ABP माझाचा जाहीर निषेध

Submitted by उनाडटप्पू on 29 May, 2019 - 10:50

ABP माझा, या वाहिनीवर निरनिराळे कार्यक्रम आपण मोठ्या कष्टाने चालवत असाल ह्याची महाराष्ट्रतील आम्हा तमाम प्रेक्षकांना खात्री आहे. अर्थात हे कार्यक्रम चालविताना चॅनेलच्या प्रमुख जाहिरातदारांची सुद्धा आपण काळजी घेत असाल हे आम्हाला काल २८ मे च्या प्राईम टाईमच्या शो मधून मनोमन जाणवले. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं अख्खे घरदार निरपेक्ष भावनेने आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले त्या महापुरुषाबद्दल आपण 'खलनायक' ही संज्ञा आपला टीआरपी वाढविण्यासाठी वापरत आहात ह्याचा आश्चर्यकारक खेद वाटतो, वाईट वाटते.

आपली पत्रकारिता ही केवळ ‘धंदा’ म्हणून राहिली आहे याचे दुःख वाटते आणि आजची पत्रकारिता नक्की समाजाला कुठे नेत आहे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो इथवर आपल्या वाहिनीची मजल गेली. पत्रकारिता हे आता पत्रकारांचे व त्यांच्या मालकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनल्याने त्यातून नफा तर अपेक्षित आहेच, परंतु हा नफा कमावताना आपण पत्रकारितेच्या मूळ हेतूलाच नख लावतोय का याचा विचार करायला हवा. काल ज्या प्रकारे आपण चर्चा घडवून आणलीत, त्या चर्चेला जे शीर्षक दिले, तिथे आपल्या वाहिनीवरचा किंचित सैल असणारा विश्वास आज पूर्णपणे अस्त पावला.

टिळक, आगरकर, अत्रे यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची एक श्रीमंत दिपमाळ आज क्षीणपणे लुकलुकताना दिसते ती केवळ आपल्यासारख्या टुकार आणि नावाने प्रसन्न पत्रकारांमुळेच.

सावरकर नायक की खलनायक हे पडताळून पहाण्याची तुमची लायकी तरी आहे का हे पहा आधी मग बाकीचे बोला.

शास्त्रींची हत्त्या कोणी केली,हेरॉल्ड मध्ये कोणी शेण खाल्ले यावर पण हिम्मत असेल तर जाहीर चर्चासत्र प्रसन्न जोशीने आणि खांडेकर यांनी आयोजित करावी असे माझे आवाहन आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by खरा पुणेकर on 6 June, 2019 - 18:12 >>>
उठसुठ 40 पैसे- 40 पैसे करणाऱ्यांचा 40 पैशांचा चारा बंद झाला. त्यामुळे इतरत्र चाऱ्याच्या शोधात पांगले असतील.

धागा खूपच भरकटला राव.
सुर वातीला वेगळाच विषय होता आणि आता वेगळाच काही तरी चाल य काही मेळ नाही .

पकोडेवाला उंदराला मारण्याआधी मांजर जस पायाने खेळवत तस खेळवत आहेत तुम्हाला. सावध व्हा.
अजुन एक
२०२४ मधेही भाजपाच येईल.
जय श्रीराम

आता खुद्द त्यांचे ते हे म्हणालेत की संघाच्या कार्यकर्त्यांचा आदर्श घ्या म्हणून...... आता इथे "हाफ चड्डी हाफ चड्डी" म्हणून हिणवणाऱ्यांचे अवघड झाले की राव!

>>> आता खुद्द त्यांचे ते हे म्हणालेत की संघाच्या कार्यकर्त्यांचा आदर्श घ्या म्हणून >>>

भाजपत प्रवेश करण्याची पूर्वतयारी सुरू झाली.

>>भाजपत प्रवेश करण्याची पूर्वतयारी सुरू झाली.<<

मग तर इथल्या संघद्वेषी ट्रोलांना तोंड लपवायला जागा रहाणार नाही Proud

भाजपा पवार क्रुपेनेच महरश्त्रात दाखल झालीये. आता भाजपा क्रुपेने त्यांना पराभव चाखावा लागतोय. काळाचा महिमा आनखी काअय?

