Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
<<मला तृप्तीचा सेन्स ऑफ
<<मला तृप्तीचा सेन्स ऑफ ह्युमर, स्पष्ट मत मांडणे, क्लिअर अँड लाउड व्हॉइस फार आवडतो .>>
मलासुद्धा.
तिथे मॉरल कंपास असणारी तेवढी तीच एकटी आहे.
तिची मते नेहमीच ठाम असतात. डील घेणे, देणे प्रकार ती करत नाही. मला आवडेल ती जिंकलेली.
विकास चे काही समजत नाही नक्की
विकास चे काही समजत नाही नक्की. तो काय त्याच्या ग्रुप मधले सगळे एकदा त्यावर बोलत होते. विशाल ऐवजी मला २ स्टार्स कसे मिळतील. विशाल मोस्टली काल एकटाच फिरताना दिसला. ए ग्रुप त्याच्यावर का चिडला, त्याला टॉन्ट मारू वगैरे का चालले होते?फक्त मीराच्या वर्गात दंगा केला म्हणुन? किती द्वेषाने बोलतात सतत.
एकंदर काही असो ग्रुप ए ची युनिटी सॉलिड आहे पण बी ग्रुप चे सगळेच लोक डळमळीत वाटतात.
काल मीरा चा तास तृप्तीने गाजवला ती एक मजा आली . बाकी सुरेखा अगदी बंडल. तिने विशाल ला का मत दिले कळले नाही.
मार्कर लपवणे दोन्ही टीम्स ने केल्यामुळे काही फायदा नाही झाला
Sorry to say, पण सुरेखाचा
Sorry to say, पण सुरेखाचा डान्स आणि हावभाव चीप वाटत होते.
सोनाली आणि विशालचा "मै हूं ना
सोनाली आणि विशालचा "मै हूं ना" सीन प्रोमोमध्ये दाखवलेला तितका रंगला नाही!!
बाय द वे.... त्या सोनालीने "प्रेमाची केमेस्ट्री" असे लिहलेले
ती वर्गात आली तेव्हा बोर्डवर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वगैरे काहितरी चित्र काढलेले ते कुणी शिकवले होते म्हणे!
कोण झालं कॅप्टन.
कोण झालं कॅप्टन.
तृप्तीताई वोटिंग मध्ये शेवटी आहेत. कुडचीना तिकूडची म्हणजे बाहेर करा बघू.
या आठवड्यातही कॅप्टन नाही.
या आठवड्यातही कॅप्टन नाही.
गायत्रीला लांबून पण गुदगुल्या
गायत्रीला लांबून पण गुदगुल्या होतात मग बाईक टास्क मध्ये तिला खरोखर गुदगुल्या करायला हव्या होत्या. मी बघितला नाही पण केल्या नसतील.
या आठवड्यातही कॅप्टन नाही. >>
या आठवड्यातही कॅप्टन नाही. >>> अच्छा. हा सीझन असाच जाणार.
तिने विशाल ला का मत दिले कळले नाही. >>> यावरून मला वाटलं की capton पदासाठी वोटिंग वगैरे घेतलं का.
ग्रुप त्याच्यावर का चिडला,
ग्रुप त्याच्यावर का चिडला, त्याला टॉन्ट मारू वगैरे का चालले होते?फक्त मीराच्या वर्गात दंगा केला म्हणुन? किती द्वेषाने बोलतात सतत.
<<<
मीरानी ‘चुगली बुथ चिडिओ बघून अॅक्शन घेतली नाही म्हणून त्याने मीराला विचारल ना कि एखाद्याने अनेक वेळा चुगली करून इग्नोअर करणे मूल्य शिक्षणाच्या तत्त्वात बसतं का म्हणून फुगून बसली ते येडी मीरा !
सगळ्यात तृप्ती भारी होती, या बाई आमच्या प्रिन्शिपल सरांची (म.मां ची) खूप बोलणी खातात्,आम्हाला नको या बाई
आजचा राडा काहीच बघितला नाही.
आजचा राडा काहीच बघितला नाही. परत एकदा नो कॅप्टन असेल तर धन्यवाद आहेत या सिझन चे स्पर्धक.
आता लकी ड्रॉ करून दर आठवडी कॅप्टन करा म्हणावं बिबॉ ला.
किंवा या आठवड्यात ज्याला सगळ्यात जास्त मतं तो पुढचा कॅप्टन असं सुरू करा.
