सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!...पार्ट २

Submitted by हनुमंज on 8 October, 2020 - 09:43

सुशांतसिंग रजपूत १ या धाग्याने २000 प्रतिसाद ओलांडल्याने हा नवीन धागा. यापुढील प्रतिसाद या धाग्यावर येऊ द्या.

पार्ट १ धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/75114

Group content visibility: 
Use group defaults

पोलिसांनी अटकेच्या वेळी अर्णव करीत असलेला सगळा तमाशा व्हिडियो रेकॉर्ड केला होता.
अर्णव अगदीच त्यांच्या अपेक्षेनुरूप वागला Lol
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/14-minute-video-shows-h...

पोलिसांनी अटकेच्या वेळी अर्णव करीत असलेला सगळा तमाशा व्हिडियो रेकॉर्ड केला होता.
अर्णव अगदीच त्यांच्या अपेक्षेनुरूप वागला Lol

बरं झाल, असपण मुंबई पोलीसांनी त्याच्यावर अटक करताना त्याने महिला पोलीस कर्मचार्‍याशी दुर्वर्तन केल्याची केस केलीय. या त्यांनीच बनवलेल्या व्हिडीओत त्याचाही पुरावा आयताच मिळेल. ठेवा त्याला ४/५ वर्ष आत.

तिघांना अटक केली मग फक्त अर्णवला का फुटेज देतंय tv मिडिया. बाकी दोघांचा उल्लेख काल तरी दिसला नाही मी बघते त्या मराठी news channel वर.

एकतर ह्या तिघांना २०१८ मधे अटक व्हायला हवी होती. तेव्हा सेना होती की सत्तेत मग खिशात राजीनामे घेऊन फिरण्यापेक्षा, तेव्हा मुख्यमंत्र्यांवर दबाव का नाही टाकला अटक होण्यासाठी. हे प्रश्न नक्कीच मनात येतात.

एकतर ह्या तिघांना २०१८ मधे अटक व्हायला हवी होती. तेव्हा सेना होती की सत्तेत मग खिशात राजीनामे घेऊन फिरण्यापेक्षा, तेव्हा मुख्यमंत्र्यांवर दबाव का नाही टाकला अटक होण्यासाठी. हे प्रश्न नक्कीच मनात येतात.>>>>>>. ज्जे बात. तिकडे जलशिवार मध्ये पण केस करणारेत. पण हे विसरले की त्यावेळी यांचेच मंत्री तानाजी सावंत त्या खात्यावर होते.

आता म्हणे भाजपा सवतीची पोरे खेळवते, अहो यांनी अख्खी सवतच उचलुन आणलीय. Proud

अर्णवला पोलीस कोठडी न देता न्यायालयीन दिली म्हणून आता पोलीसच न्यायालयात जाणारेत. Uhoh

तिघांना अटक केली मग फक्त अर्णवला का फुटेज देतंय tv मिडिया. बाकी दोघांचा उल्लेख काल तरी दिसला नाही मी बघते त्या मराठी news channel वर.
तो अर्णव "नॉटी" लोकांचा जास्तीचा आवडता आहे. शेख नी सारडा अळणी मीठ वाले आहेत

अर्णव ऐवजी आत्महत्या प्रकरणात राजदीपचं नाव असतं तर रिपब्लिकने हे प्रकरण कसं कव्हर केलं असतं याची कल्पना करून बघतोय.

बरं सुशांत साठी कळवळणारे आत्मे शांत झाले का? का?

रिपब्लिकचा वार्ताहर स्वत: च पोलिसांपासून लांब पळतोय आणि म्हणतोय मला पोलीस माझं काम करू देत नाहीएत.
सगळे एकापेक्षा एक ड्रामेबाज
https://twitter.com/65thakursahab/status/1324244919666372609

फुटेज मीडिया थोडीच, भाजपा देते आहे त्यांचा डॉगी अरेस्ट झाला म्हणून.
दस्तुरखुद्द देशाचे गृहमंत्री असल्या अटकेवर बोलतात, इतर का गप्प बसणार ?

