Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/times-fact-check/news/fake-alert-no-...
शाहरुख ने 45 कोटी दिले नाहीत
रश्मी, शाहरुखची बातमी जुनी
रश्मी, शाहरुखची बातमी जुनी आहे व खोटी आहे.
त्याने दिले असते तर त्याने मान्यही केले असते. तेवढा प्रामाणिकपणा त्याच्याकडे आहे.
साधना तै ती बातमी ह्या
साधना तै ती बातमी ह्या रिकामटेकड्याला कामाला लावण्यासाठीच दिलेली असावी.
पाहिलत आला लगेच खोटी बातमी आहे म्हणत, पण स्वःता अश्याच खोट्या बातम्या पसरवत असतो !!
आणि असते दिले तर बाकीच्यांनी
आणि असते दिले तर बाकीच्यांनी कशाला विचार करायचा? शहारुख चे आजोबा शांनवाज खान आणि त्याचे भाऊ वगैरे त्याकाळी लाहोर मध्येच होते , शांवाज खान फाळणी नंतर भारतात आले , व इतर लोक तिथेच राहिले
शाहनवाज खान आझाद हिंद सेनेत होते , 15 ऑगस्ट 1947 साली नेहरूंनी तिरंगा लावण्याआधी युनियन जॅक काढण्याचे काम त्यांनी केले म्हणे! ते काँग्रेसचे आमदार की खासदारही होते.
तुम्ही अदनान सामी कडून घ्या
माझा प्रश्न, कोरोनाचा वापर
माझा प्रश्न, कोरोनाचा वापर शस्त्रासारखा करणार्यांवर भारतात टेटरिस्ट अॅक्ट लावत नाहीत का?>>>
ज्यांनी लग्नसोहळे केले त्यांनी मुद्दाम कोरोना पसरावा म्हणून केले नाही. आपल्याकडे कुणी कोरोनाग्रस्त नाही म्हणून आपल्याला काही होत नाही ह्या भ्रमात ते राहिले. कम्युनिटी स्प्रेड म्हणजे काय हे अजून बऱ्याच जणांना माहीत नाही. माझ्या कॉलनीत लोक संध्याकाळी बाहेर येऊन आपापल्या अंगणातून एकमेकांशी बोलतात. एकत्र चहा घेतात. यातला धोका त्यांच्या लक्षात येत नाही. आता यांच्यावर काय ऍक्शन घेणार?
2. ज्यांनी हे मुद्दाम केले त्यांच्यावर काही ऍक्शन जर घेतलीच तर देशभर मुस्लिम खतरेमे ही आरोळी उठेल. ताब्लिगी प्रकरण पुढे आले तेव्हाच कित्येकांनी कोरोना प्रकरणी सरकारचे तथाकथित अपयश झाकायला हे प्रकरण पुढे केले गेले, प्रत्यक्षात असे काहीही झाले नाहीय ही भूमिका घेतली. ही शहामृगी वृत्ती काहीजणांना खूप चांगली जमते.
कोरोनच्या पार्श्वभूमीवर
कोरोनच्या पार्श्वभूमीवर भारतात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण व्हावी या प्रयत्नात या देशाचे शत्रू आणि दहशतवादी आहेत. काही मुस्लिम या कारस्थानाला बळी पडत आहेत आणि अश्यांना सपोर्ट करत आहेत तर दुर्दैवाने ईथले प्रतिसाद पाहता काही हिंदूही याला बळी पडत असल्याचे दिसून येत आहेत.
आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवा. ते दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या कारस्थानाला बळी पडलेल्यांचा बंदोबस्त करतील.
पण जर हिण्दू मुस्लिम तेढ वाढून या कोरोनाकाळात दंगल ऊसळली तर त्याचे परीणाम फार वाईट होतील आणि त्यानंतर जी वाताहत ऊडेल त्याची जबाबदारी ईथल्या एकूण एक तेढ वाढवणारया प्रतिसादाची असेल भले त्यांनी ती कितीही झटकली तरीही.
पाहिलत आला लगेच खोटी बातमी
पाहिलत आला लगेच खोटी बातमी आहे म्हणत, पण स्वःता अश्याच खोट्या बातम्या पसरवत असतो !!>>>
पूर्णपणे सहमत.
पण इतर कोणीही त्याच्याइतक्या खालच्या पातळीवर उतरू नयेत ही माझी इच्छा आहे.
