सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!...पार्ट २

Submitted by हनुमंज on 8 October, 2020 - 09:43

सुशांतसिंग रजपूत १ या धाग्याने २000 प्रतिसाद ओलांडल्याने हा नवीन धागा. यापुढील प्रतिसाद या धाग्यावर येऊ द्या.

पार्ट १ धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/75114

Group content visibility: 
Use group defaults

अर्णब ओपनली काँग्रेस, सेनेला नडतो म्हणजे तो एकदम सरळमार्गी आहे असं आम्हाला तरी वाटतं नाही .
त्याच प्रमाणे चुक केली असेल तर त्याला अटक व्हायला हवी हेच म्हणणे आहे, उद्या रविश कुमार, राजदीप , प्रणव रॉय वगैरे पुरोगामी पत्रकार अशा केस मध्ये अडकले तर त्यांना पण सेम प्रकारे अटक व्हायला हवी .
आता अर्णव च्या स्टुडीओ चे पैसे थकविल्या मुळे नाईक ने आत्महत्या केली असे सुसाईड नोट मध्ये दिसतंय !
पण त्यात इतर दोघांचीही नावे आहेत ? त्यांना पोलिसांनी उचलले का ?
कोर्टात अर्णव ने पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार आणि कोर्टाने वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले , कसा उचलला याचे रेकॉर्डिंग जाहीर झाले , मौलवी नवाब यांचे भाकीत पण जाहीर आहे त्यामुळे इथून पुढे उत्सुकता अजुन वाढणार !
त्या चिठ्ठी मधील तिघा पैकी एकाची तर पैसे धुवायची लोंड्री होती आणि तो २०१३ मधील एका मंत्र्याच्या खास दोस्त आहे असे म्हणतात .
म्हणजे इथे पण सी बी आय डोकवण्याची शक्यता वाटते .
बात निकली है तो दुर तक जायेगी !
Happy

सीबीआय राज्य सरकार च्या परवानगी शिवाय राज्यात पावूल ठेवू शकत नाही.
फक्त कोर्टनी आदेश दिला तरच सीबीआय इथे येवू शकते

सालाबाद प्रमाणे रौत एबिपी वर झळकले. मामु शांत आहेत. मला एक कळत नाही की सारी दु:खी जनता काही प्रश्न सोडवायचे असतील तर राज ठाकरेंकडे धावतीय आणी सारे दु:खी पत्रकार आणी चॅनेलवाले रौत कडे जातायत. काय चाललेय? Uhoh

राज्यातील bjp नेत्यांची मोठी अडचण झाली आहे.
नाईक च्या आत्महत्या ल जबाबदार म्हणून अर्णव लं अटक केली आहे अर्णव ची बाजू घेतली तर मराठी माणूस सरळ भारतीय जनता पार्टी वर नाराज होईल.
कांजूर मधील जमिनीवर हक्क सांगून महाराष्ट्र विरोधी भूमिका केंद्र नी घेतली आहे.
केंद्र सरकार च्या आड मुट्या महाराष्ट्र विरोधी भूमिकेचे समर्थ न स्थानिक bjp नेते करायला लागले की त्यांचे दिवस भरले म्हणून समजा.>>>>>>
Happy
सतत भाजप च्या नावाने नारळ फोडल्याने सेनेचे आमदार वाढून एकट्याच्या ताकातीवर वर सरकार स्थापन करील असा बऱ्याच लोकांचा भ्रम दिसतोय !
एकच सोप्पा प्रश्न !
आज अर्णव ला अटक झाल्या नंतर पाठ थोपटून घेणारे संपादक २०१८ मध्ये का गप्प होते ? का हे जनतेला कळत नाही ?
बिचाऱ्या त्या नाईक च्या बायकोला सर्व माहीत असणार , त्या वेळी कोणकोणत्या मंत्र्याने उलटी उत्तरे दिली आणि केस दाबली !
त्या वेळी सुद्धा सेनेचे सगळे नेते मंत्री हे सुसंस्कृत
च होते , म्हणजे भाजपच्याच नेत्यांनी केस दाबली असणार Happy
पण आत्ता ती बिचारी त्या नेत्याबद्दल बोलू शकत नाही , कशी का होईना ! पण अर्णव ला अटक होणे तिच्या साठी महत्त्वाचं होत .