कोणत्याच राष्ट्रीय न्यूज चॅनेल नी अर्णव ला अटक झाल्याची बातमी पण दिली नाही.
ह्या मागे नक्की काय कारण असेल.
आणि
देशाच्या नागरिकांच्या प्रश्नावर कधी bjp रस्त्यावर उतरली नाही पण अर्णव साठी हिंदी पट्ट्यातील bjp कार्यकर्ते,नेते रस्त्यावर तमाशा करत आहेत.

अर्णब साठी

अमित शहा
जे पी नड्डा
प्रकाश जावडेकर
स्मृती इराणी
रविशंकर प्रसाद
निर्मला सीतारामन
एस जयशंकर
योगी आदित्यनाथ
प्रज्ञासिंग ठाकूर
हंसराज अहिर
रावसाहेब दानवे
पियुष गोयल

एवढी मंडळी सरसावली

फडणवीसांनी हॉस्पिटल मधून discharge मिळताच ट्विट केले

चंद्रकांत पाटलांनी लगेच पत्रकार परिषद घेत निषेध आंदोलन चालू केले,
त्यात चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले.

आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली

किरीट सोमय्या यांनी अलिबागला जाऊन पोलिसांची गाडी अडवली.

प्रवीण दरेकर,राहुल नार्वेकर सहानुभूती द्यायला अलिबागला गेले.

गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येऊन निषेध दर्शवला.

(राणे पिता पुत्र व मिसेस फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले )
हे अपेक्षित होते.

हीच मंडळी निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून एव्हढी तत्परता, तन्मयता दाखवतात का ?

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून हे झटतात का?

अर्णव प्रकरण महाराष्ट्र BJP ला महागात जाणार आस दिसतंय, बऱ्यापैकी चॅनेल्स हे एकांगी reporting करत असतात पण अर्णव चा हात कोण धरू शकणार नाही. अत्ता जो bjp चा सपोर्ट अर्णव ला मिळतोय तो फक्त नेत्यापुरता दिसतोय. मला वाटत नाही bjp चे सामान्य करकर्ते अर्णव ला सपोर्ट करत असतील. सुसाईड नोट मध्ये अर्णव च नाव असेल तर त्याची चौकशी 2018 ला का नाही झाली? त्या वेळच्या विरोधी पक्षाने पण प्रकरण कधी उचलून धरलंय आस ऐकलं नव्हते.

राणे
पिता पुत्र काय ट्विट करत आहेत त्याच्या कडे कोणी लक्ष देत नाही ना त्यांना कोण गंभीर घेत आहे.
त्यांचा रामदास आठवले झालंय.

हो पण निदान उल्लेख हवा होता, तिघांना अटक केली. बाकीच्यांचे फोटो तरी दाखवायला हवे होते. >>>>>
असले प्रश्न विचारायचे नसतात ह !
त्या दोघांनी या सरकार ला त्रास दिलाय का ?
खरं म्हणजे पाच कोटी बुडवणारा शेख आत्महत्येस पूर्णपणे जबाबदार ! पण त्याने पाच कोटी खावून ढेकर पण दिला नसेल .
पण या सरकार ला फक्त अर्णव ला आद्दल घडवायची होती , मग दिला बळी सारडा आणि शेख चा पण !

शिवाय फक्त अर्णवच गेल वर्षभर यांच्या बरोबर कुस्ती खेळत होता आणि चितपट झाला !
अर्णव ला उचलल्या मुळे पाच पन्नास भटके जीव जंतू शांत झाले तरी सेनेला खूप आहे , म्हणून अर्णव च्या केस ला व्यवस्थित प्रसिध्दी दिली गेली .
बरं त्या नाईक ची बिचारी बायको अर्णव ला उचलण्य अगोदर काकांना भेटून आली म्हणे !
त्यामुळे या केस मधील काल च्या घटना क्रम साठी काका ना जबाबदार बिलकुल धरायचे नाही , बर का !
ते सरकार मध्ये घटनात्मक पदावरच आहेतच कुठे ?
Happy
एनी वे ! भारतातील तमाम जनतेचे मनोरंजन करण्याचा वसा घेतलेल्या अर्णव ला अटक केल्या बद्दल महा भकास आघाडीचा माझ्या कडून निषेध !