पकोडेवाल्याची पोस्ट मी ईग्नोर केली कारण त्या चिप म्हणीचा अर्थाअर्थी संबंध संदर्भ नसताना उगीच अपमान करण्यासाठी घुसवली आहे. बाकी त्यांच्या सगळ्या पोस्ट वाचता त्यांची मानसिकता कळली. वर कोणी तरी सुजाण व्यक्तीने लिहिल्याप्रमाणे आपण त्यांच्या पोस्ट्स स्कीप का करत नाही. इथे आणि सगळीकडे.

बाकी त्यांच्या ज्या क्वालिटीच्या पोस्ट्स ज्या रेटने पडताहेत की ABP माझा ऐवजी पकोडेवाला निषेधाचा लेख झाला आहे.

बाकी त्यांच्या ज्या क्वालिटीच्या पोस्ट्स ज्या रेटने पडताहेत की ABP माझा ऐवजी पकोडेवाला निषेधाचा लेख झाला आहे. >>> गांधीजींची फोटोशैप केलेली घाणेरडे फोटो चवीने पाहाणारे निषेध करणार ! . हे म्हणजे मी नाहि त्यातली आणी कडि लावा आतली आहे.

२०२४ मधेही भाजपाच येईल. >>> अहो २०२४ काय, २०३० मध्येहि खाजपाच येइल. पण तुमच्या कडची खाकि चड्डीहि विकावी लागेल तुम्हाला जगायचे असेल तर त्याच्याआधी

पकोडेवाला उंदराला मारण्याआधी मांजर जस पायाने खेळवत, तस खेळवत आहेत तुम्हाला. सावध व्हा. >>> मांजर म्हणजे कैट च ना ! Lol

गांधीजींची फोटोशैप केलेली घाणेरडे फोटो चवीने पाहाणारे निषेध करणार ! . हे म्हणजे मी नाहि त्यातली आणी कडि लावा आतली आहे.

नवीन Submitted by पकौडेवाला on 8 June, 2019 - 09:27>>>

मी अजूनपर्यंत तू म्हणतोस तसला एकही फोटो पहिला नाही.
2-3 लिंका पाठव, बघूया त्या फोटोंत काय आहे ते..

आम्हि काम करुन पगार मिळवतो तुझ्या सारखे पिंक टाकत नाहि ४० पैसा साठी.
2-3 लिंका पाठव, बघूया त्या फोटोंत काय आहे ते. >> तुमच्या आवड्य्ता दोन चार चड्डींचे सोशल मीडिया पहा. त्यात मिळतील. मिळाले की डाउन लोड करा आणी इथे छापा. बघु यात तुला कस्ले फोटो मिळाले ते.

तुमच्या आवड्य्ता दोन चार चड्डींचे सोशल मीडिया पहा. त्यात मिळतील. मिळाले की डाउन लोड करा आणी इथे छापा. बघु यात तुला कस्ले फोटो मिळाले ते.

नवीन Submitted by पकौडेवाला on 8 June, 2019 - 15:01 >>

मी कशाला त्यांचे अकौंट बघू, तू जो विषय काढलास त्याचा तुझ्याकडेच पुरावा नाही त्याचं बघ.

उगाच कायच्या काय बरळत असतं येडं पकोडं...

.काही नेते
हिंदू विषयी विष ओकत असतात त्यामुळं हिंदू chya सर्व जाती ,bara बलुतेदार एक झाले आणि हिंदुवादी पक्ष bjp जिंकली.
असेच सहकार्य हिंदू विरोधी पक्षांनी द्यावे

पावसाचं बी कॉंग्रेससारखं झालंय
समदं वातावारण बितावरण हुतय
येतं येतं असं वाटतंय ...
पण येत काय न्हाई !

मोदीना रडार पाठवायला सांगा

नवीन Submitted by BLACKCAT on 10 June, 2019 - 09:20

काळ्या बोक्याला सगळी कडे मोदीच दिस्तात... उद्या काळी मान्जर व्याली तरी तो मोदीन्चे नाव घेइल!

Pages