मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
३: क्रोध?
३: क्रोध?
क्रोध > चूक. जुळत नाही.
क्रोध > चूक.
जुळत नाही.
३ ताण
३ ताण
३ ताण >> चूक.
३ ताण >> चूक.
आता १ व ४ शी जुळेल असे पाहा.
६. फायदेशीर? ७. प्रमाण
६. फायदेशीर?
७. प्रमाण
६. फायदेशीर?
६. फायदेशीर?
७. प्रमाण >>
दोन्ही चूक.
६ >>> विशेषण म्हणून नका बघू !
...................................
२. कृत्याशी निगडीत (6)
३. तब्येतीस जास्त नको (2)
५. समज (6)
६. सहाय्यक (5)
७. आधार (3)
६. मदतकारी / मदतनीस ?
६. मदतकारी / मदतनीस ?
६. सहाय्यक >> मदतनीसबरोबर.
६. सहाय्यक >> मदतनीस
बरोबर.
हे राहिलेत
हे राहिलेत
२. कृत्याशी निगडीत (6)
३. तब्येतीस जास्त नको (2)५. समज (6)७. आधार (3)
कृष्णकृत्य
कृष्णकृत्य
३ भार
३ भार
आश्रय
आश्रय
५. आकलनशक्ती? ७. आसरा?
५. आकलनशक्ती?
७. आसरा?
कानपिचकी
कानपिचकी
फक्त५. आकलनशक्ती? हे बरोबर.
फक्त
५. आकलनशक्ती? हे बरोबर.
३ >> हे जास्त नको यावर हल्ली खूप चर्चा होतात !
तेल?
तेल?
तेल? >>> जवळ येताय ...
तेल? >>> जवळ येताय ...
'अंगावर जास्त नको' ! आता ?
मेद
मेद
७. प्रमाण नाही म्हणालात
७. प्रमाण नाही म्हणालात म्हणजे पुरावा नाही.
मग पाया या अर्थी?
की मदत?
मेद >> होय.
मेद >> होय.
............
७. प्रमाण नाही म्हणालात म्हणजे पुरावा नाही.
मग पाया या अर्थी?
की मदत? >>>>
ही जरा ‘वेगळ्याच’ प्रकारची मदत असते !
७ कुबडी
७ कुबडी
७ कुबडी >>>नाही. ‘गैर’ मदत
७ कुबडी >>>
नाही.
‘गैर’ मदत म्हणतो.
एव्हानाभाग, प्रवृत्ती ,
एव्हाना
भाग, प्रवृत्ती , मदतनीस, मेद, आकलनशक्ती
हे “त्या” शब्दाचे अर्थ सुटलेत.
……………………………..
तर हे राहिलेत.
२. कृत्याशी निगडीत (6)
७. आधार (3)
………………..
ते शोधताना मनात “त्या’ शब्दाचा विचार सुरु करा.
विवेकबुद्धी
विवेकबुद्धी
विवेकबुद्धी >>> नाही.
विवेकबुद्धी >>> नाही.
श्रवु,
२. कृत्याशी निगडीत (6) : सहा अक्षरी आहे.
मानव, तुम्हांला विपु मध्ये
मानव, तुम्हांला विपु मध्ये लिहिलं आहे.
ओके उत्तर दिलंय.
ओके उत्तर दिलंय.
७. इमाद ?
७. इमाद ?
७. इमाद ?नाही.
७. इमाद ?
नाही.
टेकू या अर्थी नाही.
‘गैर’ मदत या अर्थी पाहा
२. कृत्याशी निगडीत (6) >>
२. कृत्याशी निगडीत (6) >> कर्तृत्वसंबंध
७. आधार (3) >> वशिला.
..........................
आता फक्त मूळ शब्द ओळखा.
Pages