Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
सत्य का ऐकवत नाही लोकांना देव
सत्य का ऐकवत किंवा वाचवत नाही लोकांना देव जाणे.....
ते परिपत्रक लगेचच मागे
ते परिपत्रक लगेचच मागे घेण्यात आलं. 'दुर्दैवी' इतकंच म्हणेन. भाष्य करायचं झालं तर हे लोक सव्वाशे वर्षे मागे आहेत आपल्यापेक्षा असं म्हणेन. शिव्या देणार नाही आणि देशद्रोहीसुद्धा म्हणणार नाही. आत्मघातकी आहेत मात्र.
ह्या उत्तरावर इथे पाच सहा आय्डींकडून गदारोळ झाला तर दुर्लक्ष्य करीन.
भाष्य करायचं झालं तर हे लोक
भाष्य करायचं झालं तर हे लोक सव्वाशे वर्षे मागे आहेत आपल्यापेक्षा असं म्हणेन. शिव्या देणार नाही आणि देशद्रोहीसुद्धा म्हणणार नाही. आत्मघातकी आहेत मात्र.>>>>
मीही हेच म्हणेन. देशद्रोह दूरची गोष्ट, हे लोक स्वतःच्या लोकांनाही , स्वतःच्या आजूबाजूच्या लोकांना जाणून बुजून संकटात लोटताहेत. सव्वाशे नाही, हे 1400 वर्षे मागे आहेत.
मग लिंगायत वगैरे इतर जाती काय
मग लिंगायत वगैरे इतर जाती काय करणार आहेत ?
दहन दफन असा एक धागा होता, पण तिथे लॉक डाऊन आहे
https://www.maayboli.com/node/37070
काल रिपब्लिक टिव्हीवर
काल रिपब्लिक टिव्हीवर मुंबईच्या मस्जिद बंदरचे फुटेज दाखवत होते !
मस्जिद बंदर एरीयात मुसलमान लोकांची गर्दी होती जणु काही हा भाग दुसर्याच कोणत्या देशात आहे जिथे लॉक डाउन वैगेरे काही नाही. पोलिस आपल्या जीप मधुन लाऊड स्पिकरवर ह्या लोकांना विनंती करत होते पण हे लोक दुर्लक्ष करत होते ईतके की त्यांना ती पोलिसाम्ची जीपच दिसत नसावी.
ह्या लोकांना करोनाचा विचारच नाही ज णु त्याम्ना काही होणारच नाही.
काय सकाळपासुन मुस्लिम मुस्लिम
काय सकाळपासुन मुस्लिम मुस्लिम लावल ?
वा रे वा ,
एक म्हणतोय आपण खुप बाउ करत्तोय का ? आणी दुसरा म्हणतोय का मुस्लिम मुस्लिम करताय ?
अरे हे मुस्लिम लोक जनतेच्या जिवावर ऊठ्लेत !
Admin, ह्या थ्रेड मध्ये
Admin, ह्या थ्रेड मध्ये ज्याच्या ज्याच्या प्रतिसादात हिंदू, मुस्लिम असले धर्म दर्शविणारे शब्द असतील ते सगळे च्या सगळे प्रतिसाद (आणि जमलं तर आ य डी ही) डिलीट करा प्लीज.
काय हे रोज उठून मुस्लिम मुस्लिम लावलय!
Submitted by अमितव on 31 March, 2020 - 03:44<<<<<
वास्तवापासून दूर का पळत आहोत आपण?
निझामुद्दिनला चौदाशे तब्लिगी जमातीचे लोक जमले ज्यात चोवीसजण पॉझिटिव्ह निघाले असे दाखवत आहेत. हे चोवीसजण कितीशे लोकांना भेटले असतील याचा काहीही अंदाज लावता येत नाही. सर्वत्र हीच मंडळी उघडपणे किंवा लपून छपून जमत आहेत. हे स्वतःही मरणार आणि इतरांनाही मारणार. वर म्हणणार की आम्ही भारताचे वफादार नसून मालक आहोत.
मायबोलीवरील प्रतिसाद (किंवा आय डी) उडवून हे सत्य बदलणार आहे का?
