दुधी भोपळा वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 8 December, 2020 - 00:51
दुधी वापरून या पाककृती करता येतील.
  1. दुधी-बटाटा : दुधी, बटाटा, आलं-लसूण्-हिरव्या मिरच्या वाटून, तेल, हिंग, हळद, मीठ, कोथिंबीर.
  2. मेथीचा दुधी : दुधी, तेल, मोहरी, मेथ्या, हिंग, हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर.
  3. दुधी पीठ पेरून : किसलेला दुधी, तेल, हिंग, हळद, तिखट, बेसन, मीठ.
मूळ संकलन : मायबोलीकर अवल.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या दुधी वापरून केलेल्या इतर पाककृती
विषय: 
Group content visibility: 
Use group defaults