खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शितल मस्तच..
मी एकदा रेडिमेड पिझ्झा बेसचा बनवलेला...त्याचा बेस कडक झाला होता....कढईत मीठ टाकून बेक केला होता..

सुरुवातीला माझे पण २ तसेच झाले अगदी कुरकुरीत, मग दोन्ही बाजूने पाणी लावून घेतले. मग नीट झाले dominos सारखा

धनुडी पिझ्झा आपण फक्त डोळ्यांनी खाऊन घायचा..
मला तर आठवत पण नाही मी शेवटचा पिझ्झा कधी खाल्ला होता..
वर्णिता आणि शीतल पिझ्झा भारी ग .. वर्णिता उद्या २ तास सायकलिंग कर..

उरतील असे वाटते ? तर तो तुमचा गोड गैरसमज आहे.. मला रव्याचे लाडू फार आवडतात.. पण घरी केलेले.. मला करायला कंटाळा येतो..माझ्या साबा नाही करत, वयामुळे त्यांना जमत नाही..

लावण्या, cuty,माऊमैया, स्वरूप,सगळे पदार्थ तोंपासु ...

मला पण खायला मिळणार आहेत महाराष्ट्रियन पदार्थ....
On the way to maharashtra Happy

Ching आहेत Happy instant Ching आणल्या चुकून

दोन्ही मिसळ मस्त

नूडल्स पण छान, मला अश्याच आवडतात मॅग्गी सारख्या
तोपासू एकदम

Pages