आधी बाकीच्यांना अटक का नाही केली?
आता अटक केली तर त्यांना पब्लिसिटी का नाही?
आता त्या दोघांनी अटक होताना बायकोला सांगून लाइव्ह टेलिकास्ट केला नसेल. तमाशाही केला नसेल. गुप चूप पोलिसांच्या जीपमध्ये जाऊन बसले असतील.

अर्णवबद्दलचा कळवळा कसला ओथंबुन वाहतोय अगदी!
रियाच्या बाबतीत त्याने जे केलं ते विसरले चटकन.

इथली एक चांगली बाब म्हणजे राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे समर्थक दिसत नाहीत. कारण काँग्रेस-भाजप युती राज्यात/केंद्रात कधी होणार नसल्याने त्यांचे कोअर समर्थक कधी तोंडावर पडत नाहीत जे या स्थानिक पक्षांबाबत आपण म्हणू शकत नाही. ही तीन पायाची शर्यत चुकून पाच वर्षे टिकली तरी पुढच्या निवडणुकीनंतर भाजप सत्तेविना दम काढील अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे "येनकेन" पद्धतीने भाजपची दोघांपैकी एकाबरोबर युती अटळ असणार निकालानंतर. पुढच्या वेळी दिल्लीश्वर फडणवीसप्रेमापोटी नागपूरच्या खाकीश्वरांचे ऐकतील अशी शक्यता कमीच आहे. मोठ्या साहेबांशी तुटेपर्यंत ताणायचं नाही हे ठाकरेंना माहित असल्याने तेसुद्धा दमाने घेतील. मांडवली करण्याचा मोठा अनुभव असल्याने उद्या आदित्य आणि छोट्याच्या भविष्याची काळजी असणारच की त्यांना. इकडे पुरोगामीसाहेब तर २०१४ ला न मागताच पाठिंबा देऊन बसले होते त्यामुळे त्यांची तर बातच निराळी आहे. त्यांनाही सुलेबाईंची काळजी असल्याने आधीच्या दोघांत तेल ओतण्याचा प्रोग्रॅम तयारच असेल त्यांचा. बाकी शिवसेना/राष्ट्रवादी आणि रामदासशेट यांच्यात फार गुणात्मक फरक नाही तसा पण आठवले ताकाला जाऊन भांडे लपवत नाहीत त्यामुळे ते लगेच डोळ्यावर येतात पब्लिकच्या.

<रं त्या नाईक ची बिचारी बायको अर्णव ला उचलण्य अगोदर काकांना भेटून आली म्हणे ! तसे फोटो च प्रसिद्ध झाले आहेत .>

अरे वा! आय टी सेल चा फोटो शॉप विभाग कामाला लागला वाटत!sp.jpg

अर्णव सोडून कोणत्याच पत्रकाराला ,कोणत्याच न्यूज चॅनेल ला,कोणत्याच वृत्तपत्राला इथे आणीबाणी सदृश्य स्थिती आहे असे वाटत नाही.
अनेक न्यूज वाहिन्या,वृत पत्र सरकार वर टीका करतात पण त्यांच्या वर सरकार नी कधीच दबाव आणला नाही
देशात सर्वात जास्त न्यूज चॅनल,वृत्त पत्र,ह्यांची कार्यालय मुंबई महाराष्ट्र मध्ये आहेत त्यानं कधीच इथे त्रास झाला नाही
अर्णव हा white कॉलर गुंड च आहे त्या मुळे त्याच्या वर गुंडा सारखीच कारवाई सरकार नी केली.
आणि देशभरातील लोकशाही प्रेमी लोकांनी महाराष्ट्र सरकार चे अभिनंदन च केले आहे.
अर्णव जो करतो त्याला पत्रकारिता म्हणतच येणार नाही.
तो तर bjp च सुपारी पत्रकार आहे.

