अर्णव गोस्वामी व्हाट्सप डीकोडेड : सत्य की थोतांड ?

Submitted by BLACKCAT on 16 January, 2021 - 10:35

नरसोबाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आतडी काढावी तशा थाटात अर्णव गोस्वामीचे व्हॅटसप मुंबई पोलिसांनी फाडून काढले आहे , त्यात अनेक गोष्टी उघड होत आहेत

SAVE_20210116_205356.jpeg

मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे दिवाळे वाजवले ह्याचा कबुली जबाब अर्णव गोस्वामीने 2019 ला दिला होता त्याच्या व्हॅटसप मध्ये.

इतरही काही स्क्रीन शॉट सर्वत्र फिरत आहेत
उदा.

1. बाळाकोट बद्दल अर्णव कम्पणीला 3 दिवस आधी बातमी होती
2. अर्थव्यवस्था कुजली आहे
3. टी आर पी घोटाळा
4. भक्त प्रिय कंगना पिसाट असल्याबद्दलपण लिखाण आहे म्हणे

5. What's up messages are end to end encrypted , असेही त्याने एक ठिकाणी लिहिले आहे , तर तेही डिकोड झाले आहे म्हणे Proud

Group content visibility: 
Use group defaults

एखाद्याला ऑफिस मधून येताना कोथिंबीर घेऊन ये असे ज्या सहजतेने आपण सांगतो तसे "जज ला विकत घ्या" असे त्या चॅट मध्ये आहे. खरे तर न्याय संस्थेचा हा घोर अपमान आहे व कंटेंप्ट ऑफ कोर्ट केस सुओ मोटु दाखल करायला हवी. पण व्यंगचित्रकारांवर कंटेंप्त करणारे या केस वर गप्प बसलेले दिसताहेत. या स्कँडल ची मेडियात अजिबात चर्चा झाली नाही. This says more about our media and establishment than anything else.

या स्कँडल ची मेडियात अजिबात चर्चा झाली नाही >>>>>> काचेच्या घरात राहणारे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत.
कालचा प्राईम टाइम होता त्यावर पण अर्थातच रवीश कुमारांनी मोजूनमापून पण चोख प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काही दिवस वाट पाहिली यासाठी त्यामुळे ती उत्स्फूर्त अशी वाटली नाही.
रवीश कुमार यांनी तीन दिवसांपूर्वीच केला होता बहुतेक प्राईमटाइम अर्णववर पण माझ्याकडून तो राहिलाय बघायचा
त्यामानाने शेखर गुप्तांनी निराशाच केली. त्यांनी गव्हाबरोबर खडे रगडले जातात असा सूर लावला आणि नाविकाच्या त्यादिवशीच्या कार्यक्रमाला मगरीचे अश्रु अशी उपमा दिली खरी पण अर्णववर काहीही भाष्य करणे टाळले आहे.
अरे हो, न्यूजलॉन्ड्रीने भारी विनोदी कार्यक्रम केलाय आजच तो नक्की पहा.

<< ते चीनने वसवलेले गाव कुठे आहे? आणी हे लोंगजू काय आहे म्हणे ? किती साली वसवले ते लोंगजू? >>

----- भाजपा खासदार आहेत, त्यांनी लोकसभेत चिंता व्यक्त केली होती. गुगला.
पण सरकारचे प्राधान्य CAA/ रामाचे मंदिर / शहरांची आणि फळांची नामांतरे आदी निरर्थक गोष्टींवर आहे.

आता २०२० मधे ते घुसले होते, आणि हजार अधिक चौरस कि मी भाग व्यापला , ४० कि मी आत मधे आले. पण प्रधान डिनायल मोड मधे.
हमारे देश मे कोई घुस आया नही, न कोई.... - त्यांनी चीनला क्लिन चिट दिली.

तिन दिवसांत देशासाठी सेना तयार करणारे भागवत.... रामाच्या मंदिरासाठी पूजेत मग्न... (ते लढणारे वेगळेच होते... आज त्यांचे नाव पण नाही, पण पुजा करण्यासाठी भागवत धावत धावत आले). चीनच्या आक्रमणाचा बदला घेण्यासाठी- तिकडे भागवतांचे शिपाई अ‍ॅप डिलीट करण्यात आणि कमलम खाण्यात मग्न...

तब्बल ९० अ‍ॅप डिलीट केले... फळाचे नामांतर केले. मास्टर स्ट्रोक आता चीन माघार घेणार.

<< उदय कॉमेडी नाईट्स कंटिन्यू >>
---- नागपुरच्या कॉमेडिनच्या खलित्याची वाट पहा... उत्तर मिळाल्यावर या लिहायला तो पर्यंत धिर धरा.

नागपूरचा आणि माझा काही संबंध नाही
हा पेठेतला आहे. स्वारगेटच्या पलीकडे आणि इकडे संभाजी पुलाच्या अलीकडे हा कधी गेला नसेल. 75 स्के. फू. ची खोली आणि अरुंद वास मारणारी बोळं हेच याचे जग असेल.
मला वाटते की अजून हा प्रोबेशनवर आहे म्हणून अजून ह्याचे 40 पैसे पण सुरू नसतील झाले. पुढच्या वर्षी परफॉर्मन्स बघून सुरू होतील.

