खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचं संकष्टीचं ताट - सासू राॅक्स
C0167C7F-D711-4AB3-9E48-5E954BB153E1.jpeg

लेकीन कुछ खाने के लिए बोहोत कुछ घिसना पडता है Sad
आदमी ६ और बर्तन पचास..बहुत नाइंसाफी है
811687D9-7E61-45D0-A347-BCAA122B3DA9.jpeg

सासरे टिव्ही पुढे बसलेत.. damn the IPL
मानव, भांड्यांचा फोटो तुमच्यामुळेच.. नजर लावलीत.. काल पर्यंत एकही भांड नव्हतं घासलं पण तुम्ही म्हणावात ना “मज्जा आहे ब्वा एका माणसाची“ तेव्हा पासून ओनली बर्तन घिसींग, घिसींग ॲंड घिसींग Sad

बिनसाखरेचा काळा चहा.

20201006_094521.jpg

(जे याला लाईक देतील त्यांच्या कुठल्याही डिशला कधीही कुणाचीही नजर लागणार नाही.)

मानव चहा मस्तच चमचमीत Lol
चमचमीत,रसरशीत,झणझणीत,तरतरीत,लुसलुशीत,गरमागरम,झटकेबाज.. घ्या.. अजून कौतुक करू का Happy

पिकू- पिझ्झा मस्तच.. पॅनमधे बनवलाय का?

थँक्यू सगळ्यांना. Happy
जाई, म्हाळसा.. हो .. पँनमधे केला.. आणि OTG मधे बेक केलाय म्हणून छान effect आला आहे.
म्हाळसा तुमचे सगळे च पदार्थ मला आवडतात आणि लिखाण पण.. Happy

मानव, काय सुंदर कलर आलाय चहाला....>> हो ना.. आणि बघा तर कपनेही काय छान आकार दिलाय त्या चहाला .. अगदी उचलून तोंडात टाकावासा वाटतोय

आजचं ताट - दाल मखनी, पालक पनीर, मेथीची भाजी,पोळी, चितळ्यांचं श्रिखंड, आज्जीच्या हातचा मोरंबा आणि रामबंधूंचं लोणचं. 1E04D376-0016-425F-ACFD-B4EC06FF279B.jpeg

IMG_20201008_144632_343.jpg

In love with this.plates.. mess cha feel yeto

का ची को, वांग्याचं भरीत, पोळी आणि the iconic फोडणीचा भात

ताट छान आहे
पण पनीर फार कमी दिलेय म्हाळसा तुम्हाला
तुमच्या सोशिकतेचे खरेच कौतुक आहे Happy

गेल्या काही दिवसात करून पाहिलेले प्रयोग! खूप दिवसांनी आज मायबोलीवर आले आणि खूप दिवसांनी गेल्या २ आठवड्यात बरच काही नवीन ट्राय केलं.
salad.jpg
सलाड विथ हनि मस्टर्ड ड्रेसिंग
Falafal roll.jpg
फलाफल रोल
Cream of mushroom.jpg
क्रीम ऑफ मशरूम सूप
१.IMG-20201007-WA0025.jpg
२.
IMG-20201007-WA0031.jpg
यलो थाई करी विथ गार्लिक राईस
Bruchette.jpg
ब्रुशेटा

Pages