मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
चालबाज होईल पण तो धुर्त या
चालबाज होईल पण तो धुर्त या अर्थाने
मी निघतो आता
मी निघतो आता
शुभेच्छा सर्वांना
सकाळी बघतो
. १ मोठा; बडा; विस्तृत. २ (ल.
. १ मोठा; बडा; विस्तृत. २ (ल.) थोर; वरच्या दर्जाचा; उत्कृष्ट; कोणत्याहि गुणांत श्रेष्ठ. जसें-महाबुद्धिमान्, महालबाड; महासोदा. महत् हा शब्द कर्मधारय आणि बहुव्रीहि समासांत महा असा होतो आणि तत्पुरुष समासांत तसाच राहतो. जसें-महादेव, महाबाहु व महत्पूजा; महत्सेवा. ३ अतिशय; फार; अत्यंत. जसें-महाप्रचंड; महातीक्ष्ण इ॰ [सं.] महतामहत्-वि. (व.) मोठ्यांतला मोठा; सर्वांत मोठा. महत्तत्व-न. सत्व, रज, तम या तीन गुणांची साम्यावस्था; मूळमाया; गुणसाम्य. 'सत्त्वगुणापासून महत्तत्व उत्पन्न झालें.' -
>> महाबाहु आहे बुवा या कोशात.
घरबारी
घरबारी
डॉ सर उद्याच काय ते सांगतील.
डॉ सर उद्याच काय ते सांगतील.
७. कर्तापुरुष ( ४, तिसरे बा )
७. कर्तापुरुष ( ४, तिसरे बा ) ---- कुटुंबारी ( संदर्भ शब्दरत्नाकरकोश )
झालं पूर्ण, आता झोपूया, शुभरात्री
हं होऊदे सुरुवात.
हं होऊदे सुरुवात.
कुटुंबारी ( संदर्भ
कुटुंबारी ( संदर्भ शब्दरत्नाकरकोश )
अगदी बरोबर
छान
.........................
धन्यवाद !
यावेळेस भाग घेतलेल्या सर्वांनीच उत्तम कामगिरी चिकाटीने केली आहे.
मजा आली.
येथिल नवसदस्यांपैकी कोण देतंय
येथिल नवसदस्यांपैकी कोण देतंय पुढिल कोडे?
कुटुंबारी शब्दापासून कारभारी
कुटुंबारी शब्दापासून कारभारी शब्द आलाय का?
अरि म्हणजे शत्रू ना? कुटुंबप्रमुखच कुटुंबाचा शत्रू?
कुटुंबारी >>> तुकाराम गाथेतला
कुटुंबारी >>> तुकाराम गाथेतला शब्द आहे.
जाता जाता...
कालच्या वाचनात ‘घटस्फोट’ साठी ७ अक्षरी ( शेवटी न ) हा खास कायद्याचा शब्द वाचनात आला. बघा सुचतोय का , कोणी नवे देईपर्यंत.
विवाहविच्छेदन
विवाहविच्छेदन
हिंदु विवाह अधिनियमात
हिंदु विवाह अधिनियमात घटस्फोट हाच शब्द वापरलाय
अरि म्हणजे शत्रू ना?>>
अरि म्हणजे शत्रू ना?>>
आरी घ्या मग. कुटुंब करवत असेल ज्याला.
अरि म्हणजे शत्रू ना?
अरि म्हणजे शत्रू ना? कुटुंबप्रमुखच कुटुंबाचा शत्रू? Lol>> अगदी हाच विचार माझ्या मनात आला होता.
अरि म्हणजे शत्रू ना?>>
अरि म्हणजे शत्रू ना?>>
आरी घ्या मग. कुटुंब करवत असेल ज्याला.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 10 August, 2020 - 01:03 >> मग झाले कुटुंबकल्याण!!
विवाहविच्छेदन > एकदम
विवाहविच्छेदन > एकदम शवविच्छेदन सारखं वाटलं.
विवाहविच्छेद म्हणतात बहुतेक.
विवाहविच्छेद म्हणतात बहुतेक.
कुटुंबारी >>> तुकाराम गाथेतला शब्द आहे.>>अच्छा
नवं कोडं द्या कुणीतरी.
नवं कोडं द्या कुणीतरी.
विवाहविच्छेदन (विश्वकोशनुसार
विवाहविच्छेदन (विश्वकोशनुसार ).
धन्यवाद.
१४-१५ प्रतिसाद पाहून वाटले
१४-१५ प्रतिसाद पाहून वाटले नवीन कोडे आले.... गप्पा चालल्यात.
नव्या दमाचे नव्या स्टाईलचे कोडे घाला.
अरि म्हणजे शत्रू ना? >>> काल वाचल्यावर हेच मनात आले. पण मग कुटुंबारि लिहीले असते. जुन्या मराठीत अर्थ लावायला लागणार आहे. तुकारामांच्या भावाचा अभंग आहे. कळत नाहीये नीट.
@ कुमार सर
घरबारी दिलाय ना मानवनी तोही जुळतोय अर्थानुसार.....
की दोन्हीत काही फरक आहे ?
कुटुंबहारी शब्दाचा अपभ्रंश
कुटुंबहारी शब्दाचा अपभ्रंश असावा काय. पालनहारी तसा कुटुंब हारी = कुटुंबारी.
कुटुंबारी - प्राकृतमधून आलाय.
कुटुंबारी - प्राकृतमधून आलाय.
घरबारी - घरबार वरून आलाय. गृह + भृ (भार)
भा चा बा झाला असावा. एका शब्दात दोन महाप्राण नकोत म्हणून (हे उगाच, माझा अंदाज)
Whatsapp वर आलेलं एक कोडं.
Whatsapp वर आलेलं एक कोडं.
सोप्पं आहे..
प्रत्येक शब्दातील कोणतही एक अक्षर काढून टाकाआणि दुसरे हवे ते अक्षर त्या जागी लिहा.
अट एकच
नंतर जे दहा शब्द तयार होतील,ते सगळे एकाच अर्थाचे असायला हवेत.
लेकुरे खीर पुस्तक टोळके चोथा मडके सुई फुसके, सबल मुंगी
शक्य आहे; समास / संधी
शक्य आहे; समास / संधी करतानाचे नियम असतात ना.... त्यानुसार
मस्तक, शीर
मस्तक, शीर
टाळके, माथा,
टाळके, माथा,
पुस्तक - मस्तक
पुस्तक - मस्तक
खीर - शिर
चोथा - माथा
लेकुरे - टकुरे
टोळके - टाळके
मुंडके
मुंडके
डोई
डोई
Pages