अरुणाचल प्रदेश घटना सांगितली पण तथ्य नाही.
घटना: चीन ने अरुणाचल प्रदेश मध्ये एक गाव वसवलं आहे.
तथ्य: चीन ने अरुणाचल प्रदेशमधील लोंगजू नावाच्या स्थानावर गाव वसवलं आहे व लोंगजू वर चीनने १९५९ मध्ये कब्जा केला होता.
२८ ऑगस्ट १९५९ रोजी नेहरुंनी ही माहिती लोकसभेत सांगितली होती की २५ ऑगस्ट १९५९ मध्ये चीनने लोंगजूवर कब्जा केला आहे.
आणि तेव्हा नारायण गोरे व अटल बिहारी वाजपेयी यांनी लोकसभेत जवाहरलाल नेहरूंवर जोरदार शाब्दिक हल्ला ही चढवला होता.
प्रसार माध्यमांनी बातमी दिली आहे की "अरुणाचल प्रदेश मध्ये चीनने गाव वसवलं आहे" पण अनेक जणांनी त्या ठिकाणाचा उल्लेखच केला नाही की नेमकं कोणत्या ठिकाणी? फक्त राज्याचं नाव सांगीतलं आहे! असं त्यांनी का केलं? कारण त्यांनाच माहित नाही की अरूणाचल प्रदेशमध्ये नेमकं कुठे चीन ने गाव वसवलं आहे,कारण त्यांनी NDTV च्या बातमीची कॉपी पेस्ट केली आहे,त्यांनी कोणतेही तथ्य तपासले नाहीत.
२०१८ मध्ये THE ECONOMIC TIMES ने भारत-चीन मधील वादग्रस्त क्षेत्रांबाबत एक लेख प्रसारीत केला होता,त्यात लोंगजू चा स्पष्ट उल्लेख आहे की २५ ऑगस्ट १९५९ च्या चकमकी नंतर भारताला लोंगजूवर पुन्हा नियंत्रण मिळवता आलं नाही.
लिंक-https://www.google.com/.../amp_articleshow/59729345.cms
Wion या प्रसार माध्यमाने २ दिवसांआधी लोंगजूच्या सविस्तर ईतिहासावर लेख लिहला आहे.तो देखील तुम्ही वाचू शकता.
लिंक- https://www.google.com/.../village-built-by-china-in.../amp

ह्यांच्या चाचाजींनी उपद्व्याप केले त्याबद्दल चकार शब्द नाही, पण मोदींनी केले तर दोन्ही नाईट्स धावत येतात. लिंकन सम्राट येतीलच आता.

@रश्मी,

उदय "थापा" यांची आणखी एक "थाप" उघड पाडल्या बद्दल अभिनंदन !

रश्मी - त्या भाजपा खासदाराचे लोकसभेत हे सांगितले आहे. त्यानंतर ही सोबत झुला झुलणे झाले आहे आणि लुंगी परिधान करुन फोटोसेश्न झाले आहे.

आणि नेहेमीप्रमाणे आणि सोईनुसार मोदी यांच्या क्लिन चिट कडे दुर्लक्ष. नेहरु गेले आणि आज देशाच्या देशाच्य प्रधना पदावर मोदी आहेत. विस सैनिक शहिद होतात, आणि चीन ग्ल गलवान मधे आणि लडाखात ४० कि. मी आत येतो. आजचे सर्वशक्तीमान प्रधान चीनचे नावही घेत नाही.

<< ह्यांच्या चाचाजींनी उपद्व्याप केले त्याबद्दल चकार शब्द नाही, पण मोदींनी केले तर दोन्ही नाईट्स धावत येतात. >>

----- चाचाजी गेले.... ५० अधिक वर्षांपूर्वी.

मी मे २०२० आणि त्यानंतर जून २०२० मधे घडलेल्या घटना याबद्दल लिहीतो आहे.

अरुणाचलातल्या आक्रमणा आणि गाव वसविल्या बद्दल मोदी सरकार चे काय म्हणणे आहे ? घटना १९८० नंतरची आहे असे भाजपा खासदार म्हणतात.
https://www.outlookindia.com/website/story/india-news-china-has-been-bui...

घटना १९८० नंतरची आहे असे भाजपा खासदार म्हणतात.

तेव्हा पंप्र कोण होतं? कोणता पक्ष सत्तेवर होता?

