प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

अरे वाह! मस्त

सायो मस्त नेकलेस!
नीधप खूप सुंदर दिसतेय ते कानातले.

IMG_3045-1.jpg

सॉरी ते प्रताधिकारमुक्तचं विसरून गेले.

स्वाती तू बनवतेस का ज्वेलरी? बनवत असशील तर मला विकत घ्यायला आवडेल. कसले भारी आहेत सगळे ऑक्सिडाइझ्ड अलंकार Happy
अफाट आहेत.

प्रताधिकार माझाच आहे पण मला ते दुनियेसाठी प्रताधिकारमुक्त करायचे नाहीये. खूप काळाने इथे आल्याने नियम विसरून गेले होते.

सगळ्यांचे अलंकार मस्त.
वरच्या हातातल्या बांगड्या फोटोला माझ्या बांगड्यांचा झब्बू.
IMG_20210914_210927.JPG

हा चोकर व्हिंटेज आहे. याचा चाप शोधला तर खूप वेळाने सापडतो. अगदी बे-मालूम लपवलेला आहे.
https://lh3.googleusercontent.com/OX6iXMww0d28TbbqFDPr4_xOE3NpeO_7ebwtqbKpIiXjb6WNCt0T7K52pkKkjpSzEEsUy8uYi0H7SJR4LeithjRdBO0PC-dCkvu74MQuOYCBI0wBD_ffahJRij5n04KtYUZZW4R6ywOgOWGFP8viTJ_pfhGSwX-RGwiQo9Qn3RmzB2oK_REhi86-Vrr2GzGuej2NUBs-3rP2xvFBVFoRUO3Zt0cij3fXpQIMyNhGw7I0yDLSobjZiuVOuEGiauF6F4nBE6XyxX6aLayIZK-sFnuuqQaKTeYGUM3bkp1RDMo64_IPx8Tg-aEGKguShnh32fYnwLu1OsfvuBox9SjfV_lT8nG-0ANYcls2z5B--7WzX-gbsn25tVBPOpEEzNHDwjVENO_jkeJUjdx6_9mJXuMVGve-dbF5hZV8TLpRhx4c40d3CFC3Yt4QToT5j9huT8enibUifAYZYJm9ZGHgS4-2wpusDp1a2Xpx_RLdHwlmOSduReSri4y822hm5gZd4_SASsUhMBetXkIhTG92MVU2zcE39ZFigllBWIyz-DxfIRMcFdWFLOGiB5p3Y6cMHYKGcni2NVLazWPWqB4Gx8lG03RANjOngdhUn4pTzZZv6ecVP0DbVwKk3wtR_aK3uXZA2hvNNYBZ9jx0eRRq9YlSPjYQxf4jeZn9Hsbe0rQ8vwCE-u_A8fXFPmzadFqlIfd-Rz7HGLCe9vHodeXf2WvM=w661-h881-no?authuser=0
-----------------------------------------
असे दगडधोंडे अतिप्रिय असतात मला Wink मधलं ते स्पायरल, मोठ्ठी अंगठी आहे. इथे यार्डसेल मध्ये घेतली होती.

