Submitted by Admin-team on 2 December, 2020 - 18:00
बटाटा वापरून या पाककृती करता येतील
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या बटाटा असलेल्या इतर पाककृती
- उकडलेल्या बटाट्याची भाजी _ १ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, हिंग, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
- उकडलेल्या बटाट्याची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, जिरे, हळद, तिखट, चाट मसाला,मीठ, कोथिंबीर.
- उकडलेल्या बटाटा-मटारची भाजी _ २ : उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, उकडलेले मटार, हळद, आलं-हिरवी मिरची-लसूण वाटून, मीठ, कोथिंबीर.
- उकडलेल्या बटाट्याची उपासाची भाजी : उकडलेले बटाटे, तूप, जिरे, हिरवी मिरची वाटून, मीठ, साखर, दाण्याचे कूट.
- उकडलेल्या बटाट्याची उपासाची रस्साभाजी : तूप, जिरे, हिरवी मिरची व ओले खोबरे वाटून, मीठ.
- बटाटा काचरा भाजी _१ : सालं न काढता बटाट्याच्या काचर्या, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर बेसन.
- बटाटा काचरा भाजी _ २ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ.
- बटाटा काचरा भाजी _ ३ : सालं काढून बटाटयाच्या काचरा, उभा चिरलेला कांदा, तेल, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
- बटाटा-कांदा-टॉमेटोचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिमुटभर गूळ, कोथिंबीर.
- बटाट्याचा तळल्या मसाल्याचा रस्सा : तेल, हिंग, हळद, तिखट, कांदा, सुके खोबरे, लवंग, दालचिनी, मिरे, धणे, बडिशेप, मीठ, कोथिंबीर.
- बटाट्याचे भुजणे : बटाट्याच्या गोल चकत्या, कांद्याच्या गोल चकत्या, तेल, हिंग, हळद, तिखट, चिंचेचा कोळ, मीठ, कोथिंबीर.
- चिनी बटाटा : उकडलेला बटाटा, तेल, कांदा, मिरपूड, सोया सॉस, बारीक चिरलेला लसूण, मीठ.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या बटाटा असलेल्या इतर पाककृती
बटाटेवडे - "तू तळ, मी खाणार आहे.."
![]() |
बटाटा, साबुदाणा पापड
मिनी 16 |
फ्लॉवर, स्वीट कॉर्न - रस भाजी
योकु 6 |
बटाट्यांच्या काचर्या
pltambe@yahoo.co.in 19 |
आलू चला के
मामी 62 |
झटपट कटलेट
शैलजा 9 |
पालक बटाटा खास भाजी
![]() |
उपवासाची पौष्टिक न्यॉकी/न्योकी आणि कोथिंबीर पेस्टो (फोटोसहित)
लाजो 51 |
बटाटा -पोहे वडे
शेवगा 6 |
फ्लॉवर - बटाटा सुकी भाजी.
आरती 32 |
बटाट्याची रस्सा भाजी
प्रीति 12 |
आलू के पराठे
![]() |
फ्लावर बटाटा मटार रस्सा
अश्विनीमामी 22 |
घेवडा, बटाटा, मेथीची भाजी
चिन्नु |
बटाट्याचे लोणचे - फोटोसहित
मी_चिऊ 29 |
Pages
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा