पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

साथ मिळाली तर विकास होणार ना? ह्या अविकसितांना कोण साथ देणार?>> एकीने साथ देऊन बघितलेही पण यांना जमले नाही.. म्हणुन मग यांना मैदान सोडुन पळावे लागले.. देशसेवेच्या नावाखाली.. Proud

देशाच्या संरक्षणविषयक माहिती अमेरिकेला कळतेच कशी? चौकीदार करतोय काय?

Submitted by मार्मिक गोडसे on 22 April, 2019 - 12:15 >>>

मोदींनीच टृम्पला सांगितले असेल कि आम्ही १२ क्षेपणास्त्रे तयार ठेवलीत. त्यात लपविण्यासारखं काहीच नाही.

त्यामानाने "विनामुकुटाचे राजपुत्र ऐन डोकलाम स्टॅंडऑफच्या वेळी स्वत: शंकर मेनन यांच्याबरोबर चर्चा करतात आणि मग चीनच्या राजदूताला गुपचूप जाऊन भेटतात. ती भेट कर्णोपकर्णी झाल्यावर राजपुत्रांचा पक्ष अशी भेट झालीच नव्हती असे सांगू लागतात नि मग चिनी दूतावासाने त्या भेटीचे फोटो प्रसिद्ध केले कि ते राजपुत्र आणि त्याचा पक्ष तोंडघशी पडतात !" हे जास्त गम्भीर आहे.

ट्रंपला का? इम्रानला का नाही सांगितले? चांगला दोस्तांना आहे ना?
Submitted by मार्मिक गोडसे on 22 April, 2019 - 19:59
<<<

तो ओला "फोक" सुकला असेल गोडश्या.
एक गोडश्या आडनावाचा माणूस कॉंग्रेसची चाटतोय हे पाहून कमाल वाटली.

ट्रंपला का? इम्रानला का नाही सांगितले? चांगला दोस्तांना आहे ना? >>>

कुणाला कधी काय नि कस सांगायचं ते पंतप्रधानांना चांगलं माहीत आहे. काळजी नसावी..

इंदिरांने कसं ना अमेरिकेला ना पाकिस्तानला कळवता पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले, तसं ५६ इंची छातीला करता नाही आले.

इंदिरांने कसं ना अमेरिकेला ना पाकिस्तानला कळवता पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले.

ते करताना bhartach किती नुकसान झाले .
ह्याचा हिशोब केला तर व्यवहार नुकसानीचा नाही दिवाळखोरी चा होता असे म्हणावे लागेल

इंदिरांने कसं ना अमेरिकेला ना पाकिस्तानला कळवता पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले, तसं ५६ इंची छातीला करता नाही आले. >>>

घेऊन या मग इंदिरा गांधींना आणि पंतप्रधानपदासाठी उभं करा...

नोटा बंदीने काय कमी नुकसान झाले का? हकनाक शेकडो लोक जीवानीशी गेले .
Submitted by मार्मिक गोडसे on 22 April, 2019 - 21:42 >>>

भाऊ काय रोज रोज एकच रडगाणं गाता? तुमचं स्वतःचं नक्की किती आणि काय नुकसान झालय ते तरी सांगा.

नोट बंदी मुळे सामान्य लोकांचे बिलकुल नुकसान झाले नाही .
जो काही थोडा त्रास झाला तो काही महिन्या चा होता .
काळाबाजार करणाऱ्या लोकांचं फक्त खूप मोठं नुकसान झाले ते भरून येण्यासारखे नाही
त्यांनाच सारखी notbandi आठवते.धसकाच घेतला आहे त्यांनी .

