ABP माझाचा जाहीर निषेध

Submitted by उनाडटप्पू on 29 May, 2019 - 10:50

ABP माझा, या वाहिनीवर निरनिराळे कार्यक्रम आपण मोठ्या कष्टाने चालवत असाल ह्याची महाराष्ट्रतील आम्हा तमाम प्रेक्षकांना खात्री आहे. अर्थात हे कार्यक्रम चालविताना चॅनेलच्या प्रमुख जाहिरातदारांची सुद्धा आपण काळजी घेत असाल हे आम्हाला काल २८ मे च्या प्राईम टाईमच्या शो मधून मनोमन जाणवले. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं अख्खे घरदार निरपेक्ष भावनेने आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले त्या महापुरुषाबद्दल आपण 'खलनायक' ही संज्ञा आपला टीआरपी वाढविण्यासाठी वापरत आहात ह्याचा आश्चर्यकारक खेद वाटतो, वाईट वाटते.

आपली पत्रकारिता ही केवळ ‘धंदा’ म्हणून राहिली आहे याचे दुःख वाटते आणि आजची पत्रकारिता नक्की समाजाला कुठे नेत आहे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो इथवर आपल्या वाहिनीची मजल गेली. पत्रकारिता हे आता पत्रकारांचे व त्यांच्या मालकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनल्याने त्यातून नफा तर अपेक्षित आहेच, परंतु हा नफा कमावताना आपण पत्रकारितेच्या मूळ हेतूलाच नख लावतोय का याचा विचार करायला हवा. काल ज्या प्रकारे आपण चर्चा घडवून आणलीत, त्या चर्चेला जे शीर्षक दिले, तिथे आपल्या वाहिनीवरचा किंचित सैल असणारा विश्वास आज पूर्णपणे अस्त पावला.

टिळक, आगरकर, अत्रे यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची एक श्रीमंत दिपमाळ आज क्षीणपणे लुकलुकताना दिसते ती केवळ आपल्यासारख्या टुकार आणि नावाने प्रसन्न पत्रकारांमुळेच.

सावरकर नायक की खलनायक हे पडताळून पहाण्याची तुमची लायकी तरी आहे का हे पहा आधी मग बाकीचे बोला.

शास्त्रींची हत्त्या कोणी केली,हेरॉल्ड मध्ये कोणी शेण खाल्ले यावर पण हिम्मत असेल तर जाहीर चर्चासत्र प्रसन्न जोशीने आणि खांडेकर यांनी आयोजित करावी असे माझे आवाहन आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>नवीन Submitted by बेफ़िकीर on 5 June, 2019 - 22:23<<

शत प्रतिशत सहमत बेफिकीर!
Couldnt agree more
अपुन तो आपका फॅन हो गया!

सावरकरांनी माफी मागीतली की नाही, जर मागीतली तर का मागीतली हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. पण तुमच्या नेत्याने तर देशाचा पूर्व भागच चीनच्या घशात जवळजवळ घातला होता, त्या बद्दल तुमचे काय म्हणणे आहे? हिंदी चीनी भाई भाई म्हणत , वरती त्या प्रदेशात गवत पण उगवत नाही अशी सारवासारव करत स्वतःचा पराभव लपवण्याचा प्रयत्न केला होता. चालत का ते? आता उत्तर नसेलच, नाही का?

हो, तुमच्याच नेत्याने !! कारण वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा ते भाजपाचे होते, आणी गांधी परीवार सत्तेत आला की तो देशाचा असतो असे तुम्हा लोकांचे ब्रीद वाक्य असते. एका मताकरता वाजपेयी सरकार पडले त्याला जबाबदार नुसत्या मायावती नव्हत्या तर तुमचा जाणता राजा पण होता, पडद्यामागचे राजकारण करायला. तेव्हा नाही आठवले का की वाजपेयी देशाचे पंतप्रधान आहेत ते?

रश्मी यान्च्या मतान्शी १००% सहमत.

थोडे विषयान्तर

"आमचे गान्धी तुमचे सावरकर" असे रागा निवड्णुकीच्या प्रचारात म्हणाला होता. तशाच प्रकारची वक्तव्ये रागा च्या चेलाचपाट्यान्नीही केली (आताही तेच चालु आहे) . मग रागा निवड्णुकीत पार तोन्डघशी पडला. त्यावरुन गान्धीन्च किन्वा त्यान्च्या तत्वज्ञानाच काय झाल अस समजायच हे कोन्ग्रेस समर्थकान्नी सान्गावे. कोन्ग्रेसला गान्धीन्ची मालकी सान्गण्याचा अधिकार नाही असे जनतेला म्हणायचे आहे की गान्धीन्चा करिष्मा सम्पलाय?

गांधींचा करिश्मा त्यांच्या बाजूने संपलाय हे एकदम खरे ---कारण त्यांचे गांधी म्हणजे फक्त नोटेवरचे गांधी असतात आणि होते पण नोटाबंदीमुळे त्यांच्या ह्या गांधीचा करिश्मा पुरता संपला आणि गांधीजींची तत्वे कधीच आत्मसात न केलेली ही ढोंगी पार्टी फक्त गांधी नाव लावून जनतेच्या डोळ्यात धूळ फ़ेकत मोठी झाली आणि इतकी वर्षे सत्तेत राहिली. आता मात्र ते होणे नाही कारण लोक मोदींच्या अथक परिश्रमामुळे खऱ्या अर्थाने साक्षर सुशिक्षित झाले आणि योग्य अयोग्य ह्याची निट पारख करायला शिकले. त्याची परिणीति २०१४ साली दिसून आली आणि ह्या वर्षी त्याची सहजभावाने फक्त पुनरावृत्ती घडली आणि ह्यापुढेही कायम घडत राहील !

तुमच्या नेत्याने ! शाबास ! नेहरु भारताचे पंतप्रधान होते, त्यांना तुमचे नेते म्हणणे हे तुम्हि पाकिस्तानी आहात हेच दाखवते. एवढी भारताची लाज वाटत असेल तर चालते व्हा इथुन

मोदींच्या अथक परिश्रमामुळे खऱ्या अर्थाने साक्षर सुशिक्षित झाले आणि योग्य अयोग्य ह्याची निट पारख करायला शिकले. त्याची परिणीति २०१४ साली दिसून आली आणि ह्या वर्षी त्याची सहजभावाने फक्त पुनरावृत्ती घडली आणि ह्यापुढेही कायम घडत राहील !

नवीन Submitted by वीक्ष्य on 6 June, 2019 - 11:22
>>>

सहमत , "आपल्या देशाचे पन्तप्रधान" नरेन्द्र मोदी हे आधीच्या सर्व पन्तप्रधानान्पेक्शा वेगळे आहेत. खास करुन "तिथे एक गवताचे पातेही उगवत नाही" असा डायलोग मारणार्या व्यक्तिपेक्शा.

काल परवा व्हॉट्सअ‍ॅपवर एक जोक फिरत होता
---
बरे झाले आज महात्मा गांधी जिवंत नाहीत ते.
जर असते तर ३००+ खासदार निवडुन आणणार्‍या श्री मोदीं ऐवजी, फक्त ५२ खासदार निवडणुन आणणार्‍या, राहुल गांधींना पंतप्रधान करा म्हणून उपोषणाला बसले असते.

जर असते तर ३००+ खासदार निवडुन आणणार्‍या श्री मोदीं ऐवजी, फक्त ५२ खासदार निवडणुन आणणार्‍या, राहुल गांधींना पंतप्रधान करा म्हणून उपोषणाला बसले असते.

नवीन Submitted by Sumit... on 6 June, 2019 - 11:57 >>>

तो जोक नाहीय, तसे खरोखरच झाले असते. तोच गान्धीन्चा युएस्पी होता.

एवढी भारताची लाज वाटत असेल तर चालते व्हा इथुन>>>>> अय्या !! आम्हाला तर बाई जायला पाकीस्तान तरी शिल्लक आहे, तुमचे काय? टिंबक टु ला तरी जागा मिळतेय का ते बघा. Proud

>> तुमचे काय? टिंबक टु ला तरी जागा मिळतेय का ते बघा. Proud <<

अहो ते इटली ला जातील आणि तिकडे पकोड्याची चेन चालू करतील...... लिटील पकोडा Wink

दहा लोकांनी तेच तेच खरडले म्हणुन सावरकरांचे नसलेले योगदान इतिहासात येउ शकत नाहि आणी ३० टक्के मतांनी मोदी निवडुन आला म्हणुन तो काहि व्हिजनरी होउ शकत नाहि.
बाकि भारताच्या माजी पम्तप्रधानंना तुम्चे नेते म्हणणारे लोक भारतात रहाण्याच्या लायकीचे नाहित. त्यांनी पकिस्तानातच फुटावे.

काहिहि असले तरी सावरकरांचे काहिहि योगदान नव्हते. >>

पकौडेवाला, वादासाठी वाद घालण्यात तुमच चुकतय अस वाटत नाही का ?

तुमचे माफीनामा वगैरे जे काही मुद्दे आहेत ते मुद्देसूद मांडा , लोक विचारही करतील अन प्रतिवादही , पण वरच्या वाक्याला काहीच अर्थ नाही .

बाकि भारताच्या माजी पम्तप्रधानंना तुम्चे नेते म्हणणारे लोक भारतात रहाण्याच्या लायकीचे नाहित. त्यांनी पकिस्तानातच फुटावे.
Submitted by पकौडेवाला on 6 June, 2019 - 14:32
<<

कॉंग्रेस अध्यक्ष(?) राहुल गांधीनी संसदेत "सावरकर आपके, गांधी हमारे" अशी वाटणी आधीच केली आहे.
मग त्यांना कुठे पाठवताय ?

मराठी येते का ? धागा कोणता , लिहिता काय ? दुसरा धागा काढा. इथे सावरकरांच्या माफिनाम्याचा निषेध चालु आहे.

नवीन Submitted by पकौडेवाला on 5 June, 2019 - 11:14

अपेक्शे प्रमाणे शेपूट घातली!

सावरकरान्चा लढा स्वप्रेरणेतुन आला होता. अगदी विद्यार्थीदशेतुन त्यान्नी सशस्त्र स्वातन्त्र्य लढ्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. ते त्यान्चे जीवनध्येय होते.

त्यान्च्या देशभक्तीला ट्रिगर करण्यासाठी त्याना कुणी रेल्वेतुन ढकलुन देण्याची गरज पडली नाही हे महत्वाच.

https://darkestlondon.com/tag/vinayak-damodar-savarkar/

अपेक्शे प्रमाणे शेपूट घातली!

Submitted by mayu4u on 6 June, 2019 - 15:26 >>>

जेम्स ग्रान्ट डफ याच्या "हिस्टरी ओफ मरहट्टाज" या १८२६ साली प्रसिद्ध झालेल्या बखरीच्या तिसर्या खन्डातील अठराव्या धड्यात १ जानेवारी १८१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे नक्की काय झाले हे सविस्तर पणे लिहिले आहे.

https://archive.org/details/historyofthemahr030602mbp/page/n451

"पुस्तकाची" ४३२ ते ४३८ ही पाने जरुर वाचा.

त्यान्चे जीवनध्येय होते >>> माफिनामा लिहिणे ! Biggrin

भीमा-कोरेगाव येथे नक्की काय झाले >>> बाळ, तुला " सा व र क र " यातील कोणते अक्षर वाचता येत नाहि ? यातील कोणते अक्षर तुला " भी मा को रे गा व " यातील अक्षरासारखे वाटते ? Biggrin का तुहि शाळा न शिकताच एन्टायर पोलिटिकल सायन्स शिकला आहेस ? Biggrin Proud

क्रुपया मी वरील पुस्तकाची जी लिन्क दिलीय ती प्रत्येक व्यक्तिकडे पोहोचवा. "ब्रिटिश" व्यक्तीने लिहिलेला स्तम्भाचा इतिहास सगळ्याना समजलाच पाहिजे.

>>काहिहि वाचतात आणी काहिहि बोलतात. !<<

काहीच न वाचता बोलण्यापेक्षा बरे की मग!

बाकी संवगडी कुठे गेले सगळे तुमचे? श्रम परिहार बराच लांबला म्हणायचा त्यांचा!

एक वेळ सावरकरान्नी माफी मागितली असेल तर तेही स्विकार आहे. कारण त्याने भारताचे काहीच नुकसान झालेले नाही. पण चीनला अक्साइ चीन प्रान्त व तिबेट गिळु देणार्या व नन्तर मखलाशी करणार्या आणि ७०००० पेक्षा जास्त युद्धकैदी असताना पाकिस्तानच्या घशातुन त्याने व्याप्त केलेला कश्मीर काढु न शकलेल्या लोकान्नी देशाचे जे नुकसान केले ते कसे विसरता येईल ?

चीनला अक्साइ चीन प्रान्त >>> " सा व र क र " आणी " ची न ला अ क्सा इ ची न प्रा न्त " ! विषय काय, चालले काय आहे ! Proud

चला , शेवटी मानले की माफिनामा लिहुन दिला. चला आता भारताची माफी मागा !

Pages