संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

https://www.indiatoday.in/india/story/1-800-people-stranded-in-uttarakha...
https://hindi.oneindia.com/news/ahmedabad/gujarat-s-1800-pilgrims-return...

अहमदाबाद. देश में लगे लॉकडाउन के बाद गुजरात के 1800 लोग हरिद्वार में ही रह गए थे, इसका पता चलने पर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह और राज्य के मुख्यमंत्री विजय रूपाणी ने निर्देश जारी किए। जिसके कुछ ही घंटों के अंदर ही उन लोगों को हरिद्वार से घर ले जाने की तैयारी शुरू हो गईं। उन सभी को लग्जरी बसों से सीधे घर पहुंचाया गया। मुख्यमंत्री के सचिव अश्वनी कुमार ने यह जानकारी मीडिया को दी है। बताया जा रहा है कि, बसों की इसी व्यवस्था के चलते उत्तराखंड परिवहन की कई वाहन हरिद्वार से अहमदाबाद पहुंचे थे। यह काम इतनी गोपनीयता से हुआ कि उत्तराखंड के परिवहन मंत्री तक को ये खबर नहीं लगी कि उनके विभाग के ही कई वाहन लॉकडाउन के दौरान कई राज्यों की सीमाओं को पार करते हुए 1200 किलोमीटर के सफर पर निकल पड़े हैं।

बाकीचे लोकहो , तुम्ही जिथे आहात, तिथेच थांबा. कुठेही जाऊ नका.

दिल्ली राज्य सरकारच्या अधिकार्‍यांवर हलग र्जीपणासाठी कारवाई झाली आहे. दिल्ली परिवहनच्या बस ड्रायव्हर्स विरोधात स्थलांतरित मजुरांना आनंद विहार बस स्थानकापर्यंत सोडल्याबद्दल केसेस दाखल झाल्या आहेत.

कुणामुखी पडते लोणी, कुणा मुखी अंगार.

पंतप्रधानांनी मेणबत्त्या लावायला सांगितले पण आता अतिउत्साही लोक फटाके वाजवून मोकळे होणार. मूळ प्रश्नावर काम न करता उगीच रिकाम्या बसलेल्या लोकांना घेऊन नवनवीन खेळ शोधून काढून त्याचा इव्हेंट का करायचा?

Is Trump the new Pappu?

Is it permissible to criticize an elected head of a nation (by the standards set by the very same people?)

We always need xyz to make abc look good.

हाउडी मोदी आणि नमस्ते टंपवाला डोलांड ट्रंप आणि शरद पवारां चा व्हाया व्हाया बिझिनेस पार्टनर ट्रंप हे दोघे वेगवेगळे नरपुंगव आहेत का?

नमस्ते भरतजी. राजजी मोदींवर टीका करायला लागल्यापासून तुम्ही ट्रम्पजिना ट्रम्पूली आणि राजजी ना माबोट्रम्प म्हणणं थांबवलं हे कित्ती गोड आहे.

तब्लगी जनावरांनामुळे बिळात लपलेल्या मोदी द्वेष्टांना, बिळाच्या बाहेर निघायला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने बळ मिळाल्याचे पाहून आज आनंद झाला.

https://www.indiatoday.in/amp/india/story/when-maharashtra-police-cancel...

ven as the government continues to gauge the impact of the huge gathering at Nizamuddin Markaz that has risked thousands of lives, sources say the Tablighi Jamaat had planned for an even bigger event in Vasai, Mumbai on March 14.

The Tablighi Jamaat was supposed to be attended by thousands of devotees including a large number of foreign delegates.

According to police, permissions for the event had been sought in January and Palghar Police had even granted permission. The Inspector General of Police, Konkan Range, Niket Kaushik called for a meeting with Superintendent of Police, Palghar district, Gaurav Singh and discussed details of the event and number of people expected to attend.

Upon learning that the event was to be attended by thousands of people and also foreign nationals amid the coronavirus pandemic, the decision was taken to withdraw permission and the event was cancelled.

"There were growing numbers of Covid-19 cases in March and the event organised was to be attended by thousands of people which also included foreign nationals. This would increase the threat of community spread of coronavirus cases and so we decided to cancel the permissions," said Niket Kaushik, IG, Konkan Range of Maharashtra police

महाराष्ट्राला करोनाने सर्वात जास्त झोडपलंय.
महाराष्ट्रात पूर्ण देशातील 22 टक्के रुग्ण ऑलरेडी आहेत. देशातील सर्वाधिक मृत्यूही आहेत. हा तब्लिघीइव्हेंट झाला असता तर तो आकडा आणखी किती भयानक झाला असता. पोलिसांनी खरोखर योग्य निर्णय घेतला.

