आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!
येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.
असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.
तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?
चला तर मग करा सुरुवात!
विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.
कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा
1. अज्ञातवासी
1. अज्ञातवासी
2.बेफिकीर
3. Ajay chavan
4.Onlynit
5.शालीदा
Ajun ahet aathven n sangen
Ajun ahet aathven n sangen
1. बेफिकीर 2. शाली
1. बेफिकीर
2. शाली
डॉ. सुरेश शिंदे यांना
डॉ. सुरेश शिंदे यांना भेटण्याची ओढ आहे.
अजून काही डॉक्टर्स आहेत. त्यातल्या एकाचा लेख सोशल मीडीयात व्हायरल झालेला. आता नाव (आयडी) आठवत नाही.
आश्चिग या आयडीलाही भेटायचे आहे.
काही लेखक जे भेटले आहेत त्यांची नावे इथे लिहीलेली नाहीत.
किल्ली तुम्ही भेट घडवून आणणार
किल्ली तुम्ही भेट घडवून आणणार आहात का आवडत्या लेखकबरोबर
दत्तात्रय साळुंके
दत्तात्रय साळुंके
शाली
मुग्धमानसी
अजय चव्हाण
द्वादशांगुला
सायुरी
पवनपरी
किल्ली
शशांक पुरंदरे
कृष्णा
कारवी
मृणालताई
सत्यजित
अजून खूप आहेत
बेफिकीर, जव्हेरगंज, चैतन्य
बेफिकीर, जव्हेरगंज, चैतन्य रासकर व पायस.
धन्यवाद पब्लिक मलाही आवडेल
धन्यवाद पब्लिक
मलाही आवडेल भेटायला. भेटूच जमेल तेव्हा. भारतात आलो की बहुतांश पुण्यात असतो, तेव्हा कळवेन.
कुमार१ : डॉक्टरांचे उपयुक्त
कुमार१ : डॉक्टरांचे उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेख. भेटून आरोग्यावर चर्चा करायला आवडेल.

शाम भागवत: अभ्यासपूर्ण लेखन. ज्ञानार्जनासाठी गप्पा मारायला आवडेल
बेफिकीर: लेखनावरून प्रतिभाशाली व्यक्तीमत्व वाटते. भेटायला आवडेल
ऋSSन्मेष: गरिबांच्या शाहरुखबद्दल लिहाल तेवढे कमी आहे...त्याच्या लिखाणाप्रमाणेच...भेटायला पाहिजे एकदा
द्वादशांगुला: लहान वयातील उत्तम प्रतिभाशाली व्यक्तित्व. भेटायला आवडेल पुढील लेखनासाठी आणि १२ वी साठी शुभेच्छा देण्यासाठी
चिनूक्स: उत्तम कॉमेडी लेखन. गप्पा मारायला आवडेल भेटून
राघोभरारी: सध्यातरी एकाच लेख दिसला...पण एकंदरीत वाटते अध्यात्माची आवड दिसते...मलाही आहे सो भेटून चर्चा करायला आवडेल
विद्या भुतकर: हलकेफुलके रोजच्या जीवनावरची लेखन. परंतु सध्या काही लिहीत नाहीत वाटतं. पण भेटायला आवडेल
बोकलत: हाहाहाहाहा...याला भेटायला आवडेल पण फक्त अमावास्येला रात्री आणि तेही कोकणात
कूटस्थ: साहेबांचा बिटकॉइन चा अभ्यास चांगला दिसतोय २-३ लेख वाचले...तेवढ्याच गुंतवणुकीच्या टिप्स घेता येतील भेटून
हेला: यांना भेटून जमल्यास यांच्या मनातून धर्मद्वेष, आणि जातीद्वेष काढून टाकायचा प्रयत्न करायला आवडेल. तरीही फरक पडला नाही तर फक्त 'गेट वेल सून' सांगण्यासाठी भेटायला आवडेल
बेफी, एक जंगी गटग ठरवा आता
बेफी, एक जंगी गटग ठरवा आता
मला पण भेटायचंय??
मी लेखिका नाहीये ओ. 
अजुन काही-
अजुन काही-
रीया
ऋन्मेष
बागेश्री (आता इथे येत नाही)
सेनापती
दाद बेफिकीर शाली अर्निका
दाद
बेफिकीर
शाली
अर्निका
सर्वांना खूप धन्यवाद
सर्वांना खूप धन्यवाद
मलाही भेटायचेच आहे
सस्मित - नक्की
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
मलाही आवडेल.
कोहंसोहं१०, प्रतिसाद विशेष आवडला !
पहात होतो कुणी माझ नाव लिहलय
पहात होतो कुणी माझ नाव लिहलय का ?
हर्पेन
हर्पेन
दाद
बेफिकीर
शाली
अर्निका
निमिता
निमिता
निमिता
बेफिकिर
नन्दिनि
शशान्क पुरन्दरे
रुन्मेश
mother warrior
मित
आणि अजुन बरेच
कोणालाच नाही....
कोणालाच नाही....
जालावरच्यापेक्षा प्रत्यक्षात माणसं खुप वेगळी असतात. सो नकोच ते.
