. घाम ईतका येतो की रुमाल पिळून पिळून वापरावा लागतो. साधा श्वास घ्यावे म्हटले तर पाण्याची वाफ आत ओढतोय असे वाटते. त्यात मास्क नाकावर असता तर विचारायलाच नको. सतरा वेळा तर तोच पिळून वापरावा लागला असता. बाकी कुठेही जा, पण प्लीज या उन्हाळ्यात मुंबईत येणे टाळा लोकहो Sad

ते तीन गावांचं वाचून जुनं कोडं आठवलं.
एक माणूस असतो.
त्याला तीन गावं असतात.
प्रत्येक गावात तीन घरं.
प्रत्येक घरात तीन गर्लफ्रेंडस.
प्रत्येक गर्लफ्रेंड ला तीन मुलं.
प्रत्येक मुलाकडे तीन पिशव्या.
प्रत्येक पिशवीत तीन मांजरं.
तर सगळे मिळून तो किती धागे काढेल असं काहीतरी होतं.
कोणाला आठवतंय?

हे वाचून मला तुम्ही कोण होणार आठवलं - पुणेकर, मुंबईकर का नागपूरकर

मुंबई भिकार आहे कोणी म्हणेल तर तुम्ही सात भिकार आहे असे म्हणा
मुंबईत सगळ्यात जास्त धोका तो म्हणजे बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांचा Happy

तर सगळे मिळून तो किती धागे काढेल असं काहीतरी होतं.
कोणाला आठवतंय?
>>>>

तर त्या माणसाचे वय ओळखायचे होते..

मुंबई भिकार आहे कोणी म्हणेल तर तुम्ही सात भिकार आहे असे म्हणा
मुंबईत सगळ्यात जास्त धोका तो म्हणजे बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांचा
>>>

+७८६ आशूचँप Happy

माझं नाहीये हे वाक्य

पुल देशपांडे म्हणून मराठीत एक ख्यातनाम लेखक होऊन गेले
त्यांनी लिहिलं आहे

उक्तपीठ >> मुक्तपीठची लिंक मागितली तर गुगल करा म्हणाल्या ताई. जिन्याची लिंक न मागता दिली. Happy

तुम्हीपण फस्ट क्लास स्कुलचे विद्यार्थी का? >> नाय वो. आत्ता या वेळी आहे की मी. दोन दिवसापूर्वी संध्याकाळी ४ नंतर धागा काढला होता. पण उडाला. आता तुम्हीच बघा.

मुक्तपीठ भेटत नाही कुठंच. ते ऋषीकेश रांगणेकर होते त्यांनी एक प्रायव्हेट लिंक दिली होती. ती पण नाही सापडत.
मिपाची लिंक चालती ना ?
http://www.misalpav.com/node/12024

जन्म कवितेचा - मुक्तपीठ सकाळ
https://www.facebook.com/1599454443677135/photos/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A...

मायबोलीवर हे सापडलं.
https://www.maayboli.com/node/42030

Pages