Diye jalte hain, plate bajte hain, badi mushkil se magar, doctor ko kits milte hain
ट्विटरवरून.

ते सगळं जाऊद्या, दिवे लावण्यापाठी असणारं खरं शास्त्रीय कारण कुणी विषद करून सांगेल तर उपकार होतील. केवढी ती दूरदृष्टी. नक्कीच काहीतरी फार खंबीर गंभीर कारण असणारच. वाह मोदीजी वा!

इंदोरची बातमी आणि विडिओदेखील बघितला. अक्षरशः स्वतःचा जैविक अस्त्र म्हणून वापर करतायेत हे लोक, आणि कारण काय? काफिरोको मारना है, मग स्वतः मेले तरी चालतील.
इतके दिवस भारतातले मुस्लिम असुरक्षित आहेत असं म्हणून गळे काढणारे लिब्रांडू आज मूग गिळून गप्प बसलेत. आता मोजक्या मुसलमानांमुळे सगळे मुसलमान बदनाम होतायेत इ. इ. प्रवचने सुरू होतील, पण कुणीही मौलवी निषेध करत नाहीये, किंवा शांतीच आवाहन करत नाहीये.
काल नाशिक मध्ये मुस्लिम वस्तीत पोलीस अक्षरशः घराबाहेर पडू नका, नाहीतर आम्हाला प्रत्येक घराबाहेर एक पोलीस तैनात करावा लागेल असं जीव तोडून सांगत होते, आणि गाडी पुढे गेली, की यांच्या झुंडी खिदळत बाहेर पडत होत्या.
काळ रात्री टूथपेस्ट संपली म्हणून खाली किराण्यावाल्याकडे गेलो, तरी तीन चार लोक गोल टोपी घालून गळ्यात गळे घालून फिरताना दिसले. ना मास्क, ना काही.
मुळात आता अशा मुस्लिमांमुळे हिंदूंना काय, सगळ्यांनाच असुरक्षित वाटायला लागलंय हेच खरं.
मालेगावात मुस्लिम मौलाना आमदार डॉक्टरांना मारहाण करतो, त्याचा विडिओ वायरल होतो, तरीही अजून तो मोकाट फिरतोय. तबलिगी मरहज मध्ये तोही सामील होता, तरीही isolation सोडाच, साधी तपासणी नाही.
यांच्या या वागणुकीमुळे इतकी असुरक्षितता माजलीये, लोक इतके घाबरलेत की मुसलमान विक्रेत्यांकडून भाजीपाला, फळे वगैरे घेणं सुद्धा सोडलंय, आणि याचे परिणाम खूप दूरगामी होतील.
आतातरी सुधारा!

Treat them as criminals. Period.

जर महाराष्ट्रातला त्यांचा कार्यक्रम पोलिसांनी रद्द करायला लावला, तर दिल्ली पोलिसांचं घोडं कुठे अडलं होतं?

यांच्या या वागणुकीमुळे इतकी असुरक्षितता माजलीये, लोक इतके घाबरलेत की मुसलमान विक्रेत्यांकडून भाजीपाला, फळे वगैरे घेणं सुद्धा सोडलंय, आणि याचे परिणाम खूप दूरगामी होतील >>> that ship has sailed already

कोणीतरी या मूर्ख ऍक्शन च्या बातम्या bbc ला पण कळवा.ते एकाच सुरातल्या स्लमडॉग मिलेनियर टाईप बातम्या देत बसलेत.अमका ग्रुप ब्लेम होतोय वगैरे वगैरे.
Bbc ला भारतातल्या बातम्या कोण पुरवतं तो माणूस मला एकदा बघायचाय.
भारताचे मूर्ख निर्णय यावर 4 बातम्या आणि ईटलीचं स्पिरिट यावर एक भारावलेली बातमी असते.

एक वेळ होती मुंबईत, स्वर्गीय बाळासाहेब म्हणायचे, रस्त्यावर ढुंगणे वर करणारे दिसले की त्यांच्या ढुंगणावर दोन लाथा घाला. आज त्याच बाळासाहेबांचा वारसा चालवणारे, मुख्यमंत्री असूनही 'डोंगरी'च्या रस्त्यावर हिरवे दहशतवादी कोरोनाला फाट्यावर मारुन एकत्र येत ढुंगणे वर करत आहेत.

