वांगी वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 11 December, 2020 - 16:44
वांगी वापरून या पाककृती करता येतील
  1. हिरवी मिरची, वांग, बटाटा, हिंग, जीर मोहरी
  2. मालवणी गरम मसाला, वांग, बटाटा, हिंग, जीर, मोहरी (ह्यात सुकी ओली कोलंबी पण घालतात)
  3. भरलेल वांग - उभा चिरुन बटाटा, चीर पाडलेली वांगी, चीर पाडलेले छोटे कांदे, खोबर - कांदा वाटप, दाण्याच कुट, चिंचेचा कोळ, मालवणी गरम मसाला
  4. भरीत - वांगी भजुन, कच्चा कांदा, खोबर, कोथंबीर, मिरची वरुन लसणाची झणझणीत फोडणी, हव तर दही पण घालता येत
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या वांगी वापरून केलेल्या इतर पाककृती

There is no content in this group.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults