नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.
काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे
धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.
या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?
श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.
बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.
???? ही काय भाषा आहे?????>>
???? ही काय भाषा आहे?????>>
ओह, तुम्हाला ती वाळवी, कीड अशी लो फॅट, लो प्रोटीन वाली भाषा अवगत आणि पसंद आहे हे ते विसरले असावेत.
समजा एखादा पाकिस्तानी मुसलमान
समजा एखादा पाकिस्तानी मुसलमान भारतात आला आणि म्हणाला मी हिंदू आहे तर कळणार कसे तो हिंदू आहे? या मार्गाने बरेच अतिरेकी घुसू शकतात. याची काही परीक्षा असणार का?
Submitted by चिडकू on 12 December, 2019 - 22:27
ते जॉली एल एल बी2मध्ये अक्षय ने जसे सिद्ध केले तसे करता येईल का ??????
ओह, तुम्हाला ती वाळवी, कीड
ओह, तुम्हाला ती वाळवी, कीड अशी लो फॅट, लो प्रोटीन वाली भाषा अवगत आणि पसंद आहे हे ते विसरले असावेत >>
ते यांच्या लेखी सुशिक्षित नाहीत.. त्यामुळं त्यांना असलं काही माहित नसेल..
Lol ते यांच्या लेखी सुशिक्षित
Lol ते यांच्या लेखी सुशिक्षित नाहीत.. त्यामुळं त्यांना असलं काही माहित नसेल..>>>> बाळ मनीष, गेट वेल सून.
ओके रश्मी आज्जी.. you
ओके रश्मी आज्जी.. you continue to stay in your own paradise..
अलेच्च्या ! कुकुल बाल रागवलं
अलेच्च्या ! कुकुल बाल रागवलं !
आमी कदी तुमच्या अमेलीकेला आनी ट्रंपुला नावे ठेवतो का? नैना ना ? मग तुमी अशे इकले का शालके शालके डोकावता?
ते विकु पन येतात आनी मूनवॉक कलतात. कट्टल शोनिया भक्त आहेत ना ते पन !
मोदीभक्त ट्रंपला का नावं
मोदीभक्त ट्रंपला का नावं ठेवतील?
एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा.
अमेरिका
अमेरिका
.भारता पेक्षा हजारो वर्ष पुढे असलेला देश आहे.
सर्व बाबतीत .
आकाराने भारता पेक्षा खूप प्रचंड
अर्थ व्यवस्था भारता पेक्षा खूप प्रचंड.
सैन्य ताकत भारता पेक्षा खूप प्रचंड
जगात असलेली प्रतिष्ठा भारत पेक्षा खूप प्रचंड.
त्या मुळे ट्रम्प चे फक्त नाव घेण्याचे 1 करोड रुपये चार्ज लावला पाहिजे
तुम्ही घेतलंय वरच्या पोस्ट
तुम्ही घेतलंय वरच्या पोस्ट मध्ये त्यांचं नाव.
द्या आता मला १ करोड रुपये.
अमेरिका
अमेरिका
.भारता पेक्षा हजारो वर्ष पुढे असलेला देश आहे.
सर्व बाबतीत .
आकाराने भारता पेक्षा खूप प्रचंड
अर्थ व्यवस्था भारता पेक्षा खूप प्रचंड.
सैन्य ताकत भारता पेक्षा खूप प्रचंड
जगात असलेली प्रतिष्ठा भारत पेक्षा खूप प्रचंड. >>>>> पहिल्यांदाच नवीन काही तरी वाचलं. एव्हढं अफाट ज्ञान कुठून मिळवलंत ?
अमेरिकेची वकीलात भारता मधील
अमेरिकेची वकीलात भारता मधील कधी जावून बघा रात्री पासून लाईन असते
भारतीय अमेरिकेत जाण्यासाठी
भारतीय अमेरिकेत जाण्यासाठी काही पण करतील पण त्यांना भारतात आणण्या साठी आपल्याला काही सुद्धा
करावे लागते
>>> भाजपसमर्थकांना आता
>>> भाजपसमर्थकांना आता नवनव्या चवीचं रक्तमांस उपलब्ध होत राहणार.
Enjoy the taste of blood on your lips and flesh in your teeth , folk! >>>
भरत मयेकरांची अत्यंत वाईट भाषा! तहहयात कॉंग्रेसचं समर्थन केल्याने डोक्यात कायम घाण विचारच येत असणार.
कॉंग्रेस समर्थकांना १९८४ मध्ये एका विशिष्ट चवीचं रक्तमांस प्रचंड आवडलं होतं, असं म्हटलं तर ते अयोग्य ठरेल का?
पंजाबी लोकांनी खलिस्तान ची
पंजाबी लोकांनी खलिस्तान ची मागणी केली ह्याला सर्वस्व जबाबदार इंदिरा गांधी आणि काँग्रेस आहे.
श्रीलंकेत पाहिले तामिळी बंडखोरांना हत्यार पुरवणारे काँग्रेसी आहेत.
नंतर चांडाळ चौकटीच्या सल्ल्याने सरळ मार्गी राजीव जी ना फसवून भारतीय सैन्य लांकेतील तामिळी विरूद्ध लढण्यास पाठवणारे काँग्रेसी आहेत.
पूर्व पाकिस्तान आणि पाकिस्तान ह्याच्या भांडणात युद्ध ओढवून घेणारे काँग्रेसी आहेत.
आपसात भांडून नष्ट झाले असते तर डोकेदुखी तरी गेली असती..
Sc,st, ओबीसी,हिंदू,मुस्लिम,
असा भेद निर्माण करणारे काँग्रेसी आहेत
राज्य राज्यात घुसणार अंतर राज्य घुसखोर ची पाठराखण करणारे काँग्रेसी आहेत.
खूप मोठी लिस्ट आहे.
देशाच्या प्रगतीला खीळ खालून फक्त भांडण लावायचा महान कार्य काँग्रेस च आहे
टीप ; जिथे जिथे काँग्रेस हा शब्द आला आहे त्या मध्ये त्यांचे जुळे भावंड पुरोगामी,कम्युनिस्ट,आणि समाजवादी पण आहेत.
lol
lol
आज जरा जास्त कडक झाला का?
आज जरा जास्त कडक झाला का?
बम बम भोले.
(No subject)
हिंदूंचे अभिनंदन
एक आवारा मुसलमान कर्तृत्ववान हिंदू बनला
आता त्याला नागरिक करून घ्या
लेनिन चे पुतळे तोडण्याच्या
लेनिन चे पुतळे तोडण्याच्या लायकीचे आहेत
अशी comnent 40 वर्षा पूर्वी केली असती तर प्रतिसाद म्हणून lol अशी कमेंट आली असती पण रशियन लोकांनी ते पुतळे तोडले आणि जग बघत राहिले
श्रीलंकेत पाहिले तामिळी
श्रीलंकेत पाहिले तामिळी बंडखोरांना हत्यार पुरवणारे काँग्रेसी आहेत.
नंतर चांडाळ चौकटीच्या सल्ल्याने सरळ मार्गी राजीव जी ना फसवून भारतीय सैन्य लांकेतील तामिळी विरूद्ध लढण्यास पाठवणारे काँग्रेसी आहेत.>>>>> +११११
माखनलाल फोतेदार आणी बाकी ती पिल्लावळ आहे ना जी राजीव व सोनियाच्या पुढे नाचत होती. त्यांनाच आधी कळले की राजीव गांधी गेले. कारण भर रात्री चांदनी चौकात राजीवजी अमर रहे असे म्हणत बोंबलत फिरत होते. लाज वाटायला हवी होती या लोकांना. एका निरपराध माणसाला बळी दिले.
हे सगळे साप्ताहीक सकाळ मध्ये आले होते.
आमी कदी तुमच्या अमेलीकेला आनी
आमी कदी तुमच्या अमेलीकेला आनी ट्रंपुला नावे ठेवतो का? >> आज्जीवर कोणी रागवतं का? पण आज्जे तुझा मोदी येउन ट्रंपुल्याला मत द्या म्हणून सांगू शकतो , मॅडिसन स्क्वेअर ला मोठ्या सभा घेतो ( तुझ्या भाषेत - अशे इकले शालके शालके डोकावतो) तर मी थोडं तुझ्या इकले डोकावलो तर चालतंय की. तू नको फार मनावर घेउ उगाच..
