कोबी वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 4 December, 2020 - 16:53
कोबी वापरून या पाककृती करता येतील.
  1. कोबी-बटाटा : कोबी, बटाटा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, कोथिंबीर.
  2. कोबी-मटार : कोबी, मटार, तेल, हिंग, मोहरी, हळद, आलं-मिरची वाटून, मीठ, कोथिंबीर.
  3. कोबी-शेंगदाणे : कोबी, शेंगदाणे, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर.
  4. फोडणीची कोबी : कोबी, तेल, मिहरी, हिंग, कळद, हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, लिंबू.
  5. चायनिज कोबी : कोबी, टॉमेटो, तेल, मिरपूड, सोयासॉस, तिखट, मीठ, साखर.
  6. पीठ पेरून कोबी : कोबी, तेल, हिंग, हळद, तिखट, बेसन, धणे-जिरे पूड, मीठ, कोथिंबीर.
मूळ संकलन : मायबोलीकर अवल.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या कोबी वापरून केलेल्या इतर पाककृती
विषय: 
Group content visibility: 
Use group defaults