Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रानभुली केक मस्तच...
रानभुली केक मस्तच...
थँक्यु... या कौतुकाची
थँक्यु... या कौतुकाची हक्कदार तीच आहे !!
केक मस्तच!
केक मस्तच!
मस्त केक रानभुली
मस्त केक रानभुली
केक भारीए
केक भारीए
अमुपरी, मृणाल .. थँक्स अ लॉट
देवकी, अमुपरी, मृणाल .. थँक्स अ लॉट !!
रानभुली, काय मस्त केक. कणकेचा
रानभुली, काय मस्त केक. कणकेचा केक केला कारण केळी काळवटली

भरली वांगी..
भरली वांगी..
(No subject)
मंजूताई केक मस्तच...
मंजूताई केक मस्तच...
रूचा भरली वांगी मला फार आवडतात....
श्रवु मस्त
(No subject)
मंजूताई - थँक्स अ लॉट !!
मंजूताई - थँक्स अ लॉट !!
कणकेचा केक तर मस्तच दिसतोय.
मी रुचा -- तोंडाला पाणी सुटले.
श्रवु, मस्तच.
नीलसागर
मासे ! व्वाव !!! आईचे फेव्हरीट.
वाह मासे !
वाह मासे !
श्रवू, नीलसागर : मस्त
श्रवू, नीलसागर : मस्त
श्रवू प्लॅटर मस्तचलावण्या
श्रवू प्लॅटर मस्तच
लावण्या,रानभूली
धन्यवाद.
सामिष डिश खात नसले तरी टेम्पटिंग दिसतीय
खासकरून पहिला फोटो.
मासे भारीच
मासे भारीच
धन्यवाद. सर्वांना
धन्यवाद. सर्वांना
आता केलेलं रावण पिठलं जरा
आता केलेलं रावण पिठलं जरा तिखटच झालेलं. म्हणून फोटो नाहीत घेतले.
पुढच्या वेळी प्रमाण बरोबर झालं की इथे टाकते.
(No subject)
शाकशूका

बांगडा fry मस्त..
बांगडा fry मस्त..
भरलेले वांगे मस्तच.
मिसळ yummy
Banana केक छान झाला आहे.
आमुपरी , मस्तं दिसतंय.
आमुपरी , मस्तं दिसतंय.
कुठली डिश आहे ही ? रेसिपी आहे का ?
अंड्याची आहे..https://youtu
अंड्याची आहे..
https://youtu.be/b2qIoD8p_PQ
अंड्याची आहे..https://youtu
..
ओह. सही है.
ओह. सही है.
रेसिपीबद्दल थँक्स.
आता केलेलं रावण पिठलं जरा
आता केलेलं रावण पिठलं जरा तिखटच झालेलं. म्हणून फोटो नाहीत घेतले.
>>>>>.
फोटोत कसले कळतेय तिखट वगैरे...
तरीही मसाल्याचा लालभडक गडद रंग आलाय असे वाटत असेल तर थोडीशी हिरवीगार कोथींबीर चिरून टाकायची वरून आणि काढायचा फोटो
पुन्हा आली इडली
पुन्हा आली इडली

मृणाली इडल्या छान दिसतात.
मृणाली इडल्या छान दिसतात. मल्याळी पद्धतीच्या मऊ वाटत आहेत. सांबार इल्ले ?
एन्नकी सांबार इल्लिए..चटणी
एन्नकी सांबार इल्लिए..चटणी इरका...
(No subject)
मृणाली, इडली सांबार , डोसा
मृणाली, इडली सांबार , डोसा वगैरे पदार्थ माझा जीव की प्राण आहेत. गेले 2 आठवडे डोस्यांसाठी जीव जळतोय. आता फोटो बघून या वीकएंड ला करणं आलं.
चटणी दाण्याची का ? (तामिळ की काय तुम्ही? मला वाटत होतं आंध्रावाले आहात)
Pages