Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
मजनु का टीला गुरुद्वारा मध्ये
मजनु का टीला गुरुद्वारा मध्ये ४०० करोना संदिग्ध सापडलेत.
https://youtu.be/00xVNKtVasw
युपी मध्ये 25 वर्षांची
युपी मध्ये 25 वर्षांची व्यक्ती करोनाने दगावली
प्रदेश प्रवास नव्हता
संपरकातही कुणाला रोग नव्हता,
भारतातील हा सर्वात तरुण रुग्ण आहे
सध्या भारतभर लॉकडाऊन आहे.
सध्या भारतभर लॉकडाऊन आहे. विमानसेवा, रेल्वे, बस एवढेच काय खाजगी गाड्या ही बंद आहेत... मला प्रश्न पडलाय हे महोदय 25000/--₹घेण्यासाठी गावी गेले तरी कसे ?
हे स्वतःच कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन करतात आणि स्वतः मात्र कॅश स्वीकारतात ?
जनतेला ऑनलाईन मदतीचे आवाहन आणि फक्त्त फोटो काढण्यासाठी सरकारचा एवढा खर्च ?...
असो
अभिनंदन
येडीयुरप्पाला हाणा असे मी
येडीयुरप्पाला हाणा असे मी लिहीले. कारणच तसे आहे. माणुस कुठल्याही धर्म-जात- पंथ- पक्षाचा असो, त्याला किमान एवढी तर अक्कल हवी की अशा घटनां मुळे आपण स्वतःसकट किती जणांचा जीव धोक्यात घालतोय ते. आता भाजप पक्ष श्रेष्ठींनीच कान पिरगाळायला पाहीजे. रहाता राहीले ते मुस्लिमांचे. अमितव तुम्ही म्हणताय की सारखे काय मुस्लिम मुस्लिम लावलेय इथे. तर लक्षात घ्या की मुस्लिमांमध्ये अशिक्षीतपणा व बेफिकीरी जास्त आहे. धर्माच्या नावाखाली आपण किती लोकांना वेडे करत आहोत, किती जणांचे कुटुंब उध्वस्त करत आहोत हे यांच्या लक्षातच येत नाही का? आता त्या मिटींग मधले ६ मौलाना मेले, कित्येक करोना संशयीत आहेत, कित्येक जण ( जे संशयीत आहेत ) परत घरी आल्यावर त्यांच्या संपर्कात येणार्या आई-बाप-बायका-मुले- शेजारी-मित्र या लोकांना लागण झाली असेलच ना? कोण जबाबदार मग? आणी जे इललिगल परदेशी लोक या मिटींगला होते त्यांना तर धरलच आहे.
लोकांना खरच गांभिर्यच कळले नाही. काल राहुल गांधींनी आधी इशारा दिला होता असे इनामदारांनी सांगीतले. सरकारला काय माहीत नसेल का हे? परदेशातुन परतणार्या मध्ये पहिले संशयीत हे दुबईचे होते, ज्याचा करोना संशयीत देशात समावेशच नव्हता. आमच्या इथल्या एका नर्सने सांगीतले की परतणार्यांमध्ये ताप सर्दी होती तरी ते लोक गोळ्या खाऊन गप्प राहीले. मग सरकार काय करणार? डांबुन ठेवणार यांना?
तरी लॉक डाऊन मुळे बरेच नियंत्रणात आहे, नाहीतर आपल्या देशाची ईटली किंवा अमेरीका व्हायला किती वेळ लागला असता? ही वेळ आणीबाणीची आहे, एकमेकांला शाब्दिक जोडे मारण्याची नाही. सोडा सगळे वाद.
सर्बिया ला मेडिकल किट पोचवले
सर्बिया ला मेडिकल किट पोचवले म्हणे
मोदींजींचे अभिनंदन
आणि इथल्या डोकटरना ताटे अन थाळ्या वाजवा
रश्मि ताई,
रश्मि ताई,
तुम्हाला खरच वाटतय "मुस्लिमांमध्ये अशिक्षीतपणा व बेफिकीरी जास्त आहे. "
मूजिब सारखा ईंफोसिस मधला सॉफ्टवेअर ईंजिनियर आपल्या फेसबुकवर ओपनली मुस्लिमांना करोना पसरवण्यासाठी आवाहन करतो. जेंव्हा पोलिस पकडतात तेंव्हा त्याला आपल्या करणीवर जरा सुद्धा पश्चाताप नव्हता. पण टाईम्स आँफ ईंडीया मात्र आपल्या बातमीत मुजिबने हा प्रँक केलेला होता अशी ठळक मथळा देउन बातमी छापते.