काळाबाजार करणाऱ्या लोकांचं फक्त खूप मोठं नुकसान झाले ते भरून येण्यासारखे नाही
कुठल्या विश्वात आहात तूम्ही? नोटाबंदी नंतरही काळा बाजार जोरात चालू आहे . उलट २००० च्या नोटेमुळे अधिक सोयीचे झाले आहे . सरकारलाही हेच हवे आहे , निवडणुका जिंकायला उपयोगी पडणार आहे हा पैसा . तुम्ही कोसो दूर आहात अशा व्यवहारापासून . मला खात्री आहे तुम्ही सतरंज्या उचलायचेही काम केलेले नसणार . आयटी सेलच्या नादी लागू नका , स्वतः बूड हलवा , समाजाच्या सर्व थरात प्रत्यक्ष फिरा, दुसऱ्यांचे प्रॉब्लेम बघायला शिका, आपण सुखी म्हणून जग सूखी अशा भ्रामक कल्पनेतून बाहेर या . आपले शहर म्हणजेच देश नव्हे, ग्रामीण भागातील समस्या समजून घ्या .

, दुसऱ्यांचे प्रॉब्लेम बघायला शिका, -- हे कधीच होणार नाही मार्मिक भौ... ह्यांना फक्त स्वत्चे कपोलकल्पित प्रॉब्लेम्स मोठे वाटतात. कश्मिर प्रश्न मोठा वाटतो, कुठल्या आतंकवाद्याचा न झालेला छ्ळ मोठा वाटतो. न झालेल्या संघोट्यांच्या हत्या मोठ्या वाटतात... पण खरे खुरे प्रॉब्लेम यांच्यासाठी कधीच अस्तित्वात नसतत. गरिब आहेत हे ह्यांना काँग्रेसवरच्या द्वेषापोटी मान्य करायचे असते पण नोटबंदीत त्यांना त्रास झाला हे मान्य नसते...

हेला, नोट्बन्दीत तुमचं स्वतःचं नक्की किती आणि काय नुकसान झालय ते तरी सांगा असा "प्रश्न" मी मार्मीक भाउना विचारला. तोच तुम्हाला विचारतोय... सान्गा काय त्रास झाला तो..

तुम्हाला सांगून काय फायदा? तुम्ही नुकसान भरपाई देणार आहात काय ? >>>

आता तुम्ही रोज रोज तेच तेच फिरवुन फिरवुन लिहिताय म्हणुन विचारल. सहनही होत नाही आणि सान्गताही येत नाही अस काहि असल तर नका सान्गु.

बाटला हाऊस एनकांऊटर मधे मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या मृत्युवर तात्कालिन कॉंग्रेस अध्यक्ष असलेल्या एका ईटालियन बाईला म्हणे रडू कोसळले होते. तीच गत दहशतवादी इशरत जहां एनकांऊटरची, या बाईला ठार केल्यावर देशातील पुरोगामी, विचारवंत, बुद्धीजीवी, उदारमतवादी व निधर्म्यांची तर रडून रडून हालात खराब झाली होती. या दोन्ही एनकांऊटरच्यावेळी कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना वरिल ह्याच बेरोजगार लोकांनी खलनायक ठरवून टाकले होते व आता त्याच पोलिसांचा मोठा पुळका आलाय !

पुलवामा मधे ४४ जवान शहीद झाले ते कोणाच्या हलगर्जीपणामुळे..? नेहरु, गांधी की फेकाड्या..?? आणि मुळात त्याबद्दल संघी, सनातनी, नथुरामी, भाजपेयींना खेद वाटतो का..??

खेद वाटला म्हणूच, हल्याच्या तेरा दिवसानंतर एअर स्ट्राईक केला दहशतवाद्यांवर. नालायक कॉग्रेसच्या सत्ताकाळात २६/११ सहित इतर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर कॉंग्रेस फॅमिलीचा घरगडी असलेले मौनमोहन सिंग यांनी काय वाकडे केले होते पाकड्यांचे ?

आपले ४० जवान शहीद झाले, पाकिस्तानचे किती जवान मारले त्या बदल्यात?

बरं ते अजमल कसाबला फासावर कोणी लटकवले..? काही आठवतंय का..?? की ब्रेनवॉश झाल्यामुळे सगळं पुसलं गेलंय..??

Pages