सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!...पार्ट २

Submitted by हनुमंज on 8 October, 2020 - 09:43

सुशांतसिंग रजपूत १ या धाग्याने २000 प्रतिसाद ओलांडल्याने हा नवीन धागा. यापुढील प्रतिसाद या धाग्यावर येऊ द्या.

पार्ट १ धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/75114

Group content visibility: 
Use group defaults

हे छान केलेत बघा,
पण शिर्षकातील "श्रद्धांजली " काढून टाकता आले तर बघा,
पहिली 2 3 पाने सोडता ,श्रद्धांजली सदृश्य कोणी काही लिहिले नाहीये.
तसेही सुशांतच्या मृत्यूशी लोकांना तेव्हाही देणे घेणे नव्हते, त्यांचा अजेंडा वेगळाच होता.

एकंदर सुशांत केस मधली हवा गेल्याने रिपब्लिक अतिशय हास्यास्पद झालेले, पण आता मुंबई पोलिसांनी नवी केस ओपन केल्याने अर्णब ला संजीवनी मिळाल्याचा भास होईल,

कंगनाची जसे एक एकेली लडकी vs स्टेट ऑफ महाराष्ट्र असे चित्र रंगवले, तसेच आता अर्णब रंगवेल, आणि त्याचे बगलबच्चे id त्याची री ओढत फिरतील

बरे झाले, अद्दल घडली, श्री श्री अमितजी शहांना तुरुंगवास भोगायला लावला, त्या बद्दल पश्चात्ताप झाला असेल त्यांना.
त्या संत मनुष्याची अशी परवड केली या पराकोटीच्या गिल्ट कॉम्प्लेक्स मुळे त्यांनी आत्महत्या केली

अर्णब गोस्वामीच्या चॅनेल चे उत्पन्न हजार कोटींच्या घरात असेल. टीआरपी वरून जाहिरातीचा दर ठरतो. हजारो कोटींचा घोटाळा असू शकतो.

इंडिया टुडे ग्रुप एकाच वेळी राजदीप, अंजना ओम कश्यप, श्वेता सिंग अशी रत्ने बाळगून आहे ही एक गंमतच आहे.
तो राहुल कंवल तर कधीही दिसला तर मला चिराबाजारात बर्फ पडलंय असा भास होतो आणि बॅकग्राउंडला 'यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या*' ऐकू येतं.
* - not the JNU वाला कन्हैया

दुसरं म्हणजे बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप यांची आघाडी सत्तेत आहे. गुप्तेश्वर पांडे ज्या बक्सर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, तो मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला आहे. भाजपनं इथून परशुराम चतुर्वेदी यांना तिकीट दिलं आहे.

तिसरं म्हणजे सुशांत सिंगची हत्या नसून आत्महत्या झाल्याचा अहवाल AIIMSनं सीबीआयकडे दाखल केल्यानंतर भाजप या मुद्द्यावर काही बोलत नाही. पण, देवेंद्र फडणवीस सुरुवातीला बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून तेव्हा मात्र त्यांनी सुशांत मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला होता.

त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून रोज याबाबतीत काही ना काही वक्तव्यं यायची. पण, आता ती थांबली आहेत. सुशांत मृत्यू प्रकरणाबाबत गुप्तेश्वर पांडे मीडियात खूप काही बोलले. आता जर त्यांना भाजप म्हणा किंवा जेडीयू यांनी तिकीट दिलं असतं तर त्या पक्षाकडे लोकांनी गुप्तेश्वर पांडेंच्या वक्तव्यांचा पुरावा मागितला असता आणि इतर रिस्क कोणतीच पार्टी घेऊ शकणार नाही.
त्या पांडे ला तिकीट का दिले नाही ह्याची ही कारणे आहेत.
त्या मधील शेवटचे कारण महत्वाचे आहे.
तिथे बिहारी लोकांना रोजगार नाही,उपासमार होते आहे आणि bjp aani त्याचा चेला पांडे ssr केस वर. निवडणुका लढवायच्या विचारात होते पण खोटे पडले .

TRP Scam: टीव्ही चॅनेल्सचा टीआरपी घोटाळा उघड झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. संबंधित तिन्ही चॅनेल्सवर कारवाईचे पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे.