आज काल देवीचा गोंधळ वगैरे दिसला शेवटी शेवटी
मला तर गंमत वाटत होती आणि
मला तर गंमत वाटत होती आणि हसायला येत होत की एवढ अँलर्ट राहून गाडीत शेवटपर्यंत बसून राहिलेला एकही स्पर्धक कँप्टन्सीच्या उमेदवारीसाठी नव्हता आणि नॉमिनेटेड असलेल्यांसाठी एकमेकांच्या उरावर बसत होते.खरच बावळट आहेत.
बिबॉच सगळ्यात मोठा खेळ खेळतो
बिबॉच सगळ्यात मोठा खेळ खेळतो
ते टास्कच तशी देतायत. राडा होणारच 
बाहेर कोण किती पॉप्युलर आहे हे अजिबातच कळत नसावे आतल्यांना. त्यातच खेळाची मजा आहे .
फिजिकल झटापट होणार नाही असे, निर्णायक ठरतीलच असे टास्क देता येतात पण सध्या धट्टे कट्टे स्पर्धक बघून त्यांना कुस्त्या लावायच्याच असतील तर काय करणार
गायत्री, उत्कर्ष वगैरे मंडळींना आपण प्रेक्षकांना निगेटिव वाटू हेही लक्षात येत नसावे. तसेही बिबॉ ला वाटते तेच अन तेवढेच फुटेज ते आपल्याला दाखवतात. एरव्ही ते हसत बोलत असतील अन आपल्याला ते दिसलेच नाही तर प्रेक्षकाला ते ठार व्हिलन्स वाटणार.
मागे मला वाटते आस्ताद ने म्हटले होते की बाहेर आल्यावर आधीचे फुटेज बघून त्याला कळले तो किती वेगळाच/ निगेटिव दिसला.
बिग बॉसच्या क्रिएटिव्हसचे
बिग बॉसच्या क्रिएटिव्हसचे नेहमी प्लॅनिंग असते की मुद्दाम टीम्स पाडायच्या, एक टीमचे फक्त सिलेक्टड वाईट सीन्स दाखवून त्यांना नेगेटीव्ह दाखवायचे. त्यांना होस्टकडून खूप झापायचे म्हणजे लोकांनां जणू आपल्यावरचाच अन्याय दूर झाल्यासारखे वाटते.
एखाद्याला इमोशनली खूप खाली पडायचे, एखादा/दीला एकटे पाडायचे म्हणजे त्यांना प्रेक्षकांची सहानुभूती मिळते. ही ह्यूमन सायकोलॉजि आहे.
विनर साधारण ठरलेला असतो. फार लोकांना दुसरा कोणी आवडला तरच बदलतो (उदा. शिल्पा शिंदे, हीना खान विनर प्रोजेक्टड होती. ) नाहीतर तोच होतो.
हे स्क्रिप्ट सिझन मागून सिझन चालू आहे.
बी टीम खूपच रडी टीम आहे. सगळी
बी टीम खूपच रडी टीम आहे. सगळी मजा घालवतात. जय उत्कर्षला टफ फाईट देणं त्यांच्या आवाक्याबाहेर आहे त्यामुळेच ते फ्रस्ट्रेशन टास्कमध्ये निघत असावं. मांज्या बघू काय बोलतोय. हा सिझन तर त्याने टीम ए ला शिव्या देण्यात घालवलाय. उद्या पण तेच करेल बहुतेक. मांज्या अभ्यासात ढ होता म्हणून त्याला लहानपणी बी वर्गात टाकला आणि त्यामुळेच तो आता ती टीम ए चा राग राग करतोय. त्याने शिक्षणाच्या आयचा घो असा पिक्चर पण काढला होता बहुतेक. वरपास होत होत पुढे गेला. फ्रस्ट्रेटेड सोल.
बोकलत हा अमानवीय धागा नाही
बोकलत हा अमानवीय धागा नाही
frustrated soul नंतर लिहिलंत. महेशला काय फरक पडतो आता, या सगळ्याच्या पलीकडे गेला तो.
फायनली तृप्ती ताई ने ग्रुप बी
फायनली तृप्ती ताई ने ग्रुप बी, कुडची न दादूस ने ग्रुप ए जॉईन केला .पसन तृप्ती खूप क्लिअर आहे. आणि दादूस चे संवाद खूप छान असतात,जल ही ते म्हणत होते चला पोरांनो चॅन खेळा आता, सेम टाईम ला पोर कुस्ती खेळत होती.
