अर्णव गोस्वामी व्हाट्सप डीकोडेड : सत्य की थोतांड ?

Submitted by BLACKCAT on 16 January, 2021 - 10:35

नरसोबाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आतडी काढावी तशा थाटात अर्णव गोस्वामीचे व्हॅटसप मुंबई पोलिसांनी फाडून काढले आहे , त्यात अनेक गोष्टी उघड होत आहेत

SAVE_20210116_205356.jpeg

मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे दिवाळे वाजवले ह्याचा कबुली जबाब अर्णव गोस्वामीने 2019 ला दिला होता त्याच्या व्हॅटसप मध्ये.

इतरही काही स्क्रीन शॉट सर्वत्र फिरत आहेत
उदा.

1. बाळाकोट बद्दल अर्णव कम्पणीला 3 दिवस आधी बातमी होती
2. अर्थव्यवस्था कुजली आहे
3. टी आर पी घोटाळा
4. भक्त प्रिय कंगना पिसाट असल्याबद्दलपण लिखाण आहे म्हणे

5. What's up messages are end to end encrypted , असेही त्याने एक ठिकाणी लिहिले आहे , तर तेही डिकोड झाले आहे म्हणे Proud

Group content visibility: 
Use group defaults

कारगील युद्धात पाक धाजिर्णे व उरी हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत मिळेल असे वार्ताकंन केल्याबद्दल एन.डी.टिव्हीला अनेक वेळा समज दिली गेली आहे. त्याचा काही परिणाम त्यांच्यावर झाला आहे का ? >>>>>>>
ती येडपट बरखा तर म्हणे satellite फोन घेऊन युद्ध भूमी वर वावरत होती आणि त्यामुळे आपल्या सैनिकांची , वाहनांची लोकेशन्स पाकड्यांना कळत होती आणि त्यामुळे आपले नुकसान जास्त झाले !
खर म्हणजे या साठी तिला मिलिटरी एरियात आयुष्यभर प्रवेश निषिद्ध करायला हवा .....

शांतता पाहून मजा? हे काय नवीन?
मजा तर तेंव्हा येते जेंव्हा लोक हमरीतुमरीवर येतात..... लोचट आयडी परत परत शहीद होतात आणि धाग्याला कुलूप लागते)))))))))) बघा हे यांचे विचार. मेंबर्सने आपापसात शिवीगाळ करावी. धागा बंद पडावा.

>>बघा हे यांचे विचार. मेंबर्सने आपापसात शिवीगाळ करावी. धागा बंद पडावा.<<

पगारे ते माझे विचार काही विशिष्ट आयडींबद्दलच आहेत..... एरवी मला संतुलित चर्चेतच रस असतो पण चांगल्या चाललेल्या चर्चेत उगीच जातीपातीचा विखार घुसडून चर्चेचा विचका करणारे काही ठराविक आयडी आहेत.... त्यांच्याकडे बरेचदा दुर्लक्षही करुन झालेय..... पण कुठलीही गोष्ट ब्राम्हणद्वेषावर आणून सोडायचे, गलिच्छ भाषा वापरायची या गोष्टी एका मर्यादेपर्येंत चालवून घेतल्या जातात.

चर्चा कराल मुद्दे मिळतील, चिखलफेक कराल तर रट्टे मिळतील..... as simple as that Happy

असो!

पगारे ते माझे विचार काही विशिष्ट आयडींबद्दलच आहेत..... एरवी मला संतुलित चर्चेतच रस असतो पण चांगल्या चाललेल्या चर्चेत उगीच जातीपातीचा विखार घुसडून चर्चेचा विचका करणारे काही ठराविक आयडी आहेत.... त्यांच्याकडे बरेचदा दुर्लक्षही करुन झालेय..... पण कुठलीही गोष्ट ब्राम्हणद्वेषावर आणून सोडायचे, गलिच्छ भाषा वापरायची या गोष्टी एका मर्यादेपर्येंत चालवून घेतल्या जातात.

चर्चा कराल मुद्दे मिळतील, चिखलफेक कराल तर रट्टे मिळतील..... as simple as that Happy>>>>> + १११११११

असो!

पगारे, तुम्ही खूप दिवसांनी आलात म्हणून तुम्हाला इथे काय चाललेय ते माहीत नसेल. निवांतपणे एकदा सगळे राजकीय धागे वाचा, मग कळेल तुम्हाला.

>>तुझं वजन काय तू बोलतोस किती<<

हा बघा .... लगेच नमुना सादर झाला Happy
ब्राम्हणांवर टीका पण स्वताचे नाव लावून करायची हिम्मत नाही .... त्यासाठी पण ब्राम्हण आडनाव उधार घेतो..... असली मर्दुमकी असलेला आयडी दुसऱ्याच्या वजनाच्या चौकश्या करतो!
Proud

पगारे ते माझे विचार काही विशिष्ट आयडींबद्दलच आहेत..... एरवी मला संतुलित चर्चेतच रस असतो पण चांगल्या चाललेल्या चर्चेत उगीच जातीपातीचा विखार घुसडून चर्चेचा विचका करणारे काही ठराविक आयडी आहेत.... त्यांच्याकडे बरेचदा दुर्लक्षही करुन झालेय..... पण कुठलीही गोष्ट ब्राम्हणद्वेषावर आणून सोडायचे, गलिच्छ भाषा वापरायची या गोष्टी एका मर्यादेपर्येंत चालवून घेतल्या जातात.>>>>>>>>>
सगळ्या धाग्यावर dj आणि झंपू दामले यांनी मर्यादा ओलांडून धुमाकूळ घातल्याने बऱ्याच वेळा वाचन मात्र राहावे लागते !
पन्नास वेळा अण्णाजी !!! अण्णाजी !!!!!
विट आलाय नुसता विट !!!!