मुंबई:टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर संशयाच्या भोवऱ्यात अकडलेल्या ' रिपब्लिक टीव्ही 'च्या अडचणींत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्त अधिकारी (CFO) शीवा सुब्रमण्यम सुंदरम यांना समन्स बजावले असून उद्या सकाळी ११ वाजता जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले असता १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

परमबीर सिंग यांनी दिली होती धक्कादायक माहिती

Adv: होम इंटरटेनमेंट क्लिअरन्स WOW डील्स
वाचा: TRP घोटाळा: 'त्या' चॅनेलला वाचवण्याचा भाजपचा प्रयत्न!
मुंबई पोलिसांनी गुरुवारी कशाप्रकारे टीआरपी रॅकेट सक्रिय होते, याचा तपशील जाहीर केला होता. टीआरपीशी संबंधित एजन्सीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा घोटाळा करण्यात आला. चॅनेलचे रेटिंग वाढवण्यासाठी पैसे देण्यात आले. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या घोटाळ्यात फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्हीचा समावेश असल्याचे पुरावे हाती लागले असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. टीआरपी घोटाळ्यात आता मुंबई पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली असून याप्रकरणी अटकेतील आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ४०९ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानेच रिपब्लिक टीव्हीचे सीएफओ सुंदरम यांना क्राइम ब्रांचने समन्स बजावले आहे. त्यांना उद्या शनिवारी क्राइम ब्रांचमध्ये हजर राहायचे असून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. त्यामुळे रिपब्लिक टीव्हीच्या अडचणींत भर पडली आहे.
पोलिसांनी बजावले समन्स

वाचा: पूछता है भारत! अर्णब गोस्वामी यांना अटक कधी करणार?; शिवसेना आमदाराचा सवाल
आरोपींनी घेतले रिपब्लिक टीव्हीचे नाव
टीआरपी घोटाळा प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात टीआरपी मोजण्याचे कंत्राट असलेल्या हंसा रिसर्च ग्रुपच्या दोन माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दोघांनी चौकशीदरम्यान रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन चॅनेल्सची नावे घेतल्याचे सह पोलीस आयुक्त (क्राइम) मिलींद भारंबे यांनी सांगितले. एफआयआर मध्ये इंडिया टुडेचं नाव असलं तरी या चॅनेलविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चौकशीत जी नावे पुढे येतील त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी व अन्य काही अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे कन्सल्टिंग एडिटर प्रदीप भंडारी यांनाही पोलिसांनी समन्स बजावले आहे. अभिनेत्री कंगना राणावतच्या घराबाहेर रिपोर्टिंग करत असताना गर्दी जमवल्याप्रकरणी हे समन्स बजावले गेले आहे.

-----

भक्तमंडळीसाठी

प्रदीप भंडारी आणि अर्णव ह्या दोघांचा उल्लेख बातम्यात सुद्धा ऐकेरी भाषेत च झाला पाहिजे.
देशातील वातावरण दूषित करून अतिरेकी पेक्षा जास्त नुकसान हे देशाचं करत आहेत.

त्या आरोपांना काही अर्थच नाहीये!

१. मुळात एफ आय आर मध्ये नाव इंडीया टुडेचं तरी बोंब मारली रिपब्लीकच्या नावाने.

२. अंगाशी आल्यावर स्पष्टीकरण दिलं ते आणखीनच हास्यास्पद ते म्हणजे चौकशीत रिपब्लीकचं नाव आढळलं.
शेळी चा हाणून मारून वाघ बनविणारे पोलीस पकडलेल्या आरोपी कडून रिपब्लिक चे नाव वदवून घेवू शकत नाही का ?

३. त्या बाईंच्या ऑडीओ टेपनंतर हा दावापण साफ उधळला गेला तो वेगळाच, त्यानंतर तिच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावलाय.

४. या सगळ्या भानगडीत इंडीया टुडेला BARC ने पाच लाखाचा दंड केला होता आणि इंडीया टुडेने तो निमूटपणे भरला होता हे आणखीन समोर आलं.

याचा अर्थ हे धंदे इंडीया टुडे ग्रूप करतोय पण माथी मारायचा प्रयत्न रिपब्लीकच्या आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही केस लवकरात लवकर कोर्टात स्टँड झाली पाहिजे !
बघा तिथे मग कोर्ट कसे एका एकाची उलट तपासणी घेईल !

घेईल की , मग का काळजी करताय ?

आणि पोलीस रिपोर्ट बदलतात , शेळीचा व्हाग करतात तर ते मोदी , शहा , लोया , अयोध्या केस ह्यातही होऊ शकेल ना

अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचं बिंग फोडल्याचा दावा गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, या प्रकरणी आता बजाज ऑटोचे प्रमुख राजीव बजाज यांनीदेखील उडी घेतली आहे. जाहीरातींसाठी तीन वाहिन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती बजाज यांनी दिली.

मग त्या कमिश्नर च्या पुढची केस आहे हा !
असल्या फालतू मुद्द्यावर उद्योगपतींनी विचार प्रदर्शित करण्याची गरज च काय ?

बरं काँग्रेस वरील प्रेम व्यक्त करण्यासाठी लॉक डाऊन ला विरोध यानेच केला होता आणि थोडे कामगार positive सापडल्यावर कंपनी बंद ठेवणारा पण हाच !!!!

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.>>>>

रिपब्लिकबद्दल काहीही वाटण्याची गरज नाही पण मूळ अहवालात त्याचे नसून इंडिया टुडेचे नाव असताना कमिशनरनी त्याचे नाव का घेतले देव जाणे असा प्रश्न उपस्थित करणारी आर्टिकल्स बघायला मिळताहेत.