विशाल खरच खूप चिडचिड करतो, कॅप्टन नाही झाला तर काई एवढं. सगळे च त्याच्यात मदद करत होते ना ,आदिश मस्त उचकवण्यात पटाईत, कसलं पिडल गायत्री ला त्याने गुबुगुबु म्हणून,
सोनाली मिनल दिसलेच नाही फार
ती गायत्री काई ग्रुप चे भांड फोडायला आली आहे काय? म्हणत होती की विशाल बोलला की लिव्ह स्टोरी शिवाय season पूर्ण होत नाही, मी लव्ह स्टोरी करणार, आणि शेवटी बोलली की हे त्याने जय च कॉपी केलं
जय पण डबल ढोलकी आहे, सुरेखा ताई ला स्नेहा बद्दल मस्त लाजून लाजून प्रतिक्रिया देती , आणि उत्कर्ष ला सांगतो ते वेगळंच
काल काय ब्रूक बॉण्ड चहा ची
काल काय ब्रूक बॉण्ड चहा ची जाहिरात करायला सांगितली होती वाटत.

पण बाकी तृप्ती ताई परत छा गयी! प्रेक्षकांच्या गुड बुकात येत आहेत. स्पष्ट ठामपणे मते मांडत आहेत! ती अन दादूस इंडिपेंडन्टली खेळत आहेत, अन कोणाच्या इन्फल्युइन्समध्ये न येता, हे आवडलं! गादा, सुरेखाबाईची नंतरची चिडचिड पाहण्यासारखी होती.
सात पास सात महिलांनी घ्यायचे
सात पास सात महिलांनी घ्यायचे आहेत असे ठरवल्यावर गादा-मीरा सुरेखाला सांगत होत्या बहूमताने निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे सुरेखा आणि स्नेहा या दोघीच जे ठरवतील ते होऊ शकते. त्यात मीरा सांगते आपण सहा आणि विशाल, झाले सात.
वेळेला चहा लागतोच असे तृप्ती
वेळेला चहा लागतोच असे तृप्ती सहज म्हणाल्या असे वाटले. गादा आणि सुरेखा चिडचिड करत होत्या त्यावर. सतत टोमणे मारतात असे गादा म्हणाली. तृप्ती आलेली तेव्हा मला वाटलं फार काही खेळ कळणार नाही तिला पण चांगली वाटतेय आता. शिवलीलाला फार बोलली मात्र. मीराचा साडी लूक भयंकर होता. त्या मराठी चित्रपटातील अचाट सीन धाग्यावरच्या जयश्री गडकरच्या चोळी प्रसंगाची आठवण आली.
विशालने लगेच ते सजेशन दिलं
विशालने लगेच ते सजेशन दिलं होतं आणि या दोघींनाही पटलं .
अनाउन्स करताना सुरेखा ने विशालला क्रेडिट द्यायला हवं होतं.
विशालने आपल्याला डोकं असल्याचं आणि गुड हार्ट असल्याचंही सिद्ध केलं. तेच मीरा आणि गायत्रीनी आपला कुजकटपणा मागील पानावरून पुढे चालू ठेवला.
या दोघींनी आमचं जेवणखाण आम्हीच बघू असं म्हटलंय. त्याबद्दल मांजरेकर बोलतील. गेल्यावर्षी जेवणावरून भांडू नका असं अनेकदा सांगितलं होतं.
आज किती तो राडा पण टास्कच असे
आज किती तो राडा पण टास्कच असे होते !

मीरा-गायत्री अनादर लेव्हल ऑफ इव्हलनेस, शिवानी सुर्वे सुद्ध मवाळ त्यांच्यापुढे!
गायत्रीला तर खरच जुई गडकरी सारखं बाहेर आल्यावर चप्पलेने बडवायच्या धमक्या आल्याने तोंड लपवून घरी बसायची वेळ आली तर आश्चर्य वाटु नये इतकी अनॉयिंग आहे.
सुरेखाचीही ऑफिशियली चुडैल तयार झाली आहे आता आणि जय मनोरुग्ण !
आदिशने टिम बी मधे येऊन फार चांगलं केलय, गायत्रीला बुगुबुगु चिडवून मस्तं उचकवलं
तृप्तीने आजही धमाल केली, आय होप तिला काढु नये या आठवड्यात !