हे दोन तीन आयडी कायमचे ब्लॉक करता आले तर मायबोलीची जरा स्वच्छता होईल.
परत विषयाला धरुन चर्चा होतील आणि विचारांचे आदानप्रदान शक्य होईल.
ज्यांची बौद्धिक पातळीच ब्राम्हणद्वेशाच्या पलीकडचे काही समजू शकत नाही अश्यांसमोर मुद्दे मांडून काही उपयोग आहे का?
कुठलाही कुलूप लागलेला धागा काढून वाचा..... कुठून आणि कुणामुळे चर्चेची गाडी घसरायाला लागली हे पण अभ्यासून बघा!
बरे मायबोलीला त्यांच्यासारखे असभ्य आयडी नको आहेत हे त्यांच्या अनेकदा उडालेल्या आयडींवरुन लक्षात येते पण इतका उघड उघड केलेला अपमान पण त्यांना कळत नाही..... नवेनवे आयडी काढून असभ्य भाषेचे नवेनवे उच्चांक प्रस्थापित करतात!
म्हणजे आम्ही जातीपातीच्या घाणीतच राहणार आणि जी जागा लोकांनी निगुतीने जपलेली आहे, स्वच्छ ठेवली आहे ती न बघवून तिथे पण जाऊन घाण करत राहणार हे असले विकृत आयडी आहेत!

असो!
यांना ना लोकांचा चांगुलपणा सुधारु शकतो ना लोकांच्या लाथा.
असेच जळत, चरफडत, विखार पसरवत राहणे ही यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे Happy

अर्णव गोस्वामीकडून प्रेरणा घेतलेला विभोर आनंद काय करतोय सध्या?

शेखर गुप्तांनी अर्णवगेटबद्दल काही विवेचन केलं का?

मामी आधीची लिंक बघितली, भाऊंनी एक वेगळा अँगल दाखवला. बरखा दत्तचं काहीच बघितलं नसल्याने मला फार काही माहीती नव्हतं. बरखा, अर्णव दोघेही आवडत नसल्याने बघितलं जात नाही. तरी अर्णव बरोबर असंही वाटत नाही, बरखाही बरोबर नव्हतीच. पण भाऊंनी काही मुद्दे मांडले ते पटण्यासारखे आहेत.

भाजपकडून ऑफीशियली काही सांगतायेत का ह्याची वाट बघतेय, कोर्टात याबद्दल काय युक्तीवाद होतो ते नंतर समजेल.

नागपुरातून चर्चेचे मुद्दे, मटेरियल अद्याप आलेले नाही....

३ दिवसांत सैन्य... आज अनेक महिन्यानंतरही सैन्य तयारच होते आहे. यांच्या भरवशावर देश सुरक्षित आहे.

हो ना. ते भागवत वेड्यासारखे बडबडले त्यामुळे हातात कोलीत मिळाले. पण मागे जेव्हा ओवेसीचा भाऊ म्हणाला होता की काही तासांसाठी पोलीस हटवुन दाखवा मग आम्ही १०० कोटी हिंदुंवर कसे भारी पडतो ते दाखवुन देऊ, त्याच्या या विधानाविषयी कधी ब्र काढला नाही हं आम्ही. किती चान चान पुरोगामी आहोत ना आम्ही.

आपले ४० हून अधिक जवान मृत्यूमुखी पडल्यावर "This Attack We Won Like Crazy असं आनंदाने चीत्कारणार्‍या अर्णव बद्दल ब्र काय हू की चूं ही नाही. उलट धाग्यावर न आलेल्या लोकांच्या नावाने गळा काढून चर्चा भरकटवायचा किंवा कोणा स्वघोषित पत्रकार, विश्ले षकाच्या लिंका देऊन याही प्रकाराचं समर्थन करायचे लाजीरवाणे प्रयत्न चाललेत.
आणि हेच लोक ऊठसूट सैनिकांचे दाखले द्यायचे.

<< हो ना. ते भागवत वेड्यासारखे बडबडले त्यामुळे हातात कोलीत मिळाले. पण मागे जेव्हा ओवेसीचा भाऊ म्हणाला होता की काही तासांसाठी पोलीस हटवुन दाखवा मग आम्ही १०० कोटी हिंदुंवर कसे भारी पडतो ते दाखवुन देऊ, त्याच्या या विधानाविषयी कधी ब्र काढला नाही हं आम्ही. किती चान चान पुरोगामी आहोत ना आम्ही. >>

------- भागवत आणि ओवेसी यांना एकाच पंक्तीमधे बसविले. छान छान. Happy
ओवेसी भाजपाची दुसरी बाजू आहे.

तसेही चीन घुसलेलाच नाही, त्याने कुठेही भारताच्या आतमधे चौकी वसविली नाही असे आपले खमके प्रधान यांनी चीनचे नाव न घेता सांगितलेच आहे.

अरुणाचलात मेड इन चायना स्मार्ट सिटी तयार पण झाली... डोळे लाल झाले (दोन लाखाच्या गॉगलमुळे दिसले नाही) आणि डॅगन फळाचे नावच आता बदलले... मास्ट्रर स्ट्रोक.

सचिन च्या नावातही चीन आहे. काय करायचे?

.

.

.

.

.

.

.

Pages