Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पोस्ट टाकेस्तोवर अजून एक ताट
पोस्ट टाकेस्तोवर अजून एक ताट आले. मी ईथे सध्या उरलीसुरली डाळ भाजी शेव फरणाण एकत्र करत जुगाड करूम जेवतोय आणि लोकं पुर्ण थाळ्यांचे फोटो टाकताहेत
@TI, मस्त पदार्थ. फोटो पाहून
@TI, मस्त पदार्थ. फोटो पाहून तोंपासु.
TI , काय जबरी पदार्थ आहेत
TI , काय जबरी पदार्थ आहेत तुमचे . कृपया वेगळी पाकृ टाका .
Thank you takte पाकृ
Thank you takte पाकृ
सगळे पदार्थ मस्त.. तोंपासु..
सगळे पदार्थ मस्त.. तोंपासु..
किल्ली का ची को.. आवड्या शॉर्टफॉर्म
जुना शॉर्टफोर्म आहे, माबो
जुना शॉर्टफोर्म आहे, माबो वरचा च
Ok किल्ली
Ok किल्ली
अनारसा गोली.. कुडुम कुडुम
पहिल्यांदा पाहतेय कुडुम कुडुम
पहिल्यांदा पाहतेय कुडुम कुडुम
मी पण पहिल्यांदा केली youtub
मी पण पहिल्यांदा केली youtub बाबांची कृपा
TI, मस्त पदार्थ. >> थाई
TI, मस्त पदार्थ. >> थाई करीची रेसीपी टंकाच.
फलाफल कधीपासून माझ्या लिस्टीत आहे . या विकांताला हमस (हुमस) करून झाले . फलाफलसाठी पेशन्स नव्हते .
ब्रुशेता एकदा करून बघायचा आहे .
@TI
@TI
आम्ही फक्त मॉलमध्ये खातो हो असले पदार्थ
पण सारेच आवडीचे.. छान दिसत आहेत
थँक यु
थँक यु
@ स्वस्ति फलाफल नक्की करून बघा खूप सोप्पी आणि पटकन होणारी डिश आहे. थाई करी पण तशी सोप्पी आहे, पण मी करी पेस्ट मध्ये ह्या वेळी थोडं चीट केलं, रेडीमेड करी पेस्ट आणली. सगळे ingredients मिळाले नव्हते म्हणून.
@ ऋन्मेऽऽष थँक यु , लॉक डाऊन च्या काळात बऱ्याच बाहेर खाणाऱ्या गोष्टी घरी करायला शिकले, वीकएंडला वेळ मिळाला की असे प्रयोग होत राहतात
@ShitalKrishna, मस्तं दिसतंय अनारसा गोली.. कुडुम कुडुम
का ची को शॉर्टफोर्म .
का ची को शॉर्टफोर्म .
सगळे पदार्थ यम्मी. Ti तुमच्या पदार्थांच्या कृती पण लिहा.
कुडुम कुडुम छान.
मम्मीने केलेले ड्रायफ्रूट
मम्मीने केलेले ड्रायफ्रूट लाडू☺️
वडा सांबार!
वडा सांबार!
स्वरुप,
स्वरुप,
वडे आणी मांडणी सुस्वरुप
स्वरूप , सांबार जबरी आहे
स्वरूप , सांबार जबरी आहे
वडापाव धाग्यावरून इकडे आले तर
वडापाव धाग्यावरून इकडे आले तर समोर वडासांबार दिसले. आज माझ्या नशिबात वडा खाणे असणारे बहुतेक. स्वरूप मस्त.
मम्मीने केलेले ड्रायफ्रूट
मम्मीने केलेले ड्रायफ्रूट लाडू.........बाबो,एवढे लाडू मम्मीने एकटीने केले?_/\_
वडे आणी मांडणी सुस्वरुप....+१.
ड्रायफ्रूट लाडू, वडासांबार.
ड्रायफ्रूट लाडू, वडासांबार. आता करूनच बघावे लागणार. त्याशिवाय स्वस्थ बसवणार नाही.
धन्यवाद मंडळी!!
धन्यवाद मंडळी!!
वडे, सांबार, मांडणी वगैरेचे क्रेडिट बायकोला.... मी फक्त फोटो काढला आणि मग फस्त करायचे काम केले
ताजी ताजी सुकी भेळ
ताजी ताजी सुकी भेळ
भेळला माझा झब्बू
भेळला माझा झब्बू
आताच संपवली, आता चहाची वेळ
ज्याच्यामध्ये कांदा नाही
ज्याच्यामध्ये कांदा नाही
त्याले भेल म्हनू नये
भेळाबाई धरधरी
(No subject)
भाच्याच्या हातचे मसाला पेने
भाच्याच्या हातचे मसाला पेने
वाह मज्जा
वाह
मज्जा
लाडू, वडा सांबार, भेळ
लाडू, वडा सांबार, भेळ,पाणीपुरी, मसाला पेने मस्तच...
मम्मीने बनवलेले चिकन कालवण,
मम्मीने बनवलेले चिकन कालवण, भाकरी आणि बिर्याणी.
For me, Dream came true
चिकन कालवण भाकरी आणि बिर्याणी
चिकन कालवण भाकरी आणि बिर्याणी एकसाथ!
भारीच.
Pages