त्यानंतर जी वाताहत ऊडेल
त्यानंतर जी वाताहत ऊडेल त्याची जबाबदारी ईथल्या एकूण एक तेढ वाढवणारया प्रतिसादाची असेल भले त्यांनी ती कितीही झटकली तरीही.>>>
पूर्ण भारत मायबोली वाचतो हा गैरसमज आहे का आपला???
साधना,
साधना,
ज्यांनी हे मुद्दाम केले त्यांच्याबद्द्लच मी बोलत आहे. तिथे धर्माचा संबंधही आणू देवू नये. इथे काही लोकांनी मुद्दाम ग्रोसरी स्टोअरमधल्या कर्मचार्यांवर थुंकणे, दुकानभर फिरत प्रोड्यूसवर मुद्दाम खोकून दूषित करायचा प्रयत्न करणे वगैरे प्रकार केले त्यांना पोलीसांनी अटक केली. ते बाधीत आहेत की नाही ही पुढली गोष्ट. जाणून बुजून दूषित करायचा प्रयत्न, घाबरवायचा प्रयत्न एवढे देखील गुन्हा दाखल करायला पुरेसे होते.
तमिळनाडूत गेल्या 24 तासात 75
तमिळनाडूत गेल्या 24 तासात 75 नवीन केसेस निघाल्या त्यापैकी 74 या तब्लिघी जमातशी संबंधित आहेत. साधारण हीच परिस्थिती सर्व राज्यात आहे.
म्हणजे जमात वाले नसते तर भारत करोनाच्या बाबतीत खूप सुस्थितीत असता. आता फेज 3 , कम्युनिटी स्प्रेड हे सर्व धोके दारात उभे आहेत.
पूर्ण भारत वाचत नसेल. पण जे
पूर्ण भारत वाचत नसेल. पण जे थोडे लोक वाचतात त्यातल्या एका नी जरी उत्तेजीत होऊन उद्या दगड हाती घेतला त्याला जबाबदार कोण? घरातल्या सुरक्षित चार भिंतीं मध्ये बसून दहा पैशाचा डेटा वापरून फेक नावा खाली भडकाऊ प्रतिसाद द्यायला काहीच नाही लागत. पण त्याचा जर butter fly इफेक्ट झाला तर निकाल भयंकर असेल.
कोरोनच्या पार्श्वभूमीवर
कोरोनच्या पार्श्वभूमीवर भारतात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण व्हावी या प्रयत्नात या देशाचे शत्रू आणि दहशतवादी आहेत. >>
कोणते अतिरेकी? काही बातमी, रिपोर्ट वगैरे? तबलिग आणि तिथले मौलाना अतिरेक्यांशी संधान बांधून आहेत असं तुमचं मत आहे काय?
बरं , कोणीतरी मुस्लिम जनतेला वापरतात यात इतर धर्मियांचा काय दोष आणि इतर धर्मियांनी त्याकडे दुर्लक्ष का करावे? तसा वापर पुन्हा भविष्यात होऊ देण्यासाठी?
त्यापेक्षा ज्यांचा वापर होतोय त्या समाजातील जाणत्या लोकांना त्या वापराबद्दल समजत नाही का? ते स्वतच्या बांधवांना चार शहाणंपणाचे बोल.शिकवू शकत नाहीत काय?
किती दिवस हा अतिरेक्यां कडून वापर केला जाणारा समाजाचा भाग दुर्लक्षित असावा असं तुमचं मत आहे?
इंदोर मधले मार खाऊन पळणारे लोक डॉकटर होते की हिंदू होते?
तिकडच्या मौलवी ने समंजसपणा दाखवून दगडफेक करणार्यांना रोखले का नसावे? बंगलोर मध्ये अशीच घटना घडली व त्या घटनेतील आशा वर्कर ने आरोप केलाय की हल्ल्याआधी मशिदी तून चिथावणीखोर वक्तव्य होत होती.... ती का झाली असावीत? हिंदू सेक्युलर नाहीत म्हणून?
रोग व त्यावरील इलाज महत्त्वाचा की स्वतचा धर्म आणि हिंदूंचा सेक्युलर पणा?
हट्ट करणार्या आपल्या लाडक्या बाब्याला अती झालं की आईबाप पण रट्टे हाणतात. इथे तर अख्खा समाज लाडात आल्यासारखा वागतोय. त्याच्याकडे दुर्लक्ष करून, प्रतिक्रिया ना देऊन देशाचच नुकसान होणार
स्वाती,
स्वाती,
अमेरिकेत हे प्रकार करणारे लोक एकटे दुकटे होते. त्यांना अटक झाल्याने outrage झालं नाही उलट लोकांना ते योग्यच वाटलं.
