मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
१. करतल>> बरोबर
१. करतल>> बरोबर
क्रमानेच जावे लागेल ना कविन
क्रमानेच जावे लागेल ना कविन
१) (अक्षर संख्या ४)......
१) (अक्षर संख्या ४)...... करतल .... झाले.√√
आवड बघून त्याच्यामध्ये रममाण हो पण भिख्खू तू हे भिक्षातत्व कदापि विसरु नकोस
२) (अक्षर संख्या ५)
यातले पहिली दोन अक्षरे पहिल्या उत्तरात लपली आहेत पण जशीच्यातशी नव्हे हा म्हणजे त्याचा जननीभाषेतला समानार्थी आहे. शेवटची तीन अक्षरे वाईट अर्थाने घेतली जातात. तसं तर अख्खा पाच अक्षरी शब्दही या तीन अक्षरांसारखाच मानतात काही लोकं पण खरं तर तो पवित्र सोहळा आहे असं म्हंटले जाते
३) (अक्षर संख्या ४)
दुसऱ्या उत्तरातल्या एका शब्दाची टोपी बदलली की यातला अर्धा शब्द मिळतो. १००-१२५ वर्षाचा इतिहास असावा या चार अक्षरी शब्दाचा असं मानले जाते. खाद्य संस्कृतीत याल महत्व आहे कारण हा एकट्याने चोरुन खाता येतो किंवा मित्रांसह गप्पा मारतही खाता येतो
४) (अक्षर संख्या ५)
एका राजपुत्राला हा शब्द चिकटलेला आहे.
५) (अक्षरसंख्या ४)
४ थ्याच्या उत्तरातला अर्धा शब्द घेऊन त्या रस्त्याने गेल्यास हा शब्दही पूर्ण होतो. त्या रस्त्याने न जाता अर्धवट काम केल्यास अपूर्ण गाण्यासारखा तुकडा
कविन रचित
२. रतीरमण असे काही ?
२. रतीरमण असे काही ?
रतीगमण ?
२. रतीरमण असे काही ?>> नाही
२. रतीरमण / रतीगमण असे काही ?>> नाही
२. पाणिग्रहण
२. पाणिग्रहण
२. पाणिग्रहण>> बरोबर
२. पाणिग्रहण>> बरोबर
३. पाणीपुरी?
३. पाणीपुरी?
३. पाणीपुरी>> बरोबर
३. पाणीपुरी>> बरोबर
आता थांबतो.
आता थांबतो.
छान आहे कोडे कविन.
>> Submitted by कारवी on 4
>> Submitted by कारवी on 4 October, 2020 - 23:20
वाह! अभिनंदन कारवी. हि अखेरची दोन गाणी खूपच कठीण, मला तरी.
>> संपले कोडे , धन्यवाद सर्वांना.
>> Submitted by मी_अस्मिता on 4 October, 2020 - 23:29
अस्मिता, खूप छान कोडे. कल्पना नाविन्यपूर्ण. माझ्याकरता कोडे इतके सोपे नव्हते. मी म्हणेन पुढच्या वेळी थोडेसे सोपे येऊ द्या
धन्यवाद मानव. उरलेले दोन
धन्यवाद मानव. उरलेले दोन शब्दही कळलेच आहेत तुम्हाला अशी मला खात्री आहे. फार पटकन सोडवून लिंबू टिंबूंचा हिरमोड का करा म्हणून केवळ तुम्ही शांत बसलायत
४. तथागत शी संबंधित ?
४. तथागत शी संबंधित ?
५. हृदगत ?
४. तथागत शी संबंधित ?>> नाही.
४. तथागत शी संबंधित ?>> नाही. तुम्ही राजपूत्र चुकीचा निवडताय. या राजपुत्राचा शब्द १ -३ मधल्याशी संबंध न जोडता विचार करा. राजपुत्र कळला की शब्द पटकन कळेल आणि चारचा शब्द कळला की पाच तर एकदम सोपा आहे
५. हृदगत ?>> नाही
४. रामभरोसे ?
४. रामभरोसे ?
४. रामभरोसे ?>> नाही
४. रामभरोसे ?>> नाही
आणि शब्दशः चिकटलेला नाही आहे. एकवचनी = राम अशा अर्थी चिकटलाय. शोधा आता शब्द आणि त्याआधी राजपुत्र
भरतवाक्य
भरतवाक्य
भरतवाक्य>> नाही (पण आता कसे
भरतवाक्य>> नाही (पण आता कसे जरा साईडींगला गेलेले राजपुत्र शोधताय तसेच अजून शोधा. नावडतीचं मीठ अळणी म्हणतात ते उगीच नसावे. राजपुत्र म्हंटल्यावरही पहिले आवडतीचेच पुत्र आठवावे?)
लक्षमणरेषा
लक्षमणरेषा
4 अढळपद (ध्रुव) 5 पदपथ
4 अढळपद (ध्रुव)
5 पदपथ
मानवनी काय पटापट सोडवली ३....
मानवनी काय पटापट सोडवली ३.... !!
मी भिख्खू नि भिक्षातत्व यात क्ल्यू बघितले. आवड + रममाण लक्षातच नाही आले.
एकवचनी = राम अशा अर्थी >>>> भक्त प्रल्हाद / अढळपद ( ध्रुव)
मानवनी काय पटापट सोडवली ३....
...
मानवनी काय पटापट सोडवली ३....
4 अढळपद (ध्रुव)
5 पदपथ
Submitted by punekarp >>>> बरोबर वाटतेय...
4 अढळपद (ध्रुव)
4 अढळपद (ध्रुव)
5 पदपथ>> दोन्ही बरोबर
मगाशी पण प्रतिसाद लिहीला होता पण एरर आला. सकाळपासून बऱ्याचदा एरर मेसेज आला आज मला मायबोलीवर
१) करतल
आवड = कल
रममाण = रत
आवड बघून त्याच्यामधे रममाण = म्हणून कल च्या मधे रत शब्द जोडला. भिक्षातत्व = जितके करतलावर मावेल तितकीच भिक्षा घ्यावी हा नियम
२) पाणिग्रहण
कर = संस्कृत शब्द पाणि
वाईट या अर्थी ग्रहण
३) पाणीपुरी
पाणि ची टोपी बदलली = पाणी
खाद्यपदार्थाला गुपचूप आणि गोलगप्पे असेही नाव आहे. history dated back to 100-125 yrs
४) राजपुत्र धृव आणि त्याला चिकटलेला शब्द अढळपद
५) पदपथ
४ थ्या उत्तरातले पद
मार्गावरून पुढे = पथ
धन्यवाद ज्यांनी सोडवले व ज्यांनी प्रयत्न केले त्यांनाही
छान जमलय कोडे कविन. पुढचे
छान जमलय कोडे कविन. पुढचे थोडे मोठे घाला.
भिक्षातत्व माहीत नव्हते. साठवणूक करायची नाही, त्या दिवसापुरती पुरेल इतकीच भिक्षा स्वीकारायची हे माहीत होते.
हो, आज मायबोली सुरू होताना + प्रतिसाद नोंदवताना एरर येतेय सकाळपासून.
अस्मिता, कविन
अस्मिता, कविन
दोन्ही कोडी छान !
सर्वच कोडी छान.
सर्वच कोडी छान.
भारी होती कोडी.
भारी होती कोडी.
कोणी आहे का देण्याच्या
कोणी आहे का देण्याच्या प्रतीक्षायादीत? अस्मिता फेफे देताय?
मी देउ काय ?
मी देउ काय ? अन्य कोणी नसल्यास .
Pages