अर्णव गोस्वामी व्हाट्सप डीकोडेड : सत्य की थोतांड ?

Submitted by BLACKCAT on 16 January, 2021 - 10:35

नरसोबाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आतडी काढावी तशा थाटात अर्णव गोस्वामीचे व्हॅटसप मुंबई पोलिसांनी फाडून काढले आहे , त्यात अनेक गोष्टी उघड होत आहेत

SAVE_20210116_205356.jpeg

मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे दिवाळे वाजवले ह्याचा कबुली जबाब अर्णव गोस्वामीने 2019 ला दिला होता त्याच्या व्हॅटसप मध्ये.

इतरही काही स्क्रीन शॉट सर्वत्र फिरत आहेत
उदा.

1. बाळाकोट बद्दल अर्णव कम्पणीला 3 दिवस आधी बातमी होती
2. अर्थव्यवस्था कुजली आहे
3. टी आर पी घोटाळा
4. भक्त प्रिय कंगना पिसाट असल्याबद्दलपण लिखाण आहे म्हणे

5. What's up messages are end to end encrypted , असेही त्याने एक ठिकाणी लिहिले आहे , तर तेही डिकोड झाले आहे म्हणे Proud

Group content visibility: 
Use group defaults

काल रात्री १२ च्या बातम्यांमध्ये ABP माझा वर अर्णब - दासगुप्ता चॅट बद्दलची बातमी होती. >>> आधीही दाखवल्याचं आठवतंय मला, पण मी वेळ नाही सांगू शकणार. हेच channel बरेचदा सुरु असते आमच्याकडे mute ठेऊन. आता भाजप हात झटकतेय असंही दाखवलं म्हणून मी चंद्रकांत पाटलांच्या बाईटच्या वेळी mute काढून बातमी ऐकली, त्यांनी एक मोठं उदाहरण दिलं, त्याचा मतीतार्थ अर्णव मोठ्या मोठ्या थापा मारतोय.

आज trp घोटाळ्याचा निकाल येणार होता, आला की नाही माहिती नाही. आज टीव्ही बंद ठेवलाय.

एका पत्रकार साठी bjp सारखा राष्ट्रीय पक्ष रस्त्यावर उतरतो
सरकार मधील महत्वाचे नेते सर्रास खोटे बाईट देतात ह्या वरूनच खूप गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
अर्णव आणि bjp he अधिकृत नवरा बायको आहेत.

कंगना
तिला समाजात Kadi ची किंमत नाही.
तिनी समाजासाठी काही उपक्रम चालू केल्याचे ऐकिवात नाही.
अशी ती कंगना ला bjp डोक्यावर घेते हेच लाजिरवाणे आहे

https://www.loksatta.com/mumbai-news/sushant-singh-case-bombay-high-cour...

ही बातमी वाचली आत्ता.

आज निकाल ह्याचा होता.

माझ्या वाचण्यात, समजण्यात का एबीपीच्या दाखवण्यात चूक झाली माहिती नाही पण बार्क trp घोटाळा निकाल आज आहे असं मी काल लिहिलं त्याबद्दल sorry.

अर्णव आणि कंगनाला भाजपने डोक्यावर चढवले असलं तरी हे दोघे सतत चर्चेत राहतील हे सेनेने पण बघितलं. त्यामुळे त्यांना तिथूनही निगेटिव्ह का होईना पब्लिसिटी मिळाली, ignore करू शकले नाहीत.

कंगना चित्रपट निर्माण करते, त्यातून अनेक लोकांना रोजगार मिळतो. हे पुरेसे आहे. "सामाजिक उपक्रम" कशाला ?
चॅट मध्ये तिच्याबद्दल जे आहे ते निषेधार्ह आहे पण त्याची चवीने चर्चा करणे हेही चुकिचे आहे.
Let us leave her alone.

कंगना राणावत आप की अदालत च्या त्या मुलाखतीपासून एकदम रोल मॉडेल वाटत होती.
छोट्या शहरातून येऊन पाय रोवून उभं रहायचं आणि सगळ्यांना पुरून उरायचं हे स्वप्नवत वाटलं होतं.
पण आता डोक्यात जाते. तरी पण तिच्याबद्दल शेरेबाजी नकोच.

ती आता काश्मीरच्या राणीवर सिनेमा बनवत आहे , स्टोरी ढापली म्हणून तिच्यावर केस झाली आहे

संतोषी मातेवर सिनेमा काढून तो करोडपती झाला , सिंगापूर फिरला , मग नबाबसाब म्हणून सिनेमा काढला तर सगळेच गेले आणि अन्नही मिल्ने मुश्किल झाले म्हणे
कोण तो प्रोड्युसर ?

रानभूली, +१
कंगना राणावत जे बोलते ते मला फार तिरस्करणीय वाटते.

पण त्याच वेळेस बॉलिवूड स्नॉब्स कडून तिला फार त्रास झाला असावा असे कुठेतरी वाटते. त्यामुळे तिच्याबद्दल सहानुभूती वाटते. ज्या लाटेवर मोदी आणि शहा तरलेत, अर्णब चे दुकान चालू आहे, तिथे ती पण हात धुते आहे, I can respect that. मूळ दोष तिला प्रोत्साहन देणाऱ्या मेंटलिटीचा आहे. कंगना seems like an intelligent person. हे सगळं एक कॅल्क्युलेटेड पीआर फार्स नाही आहे असं मला अजिबात वाटत नाही. सेम गोज फॉर अर्णब.

