मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
बरोबर पुणेकर.
बरोबर पुणेकर.
१. दिवाना हुआ बादल मोहम्मद रफी
जीवन में मची हलचल
१. रफी तीनच शब्द ज्याने गाणे
१. रफी तीनच शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
२ आशा पाच शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
३. लता तीन शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
४. किशोरदा चार शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.५. मुकेश चार शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
६. रफी तीन शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
******यात मोहम्मद रफी यांची दोन , लताजींचे एक , आशाजींचे एक , मुकेश यांचे एक व किशोरदा यांचे एक ( रंगीत फक्त हेच Wink ) अशी एकुण सहा गाणी आहेत. बऱ्याच जणांना गाणी पाठ असतात म्हणून हे गूढ कोडे केले आहे तर खाजवा डोके आणि करा सुरू मनात गुणगुणायला Happy .
जीवनअनजाने हैंबाहेंतू दिवानेहलचलनादानझबानकिनारे जोमुस्कुराहे मचीगलेमे रोलेसमझो जोंराहमेंहरसायोंजारजारवतनडेराजगहपुछेकाडालकरराहोंबैठ समझो की समझो हम हैं मेंधन्यवाद भरत.
धन्यवाद भरत.
१. पण आले पुणेकर यांना ते खोडावे लागेल.
जीवन मे मची हलचल
जीवन मे मची हलचल
और बजने लगी शहनाई
ये देख के दिल झुमा
दिवाना हुआ बादल
---------/
उप्स लिहुन पोस्ट होई पर्यंत उशीर
दीवाना हुआ बादल - ड्युएट आहे.
दीवाना हुआ बादल - ड्युएट आहे. जीवन में मची हलचल आशा म्हणते. और बजने लगी शहनाई
हो का , मला गुगलने रफी हिट्स
हो का , मला गुगलने रफी हिट्स मध्ये दाखवले .
ते झाले मानवदादा. बरोबर आहे
ते झाले मानवदादा. बरोबर आहे भरत.
हो मी तेच लिहिणार होते की
हो मी तेच लिहिणार होते की duet आहे
२. आशा पाच शब्द ज्याने गाणे
२. आशा पाच शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
भेळ शब्द -- अनजाने सायों का राहों में डेरा
गाणे --- आगे भी जाने ना तू
??
< गुगलने रफी हिट्स मध्ये
< गुगलने रफी हिट्स मध्ये दाखवले .> पेपर फुटला.
आता मुकेश हिट्स, किशोर हिट्स गुगल केलं की झालं.
वा ! कारवी आणि पुणेकर!
वा ! कारवी आणि पुणेकर!
(No subject)
बरोबर कारवी.
बरोबर कारवी.
१. दिवाना हुआ बादल मोहम्मद
१. दिवाना हुआ बादल मोहम्मद रफी व आशा
जीवन में मची हलचल
२. आगे भी जाने ना तू आशा भोसले
अनजाने सायों का राहो में डेरा है
३. लग जा गले लता मंगेशकर
बाहें गलेमें डालकर हम रोले जारजार
> पेपर फुटला >>> पहिला
> पेपर फुटला >>>
पहिला डाव देवाला..... पुढचे येईल कठीण.
बरोबर? म्हणजे ३ राहिली.... शब्द कमी झाले की 'दिसतील' बाकीची
तुम्ही मंडळी इतकी सराईत मलाच
तुम्ही मंडळी इतकी सराईत मलाच टेन्शन आले कसे कोड्यात पाडू
नादान किनारे जों राह वतन पुछे
नादान किनारे जों राह वतन पुछे बैठ
5. नादान हे जो बैठ किनारे पुछे राह वतन
मेरा जूता है जपानी
आलं की अतुल , बरोबर एकदम
आलं की अतुल , बरोबर एकदम
आता अजून दोन उरलीत.
आता अजून दोन उरलीत.
जिना यहा मरना यहा
जिना यहा मरना यहा
नाही गं श्रवु , मुकेश यांचे
नाही गं श्रवु , मुकेश यांचे झाले ओळखून. दोन राहीली आहेत .
अतुलनी भरपूर शब्द कमी करून
अतुलनी भरपूर शब्द कमी करून दिले.... धन्यवाद अतुल....(मुकेशची गाणी कमीच आवडतात...हे नसते आले.
