नवे भारतीय मंत्री मंडळ : कोण? का? कधी पर्यंत?!

Submitted by अश्विनीमामी on 7 July, 2021 - 05:34

आज भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होतो आहे. २०१९ मध्ये कार्य भार संभाळ ल्यावर आज प्रथमच मंत्री मंडळात महत्वाचे बदल होत आहेत. काही मंत्री राजीनामा देउन पाय उतार झाले आहेत . काही नवे चेह रे आले आहेत. शपथ विधी आज सात तारखेला संध्याकाळी आहे.

लेबर मंत्री आरोग्य मंत्री ह्यांनी राजिनामे दिले आहेत.
https://www.ndtv.com/india-news/cabinet-reshuffle-santosh-gangwar-labour...

आपले सिंदिया राणे, देवेंद्र पण चर्चेत आहेत. गडकरी ह्याम्चे खाते राहणार का बदलणार?

त्या बद्दल पक्ष -निरपेक्ष चर्चा करण्या साठी धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यांचे सगळे मंत्री असेच असतात , 2 वर्षे , अडीच वर्षे
स्मृती इराणी कसली तरी शिक्षणमंत्री की कायतरी बघत होती , तिचीच डिग्री बोगस निघाली , मग ती गेली , मग वस्त्रोद्योग की कसलीतरी मंत्री झाली
संरक्षण मंत्री होते , ते आजारी पडले , अजून कुणीतरी आले

आणि ह्यांना स्पर्धा काँग्रेस , नेहरू बरोबर करायची असते .

खरोखर. भाजपा मंत्र्यांकडे टॅलेंट, विद्वत्ता, समग्रता, निदान आपल्या स्वतःच्या खात्याची माहिती, आपला मतदारसंघ सोडून उर्वरित भारताविषयीची अगदी प्राथमिक माहिती, धोरण कुशलता ह्यांपैकी काहीही दिसून येत नाही.
एकेकाळी भाजपा ही अभ्यासू पार्टी म्हणून प्रसिद्ध होती.
रेशिमबागेत अभ्यास आता पहिला उरला नाही.....
रेशिमबागेत जनकष्टांची जाणीव उरली नाही...
रेशीम बागेत मूळचा आता संघच उरला नाही....

ईंग्रजीचा ईथे काय संबंध ?
ब्रिटिश जाऊन किती वर्षे झाली?
स्वतंत्र भारतात मंत्री होण्यासाठी इंग्रजी उत्तम आलीच पाहिजे असे गरजेचे नाही.
त्यांचे सहायक लिहून देतील त्यांना चांगले इंग्रजी भाषण.

English is not a indicator of knowledge.

इंग्रजी अन ब्रिटिशांचा काय सम्बम्ध ? आताची इंग्रजी आपली आपण शिकतो,

ब्रिटिश जाऊन किती वर्षे झाली ? पँट घालता की धोतर ?
मोगल जाऊन किती वर्षे झाली ? अजून बिर्याणी खाता ना ?

इंग्रजी अन ब्रिटिशांचा काय सम्बम्ध ? आताची इंग्रजी आपली आपण शिकतो,
>>
आताची म्हणजे? ती काय अचानक ४७ नंतर भारतात उगम पावली की काय?

ब्रिटिश जाऊन किती वर्षे झाली ? पँट घालता की धोतर ?
नवीन Submitted by BLACKCAT on 8 July, 2021 - 07:46
>>
माझे पॅट/धोतर/लुंगी घालणे माझी बौद्धीक क्षमता ठरवत नाही.
धोतर/लुंगी घातल्यामुळे कोणी कोणाला वाईट बोलत नाही.
पण इथे वर मात्र इंग्रजी न येन्यामुळे अपमानास्पद बोलले आहे. कमी ठरवले गेले आहे.
तसे बोलू नये. इंग्रजी येत नाही म्हणून, भारतीय व्यक्तीला कमी लेखू नये.

मोगल जाऊन किती वर्षे झाली ? अजून बिर्याणी खाता ना ?
नवीन Submitted by BLACKCAT on 8 July, 2021 - 07:47
>>
Get your historical facts correct. Mughals did not magically invented everything.
Rice does not grow in desert.
Biryani is Indian native dish, which was cooked here in some form or other since many centuries before Mughals.