कोरोनाबाधितांचा आकडा आज महाराष्ट्रात सर्वात जास्त असूनही परिस्थितीचे गांभीर्य या हिरव्या जिहादींना असण्याचे कारण नाहीच मात्र ते या तीन तिघाडी सरकारला देखील नाही.

फुरोगाम्यांचा तब्लिगिंना व त्यांच्या देशद्रोही / जनताद्रोही कारवायांना विरोध पाहून बरं वाटलं. आता काही कारवाई झाली की मग स्वतःची भूमिका बदलू नका म्हणजे झालं. नाहीतर गरीब लोकांना का त्रास देतात म्हणून गळेकाढूपणा सुरू कराल.

जमलं तर आसपासच्या तब्लिगिंना तुमच्या शेक्युलर फुरोगामी भाषेत समजवायचा प्रयत्न करून बघा. फक्त घरी गेल्यावर थुंकी ने माखलेले स्वतः चे कपडे डेटॉल ने धुवायला विसरू नका.

Treat them as criminals. Period.//

करोना फेज थ्रीचा धोका लक्षात घेऊन मालेगाव नाशिक डोंगरी आदी भागातील समाजकंटक लोकांवर treat them as criminals अशी कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्रातील शिवसेना काँग्रेस एनसिपी या प्रमुख विरोधी पक्षांनी विद्यमान मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

समीर, वर मी एक बातमी दिलीय. महाराष्ट्रातला निजामुद्दिन सारखा कार्यक्रम महाराष्ट्र पोलिसांनी रद्द करायला लावला. ती वाचा आणि ही ताजी बातमी वाचा. आता सांगा गांभीर्य कोणाला नाही?
NBT Hindi News
@NavbharatTimes
कोरोना वायरस पर मोदी खेल जगत की 40 बड़ी हस्तियों से बात करेंगे। इसमें विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली शामिल। यह मीटिंग वीडियो कॉन्फ्रेंसिंग से होगी।

मागच्या वेळी टाळ्या वाजवल्या नाहीत. ह्यावेळी मी लाईट बंद करणार. टाळ्या वाजवणे हे मनाला पटत नव्हते आणि न वाजवल्याने माझे नुकसानही होणार नव्हते. परंतू मी लाईट बंद केली नाही तर एकाच वेळी अनेक जणांनी लाइट्स बंद केल्याने विजदाब काढून माझ्या लाईट आणि घरातील उपकरणे जळून जातील, त्याची नुकसान भरपाई मला मिळणार नाही. त्यामुळे मी ९ वाजण्यापूर्वी घरातील सर्व विद्युतउपकरणे बंद करणार आणि सगळ्यांचे दिवे चालू झाल्यावर ९ मिनिटांनी घरातील सर्व विद्युत उपकरणे टप्प्या टप्प्याने चालू करणार.

दिल्लीत झालेला तबलिगींचा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी १ एप्रिल २०२० रोजी अभ्यास फेम देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.

भरत, जेसींडा बाईंना काही मदत करतोयस की नाही भावा? तिथे बेक्कार परिस्थिती आहे. जेमतेम 50 लाखांच्या देशात ८६० रुग्ण झालेत... महाराष्ट्रातही तब्लीगिंचा आतंक असताना त्यामानाने बरीच बरी स्थिती आहे...

भारतात १ एप्रिलच्या बातमीनुसार ४७९५१ टेस्ट्स झाल्या होत्या. यात वसुंधरा राजे आणि इतर व्ही आयपींवरच्या टेस्टही असतील. न्युझीलंडमध्ये २९,४८५ टेस्ट्स झाल्या.