विशालची डिस्ट्रक्टिव स्ट्रॅटेजी भारी होती, सगळा फळा निळा लाल करून पेन्ट केला , मज्जा आली .
गरबा नाइट डिसिजन मधेही विशालने पुन्हा ऑडियन्सची मनं जिंकली , आज सोनाली-मीनल किती मस्तं दिसत होत्या हॉट पिंक लेहंगा चोली आणि स्पार्कलिंग पिंक साडी मधे , तृप्ती ताईंनीही किती मस्तं एन्जॉय केला डान्स.. मीरा-गायत्री इतक्या वाईट नाचत होत्या कि त्यांच्यावर कॅमेराही जात नव्हता !
स्न्हेहाला उगीच फुटेज देत होते, पुन्हा एकदा अतिशय भंगार पिस्ता फेअरीटेल मॅक्सी घालून अत्यंत विचित्र दिसत होती ती , फार वाईट कपडे आणि मेकप
परवा वाॅशरुममधे बसून जय अंडी
परवा वाॅशरुममधे बसून जय अंडी खात होता. बेसिक स्वच्छताही समजत नाही का दुधानेला?
टीम A टास्क झाल्यावर पण
टीम A टास्क झाल्यावर पण कुचाळक्या करत असते तर टीम B मस्त एन्जॉय करत असते. तृप्ती ताई इकडे मस्त चहाची जाहिरात करत होती तर इकडे त्यावरून गादा आणि कूडची बाईने धिंगाणा केला.
आदिश भारी नडतो गादा रडायची बाकी होती.तृप्ती ने तर बिग बॉसला सुद्धा हरवला,काहीही करून बिग बॉसला कॅप्टन हवा होता. तृप्ती ताई जेवण करताना मुद्दाम कुडचि बाई मुद्दे शोधत होती.दुसऱ्या फेरीत आक्रमक विशाल आवडला.तेव्हा पहिल्या फेरी वेळी माज ,धक्काबुक्की करणारे रडू लागले.विशाल जवळ पण कोण जायला धजेना. जयचं माकड पुन्हा जागृत झाले.तो स्नेहाचा फक्त वापर करतोय.तृप्ती ताई,विशाल अघोषित पणें कॅप्टन झाले आहेत.
मीरा,गायत्री कोत्या मनाच्या आहेत.सगळे मिळून गरबा खेळत होते तर ह्या दोघीच वेगळ्या खेळत होत्या.
सुरेखाताईंनी विशालला स्टार
सुरेखाताईंनी विशालला स्टार देऊन कमावलेला चांगुलपणा नंतर पूर्ण एपिसोडभर घालवला..... विशालला स्टार न देता त्यांनी तो स्नेहाला दिला असता तरी विशाल एक स्टार असल्यामुळे कॅप्टन्सी साठी आलाच असता पण विशालला स्टार दिला नसता तर टीम बी वाल्यांनी त्यांची पण भिंत रंगवली असती त्यामुळे त्यांनी विशालला स्टार देऊन स्वताचाच फायदा बघितला खर म्हणजे!
नंतर तृप्ती स्वयंपाक करत असताना त्यांनी जी बडबड लावली होती ती अतिशय फालतू होती.... शिव्या खाणार परत एकदा त्यावरुन त्या!
विकासचा असल्या फिजिकल टाक्समध्ये काही उपयोग नाही.... मीनल, सोनाली बऱ्या खेळल्या असत्या त्याच्यापेक्षा..... फिजिकल टास्कच्या बाबतीत टीम A मुलींवर जितका विश्वास दाखवतात तितका विश्वास टीम B दाखवत नाहीत!
विकास आणि आदिशचा काही उपयोग नाही हे बघून शेवटी विशालला स्वताकडे सगळी सुत्रे घेऊन डिस्ट्रक्टीव्ह गेम खेळावा लागला.... पण विशाल फारच अनप्रेडिक्टेबल आहे.... क्षणात एका फालतू कारणावरुन सोनाली आणि विकासशी भांडतो काय आणि दुसऱ्या क्षणाला गरबा खेळायला मुलींना उतरु दे इतका सॉर्टेड निर्णय घेतो काय!
त्याचे काहीच कळत नाही..... विकास, सोनाली, मीनल त्याला खुप सांभाळून घेतात!
