खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोस्ट टाकेस्तोवर अजून एक ताट आले. मी ईथे सध्या उरलीसुरली डाळ भाजी शेव फरणाण एकत्र करत जुगाड करूम जेवतोय आणि लोकं पुर्ण थाळ्यांचे फोटो टाकताहेत Sad

Ok किल्ली

अनारसा गोली.. कुडुम कुडुम
IMG20201008203228.jpg

TI, मस्त पदार्थ. >> थाई करीची रेसीपी टंकाच.
फलाफल कधीपासून माझ्या लिस्टीत आहे . या विकांताला हमस (हुमस) करून झाले . फलाफलसाठी पेशन्स नव्हते .
ब्रुशेता एकदा करून बघायचा आहे .

@TI
आम्ही फक्त मॉलमध्ये खातो हो असले पदार्थ Happy
पण सारेच आवडीचे.. छान दिसत आहेत

थँक यु Happy
@ स्वस्ति फलाफल नक्की करून बघा खूप सोप्पी आणि पटकन होणारी डिश आहे. थाई करी पण तशी सोप्पी आहे, पण मी करी पेस्ट मध्ये ह्या वेळी थोडं चीट केलं, रेडीमेड करी पेस्ट आणली. सगळे ingredients मिळाले नव्हते म्हणून.
@ ऋन्मेऽऽष थँक यु , लॉक डाऊन च्या काळात बऱ्याच बाहेर खाणाऱ्या गोष्टी घरी करायला शिकले, वीकएंडला वेळ मिळाला की असे प्रयोग होत राहतात Happy
@ShitalKrishna, मस्तं दिसतंय अनारसा गोली.. कुडुम कुडुम Happy

का ची को Proud शॉर्टफोर्म .
सगळे पदार्थ यम्मी. Ti तुमच्या पदार्थांच्या कृती पण लिहा.
कुडुम कुडुम छान.

स्वरुप,
वडे आणी मांडणी सुस्वरुप

मम्मीने केलेले ड्रायफ्रूट लाडू.........बाबो,एवढे लाडू मम्मीने एकटीने केले?_/\_

वडे आणी मांडणी सुस्वरुप....+१.

धन्यवाद मंडळी!!

वडे, सांबार, मांडणी वगैरेचे क्रेडिट बायकोला.... मी फक्त फोटो काढला आणि मग फस्त करायचे काम केले Happy

Pages