Submitted by बेफ़िकीर on 31
Submitted by बेफ़िकीर on 31 March, 2020 - 10:54 >>>> + ७८६
काळजी नसावी गृहमंत्री सक्षम
गृह मंत्रालय के अभी तक के सभी निर्णयों को आप इस लिंक पर देख सकते हैं।
https://mha.gov.in/sites/default/files/PR_ConsolidatedGuidelinesofMHA_28...
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-in-india-lockdown-...
मस्जिद बंदर एरीयात मुसलमान
मस्जिद बंदर एरीयात मुसलमान लोकांची गर्दी होती जणु काही हा भाग दुसर्याच कोणत्या देशात आहे
>>>>
आणि आम्ही तिथेच माझगाव डॉकयार्डला राहतो...
मी नेहमीच हिंदु मुस्लिम अमन की आशा टाईप्स विचारांना पुढे रेटतो. पण जी मग्रूरी देशाला समाजाला मृत्युच्या खाईत लोटणार आहे तिला क्षमा नाही किंवा मुर्खपणा म्हणत दुर्लक्षही करता येणार नाही.
देशात करोनाचा संसर्ग
देशात करोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीनं लॉकडाउनची घोषणा केली. त्याचबरोबर हा संकटाचा काळ असून कुणीही घराबाहेर पडू नये. गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन मोदी यांनी केलं होतं. पण, भाजपा आमदारानेच लॉकडाउनला ठेंगा दाखवला आहे. कळस म्हणजे तीन हजार पाहुण्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची विशेष उपस्थिती होती. करोनाचं संकट टळेपर्यंत लग्न सोहळे आयोजित करून नका, असं आवाहन करणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.
धावपळ सुरू झाली इतर उदाहरणे
धावपळ सुरू झाली इतर उदाहरणे द्यायला
पण कोणी 'काय हिंदू हिंदू लावलंय' असे म्हणणार नाही, काळजी नसावी
जे चूक ते चूकच आहे
येडियुरप्पा यांच्यावर आता
येडियुरप्पा यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.
>>>
टिका नाही कारवाई हवी
आम्ही काय येडे आहोत का जे गेले बारा दिवस बायकापोरांसोबत स्वत:ला घरात कोंडून घेतलेय..
३००० लोक. कठिण आहे. कुणालाही
३००० लोक. कठिण आहे. कुणालाही जिवाची पर्वा नाही असे वाटतय.
निजामुद्दिनवाले लोक असो, ते
....
तुमच्या डोक्यात आहे ते
तुमच्या डोक्यात आहे ते धर्माचं खुळ. आमच्या साठी हे सर्व लोक निर्लज्ज बिनडोक निष्काळजी आहेत. सर्वात कहर तर पनवेल चर्या डॉक्टरांनी केलाय. डॉ क्टर असुन इतका बेजबाबदार वर्तन.
आमच्याईथे मला अगदी घरासमोरच
आमच्याईथे मला अगदी घरासमोरच किराणा घ्यायला दोन ऑप्शन आहेत. तसेच शंभर पावले चालले की अपना बाजार आहे. समोरच्या दोघांपैकी एक मुसलमान आहे. आधी मी माझी बहुतांश खरेदी तिथून करायचो. कारण स्वभावाने चांगली पोरे होती. पण सध्या जवळच्या मशिदीत कोरोनाग्र्स्त परदेशी सापडले. तेथील मौलाना आणि त्याच्या कुटुंबियांनाही कोरोना झाला. हे पाहता मी त्या मशिदीत येणे जाणे होणारयांपासून दूर राहायच्या काळजीचा भाग म्हणून आता त्या मुस्लिम दुकानातून सामान घेणे बंद केले. एवढे सिंपल आहे हे.