>>एकेकाळी भाजपा ही अभ्यासू पार्टी म्हणून प्रसिद्ध होती.<<

खरे आहे पण तरीही उपलब्ध पर्याय बघता अजूनही भाजपात परिस्थिती बरीच बरी आहे...... महाराष्ट्र सरकारमधले मंत्री, त्यांची भाषा, कारभार आणि एकूण प्रकरणे बघता भाजपा राज्यात आणि केंद्रात कधीही उजवी आहे!

2021 ची पँट नामु शिंप्याने शिवली म्हणून ती जशी आता तुमची आहे , तशीच 2021 ची इंग्रजीही तुमच्याच चितळे मास्टरने शिकवली , तुम्हीच फी देऊन तुमची तुम्ही शिकले , म्हणून तीही तुमचीच आहे. ह्यात ब्रिटिशांचा काडीमात्र सम्बम्ध नाही

महाराष्ट्र सरकारमधले मंत्री, त्यांची भाषा,

शिव्या दिल्या , माईक चोरला म्हणून 106 पैकी 12 लोक उडले
11% स्त्राईक रेट

एखादी गोष्ट आपली असणे आणि त्यावरुन एखाद्याची लायकी/ बौद्धीक क्षमता जोखली जाणे - त्यावरुन अपमान करणे या सर्वस्वी दोन भिन्न गोष्टी आहेत.

दुसऱ्याला dyslexia वरून चिडवतात , ह्यांचे शिक्षण अन इंग्रजी काढले तर भक्त का चिडतात समजत नाही

जनतेचे शिक्षण , इंग्रजी नोकरीत , इंटरव्ह्यूत सगळीकडे बघतातच , तसेच जनता ह्यांचेही बघेल

सकाळी सकाळी छानपैकी भूपाळ्या गायच्या, ऐकायच्या. भांडत काय बसलात. बाकीच्या धर्माचे भाषेचे लोक जसे एकमेकांना घट्ट पकडून असतात तसेच मराठी माणसाने मराठी माणसाला जपायला पाहिजे.

धड इंग्रजी येत नाही ही टिपिकल देसी मध्यमवर्गीय रिकवायरमेंट आहे. Biggrin बाकी देशांत लोकल स्वाभिमान टिकवायला लोकल भाषा येत नसली की फारतर नाकं मुरडतात.
महाराष्ट्रात मंत्री झाला आणि मराठी धड येत नाही म्हटलं तर बरोबर आहे. इंग्रजी आली म्हणजे हुशार झालो ही टिपिकल देसी वृत्ती.

>>शिव्या दिल्या <<
पुरावे द्या.... CCTV फुटेज दाखवा!!
इतकी स्वताच्या मंत्र्यांबद्दल खात्री आहे तर चालवा की अधिवेशन पूर्णवेळ.!!
बाकी जो इसम शिव्या दिल्याचा आरोप करतोय त्याच्या सभ्यतेचे पुरावे ढीगभर दिसतील youtube वर..... त्यामुळे राहूच द्या!

आणि आज जे नामांतर प्रकरणावरून भाजपला मिठी मारत आहेत , एकेकाळी ह्यांनीच वाजपेयींचे सरकार 1 मताने पाडले होते.>>>>> ओ तुमी लिहीताय चांगले, पण त्या वेळी सरकार कक्काजींनी पाडले होते, लक्षात नाही का? कक्काजींना जिथे तिथे काड्या घालायची सवय आहे.

>>निवडणुकीतील वचने आठवत नाहीत<<

निवडणूकीतले वचननामे दोन्ही पक्षाचे शेजारी शेजारी ठेवून टीकमार्क करा.... आणि मग वरच्या कॉमेंटचा पुनर्विचार करा..... इथे करणारच नाही पण स्वताच्या मनाशी जरे खरे कबूल केलेत तरी चालेल!

बहुत हुई महंगाइ की मार
पेट्रोल डिजेल की बढी हुई किमतें
बहुत हुआ नारी पे अत्याचार

अशा जाहिराती अजून उपलब्ध आहेत हो नेटवर.

उरणकर यांचा प्रतिसाद वाचला. विशिष्ट समाजाचा नेता मंत्री झाला म्हणून त्या समाजाने नेत्याला मंत्री करणार्‍या पक्षाच्या मागे जायचे.
नेता मंत्री झाला की त्या समाजाची आपसूक उन्नती आणि प्रगती होत असती तर आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत नसते.

इंग्रजी आली म्हणजे हुशार झालो ही टिपिकल देसी वृत्ती.>> अहो नाही. मी मध्यमवर्गीय आहेच त्यात पुणेरी त्यामुळे त्याचा अभिमान पण आहे.
पण ह्या माणसाने जो हेल्थ पोर्ट फोलिओ बघणार आहे त्याने जिथे अ‍ॅलो पाथी फेल होते आहे तिथे आयुरवेद कामी येतो म्हणून एक अ‍ॅम्ब्युलन्स चा फोटो टाकला आहे.