शिवसेना भाजपसारखीच भोंदू आहे. मराठी महिलेला न्याय वगैरे यांना आधी सत्तेत होते तेव्हा नाय सुचले. यांच्याच पक्षाचा कोकणातलाच गृहराज्यमंत्री होता तेव्हा. पण कोणत्याही निमित्ताने का असेना पण काट्याने काटा निघत असल्याने सामान्य पब्लिक फुल एन्जॉय मारणार आता !

चला सुशांतसिंगच्या मृत्यूवर पोळी भाजणारा अर्णवच सध्या तापल्या तव्यावर बसलाय.

विभोर आनंद म्हणतोय he got influenced by Republic TV and its anchor who stated that both Sushant Singh Rajput and Disha Salian had been murdered and named various persons

"आम्ही नाही बाई अर्णवचा आक्रस्ताळे पणा बघत. आम्ही आपलं ते हे आणि मग दुसरं ते बघतो ," म्हणणार्‍यांना जसं काही माहीतच नसतं की हे सगळे अर्णव ने तयार केलेला कचराच रिसायकल करत होते.

सुशांतच्या कुटुंबाला |कुठून केस केली आणि आपल्या मुलाचं नाव खराब करून घेतलं" असं झालं असेल.

SAVE_20201104_170417.jpeg

जर तिघांची नावे आहेत तर मग एकट्या अर्णवला का उचलले? साधा प्रश्न आहे कृपया तिरकस कमेंट नको. तिरकस कमेंटला फाट्यावर मारले जाईल. आता त्यांचे सरकार होते म्हणून पोपटासारखे बोलणारे रौत हे विसरतात का की त्या वेळी ते देखील ( शिवसेना ) सत्तेत सामिल होते. त्याच वेळी का अ‍ॅक्शन घेतली नाही. फडणवीसांनी दाबली असे जर विरोधकांचे म्हणणे असेल तर मग विरोधक तोबरा भरुन बसले होते का? न्यायाची जर चाड होती तर प्रकरण जनतेसमोर त्याच वेळी का नाही आणले?

अर्णवने जर चूक केलीच आहे तर त्याला शिक्षा ही झालीच पाहीजे. पण बाकी दोघांना न उचलता केवळ याला उचलला तर ते सुडापोटी असे सुकृतदर्शनी तरी दिसतेय

फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा फार्स असा कधीतरी गळपटतो आणि मग इतरवेळेस हान कि बडीव एन्ड ला असणारे फॅसिझमच्या गफ्फा मारतात, आणि इतर वेळेस फॅसिझम म्हणणारे अटक कशी योग्य आहेत हे सांगतात.
सरतशेवटी खरोखरीच फ्रीडम मिळावे अशी इच्छा कुणाचीच नसते.आपले म्हणणे आणि आपली बाजू फक्त पोहोचावी इतकीच इच्छा सर्वांची असते, ज्याला फारसा अर्थ नसतो. जे खरोखरीच माहिती अडवू शकतात, त्यांनी अडवलेल्या माहितीचा गंधपण लागत नाही, प्रोटेस्ट वैगेरे फार लांब. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचीही चर्चा अर्णब सारख्या शेलिब्रिटी आणि कर्णकर्कश हेट प्रिचरला अटक झाल्यावर सुरु होते, यातच बरीचशी अब्सर्डीटी दिसते.

इतर लाखो प्रकारे पत्रकारांची बदनामी होते, व्हाट्सऍप वरून अपप्रचार होतो, तिथेच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन संपते.
राजदीप, बरखा यांपेक्षा विभोर आनंद सारखी टोळ मंडळी जास्त विश्वासार्ह वाटू लागतात तिथेच अर्धे युद्ध हरले.

बघण्याशिवाय आपण काय करणार ?

by BLACKCAT on 4 November, 2020 - 06:46
>>>>>>>>>
अरे वा !
फिरोज शेख ने तर ४ कोटी बुडवले होते ! इतकी मोठी रक्कम बुडविली असून नाईक च्या आत्महत्येस जबाबदार फक्त अर्णव ?
चून चून के बदला घेण्यासाठी अर्णव ला अडकवण्याचा प्लॅन झालाय ! आणि नाईक च्या नोट नुसार त्या रफिक शेख चे ही वांधे होणार !
पण सगळ्यांचा फक्त अर्णव वर फोकस !
आता प्रश्न मौलवी नवाब यांच्या भाकीत नुसार अर्णव ची आत्महत्या होणार की गाडी पलटी होणार ?

