मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
३. नोंदणी विवाहाचे वैशिष्ट्य
३. नोंदणी विवाहाचे वैशिष्ट्य ( ६, चौथे र ) --- धर्मनिरपेक्ष / जातिनिरपेक्ष
छानच भरत व कारवी .
छानच भरत व कारवी .
अगम्यगमन
अगम्यगमन
धर्मनिरपेक्ष
बरोबर ! मस्त
५.
५.
यातला एक बारकावा रोचक आहे.
५ चे स्त्री-पुरुष संबंध = अगम्यागमन
पुरुष – पुरुष ,, = अगम्यगमन
७. कर्तापुरुष ( ४, तिसरे
७. कर्तापुरुष ( ४, तिसरे बा )
८. नवरा बायकोचे सुखी लैंगिक जीवन ( ५, शेवटचे व )
८. नवरा बायकोचे सुखी लैंगिक
८. नवरा बायकोचे सुखी लैंगिक जीवन ( ५, शेवटचे व ) --- सहस्वभाव / सहानुभव
congenial शी मिळताजुळता
बडेबाबा
बडेबाबा
सुखानुभव
सुखानुभव
सुखानुभव
सुखानुभव
सहस्वभाव / सहानुभव
नाही, यात “नवरा-बायको” च्या लैंगिकतेचा अर्थ येत नाही.
सुख हे अनेक प्रकारचे असते.
८. नवरा बायकोचे सुखी लैंगिक
८. नवरा बायकोचे सुखी लैंगिक जीवन ( ५, शेवटचे व ) --- दांपत्यभाव
फार ताणले राव, किती कल्पना
फार ताणले राव, किती कल्पना कराव्यात?
५.
५.
यातला एक बारकावा रोचक आहे.
५ चे स्त्री-पुरुष संबंध = अगम्यागमन
पुरुष – पुरुष ,, = अगम्यगमन~~~~~~ रोचक
अनुलोम प्रतिलोम आठवलं.
दांपत्यभाव अंगाशी ! बरोबर
दांपत्यभाव
अंगाशी !
बरोबर
७. कर्तापुरुष ( ४, तिसरे बा )
७. कर्तापुरुष ( ४, तिसरे बा ) ---- एक लहानसा क्ल्यू द्या .... कोश पाहून झाले.... कुठेतरी चुकतय
सर नवरा बायको मध्ये प्रेम
सर नवरा बायको मध्ये प्रेम महत्त्वाचे, लैंगिक सुख तात्पुरतं असतं.
दाम्पत्यभाव - cohabitation.
दाम्पत्यभाव - cohabitation. म्हणजे हिंदू मॅरेज कायद्याचे मराठी इंग्रजी सेक्शन जुळवले की हा अर्थ येतो. त्या सेक्शन मध्ये पण लैंगिक सहजीवन हा अर्थ अभिप्रेत नाहीये.
कर्ता सगळयांना पोसतो.
कर्ता सगळयांना पोसतो.
हा शेवटचा विशेष प्राविण्य साठी आहे
म्हणून एवढीच मदत !
७. कर्तापुरुष ( ४, तिसरे बा )
७. कर्तापुरुष ( ४, तिसरे बा ) ---- मेज/झबान
यजमान च पण ऊर्दू का
यजमान च पण ऊर्दू का
बाबू आहे का शेवटची दोन अक्षरं
बाबू आहे का शेवटची दोन अक्षरं
लंपन,
लंपन,
नंतर सवडीने एक संदर्भ देतो
नाही पटत. हे बघा
नाही पटत. हे बघा
मेजबान mējabāna c ( P) A person invited to an entertainment or a meal, a guest. 2 fig. A term of reproach for an indolent and unproductive member of a household. 3 A host or an entertainer. This sense, although the proper sense, is but little known in Maráṭhí; unless, indeed, the recent sense of Hotel-keeper or Provedore of the Traveler's bungalow be a form of it--affirmed however, by some, to arise from Messman.
कर्ता खरच कर्तबगार असतो
कर्ता खरच कर्तबगार असतो
मला वाटलं बडीअम्मा तसं
मला वाटलं बडीअम्मा तसं बडेबाबा! रावबाजी चालेल का
नाही हो
नाही हो
चंचिबाग
चंचिबाग/ज
मानव, बघा बरे इथेhttps:/
मानव, बघा बरे इथे
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%...
कर्ता पुरुष नाही म्हणता येत
वीरबाहू
वीरबाहू
समाजातील अन्य कोणीही
समाजातील अन्य कोणीही कर्तबगार असू शकते
पोपट, वरच्या बृहद कोशात नाही
पोपट, वरच्या बृहद कोशात नाही हा
तुम्ही आधी दुवा पाहू शकता
Pages