Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अय्यो मिथोडफर अर्थ टाकला होता
अय्यो मी थोdafaर अर्थ टाकला होता कुठे गडपला?
Ata parat takala tar error
Ata parat takala tar error yetey.
Mag वरच प्रतिसाद कसा सेव्ह झाला? हां,मैत्रिणीने उत्तरात smiley टाकल्या होत्या,त्या काढून टाकल्यावर प्रतिसाद आला.
पाकळ म्हणजे पाकड म्णजे कचरा,
पाकळ म्हणजे पाकड म्णजे कचरा, फोलपट वै. तसा तांदूळ ठाणदिवा म्हणजे मोठा दिवा लावून साफ केला जातो. पण भात करताना घरातल्या आगीच्या उजेडात म्हणजे घरातली चिमणी, दिवलीच्या उजेडात केला जातो. पण त्यातही थोडा कचरा, फोलपट पडू शकते. म्हणुन नेहमी काळजी घ्या,कुणावरही खुप विश्वास नको असा अर्थ असावा . अर्थात हा माझा अंदाज, खात्री नाही, म्हणून ग्रुपवर टाकला नाही. तुला खात्रीलायक ऊत्तर मिळाले तर मला कळव. ..........हे मैत्रिणीने सांगितले. हे सुसंगत वाटते. हीरा यांचा प्रतिसादही त्याला पुष्टी देतोय.
दुसऱ्याने सांगितले की pakal शीत म्हणजे पातळ भात,पेज.त्याला बाकीचे माहीत नाही.
अजून काहींना अर्थ विचारला आहे.
चांगली माहिती.
चांगली माहिती.
धन्यवाद.
साद,
* माहिर >>>
मला पण मराठी कोशांत नाही सापडला. गुगलवर त्याचे हिंदी संदर्भ बरेच दिसतात.
Mahir....urdu shabd aahe.
Mahir....urdu shabd aahe. Mahit asne,प्रसिध्द
Magar पेक्षा तो शब्द mage er ahe ka? त्याचा अर्थ मग असा आहे.
देवकी,मागार च आहे.
देवकी,
मागार च आहे.
हे पहा :
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%...
कोडं तयार करणं हे खायचं काम
कोडं तयार करणं हे खायचं काम नाही.
कुमारसरांना सा.न.
माझा एक बारीक प्रयत्न
सोपं आहे .
शब्दाची अक्षरसंख्या कंसात
१. अडीच घर जंग फार झाली (३)
२. लोकांना विसरून करा बोळवण (४)
३. दुसऱ्याची वाणी चालू राहील (४)
४. पानं मोजून खा (३)
५. शिक्षेचा हिशेब छान दिसला (४)
६. सूक्ष्म असेल, बराच काळ राहील पण खोटा नाही (४)
७. पादपूरक आणि प्रतिष्ठेला नेहमी विश्वास कमी पडला (४)
८. धातुभोवती वेडे वस्त्र (४)
८. पी{तांब}र
८. पी{तांब}र
७. अप मान ?
६. कण खर ?
५. सजा वट ?
३. पर + वचन = प्रवचन?
मानवजी ..पितांबर बरोबर
मानवजी ..पितांबर बरोबर
तीन वाजता परत येते.. तोपर्यत सगळं सोडवून संपलं असेलच
२. लोकांना विसरून करा बोळवण
२. लोकांना विसरून करा बोळवण (४)
? परवाना
रवानगी
४ पंगत ?
१.) वैरण
४ पंगत ?
३. दुसऱ्याची वाणी चालू राहील
३. दुसऱ्याची वाणी चालू राहील (४) पर वाचा ( परवचा,)
१. अडीच घर जंग फार झाली (३)
वैरण.... दिशा बरोबर, गल्ली चुकली
प्रश्न २ आणि ४ मध्ये उत्तराचा अर्धा भाग दिलाच आहे
३. छान प्रयत्न, अर्धा भागही बरोबर
१. खुरण ?
१. खुरण ?
२ विसर्जन विसरा + जन
२ विसर्जन विसरा + जन
2 विसर्जन ...अगदी बरोबर
2 विसर्जन ...अगदी बरोबर
1. खुरण नाही
अर्थ बरोबर घेताय...उत्तर नेहमीचा शब्द आहे
चौखूर ?
चौखूर ?
1. जंग हा अर्थ दर्शक
1. जंग हा अर्थ दर्शक
ल ढाई लई आणि ढाई
लढाई
लई आणि ढाई
1. चारण
1. चारण
१. अडीच घर जंग फार झाली (३)
..
4. हे खायचं काम आहे
4. हे खायचं काम आहे
7 ला विचारा....कुठे
3 साठी वाणी चा अधिक अभ्यास करा
७. पानीपत
७. पानीपत
अरे २ कोडी झाली.....
अरे २ कोडी झाली.....
कोकणी / मालवणी शब्द किंवा गप्पांचा धागा होता बहुतेक एक. तिथे टाकावे लागेल ही म्हण. काही शब्द माहीत आहेत पण त्याने अर्थ लागत नाही.
पानिपत..बरोबर
पानिपत..बरोबर
३. दुसऱ्याची वाणी चालू राहील
३. दुसऱ्याची वाणी चालू राहील (४)
क्ल्यू- 3 साठी वाणी चा अधिक अभ्यास करा
परंपरा ----- पर + परा ( वाणीचा प्रकार)
3 परंपरा....ग्रेट
3 परंपरा....ग्रेट
4. तांदूळ पिठी वापरून
4. तांदूळ पिठी वापरून खाद्यपदार्थ
Patoli
Patoli
मी विचारणारच होते हिंदी
मी विचारणारच होते हिंदी इंग्रजी आहे का वगैरे
पातोळा == पात ( पान) तोळा ( वजन मोजायचे )
Pages