आत्ताच ते कॅपिटल यूट्यूब चॅनेल बघितलं काय प्रकार आहे. त्यातील बहुतेक सर्व व्हिडीओंना दिलेले एकसे बढकर एक क्लीकबेट थंबनेल पाहिल्याबरोबर उच्च पत्रकारिता दिसून येते. अर्णब फिका आहे ह्यांच्यापुढे Lol

भक्तांच एक बरं असतं. त्यांच्या बाजूने लिहिलेलं मटेरीयल कुठे दिसले की फार शहानिशा न करता सगळीकडे फॉरवर्ड करून मोकळे होतात. कोणी लिहिले आहे, काय लिहिले आहे काहीही न बघता एक-दोन शब्द त्यांच्या बाजूने दिसले की कर पोस्ट.
उगीच नाही त्यांना अंधभक्त म्हणतात.

इंदिराबाईंनी माणिक्षाची पेन्शन तटवली
ती डॉ कलामने सुरू केली

भक्ताडे व्हॅटसपवर पाठवत होते

मी त्यांना फॅक्त चेक सांगितले

<< भक्ताडे व्हॅटसपवर पाठवत होते

मी त्यांना फॅक्त चेक सांगितले >>

----------- आलेला कचरा पुढे ढकलणे हेच त्यांना माहित आहे.

फॅक्ट चेक केली तर मग भक्त हा भक्त रहाणार नाही. तो कदाचित पुरोगामी, पाकी किंवा देशद्रोही ठरेल.

फॅक्ट चेक केली तर मग भक्त हा भक्त रहाणार नाही. तो कदाचित पुरोगामी, पाकी किंवा देशद्रोही ठरेल.
नवीन Submitted by उदय on 25 January, 2021 - 20:09
---

तो चिनने कब्जा केलेल्या, भारताच्या भुभागाचा स्क्रिनशॉट सापडला का तुम्हाला ?

<< फॅक्ट चेक केली तर मग भक्त हा भक्त रहाणार नाही. तो कदाचित पुरोगामी, पाकी किंवा देशद्रोही ठरेल.
नवीन Submitted by उदय on 25 January, 2021 - 20:09
---

तो चिनने कब्जा केलेल्या, भारताच्या भुभागाचा स्क्रिनशॉट सापडला का तुम्हाला ? >>

------ किती आळशी पणा... किती स्पुन फिडिंग.
गलवान गुगलल्यावर बघा काय मिळते.

<< तो चिनने कब्जा केलेल्या, भारताच्या भुभागाचा स्क्रिनशॉट सापडला का तुम्हाला ? >>> गांजा उतरला की प्रतिसाद पण वाचत जा. नुसते फाटे फोडायला गांजा बरा पडतो. >>

-------- मोदी यांचे भाषण त्यांनी गांभिर्याने घेतले आहे.
तडाखेबंद भाषणांत मोदी म्हणतात, " न कोई हमारी सिमा मे घुस आया है, न कोई हमारी पोस्ट पे कब्जा... न कोई वहा... "

बोलती बंद. यांना गलवान मधे चीन ने केलेल्या आक्रमणाचे (मे - जून २०२०), हल्ल्याचे, हातघाईचे पुरावे स्क्रिन शॉटस हवे आहेत...
" किमान " विस सैनिकांना प्राण गमवावे लागले होते...

या विषयावर व बोलणे टाळण्यापेक्षा कंगना, रिया कडे १५ ग्रॅ म चा गांजा पकडला होता त्यावर चर्चा घडवतात, लाखो WA fwd. पण पुलवामा मधे ३०० किलो चे स्फोटकांवर गप्प.

पुलवामाचे कसे घडविले गेले याचे साद्यंत पुरावे चीनकडे आहेत (ते नाही आहेत असे समजणे बाळबोध पणा ठरेल) म्हणून चीन संदर्भात बोटचेपे पणा जास्त आहे का?
पुलवामा कसे घडविले? आता यांना पुलवामा हत्याकांडाचे (ज्या मधे ४४ जवानांना प्राण गमवावे लागले होते) स्क्रिन शॉटस लागतिल...

हे लिहावे असे भुषणावह नाही आहे. थांबतो.

टीआरपी घोटाळ्यात मुख्य आरोपी अर्णव गोस्वामी (रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक) हे आहेत', अशी माहिती या घोटाळ्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला 'बार्क'चा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्तातर्फे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. दरम्यान, दासगुप्ताचा जामीन अर्ज फेटाळण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाची पूर्ण प्रत उपलब्ध न झाल्याने पुढील सुनावणीपूर्वी ती सादर करण्याचे निर्देश देऊन उच्च न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावर २ फेब्रुवारीला सुनावणी ठेवली.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/republic-tv-editor-...

@गांजा किंग "थापा" Lol

तुम्हीच दावा केला होता, चीनने गलवान व्हॅलित भारतीय भुभागावर कब्जा केला आहे. आता तुमच्या या म्हणण्यात तथ्य असेल तर त्याचे पुरावे इथे द्यायला तुम्हाला लाज का वाटावी ? आणि ते 'पुलवामा हल्ला' भाजपाने घडवला अश्या ही थापा दर दोन-तीन प्रतिसादानंतर तुम्ही मारत असता, या तुमच्या 'थापा' सिद्ध होतील अशी एकही बातमी तुम्ही इथे अजून दिली नाही.

Pages