वतन, झबान, नादान हे ऊर्दू मिळून रफींचे देशभक्तीपर काही असावे असा अंदाज केला होता)
१. रफी तीनच शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
भेळ शब्द -- दीवाने झबान समझो*३
गाणे --- दिल देके देखो (*२ ) दिल देके देखो जी // दिल लेनेवालों दिल देना सीखो जी
४. किशोरदा चार शब्द ज्याने गाणे प्रसिद्ध आहे.
भेळ शब्द -- हर जगह मुस्कुरायें
गाणे --- फूलों के रंग से
@कृष्णा --- वाचनमात्र असाल तर हे उत्तर तुम्ही नक्की लिहाल असे वाटले होते.... TC
छान होते कोडे, अस्मिता....
छान होते कोडे, अस्मिता.... थोडे कठीण येऊ द्या आता..
संपले कोडे , धन्यवाद सर्वांना
संपले कोडे , धन्यवाद सर्वांना.
थोडे कठीण येऊ द्या आता.. I think मेरे बस की बात नही
मी पहिल्यांदाच अशा प्रकारचे
मी पहिल्यांदाच अशा प्रकारचे कोडे तयार करायचा प्रयत्न केलाय. बाळबोधच झालेय त्यामुळे लगेच ओळखाल.
गूढशब्द कोडे
प्रत्येक शब्दाकरिता अक्षरसंख्या दिली आहे. शब्द ओळखायला शोधसूत्र दिले आहे.
१) (अक्षर संख्या ४)
आवड बघून त्याच्यामध्ये रममाण हो पण भिख्खू तू हे भिक्षातत्व कदापि विसरु नकोस
२) (अक्षर संख्या ५)
यातले पहिली दोन अक्षरे पहिल्या उत्तरात लपली आहेत पण जशीच्यातशी नव्हे हा म्हणजे त्याचा जननीभाषेतला समानार्थी आहे. शेवटची तीन अक्षरे वाईट अर्थाने घेतली जातात. तसं तर अख्खा पाच अक्षरी शब्दही या तीन अक्षरांसारखाच मानतात काही लोकं पण खरं तर तो पवित्र सोहळा आहे असं म्हंटले जाते
३) (अक्षर संख्या ४)
दुसऱ्या उत्तरातल्या एका शब्दाची टोपी बदलली की यातला अर्धा शब्द मिळतो. १००-१२५ वर्षाचा इतिहास असावा या चार अक्षरी शब्दाचा असं मानले जाते. खाद्य संस्कृतीत याल महत्व आहे कारण हा एकट्याने चोरुन खाता येतो किंवा मित्रांसह गप्पा मारतही खाता येतो
४) (अक्षर संख्या ५)
एका राजपुत्राला हा शब्द चिकटलेला आहे.
५) (अक्षरसंख्या ४)
४ थ्याच्या उत्तरातला अर्धा शब्द घेऊन त्या रस्त्याने गेल्यास हा शब्दही पूर्ण होतो. त्या रस्त्याने न जाता अर्धवट काम केल्यास अपूर्ण गाण्यासारखा तुकडा उरतो
तो तुम्हारे कार मे लेके आओ.
नक्की कसल्या प्रकारचे आहे हे कळायला
१. आवडच्या समानार्थी शब्दात रममाणचा समानार्थी शब्द, असे का?
आवडच्या समानार्थी शब्दात
आवडच्या समानार्थी शब्दात रममाणचा समानार्थी शब्द, असे का?>> हो आवड (२) रममाण (२) टोटल शब्दसंख्या (४)
I think मेरे बस की बात नही >
I think मेरे बस की बात नही >>>> असलं काही म्हणायचं नाही अस्मिता..... द्या तर खरं हातात, विमान पण उडवते की नाही बघा म्हणायचं...... जमतं सगळं
@कविन --- क्ल्यू कळायला वेळ लागेल... एकातून दुसरा शब्द निघतोय ....पहिले आले की पुढची दिसतील.... पहिले बौद्ध धर्माशी संबंधित आहे का विचार चाललाय. उद्या बघते
१. करतल
१. करतल
आवड = कल; रममाण = रत कल मध्ये रत = क(रत)ल
छान आहे गं कोडे , विचार
छान आहे गं कोडे , विचार करतेयं

बरं बरं कारवी , पुढच्या वेळी नक्कीच फेफे उडवते तुमची
Pages