बोकलतबोकलतबोकलतबोकलतबोकलतबोकल
बोकलत
बोकलत
बोकलत
बोकलत
बोकलत
बोकलत
बोकलत
बोकलत
बोकलत
बोकलत
बोकलत
जालावरच्यापेक्षा प्रत्यक्षात
जालावरच्यापेक्षा प्रत्यक्षात माणसं खुप वेगळी असतात>>>>>>>>+१११११
जालावरच्यापेक्षा प्रत्यक्षात
जालावरच्यापेक्षा प्रत्यक्षात माणसं खुप वेगळी असतात. सो नकोच ते. >>> जी हुकूम ! आदेशाप्रमाणे भेटीची इच्छा रद्द करण्यात येत आहे.
>> जालावरच्यापेक्षा
>> जालावरच्यापेक्षा प्रत्यक्षात माणसं खुप वेगळी असतात.
म्हणूनच "जाल" नाव दिले गेले असेल का?

ऋSSन्मेष: गरिबांच्या
ऋSSन्मेष: गरिबांच्या शाहरुखबद्दल लिहाल तेवढे कमी आहे...त्याच्या लिखाणाप्रमाणेच...भेटायला पाहिजे एकदा
>>>
अरे आंव ना फिरss
जालावरच्यापेक्षा प्रत्यक्षात
जालावरच्यापेक्षा प्रत्यक्षात माणसं खुप वेगळी असतात. सो नकोच ते.
>>
+७८६
तरीही आपण ईथल्या लोकांबद्दल चांगली वाईट मते बनवून बसतो
माझ्याही मनात हाच विचार आलेला. म्हणून माझीही ईथली लिस्ट शून्य
बहुतेक सर्वांनाच भेटायला
बहुतेक सर्वांनाच भेटायला आवडेल.
एका आयडीला भेटून माफी मागायची
एका आयडीला भेटून माफी मागायची आहे... (अधून मधून लेखक आणि एक उमदे टुकार कवी पण आहेत ते )
बिचारा एका फिमेल आयडीच्या जवळपास प्रेमात पडला होता...
ओझं आहे मनावर ते
ऋन्मेऽऽष
ऋन्मेऽऽष
दक्षिणा
बेफिकीर
रीया
विद्या भुतकर
अज्ञातवासी
कौतुक शिरोडकर
विशाल कुलकर्णी
कवठीचाफा
चैतन्य रासकर
स्वप्ना राज
कुमार१
कुमार१
नंदिनी
हर्पेन
चिमण
राफा
समीर गायकवाड
आणि
नितिनचंद्र , त्यांच्याकडून ज्योतिषविषयक मार्गदर्शन मिळाले आणि त्यामुळे खूप धीर मिळाला त्यामुळे एकदा प्रत्यक्ष भेटून धन्यवाद म्हणायच आहे
वरदा
वरदा
मी_अनु
दाद
टवणे सर
रायगड
अर्निका
भरत
बरं झालं धागा वर आला, माझं
बरं झालं धागा वर आला, माझं ह्या धाग्यावर लिहायचं राहूनच गेलं होतं.
मला प्रश्न पडलाय 'लेखक कोणास म्हणावे'
मायबोलीकरांनी मी जे काही लिहिले आहे त्याचे कायम कौतुकच केले आहे, उत्तेजनही दिले आहे आणि वर बर्याच जणांनी माझी लेखनशैली (?) चांगली आहे असेही लिहिलेले आढळते. तर त्या सर्व वाचकांचे आणि आताही ह्या धाग्यावर मला भेटण्याची इच्छा व्यक्त करणार्यांचे मनःपुर्वक आभार. भेटायला मी कधीही तयार आहे. पण.........
पण माझे नाव दाद, हायझेनबर्ग, नंदीनी, बेफिकिर, कौतुक शिरोडकर, कवठीचाफा, विशाल कुलकर्णी आणि अशा अनेक दिग्गजांच्या पंक्तीत घेतले जाते आहे म्हणून आणि त्यामुळे ह्या सर्वांना काय वाटत असेल याचा विचार करून बरं वाटत नाहीये.
मी बहुतकरून जे लिहितो ते वार्तांकन प्रकारचे असते, मी आपला जसे घडले तसे सांगावे तसे लिहितो; ते रंजक असावे असे वाटते पण लेखक म्हणवून घ्यायला पात्र ठरते का ते इथल्या जाणकारांनी आणि लेखकांनी सांगावे ही विनंती.
अवांतर - मला लहानपणी लेखक म्हणवून घ्यायची खूप हौस होती. मला आठवतंय शाळेत असताना मी एकट्यानेच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत एक हस्तलिखित तयार केलेलं आणि त्यावर लेखक आणि कवी- हर्षद पेंडसे असे लिहिलेले आणि त्यावरून घरचा आहेर मिळालेला. असं थातूर मातूर काही लिहिले की लगेच लेखक होत नाही लेखक म्हणवून घ्यायचे म्हणजे भाषेचा गाढा अभ्यास / विषयाचा व्यासंग करावा लागतो वगैरे वगैरे.
केवळ त्यामुळे असे नाही पण नंतर फुटलेल्या शिंगामुळे, उत्तम साहित्याच्या वाचनामुळे आणि स्वतःबद्दलच्या वाढीव अपेक्षांमुळे अजूनही मला स्वतःला लेखक म्हणवून घेता येत नाही.
(अर्थात तरीही बर्याच जणांनी माझे नाव त्यांना भेटावेसे वाटणार्या लेखकांच्या यादीत घातल्याने गुदगुल्या झाल्याच
)
तर मंडळी 'लेखक कोणास म्हणावे'
Pages