भारतात अशा प्रकारे करोना स्प्रेडर्सना टेररिस्ट कायदा लावला तर त्यात भरपूर मुस्लिम निघणार आहेत. मुस्लिमाना अटक केली किंवा कोणतेही कठोर पाऊल या क्षणी उचललं तर एक जबरदस्त प्रतिक्रिया त्या समाजाकडून आणि विरोधी राजकीय पक्षांकडून येऊ शकते आणि ते हँडल करण्याची bandwidth पोलिसांकडे व केंद्र सरकारकडे आत्ता नसेल.
तुम्हाला जीव प्यारा असेल पण समोरचा इसम जीवावर उदार झाला असेल तर तुम्ही काय करणार?थोडक्यात ,करोना राहील बाजूलाच आणि सरकारला नको त्या कटकटी निस्तराव्या लागतील. थोडक्यात, सरकारचा हात दगडाखाली आहे.
हम्म ! सनव, तुम्ही म्हणत
हम्म ! सनव, तुम्ही म्हणत आहात ते पटले.
त्यातल्या एका नी जरी उत्तेजीत
त्यातल्या एका नी जरी उत्तेजीत होऊन उद्या दगड हाती घेतला त्याला जबाबदार कोण?>>>>
डरो मत. मी तरी दगड हाती घेणार नाही.
तृप्ती देसाई यांच्या वर
तृप्ती देसाई यांच्या वर कारवाई झाली हे खरं आहे काय. विश्वास बसत नाही.
All said and done, समाजात
All said and done, समाजात धार्मिक तेढ सुप्तरीत्या वाढत आहे याची जाणीव सुज्ञांना होतच असेल. सनव म्हणतात तसे आत्ता त्याला सामोरे जाण्याची सरकारची तयारी नक्कीच नाही व त्यामुळे ही तेढ वाढेल कशी किंवा कोरोना अधिकाधिक पसरेल कसा हे पाहणे काही समाजकंटकांना सोपे जाणार आहे. Many of them have nothing to lose. अशा अवस्थेत आपण कितीही घरात लपून बसलो तरी तिसरी पातळी उंबरठ्यावर आहे याचीही आता जाणीव होऊ लागली आहे. ही पातळी फेस करण्यासाठी आपल्याकडे काहीही उपाय नाही. आणखी lock down म्हणजे disaster ठरेल. शिवाय, आणखी lock down केले तरी ते उठल्यावर पुन्हा धोका आहेच.
तेव्हा या परिस्थितीत प्रशासनाने दोषींविरुद्ध अत्यन्त कडक पावले उचलणे अपेक्षित आहे. मात्र त्याला आपला हजारो पळवाटा असणारा कायदा, एकतर्फी सहिष्णूता आणि विरोधासाठी विरोध करणारे विरोधक आडवे लावणारच!
ज्या लोकशाहीचे आजवर गुणगान गात आलो तिचा जबरदस्त फटका बसण्याची वेळ जवळ येऊ लागली आहे असे वाटते.
शिवाय, कट्टरता, धर्मांधता, असे काहीही नसलेला एक खूप मोठा अशिक्षित जनसमुदाय सध्या असहाय्य आहे कारण काम नाही, त्यामुळे पैसे नाहीत व त्यामुळे अन्न नाही. ते lock down ची वाट लावणारच, त्यांनाही दोष कसा द्यायचा?
म्हणूनच आपापल्या जन्मगावीच प्रत्येकाला रोजगार मिळावा हे गांधींचे कधीच भंगलेले स्वप्न आता वाकुल्या दाखवत आहे
बेफिकीर, पूर्ण सहमत. आज
बेफिकीर, पूर्ण सहमत. आज असहाय लोकांना परत गाव आठवतोय. जीव जगवायला महानगरात आले, आज परत जीव जगवायला गावी पळताहेत.
जन्मगावी रोजगार हे गांधींचे
जन्मगावी रोजगार हे गांधींचे स्वप्न ?
ते स्वतःच कितीतरी देश फिरत होते
भारतात अशा प्रकारे करोना
भारतात अशा प्रकारे करोना स्प्रेडर्सना टेररिस्ट कायदा लावला तर त्यात भरपूर मुस्लिम निघणार आहेत
कनिका गुप्तांची पाच वेळा टेस्ट पॉझिटिव्ह आली , तिलाही लावणार का कायदा?
जीव जगवायला परदेशात गेले होते
जीव जगवायला परदेशात गेले होते , तेही आले.