#Alibhaug court reprimanded @republic
TV owner #Arnab for using mobile phone in court premises. He was trying to shoot and do live telecast of court proceeding,

विभोर आनंद आपल्या जामीन अर्जात म्हणतोय - अ‍ॅडव्होकेट असल्याने (?) तो वेगवेगळी न्युज चॅनेल्स आणि विशेषतः रिपब्लिक भारत नावाचे चॅनेल बघतो. हे चॅनेल बघताना कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने केलेले "दिशा सालियनचा खून झाल्यामुळे सुशांत सिंगचा खून झाला" हे विधान ऐकले. या दोघांच्या खुनाला जबाबदार म्हणून अनेक लोकांची नावे त्या सूत्रसंचालकाने घेतली.

ही विधाने ऐकून विभोरला वाटले की याच लोकांनी दिशा आणि सुशांतचा खून केला आणि या आत्महत्या नव्हत्या. म्हणून त्याने सोशल मी डियावर काही वक्तव्ये केली. कोणाची बदनामी करण्याचा त्याचा अजिबात हेतू नव्हता.

आपल्या वक्तव्यांबद्दल विभोरने पश्चात्ताप व्यक्त केला आहे आणि ऑनलाइन माफी मागायची तयारी दाखवली आहे.

--------
आता ही माफी प्रातिनिधिक समजायची की ज्यांनी या विभोर आनंदच्या सुरात सूर मिसळला ते माफी मागतील ?

अभिनेता अर्णव गोस्वामी ला अटक झाली म्हणून भारतीय जनता पार्टी का बैचेन झाली आहे.
भारतीय जनता पार्टी ल अर्णव विषयी एवढं कळवळा का की नेत्या पासून कार्यकर्त्या पर्यंत सर्वच रस्त्यावर आलेत.

विभोर आनंद नंतर आता त्या डॉ. पद्मालाही अटक व्हावी. त्या दोघाना सक्त ताकिद देऊन व थोडे मानसोपचार करून सोडून द्यावे पण सोमी वर न येण्याची तंबी द्यावी. इतरही अनेक गणंग युट्यूब वर आहेत.

आर्णव ला अटक झाली याचा मला फारसा आनंद झाला नाही. तो अत्यंत विघ्नसंतोषी आहे हे खरे आहे. पण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही..
त्याला अटक करून एकप्रकारे हुतात्माच करत आहे हे सरकार. शिवाय पवार साहेबांचा सकाळ पेपर न्यूज लॉंंड्री वर साठ कोटीचा दावा ठोकून रिपोर्टर ला पोलिसाकरवी हॅरॅस करत आहे. शिवसेना कंगनाला हॅरॅस करण्यसाठी वकिलाला कोटी रुपये देत आहे. शिवसेना ट्विटर वर टिका करणार्‍यांला अटक करत आहे. शिवाय वयोवृद्ध नौसैनिकाल मारहाण वगैरे नित्य/ नैमित्तिक कामे आहेतच. There are no good people in this fight.

आता केंद्र सरकारने जर रवीश कुमार वगैरेंना हॅरॅस करायला सुरुवात केली तर आपण कोणत्या तोंडाने टीका करणार ?

अर्थात भाजप नेते प्रेस फ्रीडम वगैरेवर बोलताना पाहून त्यांच्या ढोंगीपणावर हसावे कि रडावे ते कळत नाही.

अख्तर ने कंगना वर केस केल्याची माहिती संपादकांनी काल ट्विट करून जगाला सांगितली तर आज अर्णव च्या अटकेची माहिती सांगितली !!!!
हुद्दा काय ? काम करतात काय ,?
म्हणे राज्यसभा सदस्य !
Happy

नवीन Submitted by vijaykulkarni on 4 November, 2020 - 20:28
>>>>> +1

यांच्या राजकारणात मूळ समस्या बाजूला पडतात.