आणि बाकी दोन मराठी चॅनेल्सना या रिपोर्टमुळे फुकटचे फुटेज मिळून त्यांचे दोन चार टीआरपी पॉईंट्स दोन दिवसांसाठी वाढले असणार... कारण ह्या दोन चॅनेल्सची नावेही ऐकली नव्हती Lol

सुशांत सिंगचे नाव निदान प्रत्येक पानावर एकदा तरी येऊदे इतकी काळजी घ्या हो... धागा त्याच्यावर आहे याचा विसर पडू देऊ नका...

सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे India Today म्हणतोय आम्ही दंड भरला, चुकीचं वागलो, trp manage केला इ.इ. उघड का केलं? It should have been confidential...

फारच मज्जा

उद्योगपतींने बोलायचे नाही
सोनियाने बोलायचे नाही
मुसलमानाने बोलायचे नाही

देशाचा सगळा टेक्स मोदी एकटाच भरतो का ?

इंडिया टुडे ग्रुप एकाच वेळी राजदीप, अंजना ओम कश्यप, श्वेता सिंग अशी रत्ने बाळगून आहे ही एक गंमतच आहे.
>>चित्रा त्रिपाठी विसरला का.... तिच्यासाठी पण बघतात बरेच जण..

Screenshot_2020-10-22-00-11-22-535_com.android.chrome.png

ओ दुसऱ्यांच्या ट्वीटर पोस्टी चिकटवणारे.... अहो हा TRP scam सुरु कुणी केला ते पण सांगा.... कुणाला अडकवायला केला ते पण सांगा आणि आता काय जमत नाही म्हंटल्यावर तुम्ही बिले दुसऱ्याच्या नावावर फाडायला लागला राव Rofl

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/crime/delhi-lawyer-accused-of...

Advocate Ashok Saraogi submitted that in order to keep himself up-to-date, Anand had been watching various TV channels, including one where the anchor had said that Rajput had been murdered only because Salian had been murdered, and that there was a party at her house a day before she died by suicide. The bail plea stated that it did not name the “big persons” who had allegedly attended the party, “in order to avoid any case of defamation”.

The plea also stated that Anand was “made to believe” that the statements on news channels were true.

The plea claimed that after Anand realised that his tweets could create controversy, he withdrew them, and that he had no intention to defame anyone or cause any offence. It was also submitted that at no point was any notice served on Anand as per the provisions of the Code of Criminal Procedure and that when he received a call from the police, he invited them to his residence - where he was arrested.

The defence made further submissions claiming that though his client was a practising advocate, he had been mentally disturbed during the past few months, due to . He also submitted that as Anand was being treated for another condition at a hospital, any alleged threat or video posted could have been due to absent-mindedness and that he did not have any recollection of posting the alleged tweet or video.

हे तेच महानुभाव आहेत - सलमान खानचं लग्न झालंय, त्या च्या फार्महाउसवर कोवळ्या मुलग्यांना आणलं जातं, इ.इ. सिक्रेट्स हसत हसत सांगणारे. ट्विटरवर आणि इथेही यांचं बरंच फॅन फॉलोइंग आहे.

बॉलीवुड किडा अख्तर ला कंगना वर केस करायला लावली आणि अर्णव बद्दल जुनी केस बाहेर काढली गेली , या कूट निती मध्ये शहा ना मात देण्यात महा सरकार सध्या तरी यशस्वी झालेलं दिसतंय !
" अर्णव ला अटक होईल आणि तो आत्महत्या करील " असे भाकीत २१ ऑक्ट ला ज्येष्ठ मौलवी नवाब यांनी स्टिंग ऑपरेशन मध्ये सांगितले होते ! Happy
त्यांचे भाकीत खरे ठरल्या मुळे चाहते आनंदाने उड्या मारत असतील !

सर्व लाज सोडून bjp अर्णव साठी गळा का काढत आहेत.
कोणत्या ही थोडीफार बुध्दी असलेल्या माणसाला सुद्धा कळत आहे अर्णव ची पत्रकारिता ही पत्रकारिता नाही तर फक्त माकड चाळे आहेत.
कोणत्याच न्यूज चॅनेल नी अर्णव च्या अटकेची बातमी पण दाखवली नाही.
राज्यातील bjp नेत्यांची मोठी अडचण झाली आहे.
नाईक च्या आत्महत्या ल जबाबदार म्हणून अर्णव लं अटक केली आहे अर्णव ची बाजू घेतली तर मराठी माणूस सरळ भारतीय जनता पार्टी वर नाराज होईल.
कांजूर मधील जमिनीवर हक्क सांगून महाराष्ट्र विरोधी भूमिका केंद्र नी घेतली आहे.
केंद्र सरकार च्या आड मुट्या महाराष्ट्र विरोधी भूमिकेचे समर्थ न स्थानिक bjp नेते करायला लागले की त्यांचे दिवस भरले म्हणून समजा.

Pages