Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर किल्ली
बरोबर किल्ली
(No subject)
Clue :आधीच्या कोड्यातल्या हिरोशी ह्या गाण्यातल्या हिरवीनीच नातं(एक्स )असणे
शायद यही तो प्यार है - लकी -
चोरी चोरी देखो मुझे / माही वे
मलाईका अरोरा
नाही
नाही
ह्या गाण्यातला हिरो फारसा हिट
ह्या गाण्यातला हिरो फारसा हिट ऍक्टर मानला जात नाही. ह्याचं ही ह्याच गाण्यातल्या हिरवीणीशी नातं होतं
रंगीला मारो ?
रंगीला मारो ?
ना जी
ना जी
हिरवीनीचा नवरा उंच आणि फ्लॉप आहे
माझ्या डोळ्यासमोर ताल मधले ऐश
माझ्या डोळ्यासमोर ताल मधले ऐश आणि अक्षय खन्ना आहेत पण अजून अभ्यास हवा
माझ्या मते, हिरवीन सुंदर आणि
माझ्या मते, हिरवीन सुंदर आणि confident आहे. अजूनही.
अरबाज आणि मलाईकाचं ढोलनाच
अरबाज आणि मलाईकाचं ढोलनाच वाटतंय. चित्र स्पष्ट दिसत नाही. तारेच दिसताहेत.
नाही रघू जी
नाही रघू जी
चित्र clear घेता येत नाहीये, clear घेतलं की दोघेही(चित्रातले )दात दाखवत आहेत
अनु ह्यांची दिशा जरा बरोबर आहे
क्यू हो गया ना? चं आहे का
क्यू हो गया ना? चं आहे का गाणं?
नो नो तुम किसीं पे ना मरना...?
श्रद्धा बोलत राहा पुढे
श्रद्धा
बोलत राहा पुढे.
दोन पैकी एक बरोबर आहे
थोडा सा पगला थोडा दिवाना-ऐश
थोडा सा पगला थोडा दिवाना-ऐश आणि बॉबी देओल
का श्रद्धा ने दिलेल्या आयत्या बिळावर नागोबा: आओ ना आहे हे गाणे?
प्यार मे सौ उलझने? स्क्रीनशॉट
स्क्रीनशॉट क्लिअर नाहीये त्यामुळे नाही कळत आहे फार.
त्याचीही एक्स म्हणजे सिनेमा हाच असावा, मग प्यार मे सौ उलझने असेल.
अनु , नाही.
अनु , नाही.
Clear screenshot देते
(No subject)
का श्रद्धा ने दिलेल्या आयत्या
का श्रद्धा ने दिलेल्या आयत्या बिळावर नागोबा: आओ ना आहे हे गाणे? -- बरोबर अनु
काळं रात्रीच बॅकग्राऊंड कपडे किट्ट काळे असा scene असल्यामुळे जरा कष्ट पडले
चित्रपटाचा सिक्वेल आलाय.
चित्रपटाचा सिक्वेल आलाय.
)

नायिकेचे बहीण भाऊजी अभिनय क्षेत्रात.बहिणीने तुम्हाला बरेचदा घाबरवलं असेल.
नायकाच्या अनेक गर्लफ्रेंड पैकी एक विदेशी.या विदेशी नायिकेला यांच्या मोज्याचा वास खूप आवडतो असं याने एका मुलाखतीत सांगितलं होतं(त्या काळी पण क्लिक बेट होते बरं का
चांदनी रात है - सलमान नगमा
चांदनी रात है - सलमान नगमा
छे, हे सडक चं गाणं आहे. Exact
.....
नाही धनी.
नाही धनी.
गाणे चुकले - टपोरी बागी मधले
गाणे चुकले - टपोरी बागी मधले. बाकी सगळे बरोबर आहे
अरे कदाचित माझा गेस बरोबर
मला सडक चं वाटलं होतं.
नाही श्र, टपोरी.. टप टप टप
नाही श्र, टपोरी.. टप टप टप टपोरी
https://youtu.be/p5SEW_UgYSk?feature=shared
3:15
हो, बरोबर आहे. मला सिक्वेल
हो, बरोबर आहे. मला सिक्वेल वरून सडक वाटले. बहीण भाऊजी क्लु पण बसतो. आणि संजय दत्तला खूप गर्लफ्रेंड्स होत्या त्यातली एखादी असावी असा तर्क केला.
Btw मोजेवाला क्लु सोमी अलीसाठीचा आहे का?
मोजेवाला क्लु>>> बहुतेक
मोजेवाला क्लु>>> बहुतेक लुलिया वांतूर असेल
हो सोमी अली पण ही बातमी
टपोरी उत्तर बरोबर आहे.
हो सोमी अली
पण ही बातमी इंटरनेटवर मिळणार नाही.त्यांची रिलेशनशीप चालू असताना जी नावाच्या फिल्म मॅगझीन मध्ये होती.
एक सोपे गाणे. कापलेला
एक सोपे गाणे. कापलेला स्क्रीनशॉट

हे सुप्रहीट गाणं आहे.
हे सुप्रहीट गाणं आहे.
तू मेरी जिंदगी है.
Pages