Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59
मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.
फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.
उदाहरणार्थ:
उत्तर: छोटीसी बात
आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:
ओळखा पाहू:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुढच कोण देणार आहे ?
पुढच कोण देणार आहे ?
द्या तुम्हीच
द्या तुम्हीच
एक बाई किचन च्या खिडकीतून आत
एक बाई किचन च्या खिडकीतून आत येतात आणि आईची एक्टिंग करायला पांढरी साडी नेसतात.
Golmaal
Golmaal
Golmaal
Golmaal
नवीन Submitted by Sanjeev.B on 4 September, 2019 - 06:15
Excellent !!!!
(No subject)
..
(No subject)
नवरी मिळे नवऱ्याला?
नवरी मिळे नवऱ्याला?
निशाणा तुला दिसला ना - नवरी
निशाणा तुला दिसला ना - नवरी मिळे नवर्याला
Barobar
Barobar
(No subject)
इन्कार - मुंगडा गाणं
इन्कार - मुंगडा गाणं
Barobar
Barobar
सोप
सोप

(No subject)
..
रेश्मा और शेरा
रेश्मा और शेरा
सुनील दत्त वाला का हा पिक्चर.
सुनील दत्त वाला का हा पिक्चर.
रेश्मा और शेरा
रेश्मा और शेरा
नवीन Submitted by कृष्णा on 4 September, 2019 - 06:39
बरोबर
सुनील दत्त वाला का हा पिक्चर.
सुनील दत्त वाला का हा पिक्चर.
नवीन Submitted by अन्जू on 4 September, 2019 - 06:40
हो
मला मुख्य नाव सोडून आजूबाजूचे
मला मुख्य नाव सोडून आजूबाजूचे सगळं आठवतं
Kuni det aahe ka pra chi ki
Kuni det aahe ka pra chi ki Mee deu
Sorry for typo in English, mobile Varun mhanun
हे घ्या
हे घ्या अजुन एक सोप्पे
ओके बदलले
Are hey kaal me dile hota
..
परत आला हा फोटॉ
.
बदलले चित्र अजून सोप्पे दिले!
बदलले चित्र अजून सोप्पे दिले!
Shashi Kapoor Aahe, cinema
Shashi Kapoor Aahe, cinema Che naav aathvayla lagel
Awara. ???
Awara. ???
बरोबर!
बरोबर!
(No subject)
चोर पोलीस आहे का
चोर पोलीस आहे का
Pages