Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर.. म्हटले की जरा सोपे
बरोबर.. म्हटले की जरा सोपे काही तरी द्यावे
हे एकदम सोपं आहे. गाणे
हे एकदम सोपं आहे. गाणे सुपरहिट आहे.
इकतारा नाही, रिमझिम गिरे सावन
इकतारा नाही, रिमझिम गिरे सावन नाही. काहीतरी क्लू द्या.
७० किंवा ८० च्या दशकातला
७० किंवा ८० च्या दशकातला ड्रेस वाटतोय. आखूड केसावरून सुचित्रा सेन , मुनमुन सेन किंवा तत्सम हिरवीन असेल. तनुजा पण असू शकते.
संगीतकार उत्कट म्युजिक साठी
संगीतकार उत्कट म्युजिक साठी प्रसिद्ध आणि ही बया ठोकळा शिरोमणी.. पण सर्वोत्तम गाणी हिला मिळाली असतील. ह्या गाण्यात हीचा मुड वेडेपणाची झाक दाखवतो, इतर वेळी पूर्ण लाकूड असते. गायकाचे आणि संगीतकाराचे हे सर्वोत्तम गाण्यातले एक गाणे. आता सांगा लगेच.
हंसते जख्म मधले टॅक्सीतले ?
हंसते जख्म मधले टॅक्सीतले ?
हंसते जख्म मधले टॅक्सीतले<<<<
हंसते जख्म मधले टॅक्सीतले<<<<
बरोबर आहे. 'तुम जो मिल गये हो...'
बया ठोकळा शिरोमणी.. पण
बया ठोकळा शिरोमणी.. पण सर्वोत्तम गाणी हिला मिळाली>>> प्रिया राजवंश.
हंसते जख्म मधले टॅक्सीतले>> हो तेच गाणे आहे. तुम जो मिल गये हो
एकदम सही जवाब.. रफी ची अशी
एकदम सही जवाब.. रफी ची अशी अवीट गाणी ऐकली की रफी किती उजवा आहे हे समजते आणि किशोर किती नशीबवान होता हे अजून ठळकपणे जाणवते.
#गाणं सोपं आहे शोधायला.
#गाणं सोपं आहे शोधायला.
#चित्राची 360 अंश व्ह्यू असणारी मालिका देण्यामागे कारण आहे पण नाही पण. असलंच तर मालिकेच्या अर्थात असणार.
# सिनेमाचं नाव वर्ल्ड फेमस आहे.
पठाण की जुबान अर्थात नवीन
पठाण की जुबान अर्थात नवीन जंजिर मधील यारी है इमान मेरा...
अचूक उत्तर , श्रद्धा !!
अचूक उत्तर , श्रद्धा !!
नवीन धागा काढताय का कुणी ? २२०० पोस्टी झाल्यात.
तुम्हीच काढा की रघु आचार्य!
तुम्हीच काढा की रघु आचार्य! नवीन कोडे असेल तर त्यासकट नवीन धागा चालू करा.
1.हा हॉरर चित्रपट नाही.तुम्ही
1.हा हॉरर चित्रपट नाही.तुम्ही ओळखाल म्हणून नायिकेचे डोळे ए आय ने खोडले आहेत.

2.यातल्या 2 व्यक्ती पंजाबी आहेत.
3. एका व्यक्तीच्या कुटुंबातील अजून 2 व्यक्ती बॉलिवूड मध्ये आहेत.
4. दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील 1 व्यक्ती बॉलिवूड मध्ये आहे.
5. दोन सध्या क्रांतीकारी समजल्या जाणाऱ्या कल्पना या चित्रपटात आहेत.
6. सिक्वेल अस्तित्वात आहे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=XHizXKSN5II
हे गाणं चांगलं आहे र आ, पण
हे गाणं चांगलं आहे र आ, पण माझ्या कोड्यातलं गाणं हे नाही.
मी क्लू क्र 4 मध्ये अजून 1 वाक्य टाकलं तर तुम्ही सगळे एकाच वेळी उत्तर द्यायला धावत याल.
अनु, थोडा तरी स्पष्ट
जागो ना - क्या कूल है हम..
ती अगदी ईशा कोप्पीकर वाटतच होती.
अनु, स्क्रीनशॉट स्पष्ट हवा बै! कधीकधी क्लुऐवजी त्यावरून पण गाणं कळतं.
यस यस.
यस यस.
बरोबर उत्तर.
स्क्रीनशॉट मोबाईल वर असा येतो, एखादा चांगला स्क्रीनशॉट घेणारं ऍप बघायला हवं.
क्ल्युजची गरज पडणार नाही.
क्ल्युजची गरज पडणार नाही. धाग्याचा शेवट व्हावा या कोड्याने.


अजून एक स्क्रीनशॉट
दिल चाहता है मधलं जहाज फारच
दिल चाहता है मधलं जहाज फारच मोठं झालं तर असं दिसेल.
क्लू द्या क्लू. एकदम गंडलं
क्लू द्या क्लू. एकदम गंडलं डोकं.
१. या सिनेमात एक अभिनेत्री
१. या सिनेमात एक अभिनेत्री आहे ती एका मायबोलीकरासोबत एका कार्यक्रमाचा भाग झालेली होती.
२. यात एक अभिनेता आहे ज्याच्या घरात दोन अभिनेत्र्या आहेत.
३. यातला एक अभिनेता सध्या खूपच चर्चेत आहे. त्याच्या घराण्यात किमान सहा जण चित्रपटात अभिनय करत होते / करतात.
४. अभिनेत्री एका सौंदर्यस्पर्धेत चमकली आहे. याशिवाय एका सुपरस्टार सोबत तिने एक कमर्शियल फिल्म पण केली होती.
3 बॉबी देओल किंवा रणवीर कपूर
3 बॉबी देओल किंवा रणवीर कपूर आहे.
बाकी तलाश जारी है
बॉबी देओल प्रियांका चोप्रा
बॉबी देओल प्रियांका चोप्रा मूवी ?
तो मूवी नाही.
तो मूवी नाही.
ज्याकलिन फर्नांडिस ?
ज्याकलिन फर्नांडिस ?
असं उत्तर देऊ शकत नाही.
असं उत्तर देऊ शकत नाही.
हो किंवा नाही दोन्ही उत्तर फोडणारे प्रतिसाद असतील. क्ल्यू हवा तर हवा तितका मिळेल.
अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि
अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि जॅकलिन च्या हाऊसफुल १/२/३ पैकी कुठलं तरी गाणं आहे का?
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आहे का?
दोन्ही नाही.
दोन्ही नाही.
Pages