Cockroach थेअरी म्हणून एक ठेरी आहे

एक झुरळ दिसले की नंतर सलग 3,4 तरी येतातच

एक दुःख आले की ते लगेच अजून 3,4 घेऊन येते

नाईक प्रकरण झाले

मग टी आर पी
फ्रॉड
व्हॅटसप
देशद्रोह

झुरळेच झुरळे

घ्या आता इम्रान खानची एन्ट्री झाली यात आणि रिपब्लिक म्हणतेय त्यासाठी काँग्रेसची फूस आहे पाकला. एवढे उद्योग करूनही हा मनुष्य आत चक्की पिसायला जाऊन त्याची वाहिनी बंद होत नसेल तर अवघड आहे भविष्यात देशाचं. पीतपत्रकारिता रोज पाहतात सर्वजण पण अर्नबड्यासाठी नवीन कॅटेगरी बनवावी लागेल आता.
https://www.thehindu.com/news/national/imran-khan-attacks-modi-governmen...

टाइम्स नाही नलिका कुमारने अर्णववर कार्यक्रम केला ््र््र्द््र््र्दा््र््र्द््र््र्द््र््र्दा््
https://twitter.com/Iammirzaarif/status/1351191036056526851
Pot calling kettle
वाचून श्रद्धांजलीचा कार्यक्रम वाटला.
अर्णवने तिला कचरा म्हटलं होतं

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली व त्यांना निवेदन देत अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सावंत यांच्याबरोबर प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, गजानन देसाई, विनय खामकर हेही उपस्थित होते. यासंदर्भात सावंत म्हणाले की, संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली, ही माहिती गोस्वामी या पत्रकाराला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी काय मिळाली, त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का, तसेच त्यांनी स्वतः सांगितले आहे की, ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळेच या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. अर्णब गोस्वामी यांचे कृत्य हे ऑफिस सीक्रेट्स अॅक्ट, १९२३, सेक्शन-५ (Official Secrets Act, 1923, Sec. 5) नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी. या कायद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामी यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/will-take-action-ag...

परवा परवापर्यंत अर्णवच्या प्रत्येक गोष्टीला नाक मुरडणाऱ्या फुरोगाम्यांना आता एकदम अर्णव बोलतोय ती प्रत्येक गोष्ट खरी वाटायला लागली?
बालाकोट झाला याच्यावर अचानक विश्वास बसला? अर्णव लगेच अर्थव्यवस्थेवर अधिकार वाणीने टिपण्णी करणारा तज्ञ वाटू लागला?
गम्मतच आहे Lol

बाकी अर्णवला आणि त्याला इतकी गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला कायद्यानुसार जी योग्य असेल ती शिक्षा व्ह्यायलाच पाहिजे!

पण सरकार, सरकारी अधिकारी आणि मिडिया हाउसेस यांच्यात असलेल्या लाग्याबांध्यांबद्दल पहील्यांदाच कळल्यासारख्या बाळबोध प्रतिक्रिया देणाऱ्यांचे अजेंडे लपून राहतात असे जर त्यांना वाटत असेल तर ते खरेच बाळबोध आहेत.

बाकी चालू द्या!

"If indeed the channel is in possession of information that could assist the investigator, it ought not to be part of a news coverage but it would be the duty of such channel to provide the information that it has to the police under sections 37 to 39 of the Cr.P.C. to facilitate a proper investigation," a Bench comprising of Chief Justice Dipankat Dutta and Justice GS Kulkarni observed.

कोर्टाने रिपब्लिकचे थोबाड फोडले
पुरावे असतील तर सरकारला दाखवा, टीव्हीवर शो मांडू नका

https://www.livelaw.in/amp/top-stories/bombay-high-court-republic-tv-ssr...

शांतता पाहून मजा? हे काय नवीन?
मजा तर तेंव्हा येते जेंव्हा लोक हमरीतुमरीवर येतात..... लोचट आयडी परत परत शहीद होतात आणि धाग्याला कुलूप लागते Proud

या चॅनेल्सला चांगलीच समज दिली कोर्टाने. पण या लोकांवर त्याचा तरी काय परिणाम होईल की नाही काय माहिती

https://www.livelaw.in/top-stories/media-trial-interferes-with-administr...

कारगील युद्धात पाक धाजिर्णे व उरी हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत मिळेल असे वार्ताकंन केल्याबद्दल एन.डी.टिव्हीला अनेक वेळा समज दिली गेली आहे. त्याचा काही परिणाम त्यांच्यावर झाला आहे का ?

अर्णवने गुजराती कवितेचे इंग्रजी भाषांतर करणे ह्या बद्दल जे लिहिले आहे ते मजेदार आहे.

मामी तू लिंक दिली आहेस त्यावर मला जो बायडन दिसतायेत. भाऊ तोरसेकर नाही. प्लीज परत एकदा चेक कर. मला भाऊ तोरसेकर यांचं मत या विषयावर ऐकायला आवडेल.

Pages