दिल्लीत तब्लिघी इव्हेंटला परमिशनची गरज होती का? शाहीन बागला रस्ते अडवायला परमिशन होती का? तिथे पोलिसांनी घुसून कारवाई केली असती तर मीडिया व काँग्रेस वगैरेनी देश जाळला असता. देशातच एक मोठा पैसेवाला, मीडियावर कंट्रोल असलेला व काही राज्यात सत्ता असलेला गट शाहीन बागेला स्पॉन्सर करत होता व दिल्ली पोलिसांना पद्धतशीर बदनाम करत होता. तब्लिघीना परवानगी नाकारली असती तरी दिल्लीत अजून एक दंगल झालीच असती.इथे परवानगी नाकारणे म्हणजे नुसतं एक पत्रक किंवा फोन करून कळवणे नाही कारण त्या लोकांनी ऐकलं नसतं. म्हणजे हिंसक कारवाईच करायला लागली असती ज्याचे परिणाम अजून वेगळे भयानक झाले असते. महाराष्ट्रात तो प्रश्न नाही कारण आशा संघटनांचं कुठे ,कोणाला विरोध करायचा हे ठरलेलं असतं आधीच. कुराणातील आदेशात कुठलंच सरकार छेडछाड करू शकत नाही असं म्हणत ट्रिपल तलाकला सपोर्ट करणाऱ्या पवारांचं सरकार आहे महाराष्ट्रात. तब्लिघी विचार साधारण असेच आहेत ना?
बाकी महाराष्ट्र राज्यात नाशिक मालेगाव डोंगरी व इतर ठिकाणी कारवाई केली , मशिदी बंद केल्या तर अजूनही लोकांचे जीव वाचतील. पण त्याबद्दल काही न करण्याबाबत महाराष्ट्र सरकारला मात्र कोणी काही बोलायचं नाही.

वरच्या काही पोस्ट वाचल्या.
मी आतातरी कुठल्याही पक्षाला किंवा व्यक्तीला दोष देणार नाही.
याक्षणी कुठलंही सरकार असतं, तर त्यांनी जे केलं असतं, तेच आताचही सरकार करतंय. प्रशासन त्याची भूमिका बरोबर बजावतय. मग ते केंद्र सरकार असो की राज्य.
मशिदीबाहेर पोलीस तैनात केलेत, पण मर्यादित संख्येत, कारण फक्त मशिदीवर लक्ष ठेवणे पोलिसांच काम नाही. आणि जेव्हा १० पोलिसांवर जेव्हा ३०० लोक दगडांनी हल्ला करतात, तेव्हा कुणीही काहीही करू शकत नाही.
हा जो यंत्रणेवरचा अनावश्यक ताण वाढलाय, तो फक्त एका विशिष्ट धर्माच्या विशिष्ट विचारसरणीमुळे.
असो, या संकटामुळे बुरखे टराटरा फाटतायेत, आणि हा देश आपला नसून काफिरांचा आहे ही मूळ विचारसरणी समोर येतेय.
मुळात संचारबंदी म्हणजे संचारबंदी. मग ती मंदिर, मशीद, चर्च कुठेही जाण्यासाठी लागू झालेली आहे. अनावश्यक बाहेर पडू नका असं सरकार कळकळीने बजावतय, पण फक्त आणि फक्त एकच धर्माचे लोक बाहेर पडताय, हा दोष कुठल्याही सरकारचा नाही. दोष फक्त त्या लोकांचा आहे.

आणि हा देश आपला नसून काफिरांचा आहे ही मूळ विचारसरणी समोर येतेय.
नवीन Submitted by अज्ञातवासी on 3 April, 2020 - 12:12
___
सहमत!
मात्र हे सत्य, भारतातील लिब्रांडू अजिबात मान्य करत नाहीत. तब्लगी जनावरांनी जे केले ते चूकिचे होते असे एकाही लिब्रांडूने म्हटल्याचे ऐकिवात नाही अजून.

अच्छा म्हणजे महाराष्ट्रात आणि भारतातही टेस्ट कमी झाल्यात म्हणून पेशंट कमी हायेत व्हय...

मला वाटलं की लॉक डाऊन व बहुसंख्य सुसंस्कृत व कायदा पाळणाऱ्या जनतेने दाखवलेल्या समंजसपणा मुळे देशात कमी रुग्ण आहेत.

त्या कमी टेस्टिंग = कमी रुग्ण दाव्याला पुष्टी देणारे काही रिसर्च पेपर्स, लॉजिकल आकडे वगैरे आहेत काय? म्हणजे तसा दावा करणाऱ्या लोकांच्या मते सध्या भारतात किती रुग्ण असावेत?

लोक कंटाळलेत, कंटाळून बाहेर पडतील हे मोदींनी अचूक ओळखले. आणि दिला एक बूस्टर डोस.

आता 8 दिवस अगदी आरामात जातील. घरात बसून आहोत हे लक्षातही येणार नाही.

Pages