https://lh3.googleusercontent.com/WPq9uE9mz_2HGzexFjCyTrRVHGU_7RHx5UFoPrirQrNaaRzEq11Wh7YdRalnS_D4iwmb2h9xBMmzrY6JmDCb4fTwIkNjjYN6J29rU6ihVr1bFH4zmREDoBJSsL9FUfvzBWGKZCyKJ1x1bHYNS1VxZzjfJWcWBdcVHbt4pq9Gd7pTgU75YVdv1tIJtTLFVZ5B_QullssIHXlAAsud45UykrQ9Fp7A-8WIl1QV1rw3mTgofD4-v0T3BZupXmsrQpQ2vnN091Tn4We4jIIhUih-vl0SH_adZrQM17x6AGBXmckzPRcskwLCxlCDeCtyrzCPV3QF5L4J63WZdOHEELoCMOy4IID1a7VEo5bF7TCyLEwcnSUByyYteWIL2jaBqRayR3im7S21gKBo2PL41nyWUj23uTGZ0IFi21JEEjmIGcPrj1UhasBtw1elHUlm4PHcWrvQ4DEexez8KN39QMxWLsOlSeA_Bq2R7aDEdWcZ3UDpv-loF4ED8Ab-BVqcY0FcxqR8S6eZR-Q2kwdxFiLE4g5MYDAx4sQdehceFCJvW7wfohoCSpeE9QFNuUCgsMFd_LD0EQ72FI2qPYRsgmtU1fDoa0Yh_uup6zyGKAVfSowk3uEUiz3sQ8Z3I0J8eGOvuFLx23ngZ6ugC63gjqeygRJXg2M7tZ4TuGrSkjiU_U5cpATKZ6ZqIhacb129K1d1jIei2Iy6-YRMd8wxT7aqOhSN=w661-h881-no?authuser=0
----------------------------------------------
त्या कवड्यांचे कानातले प्र-ह-चं-ड लाडके आहेत माझे. - शंकराची पिंड ही जसे लिंगाचे प्रतिक आहे तसे ह्या कवड्या स्त्रीयोनीच्या प्रतिक असाव्यात अशी माझी अटकळ आहे. कार्ला देवीच्या डोंगराच्या पायथ्याशी या कवड्या विकायला असतात. माझ्या वाचनात अशी तुलना आलेली मला धूसर स्मरते.
https://lh3.googleusercontent.com/SjuCqpKdeiOmaMzzWaNkpCiOXI0qAh2zWnc4TQbv002GnobG-QSfuqhAtyzyTvcP9C8OH1jzSP_L7Lw64D6aMnKzF3qd-jFTxK_TPuigPPj1lI-9WLRg8gmHJxppCavGoTdXc-NWPgZIXfpvkVzB6fYSr6HlpL6-EmxwSlGWMI9jkAxjvCpzCSgp-fNrJDJhfjn4Ntos_0ATn_cTBUKkuqVMjb7_bbl88MIvgKpL61eshISSaIKOKweSKYvT4M9hUSuQclsHc94rwVRkK2x6qMK48VOJYrkgJBMpJEVZZPNNaHPm6ZuUURcM74Jupyj5A5ySys7j8Ino885yt3suo_WxMpzNkCpqNjHGR3F5-z49bLrevup-46vejTMaPy20YUJl9IPBp6D8LZuZ1aWQPJRQoN7kWD2VnPxt1JHjMJg__K7CcAYthvfXhh6Z4Eegsgi7R9roGFAo9x3G4t99-I2uRfUBk7RpmWz_sN50CBPvj8zKJbTz0lW-3T_DB1j15JP7HeKwblj2dVtbbLMARYLhKsXh-7SmuqzaiD03pHFW15TsQ4gVDlWd6L1gim9NMH6-T_fUasjFW70alpczanlgFNbnGduT8r3-NgKwgYTClWH_VEZ47nokD9QdjVROW5emA75PL9_lEPxyrkPADbSEX3T1H8dZEQSb954NiIwkXJhpd7-Nu7Ym27L6FVHIn_ONdndW3HQ289UXHAAOV3mz=w165-h219-no?authuser=0