{हे सगळे साप्ताहीक सकाळ मध्ये
{हे सगळे साप्ताहीक सकाळ मध्ये आले होते.}
काय स्मरणशक्ती आहे! वा!
@ Rajesh188
@ Rajesh188
Chalu dya tumche....don postmadhil sambandh kinwa logic kade jara laksh dya bas
{हे सगळे साप्ताहीक सकाळ मध्ये
{हे सगळे साप्ताहीक सकाळ मध्ये आले होते.}
काय स्मरणशक्ती आहे! वा!>>>> भरत, तुम्हाला किती खालच्या पातळीवर जाता येते ते तुम्ही वरील नरमांस या विधानावरुन दाखवुन दिले आहेच. आणी त्याबद्दल तुम्हाला काहीही वाटत नाही हे पण दाखवुन दिले आहे. हो, माझी स्मरणशक्ती तशी बरी आहे. आणी हे सर्व माझ्या लक्षात राहीले आहे कारण त्या काळात मी राजीव गांधी यांची चाहती होते, आणी आहे. तुम्ही लोकसत्ता सोडुन बाकी काही वाचत नसल्याने तुम्हाला बाकी काही समजत नसेलच हे आपण गृहीत धरुया.
आणी हो, तरीही खात्री नसेल आणी फार अस्वस्थता असेल, चुळबुळ वाटत असेल तर साप्ताहीक सकाळच्या कार्यालयात जाऊन त्यांचे साधारण ९० च्या दशकातले अंक चाळुन पाहु शकता. एका सरदार पत्रकाराच्या लेखाचा तो मराठी अनूवाद होता. लिंका मी देत बसत नाही. वाचायचे तर वाचा नाहीतर उडा.
त्याचे काय आहे, की मोदी पडले
त्याचे काय आहे, की मोदी पडले राजकारणी आणी व्यापारी. मग तो ट्रंपुल्या असो वा ओबामा. राष्ट्राध्यक्षा करता ते करणारच की. सभेत जायचे की नाही, ट्रंपुला मतदान करायचे की नाही हे ज्याने त्याने ठरवायचे असते. आम्ही इकडे युती म्हणून शिवसेनेला मत दिले तर ते बेणं गेलं रॉ़कॉ कडे. म्हणून काय आम्ही ठरवायचे नाही का कोणाला पुढे मत द्यावे ? तसेच आहे हे. पुढे समजा हिलरी निवडुन आली आणी मोदींनी तिच्यासाठी सभा घेतली तर मी मोदींना रागवु का? वारे वा !
जाऊ दे नातवा, मी पण नाही एवढे मनावर घेत.
हो तुमची दांडगी स्मरणशक्ती
हो तुमची दांडगी स्मरणशक्ती दिसली इडली धाग्यावर.
CAB says following-
CAB says following-
'Nothing in this section shall apply to tribal areas of Assam, Meghalaya, Mizoram, Tripura as included in the Sixth schedule of the constitution and the area covered under ' The Inter Line' notified under the Bengal Eastern Frontier Regulation, 1873'. So, in effect CAB excludes Arunachal, Nagaland, Mizoram almost all Meghalaya and parts of Assam and Tripura, just keeps Manipur under its ambit.
आज मणिपूर ला पण exclude केलय .
त्रिपुरानं केंद्राशी चर्चा केल्यावर protest काल मागं घेतला.
In Assam, Bodoland Territorial Area Districts, Karbi Anglong and Dima Hasao आधीच exempted आहेत CAB साठी.
3 प्रकारचे लोकं protest करताहेत आरामात-
1. Brahmaputra Valley मधे रहाणारे - स्थानिक संस्कृती/भाषा इ. विषयी चिंता.
2. Illegal Bangladeshi muslims protesting from Barak valley - violent जमाव.
3. विरोधी पक्ष, विद्यार्थी सेना ..ज्यांना आपलं अस्तित्व दाखवायचा chance मिळाला बरेच दिवसांनी.