जगात करोना चिननेच पसरवलेला आहे.
हे मूसलमान भारत देशात जाणुनबुजुन करोना पसरवत आहेत. करोना पसरवण्यासाठी खास करोनाग्रस्त मुल्ला मौलवींना भारतात आणल गेलेल आहे. हे सर्व लोक कझागस्तान, कीर्गीझस्तान, ईंडोनेशीया, मलेशीया ईथले मुसलमान आहेत. भारतात जर करोना ग्रस्त वाढले तर त्याचा मौठा फायदा हा चिनला होणार आहे.
करोनामुळे भारतात २५ कोटी लोक बाधीत होतील अस NDTV ने लिहीलेल होत व त्याशिवाय चिनच मेडीकल सामुग्रि देण्याची एपत ठेवतो अस प्रतिपादन सुदधा करत आहे.
सर्बियाला latex gloves दिले
सर्बियाला latex gloves दिले आहेत ज्याचा भारतात तुटवडा नाही उलट बिझनेसची संधी आहे . Prohibited list वरील काही नाही.
बाकी अमेरिका पण बोंब मारत आहे कारण भारताने औषध वगैरे निर्यात कधीच बंद केली , सर्व भारतासाठीच ठेवले आहे.
दिल्लीमधील सरकारी
दिल्लीमधील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर करोना पॉझिटिव्ह आढळल्याने कॅन्सर रुग्णालय बंद करण्याची वेळ आली आहे. या डॉक्टरने कुठेही परदेशात प्रवास केलेला नव्हता. पण भावाच्या संपर्कात आल्याने त्याला करोनाची लागण झाली असल्याची शक्यता आहे. हा डॉक्टर युकेवरुन आलेल्या आपल्या भावाची भेट घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेला होता. यावेळी त्याला करोनाची लागण झाली. डॉक्टरला करोनाची लागण झाल्याने रुग्णालय बंद करण्यात आलं आहे.
भारतातील परिस्थिती संताप जनक
भारतातील परिस्थिती संताप जनक आहे. आता ज्या नवीन केसेस सापडत आहेत त्यातील मोठ्या प्रमाणात एकाच सोर्समुळे सापडत आहेत - तबलीघी जमात.
आणि काँग्रेसी असं समर्थन करत आहेत जणू या लोकांनी महान काम केलं आहे.
लॉक डाऊन आणि सर्व मेहनत कितीही केली तरी असे प्रकार त्यावर पाणी फिरवू शकतात. होपफुली लॉक डाऊन पूर्ण झाल्यावर परिस्थिती सुधारावी.
पुण्यातही तब्लिघी लोक सापडले आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती महापौरांनी दिली आहे. आता या लोकांसाठी डॉक्टर नर्सेस पोलीस सरकारी यंत्रणा सर्वांचे जीव धोक्यात पडले आहेत.
तब्लिघी जमात चे लोक मदतीसाठी
तब्लिघी जमात चे लोक मदतीसाठी आलेल्या डॉक्टर,पोलिसांवर थुंकत असल्याचे, भांडत असल्याचे व्हिडियो व्हायरल झाले आहेत. ट्विटर वर आहेत.
भयंकर अस्वस्थ करणारं आहे हे सगळं.
आणि याचं समर्थन करणारे लोक आपल्या आसपास सोशल मीडियावर स्वतःला फार उच्च व सुसंस्कृत समजणारे आहेत. सर्वाचीच शिसारी आलीय. सोशल मीडिया बंद ठेवावा हे उत्तम.
गुजरातमधील आमदार जिग्नेश
गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी तबलिगी मर्कझ’वरून होत असलेल्या टीकेला ट्विट करून उत्तर दिलं आहे. “गुजरात मॉडेल कामाला लागलं आहे. जे सरकार कोट्यवधी हिंदू देशवासियांना आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभुत सविधा देऊ शकले नाही. ज्यांच्याकडे कोट्यवधी हिंदूची तपासणी करण्यासाठी किट नाही. ते सरकार तबलिगी मर्कझ’वर खापर फोडून संकटाच्या प्रसंगालाही धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहे. लाज वाटली पाहिजे,” अशा शब्दात मेवानी यांनी टीका केली आहे.
तर मग जिग्नेश मेवानी सारख्या
तर मग जिग्नेश मेवानी सारख्या माणसांना पोलिसांनी आणि डॉक्टरांनी तब्लिघी जमातच्या मुद्दाम थुंकणार्या लोकांचा इलाज करण्यासाठी वापरले पाहिजे...