हे सर्व अजाणतेपणी होतेय असे
हे सर्व अजाणतेपणी होतेय असे किती लोकांना वाटतंय.. भरत आरारा, विकु, उदय, मनीष.. कुठे आहात सगळे? >> मी-माझा.. तुम्ही जे कोणि आहात, बिनकारणाचं माझं नाव परत घ्यायचं नाही. तुम्हाला जे काय लिहायचंय ते कोणाचंही नाव न घेता लिहित जा. तुम्हीही त्या सनव आणि साधना (घाणेरड्या मनोवृत्ती वाल्या) कॅटेगरी मधलेच आहात हे तुम्हीच अधोरोखित केलंय . मी कुठंही या लोकांनी जे केलं ते बरोबर आहे म्हणालो नाही. बाकिच्यांनीही म्हणलेलं नाही. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही पुरावे असतील तर अमित शहा, नमो, अजित दोवाल यांना द्या पाठवून, ते घेतील अॅक्शन त्यांना जमत असेल तर. माझं नाव घेतल्यानं कुठलाही प्रश्न सुटणार नाही. आय होप एवढी अक्कल तुम्हाला असेल.
अॅडमिन.. या आयडी कडं लक्ष द्या प्लीज..
काळजीचा भाग म्हणून आता त्या
काळजीचा भाग म्हणून आता त्या मुस्लिम दुकानातून सामान घेणे बंद केले. एवढे सिंपल आहे हे.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2020 - 12:03
__
असे करणे, स्वतःच्या व कुटुंबाच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे. कारण हे कर्मदरिद्री जिहादी स्वतः मरतीलच त्यासोबत इतरांना देखिल मारतील.
ह्या आत्मघातकी जिहादींन पासून चार हात लांब राहणे हेच आजच्या घडीचा सर्वोत्तम उपाय आहे.
रेवा आणि अमीतव, तुम्ही
रेवा आणि अमीतव, तुम्ही अमेरिकेत ज्या भागात राहता किंवा तुमचे नातेवाईक भारतात ज्या भागांमध्ये राहतात त्या भागात कदाचित असे सामूहिक नमाज पढणारे ,परदेशी नागरिकांना मशिदीत लपवून ठेवणारे लोक नसतील तर तुम्हाला यातली गंभीरता कळणार नाही त्यामुळे कृपया इथे भारतात राहणाऱ्यांना काही शिकवण्याच्या फंदात पडू नका.
आम्ही भारतात राहतोय व आम्हाला या देशातील एका मोठ्या लोकसंख्येने लॉक डाऊन कडे वारंवार दुर्लक्ष केल्याचा घटनांबद्दल काळजी व राग आहे. तो व्यक्त होणारच आणि आमच्या प्रतिक्रिया त्यातील बारीकसारीक माहिती सकट व्यक्त होणार.
ज्या काही घटना घडत आहेत ज्यात लॉक डाऊन च्या कायद्याची ऐशीतैशी होत आहे, त्यातील सबंधित सर्व लोकांवर कारवाई व्हायलाच हवी. पण आता कायदा तोडण्याच प्रमाण पाहिलं तर मुस्लिम समाज त्यात " फार मोठ्या प्रमाणात" आघाडीवर आहे हीच वस्तुस्थिती आहे. येडियुरप्पा कुठल्या लग्नात गेला म्हणून इथे सामूहिक नमाज करणार्या, परदेशी लोकांची तब्लीग आयोजित करणार्या, रोजचे व्यवहार जसेच्या तसे चालू ठेवणाऱ्या मुस्लिम समाजाकडे डोळेझाक केली जाणार नाही. त्यांच्या कायदा तोडण्यामागे "धर्मांधता" आणि त्यातून आलेला माजोराडेपणा हीच कारणे आहेत (आणखी काही करणे असतील तर सांगा). लॉक डाऊन ला ना जुमानता रोजचे व्यवहार चालू ठेवल्यामुळे होणारे मोठ्या प्रमाणावरील दुष्परिणाम भारतात राहणाऱ्या सर्वधर्मीय लोकांना भोगावे लागणार आहेत. आता अमेरिकेत लॉक डाऊन नसताना वाढणारी करोनाग्रस्त लोकांची भरमसाठ संख्या पाहून मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळेल अशी आशा आहे.