तृप्ती देसाई जिंकाव्यात असं
तृप्ती देसाई जिंकाव्यात असं वाटतंय मला आता
नेहमीप्रमाणे ब तुकडीतला
नेहमीप्रमाणे ब तुकडीतला मांज्या अ तुकडीतील पोरांना बोलताना दिसणार आणि ते झाल्यावर दोन चार पांचट गेम खेळायला सांगणार असं एकंदरीत चित्र आहे. चावडीत नवीन काही राहिलंच नाही. कोणीतरी बोललंय की बिग बॉस इथली चर्चा वाचतात तर त्यांना सांगू इच्छितो की मांज्याला सांगा की इतकं पण अति करू नको चारचौघांना समजेल की तो ब तुकडीत होता. हा आता मी चाणाक्ष आहे म्हणून मला ते लगेच समजलं पण अति होत राहिलं तर सगळ्यांना कळू शकतं. बिग बॉस तुम्ही माझा प्रतिसाद वाचल्याबद्दल धन्यवाद.
विकासचा असल्या फिजिकल
विकासचा असल्या फिजिकल टाक्समध्ये काही उपयोग नाही.>> विकास आदिश आल्या पासून खूप back foot वर गेलाय.. मिनल सुद्धा.. बघू येत्या आठवड्यात सावरतात का... तृप्ती हळूहळू मस्त पुढे येतेय.. तिला आता अंदाज आलाय की हे लोक झगमगते फुसके तारे आहेत..अशा किती तरी लोकांसोबत ती रोज़च भिडत असेल .. तृप्ती देसाई आणि त्यांची आंदोलन बहुतेकदा हसण्यावारी नेली जातात..पण सोर्टेड आहे ती..परवा मीरा ची छान शाळा घेतली तिने..मिराचा आणि मुल्य शिक्षणाचा काही संबंध असावा असं वाटत नाही..कोणाच्या dressing वर बोलू नये पण तिने ऑफ़ शोलड़र घातलेला टयूब टॉप ब्लाउज़ अगदीच खराब वाटत होता..भले तिला किती पण मै हू ना ची सुश्मिता वाटत असेल..at least प्रोफेसर रोल आणि दिलेला विषय बघुन तरी..
अतिशय भंगार पिस्ता फेअरीटेल
अतिशय भंगार पिस्ता फेअरीटेल मॅक्सी घालून अत्यंत विचित्र दिसत होती ती , फार वाईट कपडे आणि मेकप Uhoh ------ माझा नवरा कधी बिबॉ बघत नाही , काल फक्त तो गरबा सिन बघितला आणि म्हणे , " त्या मिंट ग्रीन वाली चे कपडे उसने दिलेले आहेत का कोणाकडून? काय ती फिटिंग आणि काय तो अवतार"
Hahahaha
परवा वाॅशरुममधे बसून जय अंडी
परवा वाॅशरुममधे बसून जय अंडी खात होता. बेसिक स्वच्छताही समजत नाही का दुधानेला?>> ई ई .. खरच
<<परवा वाॅशरुममधे बसून जय
<<परवा वाॅशरुममधे बसून जय अंडी खात होता. << अगदी अगदी .. हेच आलं डोक्यात हा सीन पाहतांना. समोर दोन बाथरूमचे दरवाजे उघडे दिसत होते अन हा येडा तिथं अंडे खातोय.
विशालचा शिक्का कोणीतरी लपवला होता दुसऱ्या फेरीवेळी.
माजलेला जय 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला...सारखा वागतोय.
तृप्तीताईंना या आठवड्यात सूर सापडलाय. टीम ए मधले सगळे त्यांच्या निर्णयाविरुद्ध इतका आरडाओरडा करत असताना, कुजके बोलत असताना देखील त्यांनी दबाबाखाली येऊन निर्णय फिरवला नाही त्यामुळे त्यांच फार कौतुक वाटलं.
सोनाली, मीनल मस्त पुढे येऊन येऊन नाचल्या.. तर मीरा, गायत्रीला नाचता येत नाही म्हणून त्या मागेच राहिल्या.
टीम ए मारे आधी फटकळपणे आम्ही आमच जेवण बनवु म्हणून आराम करत राहिले अन नंतर सुरेखाबाई खाणाखुणेने मीनलला यात काय , त्यात काय आहे विचारतात. अन वर पोळ्या का नाही म्हणून तृप्तीताईंना नडतात.
Pages