(No subject)
मटा वरील बातमी प्रमाणे तबलीगी
मटा वरील बातमी प्रमाणे तबलीगी आता पाकिस्तानातही कोरोना चा जोरदार प्रचार करत आहेत.
https://www.ndtv.com
https://www.ndtv.com/bangalore-news/coronavirus-bengaluru-health-workers...
आशा वर्करवर अगदी निराशाजनक परिस्थिती ओढवली असेल, पण आरोग्य खाते असे अनुभव घेत असते , लोकांचा विरोध असतानाही त्यांना त्यांचे काम चालू ठेवावे लागते,
सुदैवाने , खालील कायदे मदत करू शकतील :
साथ रोग असताना सहकार्य न करणे
आरोग्य कर्मचाऱयांना दुखापत होईल असे वागणे
सरकारी कामात हस्तक्षेप
संचारबंदी न पाळणे
दंगलीचा प्रयत्न
असे कायदे लावून कारवाई केली जाते.
पैकी साथ रोग कायदा खूप जुना आहे , इंग्रज कालीन आहे.
https://en.m.wikipedia.org/wiki/Epidemic_Diseases_Act,_1897
सध्या हा कायदा देशभर लागू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरुन संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा घेताना त्यांनी काही महत्वाच्या सूचनाही केल्या. लॉकडाउन संपल्यानंतरच्या नियोजनाबाबत त्यांनी महत्वाची सूचना केली आहे. सध्या देशात सुरु असलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. लॉकडाउन संपल्यानंतर लगेच रस्त्यावर गर्दी होणार नाही. याची काळजी घ्यावी. २१ दिवसानंतर रस्त्यावर पुन्हा गर्दी होणार नाही, यासाठी रणनितीची गरज असल्याचे मोदी म्हणाले.
“लॉकडाऊन संपल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे असे मोदी म्हणाले. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर नेमकी कशा प्रकारे राज्य सरकारांनी परिस्थिती ठेवावी याविषयी मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितले.
यावर पंतप्रधानांनी “राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्प्या-टप्प्याने याचे नियोजन करावे. कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याच्या सूचना केल्या”.
“देशात आतापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते. पण खऱ्या अर्थाने आता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे झाले नाही. आपल्याला सोशल डिस्टेनसिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे पर्यटन ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका” असे मोदी यांनी सांगितले.
पूर्ण भारत मायबोली वाचतो हा
पूर्ण भारत मायबोली वाचतो हा गैरसमज आहे का आपला???
>>>>
जर आपली पोस्ट भडकाऊ असेल पण ती पुर्ण भारत वाचणार नसेल तर ती निरुपद्रवी ठरते का?
बाकी हाच विचार करून एखादा कोरोनाचा रोगीही रस्त्यावर फिरू शकतो. की मी काही अख्या भारताच्या संपर्कात येणार आहे का? पण जसा कोरोना एकाकडून दुसरयाक्डे आणि तिथून पुढे पसरतो तसेच हे विचारही देशभर वेगाने पसरत आहे.
पुन्हा एकदा सांगतो, सर्वांनाच..
तुम्ही हिंदू आहात की मुसलमान यावर नाही तर किती समजूतदार आहात यावर ठरवा की तुम्हाला या परिस्थितीत कसे वागायचे आहे.
ऋन्मेष आहे का इथे? अरे बाबा
ऋन्मेष आहे का इथे? अरे बाबा तुझ्या लाडक्या शारुखने पाकीस्तानला ४५ कोटी दिलेत. इथे किती दिले त्याचा नक्कीच
>>>>
ही बातमी खोटी आहे
पण काही हरकत नाही.मायबोली काही अख्खे भारत वाचत नाही. ही बातमी ईथेच राहील
कोणते अतिरेकी? काही बातमी,
कोणते अतिरेकी? काही बातमी, रिपोर्ट वगैरे? तबलिग आणि तिथले मौलाना अतिरेक्यांशी संधान बांधून आहेत असं तुमचं मत आहे काय?
>>>>>>
दहशतवादी म्हटले म्हणजे दहशतवादी संघटनाच आठवायला हवे असे नाही. मी एकूणच दहशतवादी जमातीबद्दल म्हटले आहे. ज्यात मग आपले राजकारणीही आले जे स्वत:च्या फायद्यासाठी धर्मातील तेढ कायम कशी राहील हे बघतात.
जितक्या वाईट अफवा जास्त ,
जितक्या वाईट अफवा जास्त , तितकी शाहरुख ची जास्त प्रगती होते.
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/nashik-rural-police-act-...
Pages