अर्णव गोस्वामी व्हाट्सप डीकोडेड : सत्य की थोतांड ?

Submitted by BLACKCAT on 16 January, 2021 - 10:35

नरसोबाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आतडी काढावी तशा थाटात अर्णव गोस्वामीचे व्हॅटसप मुंबई पोलिसांनी फाडून काढले आहे , त्यात अनेक गोष्टी उघड होत आहेत

SAVE_20210116_205356.jpeg

मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे दिवाळे वाजवले ह्याचा कबुली जबाब अर्णव गोस्वामीने 2019 ला दिला होता त्याच्या व्हॅटसप मध्ये.

इतरही काही स्क्रीन शॉट सर्वत्र फिरत आहेत
उदा.

1. बाळाकोट बद्दल अर्णव कम्पणीला 3 दिवस आधी बातमी होती
2. अर्थव्यवस्था कुजली आहे
3. टी आर पी घोटाळा
4. भक्त प्रिय कंगना पिसाट असल्याबद्दलपण लिखाण आहे म्हणे

5. What's up messages are end to end encrypted , असेही त्याने एक ठिकाणी लिहिले आहे , तर तेही डिकोड झाले आहे म्हणे Proud

Group content visibility: 
Use group defaults

पुलवामाचे कसे घडविले गेले याचे साद्यंत पुरावे चीनकडे आहेत (ते नाही आहेत असे समजणे बाळबोध पणा ठरेल) म्हणून चीन संदर्भात बोटचेपे पणा जास्त आहे का?
--

तुम्ही चीनचे सिक्रेट एजंट आहात का ? नाही चीन-पाकिस्तानाकडे कश्या कश्याचे पुरावे आहेत याची खडांखडा माहीती दिसते तुम्हाला.

टीआरपी घोटाळ्यात मुख्य आरोपी अर्णव गोस्वामी (रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक) हे आहेत', अशी माहिती या घोटाळ्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला 'बार्क'चा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्तातर्फे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. >>>>>>>>

पोलिसांच्या ताब्यातील वाघाची शेळी होते माहीत नाही का ? साध्वी च्या केस मध्ये काँग्रेसी तपास टीम ने किती क्रौर्य गाठले होते ते सर्वांनी पाहिले आहे .
त्यामुळे घोष च्या जबाबवर कोर्ट किती विश्वास ठेवील बघावे लागेल .

हाच मुद्दा कनसिडर केला तर मग नथुराम पासून कसाब पर्यंत सगळे बाइज्जत बरी होतील

पोलिसात स्टेटमेंट दिले तरी पोलिसांना कोर्टात पुरावे द्यावेच लागतात

साध्वीला फक्त जामीन दिला आहे , केस अजून सुरूच आहे

>>>त्यामुळे घोष च्या जबाबवर कोर्ट किती विश्वास ठेवील बघावे लागेल .

हम्म्म. संबंध चॅट उघडा पडला आहे, पहिला त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागेलं.

<< गुजरातेत तर 20 वर्षे मोदींची पोलीस आहे

मग हरेन पंड्याचा मारेकरी का नाही सापडला ? >>

-------- तो मारेकरी जिवंत आहे का त्यालाही संपविला?

हरेन पान्द्याचि केस इतिहासात कट आउट केस म्हणुन प्रसिद्ध आहे, ह्यात एक जण दुस्र्याला सान्ग्तो, दुसरा तिसर्याला , आणि मग शेवटि कुणितरि मारतो, मग मधले लोक फरार होतात किण्वा मरतात. पोलिस खरा खुनि पकडु शकत नाहीत.

Cut out murder
In police terminology, the Pandya case has been called a "cut-out murder" in which it is not possible to establish the link between the victim and the conspirator or motivator of the crime.[27] A police official offered this explanation:
A wants to murder Z and instructs B to execute the order. B tells C who does not know that A is the instigator. Instructions are passed in this manner from C to D and then to E and it goes down all the way. The final contract killer does not know where the order originated from. If investigations turns nasty, then all A has to do is to make any of the people in the chain a cut-out—take him out by beginning another chain.[2
https://en.wikipedia.org/wiki/Haren_Pandya

खुद्द मोदिण्च्या भाजपिय गावात हि अवस्था

त्यामानाने मुम्बै व कॉन्ग्रेस पोलिस सक्षम आहे ,

देशाचि घटना अजुन लिहुन तयारहि नव्हति त्या काळात जुने कायदे वापरुन गोडसेला फासावर लटकवले

Pages