Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा 
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही 
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो VB अगदी बरोबर, कोल्हापूर.
चिकन ६५आहे ,
चिकन ६५आहे ,
रवा लाडू
रवा लाडू
पुरणपोळी on Fire !!!!!!
पुरणपोळी on Fire !!!!!!

आ हा!
आ हा!
तोंपासू पदार्थ
तोंपासू पदार्थ
मुलीची स्वयंपाकघरातील लुडबुड
मुलीची स्वयंपाकघरातील लुडबुड

पुरणपोळी मस्तच झाली आहे
पुरणपोळी मस्तच झाली आहे
वॉव लाडू आणि पुपो मस्त! आणि
वॉव लाडू आणि पुपो मस्त! आणि बटाटा चिप्स मुलीने केले? बाबो मस्त आहेत. मागच्या पानावर ची मंडली सगळे पदार्थ तोंपासु आहेत.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
सन्मित , सगळेच पदार्थ मस्त !!
सन्मित , सगळेच पदार्थ मस्त !! साबुदाणा वडा रंग छान आलाय .
अश्विनी११ आणि सन्मित सगळे
अश्विनी११ आणि सन्मित सगळे पदार्थ तोंपासु. जिलेबी तर उचलून तोंडात टाकायची इच्छा होते आहे.
अश्विनी११ , sumitra Thank
अश्विनी११ , sumitra Thank you.
अश्विनी११ आणि सन्मित -
अश्विनी११ आणि सन्मित - जबरदस्त!!!!! slurpppp.. लाळ गाळणारी बाहुली
वरील सर्व पदार्थ मस्त मस्त
वरील सर्व पदार्थ मस्त मस्त
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
सगळेच पदार्थ यम्मी दिसतायेत
सगळेच पदार्थ यम्मी दिसतायेत
अरे काय हे, इतके सारे अन भारी
अरे काय हे, इतके सारे अन भारी भारी प्रकार, पाणी सुटले न तोंडाला
रगडा पॅटिस अन साबू वडे तर विक पॉईंट
सगळेच मस्त एकदम
अश्विनी११ आणि सन्मित --कसले
अश्विनी११ आणि सन्मित --कसले भारी भारी पदार्थ आहेत ....
अश्विनी, सन्मित हे पदार्थ
अश्विनी, सन्मित हे पदार्थ मोबाईलमधून पार्सल पाठवता कसे येतील हे पण बघा ना जरा!!
अरे काय हे, इतके सारे अन भारी
अरे काय हे, इतके सारे अन भारी भारी प्रकार, पाणी सुटले न तोंडाला
रगडा पॅटिस अन साबू वडे तर विक पॉईंट
सगळेच मस्त एकदम +100
मी तर नवीन तंत्रज्ञानाची वाट बघत आहे ज्याने फोटोतून चव बघता येईल ,
अगदी अगदी अस्मिता
अगदी अगदी अस्मिता
मटण जर घावणे वा वड्यांसोबत
मटण जर घावणे वा वड्यांसोबत खाल्ले नाही तर बोकडाला मुक्ती मिळत नाही असे आमच्याकडे म्हणतात...
मटण नुसते खाल्ले किंवा घावणे
मटण नुसते खाल्ले किंवा घावणे किंवा अप्पम किंवा ज्वारी/बाजर/नाचणीच्या भाकरी बरोबर खाल्ले तरी मुक्ती मिळते बोकडाला.
भात/चपाती/डोश्याबरोबर खाल्ले
मस्त दिसतेय मटण घावन.
भात/चपाती/डोश्याबरोबर खाल्ले तरी मिळते मुक्ती...

(No subject)
Pages