एका सुद्धा हिंदी चॅनेल नी अर्णव ची दखल घेतली नाही.
हा चांगला बदल समजायला हरकत नाही

त्याचे बिचारे सहकैदी.... त्यांना तो आत असेल तोवर पिळत बसेल Lol
नवीन Submitted by जिद्दु on 4 November, 2020 - 16:36 >>> Rofl

विकु तुमचं म्हणणं पटतंय. पण अजून एक दुसरी बाजू देखील पहायला हवी आहे तुम्ही. भाजप गेली सहा सात वर्षे इतक्या अग्रेसिव्हली राजकारण करीत आहे की त्यांच्या आसपास कुणी नाही असेच चित्र दिसते आहे. केजरी आणि ममता बाईंनी त्याच टोन मध्ये विरोधाचा प्रयत्न केला मात्र त्यांचा किरकिऱ्या, विक्षिप्त कार्यपद्धती वगैरे निगेटिव्ह इमेजवर मीडिया आणि पर्यायाने भाजपाला यश मिळालेच. इथे रिक्षा सरकार आल्यापासून मात्र एकूण राजकारणात रंगत वाढली आहे. जशास तसे उत्तर देता येते याची खातरजमा झाली आहे. विचारी लोकही हे पाहून कुठेतरी थोडेफार सुखावले आहेत. अजून एक असे की जो मास बिजेपीचा पाठराखण करतो तसाच मास सेनेच्या पाठीदेखील आहे. कांगणाला उत्तर देण्याच्या भानगडीत भले सामान्य विचारी माणूस सेनेकडे तुच्छतेने पाहतो आहे हे खरे असले तरी तो कधीच सेनेला मत देणारा नव्हताच. हे सगळं राजकारण आपापल्या मत्पेढ्या वाढविण्या टिकविण्याचा आहे. मूळ मुद्दे या सगळ्यात हरवून जातात हे खरंय, मात्र गेली सहासात वर्षे तरी कोणत्या प्रोडक्तटीव्ह कामात गेली बरं? Wink

शेख आणि सारडा ला अटक न करून महाराष्ट्र सरकारने घोडचूक केली !
आणि फक्त बदला घेण्यासाठी अर्णव ला अटक केली असाच यातून अर्थ निघतो .
आता हवेत उडत असलेल्या सरकार ने इथून पुढे एखाद्या भाजपसमर्थक हिंदुत्व वादी नेत्याला किरकोळ कारणावरून अटक करू नये म्हणजे मिळवली . नाहीतरी न्यूयॉर्क टाइम्स ने म्हणे सेनेचा progressive पार्टी संबोधून गौरव केलाच आहे !
सेनेला इथून पुढेही असेच मिळमिळीत नेत्रुव लाभण्याची शक्यता दिसत आहे , त्यामुळे जस जसे सेना हिंदुत्व सोडील तस तसे मतदार सेनेला सोडतील.

सेना खूप कार्यक्षम आहे , विकास झपाट्याने करते म्हणून लोकांनी मत दिलेले नाही तर सेनेचे हिंदुत्व अबाधित होते . कट्टर मुस्लिम नेत्यांना त्याच कट्टर भाषेत उत्तर सेना देते म्हणूनच सेनेचे लोक निवडून यायचे .

प्रत्येक पक्षाची स्वतंत्र ओळख असते तशीच सेनेची एक आक्रमक हिंदुत्व वादी पक्ष अशीच होती . पाकिस्तान किंवा येथील जात्यांध लीग च्या नेत्यांवर टीका करताना भाजप कित्तेक वेळा मिळमिळीत भाषा वापरत होती , पण सेनेने असल्या लोकावर डरकाळ्या मारणे कधी सोडले नाही .
पण गेले कित्तेक दिवसांपासून सेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये समानता दिसायला लागलेली आहे , त्यामुळे पुढच्या निवडणुका सेनेसाठी कर्दनकाळ शक्यता आहे .
पाच वर्ष हा हा म्हणत जातील , पुन्हा आहेच मतदान !

आंधळे हिंदुत्व महाराष्ट्र मधील लोक दाखवत नाहीत.
ते फक्त अडाणी राज्य असलेली बिहार आणि उत्तर प्रदेश येथेच चालत.
राज्य हित महत्वाचे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही देशाचे नागरिक आहेत.
दक्षिण मधील राज्यांना तर राम मंदिरात पण इंटरेस्ट नाही.
ना त्यांना अर्णव आणि bjp च्या फालतु हिंदुत्व, pakistan, जिहाद, लव्ह जिहाद असल्या कधित फालतू गोष्टी मध्ये इंटरेस्ट आहे.

मागच्या सरकारात गृहखातं कोणाकडे होते? चौकशी का बंद केली गेली याचीही चौकशी व्हावी.

Pages