तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

Submitted by किल्ली on 28 May, 2019 - 03:32

आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!

येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्‍याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.

असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.

तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

चला तर मग करा सुरुवात!

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु
रश्मी..
Lina
NEILSAGAR
शशिकांत ओक
svalekar
हेमाली
किरण भालेकर
अमरिता
सुषमा ताई 11
मोक्षू
prajganesha
योकु

Bw

अमा
मामी
साजिरा
ट्युलिप
कचा
नीधप
अजून काही आठवले की..

बेफिकिर
कौतुक शिरोडकर
कवठीचाफा
विशाल कुलकर्णी

१. बेफिकीर
२. नंदिनी
३. सुप्रिया जाधव
४. धुंद रवी
५. फारेण्ड
६. मी_अनु
७. स्वप्ना राज
८. साजिरा
९. नीधप
१० दाद

1.अज्ञातवासी
2.बेफिकीर
3.किल्लीतै तुलापण भेटायचयं.
4.Onlynit
5.शालीदा
6.हर्पेनकाका
7.मार्गी
8.असु
9.पाषाणभेद
अजुन लिस्ट बरीच मोठी आहे,तुर्तास इतकीच. Happy अजुन एक नाव शितलताई. Happy

मन्या S
शाली
उर्मिला म्हात्रे
गूढ शुभांगी
एमी
@shraddha
भरत
Mi_anu
मेघा
रश्मी
कऊ (आता कोणत्या आय डी ने वावरते माहिती नाही)
Rajsmi
जव्हारगंज

अजून नावे आठवतील तसं लिहिन

मस्त धागा किल्ली!
मला भेटायला आवडेल असे लेखक-लेखिका
मी_अनु
बेफिकीर
कौतुक शिरोडकर
दाद
जागू ताई
शाली
टवणे सर
हायझेनबर्ग
फारएंड
स्वीट आणि स्वीटर टॉकर

अजून आठवतील तशी नावं लिहीन.

स्वप्ना राज, मी अनु, हायझेनबर्ग, कौतुक शिरोडकर, बेफिकीर, सुप्रिया जाधव, निशिकांत, मनीमोहोर, दाद, फूल, कुलू, शशांक पुरंदरे, फारएण्ड , शाली, धुंद रवी, चिमण, जागुताई, योकु, मुग्धमानसी, चैतन्य रासकर

हर्पेन
स्वीट टॉकर
वावे
अनया
टवणे सर
डोंगरवेडा
जिद्दु
साधना
Arnika
जागू-प्राजक्ता-...
संजय भावे
रोहित ..एक मावळा
निरु
मार्को पोलो
पल्ली
अतुल ठाकुर
अशोक.
आशुचँप
निमिष_सोनार
दिनेश.
वरदा
केदार
चिनूक्स
सारन्ग

दाद
मुग्धमानसी
बेफिकीर
शाली
स्वप्ना राज
रश्मीताई
हायझेनबर्ग
सुप्रिया जाधव
शशांक पुरंदरे
फारएण्ड
धुंद रवी
चिमण
अर्निका
जागुताई
किरणुद्दीन
चैतन्य रासकर

बेफिकीर
मनीमोहोर
स्वप्ना राज
चैतन्य रासकर
हर्पेन
फारएण्ड
किल्ली
चिमण
दिनेशदा
अजुन आठव्तील तसे

कधी भेटायचंय? Happy

स्वप्ना राज
मी अनु
हायझेनबर्ग
कौतुक शिरोडकर
बेफिकीर
दाद
कुमार१
फारएण्ड
शाली
धुंद रवी
चिमण
जागु
अतुल ठाकुर
चिनूक्स
अश्विनी के
कवठीचाफा
जव्हेरगंज
सोन्याबापू
रश्मी
हिरा
कुमार१

बेफिकिर
दिनेशदा
जव्हेरगंज
दाद
मनीमोहोर
शाली
जागू-प्राजक्ता-...

मानव पृथ्वीकर
मीरा..
भरत
जिद्दु
रश्मी..
सस्मित
व्यत्यय
Filmy
avdhut
विनीता झक्कास
शशिकांत ओक
आणि माझ्या भयकथांवर प्रेम करणारी सगळी मंडळी.

Mr pandit
ॠन्मेऽऽष
बेफिकिर
बिपिन सांगळे
मुग्धमानसी
सस्मित
ॲमी
धुंद रवी
चैतन्य रासकर
Mi_Anu

बेफीजी
समीर गायकवाड
अभिषेक नाईक (तुमचा अभिषेक)
विशाल कुलकर्णी
विनित धनावडे
विनिता माने (विनिता झक्कास)
मी अनुजी
शाली
अनंत्_यात्री
सुप्रिया जाधव
शशांक पुरंदरे

ही डोळ्यासमोर तात्काळ आलेली काही नावे. अजून बरीच वाढतील. Happy

जागूताई, शशांकदादा, मनीमोहर, दाद, विनीता झक्कास, दिनेशदादा, वावे, सुप्रिया जाधव, मुग्धमानसी, माउ, साधनाताई, किल्ली, मी अनू आणि खुप नावे आहेत.

बेफिकीर
Onlynit
दक्षिणा
अंजू
चैतन्य रासकर
स्वप्ना राज

मला वाचकांनी अजून लक्षात ठेवलेय ह्याचे सुखद आश्चर्य वाटले व आनंदही वाटला __/\__

कौतुक शिरोडकर, कवठीचाफा, विशाल, धुंद रवी, अतुल ठाकुर ही मंडळी आहेतच. Happy
दिनेशदा कुठेत माहीत नाही Sad

त्याच बरोबर..
शालीजी, मी_अनु, चिमण, ओन्लीनित, अमा, दाद, चैतन्य रासकर, समीर गायकवाड, बोकलत ह्यांना तर खासच भेटायला आवडेल.

मी चिंचवडमधे रहाते, कधी भेटायचे सांगा Happy

जागुताई
कौतुक शिरोडकर
विशाल कुलकर्णी
कवठीचाफा
शालीदा
बेफिकिर
जव्हेरगंज
मी_अनु
स्वप्ना राज
श्रद्धा
फारएण्ड
दाद
नंदिनी
सई केसकर
विद्या भुतकर
पायस
राफा
फुल
Arnika
मनीमोहर
Suresh shinde
साधना
भाऊ नमसकर
हायझेनबर्ग
कुलू
Onlynit
किल्ली तुला पण भेटायंचय
आणि दिनेशदा
अजून नाव पण आठवतील तशी लिहेन

बेफिकिर
कौतुक शिरोडकर
कवठीचाफा
विशाल कुलकर्णी

शाली
किल्ली
जवहेरगंज
अज्ञातवासीई

Pages