हे सर्व अजाणतेपणी होतेय असे
हे सर्व अजाणतेपणी होतेय असे किती लोकांना वाटतंय.. भरत आरारा, विकु, उदय, मनीष.. कुठे आहात सगळे? >> मी-माझा.. तुम्ही जे कोणि आहात, बिनकारणाचं माझं नाव परत घ्यायचं नाही. तुम्हाला जे काय लिहायचंय ते कोणाचंही नाव न घेता लिहित जा. तुम्हीही त्या सनव आणि साधना (घाणेरड्या मनोवृत्ती वाल्या) कॅटेगरी मधलेच आहात हे तुम्हीच अधोरोखित केलंय . >>>
मनीष तुम्ही जे कोणी आहात , बिनकारणाचं मला कुठलंही विशेषण चीकटवायच नाही एवढं ध्यानात ठेवून घ्यायचं , समजलं काय?
बाकी इथे चर्चेत मी कोणालाही खेचलं नाही. तुम्ही तुमच्या मनाने इथे लिहिले. त्यामुळे एखाद्या विषयावर तुमची प्रतिक्रिया काय असे विचारले तर एव्हढी मिरची का झोंबावी? तुम्हाला कोणी काही विचारू नये अशी अपेक्षा असली तर इथे या धाग्यावर लिहू नका विशेषकरून दुसर्यांना "घाणेरड्या मनोवृत्तीचे" म्हणताना आपण स्वतः ही लक्ष्मणरेषा ओलांडली याचे भान असू द्या.
(तुमच्याच भाषेत ) आय होप मी काय म्हणतोय ते समजण्याची अक्कल तुमच्याकडे असेल.
Admin, कृपया मनीष या आक्रस्ताळ्या आयडीकडे लक्ष द्या प्लीज.
त्यांच्या कायदा तोडण्यामागे
त्यांच्या कायदा तोडण्यामागे "धर्मांधता" आणि त्यातून आलेला माजोराडेपणा हीच कारणे आहेत (आणखी काही करणे असतील तर सांगा).
एवढं छातीठोकपणे कसे काय सांगू शकतोस रे तू? वैयक्तिक काही कारण आहे का एवढ्या जळजळी मागे? तू आणि त्या साधना बाई नी अशी काही विधाने ह्या धाग्यावर केली आहेत की हे एका मोठ्या planned act चा भाग वाटावा. संयोजकांना विनंती की ह्या धाग्याला टाळे लावू नये.
वा रे न्याय, मनीष id ने सनव
वा रे न्याय, मनीष id ने सनव,साधना यांची नावे घेतली तर चालते, पण मी-माझा यांनी मनीष चे नाव घ्यायचे नाही काय!!!!
प्रशासकांनी उडवावाच हा धागा
https://youtu.be/0gW0hu946Q8
https://youtu.be/0gW0hu946Q8
एवढे सिंपल आहे हे.
एवढे सिंपल आहे हे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2020 - 12:03 >>
Sorry, तुम्ही लिहिलंय त्याच्याशी मी असहमत आहे. दुर्लक्ष या एकाच कारणामुळे धर्मांध लोकांचं फावत आणि ते सर्वधर्मीय लोकांचा जीव हवे ते करून धोक्यात घालतात. जर काही कायदा आहे तर तो सर्वच लोकांना समान तऱ्हेने लागू असला पाहिजे. एखाद्याचा धर्मगुरू काहीतरी सांगतोय म्हणून नसती साहसे करून भारतीय जनतेला रोगराईच्या खाईत लोटायचा कोणालाही हक्क नाही.
मस्जिद बंदर रोड लॉक डाउन च्या
मस्जिद बंदर रोड लॉक डाउन च्या सुरुवातीला ! पोलीस लाउड स्पिकरवर सांगत असताना कोण ढुंकुंन सुद्धा बघत नाही !!
https://youtu.be/I43qYgi7fi0
चिन मध्ये अल्लाचा करीश्मा,
चिन मध्ये अल्लाचा करीश्मा, मूसलमानांना करोना झाला नाही ! होणार नाही असे व्हिडीयो प्रसारीत होत आहेत.
काय म्हणाव ह्या लोकांना ?
https://youtu.be/SXkLsMHMnlA
पगार कमी करणार म्हणे
पगार कमी करणार म्हणे
शिर्डेतल्या मशिदीत १० परदेशी
शिर्डेतल्या मशिदीत १० परदेशी नागरीकांना आश्रय.. गुन्हा दाखल.. हा पॅटर्नच झालाय
Pages