Barak Valley of Assam has welcomed CAB.
1.CAB फक्त 2014 च्या आधीच्या निर्वासितांसाठी आहे ना?
2.Normal citizenship application process for all immigrants is intact, anyone can apply for it after 11 years of stay.
3. जे लोकं आज 'मुसलमान' का excludeकेले म्हणून विचारतायत , त्यांचं persecuted मुसलमान लोकांबद्दल वर्तन कसं होतं ? उदा. तस्लिमा नसरीन, ओवेसीच्या लोकांनी सभेत भाषण करताना मारलं होतं त्यांना.
तारिक फतेह दुसरं उदाहरण..मुसलमान त्याना साहित्य संमेलनाला सुद्धा येऊ देत नाहीत.
या दोघांना Sweden ani Canada नं दिलं नागरिकत्व
प्रोटेस्ट च्या नावाखाली
प्रोटेस्ट च्या नावाखाली ट्रेन पेटवणे !!!!
आर्मी नं प्रवाश्यांना वाचवलय आज
अच्छा म्हणजे जो चष्मा
अच्छा म्हणजे जो चष्मा काश्मिरसाठी होता तोच आसाम साठी वापरणे चालू झाले का? मग तुम्हा लोकांपेक्षा रंगा बिल्ला बरे म्हणायचे. किमान अजूनतरी टार्गेट स्थिर आहे.
हम्म ! स्मरणशक्त्ती असेल
हम्म ! स्मरणशक्त्ती असेल दांडगी नाहीतर वीक, पण तुमच्यासारखी खालच्या लेव्हलला अजून गेलेली नाही याचे समाधान आहे मला. या बाफावर ज्यांनी तुमचे प्रतीसाद पाहीलेत त्यांनाच विचारा लेखनाची पातळी काय असते ते.
भारताचा नागरिकत्वाचा कायदा
भारताचा नागरिकत्वाचा कायदा १९५५ साली मंजूर झाला. त्या आधी १९४७ साली जे चुकून पाकिस्तान किंवा शेजारच्या देशात गेले अथवा चुकून तिथेच राहीले त्यांना परत येता यावे यासाठी १९५५ पर्यंत कायद्यान्वये त्यांना मुदत देण्यात आली. या कायद्यान्वये जे विस्थापित होते त्यांना शरणार्थी छावण्यात आसरा दिला गेला. त्यांची कागदपत्रे पाहून त्यांना प्रवेश दिला गेला. ज्यांचे सर्व जळून गेले होते त्यांच्या कहाण्यांची नोंद केली गेली. त्याची चौकशी होऊन त्यांना कागदपत्रे बनवून दिली गेली. अशा प्रकारे पाकिस्तानातून जे हिंदू आपले सगळे काही गमावून आले त्यांना इथे नागरीक म्हणून हक्क मिळाले.
https://blog.ipleaders.in/citizenship-law-india/
( या लि़ंकवर ब-यापैकी माहिती आहे. बाकी गुगल वर आहेच)
काही मुसलमानांनाही भारतातच रहायचे होते. बडे गुलाम अली खान हे त्यापैकी एक. त्यांनाही मेरीट वर नागरिकत्व दिले गेले. या कायद्याने कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नाही हे ठरवता येत होते. पुढे १९५५ साली नागरिकत्वाचा कायदा बनताना हा तात्पुरता कायदा त्यात सामील केला गेला.
याच कायद्यान्वये घुसखोरांनाही बाहेर काढले गेले आहे. तर काहींना नागरिकत्व देखील दिले गेले आहे.
तर आता हा कायदा असताना सध्याचा गोंधळ करण्याची आवश्यकता काय होती हा मूळ प्रश्न आता पाचव्यांदा.
यालाही फाट्यावर मारून चाळीस पैसे वाले आपले फुकट ज्ञान सांडत राहणार यात काहीच आश्चर्य नाही. त्यांना अडचणीचे मुद्दे नकोच आहेत.
Pages