अर्णव सारख्या मूर्ख व्यक्ती साठी पूर्ण भारतीय जनता पार्टी रस्त्यावर आहे.
म्हणजे रंगा बिल्ला पण बोकडाचा बळी देणार पाणी पाजून.

जिद्दू, पण भाजपला शिंगावर घेण्याचं काम सेना - राष्ट्र्रवादी करताहेत आणि भाजपवाले बोम्बलताहेत काँग्रेसच्या नावाने. आदित्य योगिनाथ अर्नवला धरला म्हणून बिहारच्या प्रचार सभेत काँग्रेसला बोल लावतोय.

अर्णवने त्याबद्दल आभारही मानलेत.

भरत, हो मी आधी म्हटल्याप्रमाणे सध्या काट्याने काटा निघतोय हाच काय तो चांगला योग या युतीचा. अर्णब सारख्या बड्या धेंडाला इतरवेळी कुणी हात लावला नसता. अर्नबला राजकारणाची चांगली जाण असती तर त्याने ठाकरेंना शिंगावर घायचा प्रयोग केला नसता. त्या नाईकांना "थोडाफार" न्याय मिळाला/मिळेल त्याचेच थोडे समाधान आहे सामान्य लोकांना. अजूनएक आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे बीजेपी ला धोबीपछाड देता येतो हा एक संदेश गेला असेल बाकी प्रादेशिक पक्षांत. आता बिहारात पासवान नावाच्या काठीने नितीशकुमार यांना टोकरायचा जो उद्योग चालू आहे त्याला कसा प्रतिसाद मिळतो तेच पाहणे रंजक ठरेल निकालानंतर.

ऑ ?
हेमंत म्हणजे आपले राजेश भो आहेत होय !
शैलीत साधर्म्य वाटत होतच.
पण नाव का वेगळे आहे ?

अर्णव बद्दल कळवळा ? कुठे दिसला कळवळा ?
तुमची दिव्य दृष्टी लावून जरा शोधा बरं !
तुम्ही मात्र पाच कोटी बुडवणाऱ्या मुख्य आरोपी शेख चा नामोल्लेख ही न करता नेहमीप्रमाणे ताकाचा सगळा माठ लपवला !

वटवृक्ष ,
{बरं त्या नाईक ची बिचारी बायको अर्णव ला उचलण्य अगोदर काकांना भेटून आली म्हणे ! तसे फोटो च प्रसिद्ध झाले आहेत .
त्यामुळे या केस मधील काल च्या घटना क्रम साठी काका ना जबाबदार बिलकुल धरायचे नाही , बर का !}

वरचा फोटो सुटला का नजरेतून? की अर्णवप्रमाणे समजून उमजून फेक न्यूज पसरवताय?

हे फोर्वर्ड्स फेक आहेत हे आठवडाभर आंतरजालावर वावर असलेल्याला पण सहज कळेल.

ज्यांना कळत नाही त्यांना कळून घ्यायचेच नसते.

ती किराणा मालचा दुकानदार , एक बस कंडकटर , एक पेपर्वाला, शेजारीण , भाजीवाली ह्यांनाही भेटली होती
मग ?

फोटो दिसला होता हो !
पण त्यात पती वियोग मुळे नाईक बाईंचा चेहरा खूपच दुःखी कष्टी दिसतोय , म्हणून नाही ढकलला !
आणि किती ते ८० लाखा साठी अर्णव ला धोपटत आहात !
जरा दोन ओळी जरा त्या पाच कोटी बुडवणाऱ्या आदरणीय शेख बद्दल पण बोला की !
अगदी सरकार प्रमाणेच झाका झाकी चालली आहे .

Pages