आमच्या देशात बिचारे भाबडे पब्लिक असे आहे की जे कॅन्सरच्या गृप वर येउन पण स्टेज फोर आहे आयुर्वेदात कोणी काही औषध देइल का
रेक मेंड कराल का असे विचारणारे बघून रडू येते.
निदान शास्त्र इंजिनिअरिन्ग मधील लेटेस्ट ज्ञानासाठी किमान शाळ करी दहवी पास टाइप इंग्रजी यायला हवे कि नाही. वॉट से!

आपण ट्विटर वर आहा त का? तिथे फार धमाल चालली आहे. ट्राय अ‍ॅन्द ट्राय ऐवजी ह्या ने ट्रे अँड ट्रे लिहीले आहे. गांधीजी इज द नेश न ऑफ द फादर असे ही. ही काही उदाहरणे.

इंग्रजी भाषा नको असेल तर knowledge चे कोणतेही इंडिकेटर घ्या.

कोणता मोदी मंत्री पास होतो ते पाहू.
करोना महामारीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर का ही ही परिणाम होणार नाही - अनुराग ठाकुर (गोली मारो सालों को फेम)
हिवाळ्यात पेट्रोल डिझेलला अधिक मागणी असते त्यामुळे जगभर किंमती वाढतात. हिवाळा गेला की आल्याच किमती खाली - पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (हे आता शिक्षण मंत्री झाले ना?)

गांधीजी इज द नेश न ऑफ द फादर असे ही. ही काही उदाहरणे.>> Biggrin Biggrin धन्य आहे नवीन मंत्र्याची. पुढे अजुन करमणूक होईल यात शंका नाही. भाजप सरकारने "कॉमेडी विभाग" काढून त्याचा भार या मंत्र्यावर सोपवायला हवा.

mansukh1.jpgmansukh2.jpgmansukh3.jpgmansukh4.jpg

Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

>>धड इंग्रजी येत नाही ही टिपिकल देसी मध्यमवर्गीय रिकवायरमेंट आहे.

देशाच्या आरोग्यमंत्र्याला इंग्रजी यावे ही अपेक्षा खरंच अवास्तव वाटते का तुम्हाला?

सुरेश प्रभुंचा समावेश होईल अशी थोडी आशा होती पण वरती भरत यांनी दाखवल्याप्रमाणे नवीन आलेत ते जास्त विद्वान आणि कर्तृत्ववान असल्याने नसेल मिळाली त्यांना संधी .

<त्यांचे सहायक लिहून देतील त्यांना चांगले इंग्रजी भाषण. >

मोदींना streanh वालं भाषण कोणी लिहून दिलं होतं?
मिसेस लिहून दिलं तर ते एम आर एस वाचणार.

राहुलला विश्वेश्वरय्या म्हणता आलं नाही, पिचत्तीस म्हणाला म्हणून हसतात.
अमित शहा आत्मनिर्भर भारत म्हणू शकत नाही. त्याला लपवतात.

देशाच्या आरोग्यमंत्र्याला इंग्रजी यावे ही अपेक्षा खरंच अवास्तव वाटते का तुम्हाला?>> जगात सर्वात तरूण आणि वास्तविक जीवनात सर्वात जास्त उपयोगात असणारी इंग्रजी नाही आली तरी चालेल परंतू काही ठरावीक लोकांच्या पोटापाण्याची सोय व्हावी म्हणुन मृतभाषा येणे अनिवार्य आहे असं त्या "काही" लोकांना नक्कीच वाटू शकते Biggrin

मोदींनी जातीपातीचं राजकारण मोडून काढलं म्हणून नेहमी कौतुक करतात. कालच्या विस्तारात जातीपार्तीची , प्रांताचीच गणितं मांडलीत.
वर कपिल पाटील यांच्याबद्दलचा प्रतिसाद वाचा.

आणि यापुढे ३६ पार्टियों के खिलाफ अकेला मोदी वगैरे थापा मारू नका. त्यांच्यासोबत अनेक होतेच. त्यात आता नारायण राणे, कृपाशंकर सिंग, सायना नेहवाल यांची भर पडलीय. शिवाय सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग, गोदी मीडिया , न्यायाधीश मंडळीही आहेतच.

Pages