ते कसे करणार ?
ते कसे करणार ?
सरकारनी आताच्या परिस्थीत वापर
सरकारनी आताच्या परिस्थीत वापर करून आणीबाणी जाहीर करावी आणि मेवानी पासून कान्हा पर्यंत आणि रवीश पासून ओवासी पर्यंत जे काही उघड झुपे देशाचे dushman आहेत ह्यांना चांगलं धडा शिकवावा.
आणीबाणी मध्ये कोर्टाचे अधिकार नष्ट करावेत
१. आपला बेजबाबदारपणा
नबर एक: आपला बेजबाबदारपणा लपवण्यासाठी तब्लिघी तब्लिघी म्हणून बोंब मारायची सुरु आहे. कारण अल्पसंख्याकांना झोडपणे त्यांना बळीचा बकरा बनवणे सोपे असते. तुम्ही काय झोपला होता? सत्ता तुमची होती ना? का नाही नियंत्रण केले वेळीच?
नंबर दोन: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ट्रम्प भारतात आला तेंव्हा लाखोंच्या झुंडी तुम्ही जमवल्या होत्या. किती रोग पसरला असेल तेंव्हा, त्याचे काय? वेळीच एअरपोर्ट बंद केले नाहीत त्याचे काय?
नंबर तीन: हा रोग इतका गंभीर आहे आणि युरोप अमेरिकेत त्याने हजारो बळी घेतले आणि लाखो रुग्ण झाले. तरी भारतात इतकी लोकसंख्या असून व कित्येक ठिकाणी लोकांनी लॉकडाऊन गांभीर्याने घेतलेला नाही तरीही रोगाची लागण झालेल्यांची संख्या इतकी कमी कशी काय? याचा अर्थ एकतर हा रोग भारतीयांनी आधीच पचवलेला आहे (मग अजून लॉकडाऊन कशासाठी?) किंवा नसेल तर आकडे लपवले जात आहेत असा होत नाही का?
नंबर चार: काही ठराविक आयडॉलॉजिचे भोंदूत्ववादी भामटे इथे ठराविक व कुप्रसिद्ध "पोस्टकार्ड न्यूज" छाप पोर्टलच्या जातकुळीतल्या लिंक देऊन विखारी अजेंडा पसरवत आहेत. वरती एकाने newsroompost.com ची लिंक देऊन पुण्यातील, नगरमधील लोकांनी सावध राहावे अशी कोल्हेकुई केली आहे. अरे सावध तर तुमच्या पासून राहायला हवे भामट्यानो. असा खोटा अजेंडा पसरवणाऱ्या वेबसाईट्सचा पोलखोल इथे केला आहे. बघा किती खालच्या थराला जाऊन लोकांना आकर्षित करून घेऊन विखारी घेऊन अजेंडा पसरवणे सुरु आहे........
https://www.altnews.in/sex-hindutva-social-media-partnerships-secret-ins...
(No subject)
तब्लिगी जमात की आतंकी कनेक्शन
तब्लिगी जमात की आतंकी कनेक्शन !!
https://youtu.be/s_vZKYpfKwg
तब्लिगी जमात चे प्रायोजक कोण ?
https://youtu.be/uOdxYxrc4S8
तब्लिगी जमात सबोटाज ईंडीयाज फाईट अगेंस्ट करोना !
https://youtu.be/sUgJiLulczg
भामट Librandu आलय नवीन
भामट Librandu आलय नवीन मोनोलोग घेऊन...
कालपर्यंत म्हणालं रोग गंभीर आहे नी सरकारने उशीर केला
आता म्हणतंय रोग गंभीर नाही मग लॉक डाऊन कशाला ?
फुल्टू केमिकल लोच्या हाय...
आधीच्या प्रश्नांची उत्तर दे म्हणावं पळपूट्या....
आधीच्या प्रश्नांची उत्तर दे
.
आधीच्या प्रश्नांची उत्तर दे
आधीच्या प्रश्नांची उत्तर दे म्हणावं पळपूट्या....
नवीन Submitted by मी-माझा on 1 April, 2020 - 20:18
--
तो 'तर्राट जोकर' आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करा.
खरंतर, मेवाणी माकड व इतर तब्लगीप्रेमींना, डाॅक्टर व पोलिसांवर थुंकणार्या तब्लगी जिहादींसमोर ढालीसारखे उभे करायला हवे. मग त्यांना कळेल, कि जिहादी काय चीज आहेत ते.