_________________________________________
https://lh3.googleusercontent.com/YmUfqfm3S_dimeLUU02bQNQLvPIHZQiZOTdpjLKD1EsHJP6DKlVJYx-LGSJFNiDR3Nsc2kUHIL904z2vDLL1c_Uslh7RpawiXnWLsGNY_FffQfXe1VWCDPMrdNC5ZWHPC4HjvIk2ZfJQFBna76GlFHulJ26mxcF8q7RHODgAblYx-bUhteiQYWqddmECt9qhR4d6o-VlSv4PouNcSXX9k0nka8SMsqHfVz1Fibm48HeF9dV4NswSfn9f3xa6N5QoagYMVmbhj8h-TX-x_C-g0R8npKa1R-YpEK02oDL7LdV6p6v_r-Tcj9l3ffSy1dHCOSINTEDzguC4WVSzkvRFEnnbShYxD162lq8FrIIUeiPD-YtJy0Vz48iCGpl7FfJAaLA2huNqJwpfUMXme-PKmcpzVRcjU0zefhAcC9GG1Tit0Qc2n6qaPKjLI_fIIM_me7VbwVMi2XJYko66sq2uYxIe7P3FbUakeDGVeXL5WjATJRFKYMnkHZk2V2cpiNMuI656p3azC2Yu6q-8SW0v-HLBI_VXkfTilTfKckV1a2nwmKtt8WsGA75Hfeswp8-9Fgt43m_pxMJTU8atFvwofKNg_qnsHZmAWW0lAwrCWIM4mIh1z0-3aN5myk4LfEmUU4xyMC5FfdPceiEVBIi5p2x4JfWPNAc3JlP_xFFtKCBwcco5yzBsHXHCMh8D8UCCa8bFjYj0Y3Gn5esok49kMuFZ=w661-h881-no?authuser=0
----------------------------
https://lh3.googleusercontent.com/a4Dt8mgIDBFL6UFQ1dK2RYQtafvXpAXxWJ2YoELoWAzRkCR7eGVSdVbj4pEwBU2AJToldBHX2M2Zytx-YhiV2zGRpMYr4RWtBZKVX7nQigt9QoRP6aepo71OCd3cftMoixuXEeFFFJiMh8wLoNA1n6ROgm4L_Dz4dPvNA2nipRAfpzkm5iGc7gUKKmgRbQYuaNK5176t8LtrFa_DkQ6BfwvGuStI5zAzSan4EBPLM4OmB76k6cYkNYm9kluK-3izZXaaA_DTv4pYmjdOQ6gM12VJ6OFLFHiej3yYq9C7tTdoKKkpOqCaB11ZrDbY7unhZe2H2XZ48Vr2flkN6DQjkWPZj2Mwe_TFLpeaGVb2ne9tKGwLw-YD8yxzAaBwmXfJYH1mzL_CmJolSdkMTHSVjKVEZVvBQoc4aqHVwwToZEhskpHwkzTGCwG0pqgiV0DbWVaeR-cDrNJ0XStz81w73hUekSvvji_bOz9fNcSEYsbIXjEsAmTEL66OsFEazBnFCi8zcYho48zPPwHwMeR9jZ-pGby-xSEdULnww1QRNCuY377-UDONZJs8EHdVB8QL6nhrlo9x4BGmlfMHipDZupIvWj9Jm8MjoPtQ-32nwngeSEav7kyAqem8n6SSmyn81EaJJx6ob-RGDJAufyo3bI9Px0-KIQHtX2_PJxDlYFkSGSjCpk5BCgCaTYxANjSNKTvAFRjuFf4BHeeUf5N1a2xm=w1175-h881-no?authuser=0

किती गोडूली Happy रमा, मी पण तेच म्हणणार होते. तीच खरा दागिना आहे.
सामो युनिक कलेक्शन. सायोने केलेला नेकलेस पण मस्त आहे..
सगळ्यांचे बांगड्यावाले हात सुंदर!

मृ किती छान क्लिप्स, माहिरा च्या वाटतं.
वरचे चांदीचे दागिने पण मस्त आहेत. मला स्वतःला सोन्या पेक्षा चांदीचे दागिने जास्त आवडतात.

सामो, नाही नाही मी करत नाही.
पण मला आवडतात ऑक्सिडाइज्ड आणि एका भारतवारीत एका स्ट्रीट व्हेन्डरकडे हा खजिना सापडल्यावर मॅड झाले होते! Happy

Pages