#70साल में कांग्रेस ने क्या
#70साल में कांग्रेस ने क्या किया??
#BCG का #टीका भारत की जनता और #कोरोनो के बीच बना सबसे बड़ी दीवार ,
#भारतीयों के जीवन की रक्षा कर रहा है ये टीका , बच्चे के जन्म के पहले 6 महीने में ही सरकार द्वारा फ्री लगवाया जाता है ये टीका,
#नेहरूजी ने भारत में बीसीजी का टीका पहली बार 1948 में पायलट प्रोजेक्ट के तौर पर शुरू करवाया था।
अगले ही साल यानी 1949 में इसे देशभर के स्कूलों में शुरू किया गया। 1951 से यह बड़े पैमाने पर होने लगा। 1962 में जब राष्ट्रीय टीबी प्राेग्राम शुरू हुआ तो देशभर में बच्चों को जन्म के तुरंत बाद यह टीका लगाया जाने लगा।
Blackcat , त्या bcg वाल्या
Blackcat , त्या bcg वाल्या दाव्याला काही शास्त्रीय आधार आहे काय? कोणी हा रिसर्च केलाय?
बादवे, चीनमध्ये ही बीसीजी ची लस १९४९ पासून दिली जाते आहे, सर्वच सरकारी योजना राबविण्याच्या बाबतीत चीनचा हात कोणी धरू शकत नाही. तरीही कोरोना तिथेच उगम पावला?
तुझी पोस्ट भोंदू मेसेजेस च्या धाग्यात टाक आता.
असो.
असो.
पण जेव्हा पासुन रामायण आणी महाभारत सुरु झालय खुप छान वाटतय मुलांनाही आवडत विशेष म्हणजे. आपल्यासाठी जुन्या आठवणी.
काहीतरी नवीन मुल्यपर गोष्टी शिकायला मिळताय नव्या अर्थाने.
बाकी हा धाग्यावरचा कुजकापणा चालणारच आहे कायम, त्यामुळे रामायण आणी महाभारत शतपटीने चांगलेच :))
उपचार करायला येणाऱ्या
उपचार करायला येणाऱ्या डॉक्टरांवर थुंकणे, इकडे तिकडे मुद्दाम थुंकणे, हा फक्त मूर्खपणा आणि बेजबाबदारपणा???
एखाद्या दुसऱ्या देशात गोळ्या घातल्या असत्या अशांना!
https://www.google.com/search
https://www.google.com/search?q=bcg+and+coronavirus&oq=bc&aqs=chrome.0.6...
ते पी एम केअर काय आहे म्हणे ?
ते पी एम केअर काय आहे म्हणे ?
पंतप्रधान कोणत्याही ट्रस्टवर राहू शकत नाही , ट्रस्ट सुरूही करू शकत नाही, आयुक्तांची परवानगी लागते म्हणे
खरे का?
आयुक्तांना विचार की.
आयुक्तांना विचार की.
बादवे US मधल्या सायंटिस्ट ना आधी तिकडचा कोरोना थांबवा म्हणावं.. आणि चीन १९४९ पासून BCG ची लस देतोय ही माहितीही त्याना दे
चीन हे एकसेप्शन असणार
चीन हे एकसेप्शन असणार
त्यांची लसही चायनीज माल असणार
चीन ने आता त्यांच्या बीसीजी प्रोजेक्त ची इन्कवायरी सुरू करावी,
नागपूर चा एक व्हिडिओ व्हाट्सअपवर पाहिला, बिन औषधाचे नुसते पाणी फवारत होते म्हणून.
ब्लॅककॅट,
ब्लॅककॅट,
एकही मस्जिद लोकांच्या मदतीला पुढे आलेली दिसत नाही. चंदा देताय ना वेळेवर मस्जिदमधे ????
स्वामीनारायण वाले कधीच सुरु झालेत हे मंदिरांचे एक उदाहरण आहे बाकीचे करत आहेतच.
अरे हो बोलणार नव्हतो पण तो अल्लाचे गुणगान गाणारा षंढ मौलाना साद आता तोंड काळं करुन फरार होवुन लपुन बसलाय. तुम्हाला माहित असेल तर शुद्ध मनाने सरकार मदत करु शकता.
एकही मस्जिद लोकांच्या मदतीला
एकही मस्जिद लोकांच्या मदतीला पुढे आलेली दिसत नाही
हे तुम्हाला कुणी सांगितले ?
Pages