Submitted by DJ. on 13 December, 2018 - 09:45
लहाणपणी सर्वत्र चिमण्यांची चिव-चिव आणि कावळ्यांची काव-काव ऐकु यायची. कधितरी पोपट साद घालायचे. मैनाताई पण थुईथुई बागडताना दिसायच्या. पण या मराठमोळ्या पक्षांनी चिवचिवाट केला अथवा कावकाव केलं म्हणुन कधिही मस्तक उठले नाही.
हल्ली मात्र चिमण्या-कावळे-पोपट लांबुनच दर्शन देउन पसार होतात आणि अत्यंत घाणेरडी अशी परप्रांतीय कबुतरे कितीही हाकलली तरी त्रास द्यायला पुन्हा हजर होत आहेत. सोबत त्यांचे शेकडो सगे-सोयरे आणुन साफ-सफाईचे अगदी ३-१३ वाजवलेत.
गेल्या २-३ महिन्यांपासुन बिल्डिंगची डक्ट, बाल्कनी आणि खिडक्यांच्या ग्रिल्सवर कबुतरांनी उच्छाद मांडला आहे.
त्यांची पिसे, विष्ठा आणि सततची गुटर्रर्रर्र-गु यांमुळे अगदी हैराण झालो आहे.
कबुतरे कायमची हुसकावुन लावण्यासाठी, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांच्या त्रासातुन सुटका होण्यासाठी काय उपाययोजना करता येतील..?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गाईला खायला घालून पुण्य
गाईला खायला घालून पुण्य मिळणारे , गाईचा फोटो व्हॅटसपवर ठेवणारे कितीजण स्वतः गाय पाळतात ?
सत्यनारायण घाला सांगणारे
सत्यनारायण घाला सांगणारे कितीजण तो घालतात..?
मी तर कधी ऐकले नाही गुरुजी
मी तर कधी ऐकले नाही गुरुजी च्या घरी सत्यनारायण ची पूजा आहे आणि गाव जेवण आहे म्हणून.
कदाचित गुर्जी त्यांच्या
कदाचित गुर्जी त्यांच्या कबुतर्ड्यांना फुकट परंतू पष्टिक असा भरपूर शिधा खाऊ घालत असावेत त्यामुळे त्यांचा उत्कर्ष होत असावा..!
कबुतर आणि पारवे वेगळे
कबुतर आणि पारवे वेगळे
इतके दिवस पारव्यांना कबुतर्डे
इतके दिवस पारव्यांना कबुतर्डे समजून कबुतरांचा उद्धार सुरु तर नाही ना हो अजिंक्यराव..??
करेक्त्त .. धाग्याचे नाव
करेक्त्त .. धाग्याचे नाव बदलून पारव्यांच्या उच्छादाला आवर कसा घालावा..? असे करायचे का...
शक्य नाही ते आता
शक्य नाही ते आता
पारवा शब्द कोण वापरतो, किती
पारवा शब्द कोण वापरतो, किती जणांना माहीत असेल?
बाकीच्यांचे सोडा, त्या पारव्यांना स्वतःला तरी माहीत असेल का?
जा जा जा.. पारवा जा जा जा.. गाणे बोलून बघा.. ढिम्म हलणार नाही तो
दुकानात जाऊन कबुतरजाळीच्या ऐवजी पारवाजाळी आहे का विचारून बघा.. आयुष्यभर या दुकानातून त्या दुकानात फिरतच राहाल..
कंडक्टरला एक पारवाखान्याची तिकीट द्या म्हणा.. घंटी वाजवून तिथूनच बसमधून उतरवेल तुम्हाला..
मोराल ऑफ द स्टोरी - कबुतर हा शब्द वापरूनच चर्चा करणे उत्तम !
पारवाळ घुमतय कसं
पारवाळ घुमतय कसं https://youtu.be/updxDhercmY
असे गाणे आहे
हे एक सापडले https://youtu.be/xjTdkCcGtAI एक पारवा मनामधी
एकंदर पारवा हे जनावर लावणीवाल्यांचं आवडतं दिसतंय
पार ssss वा.......
पार ssss वा.......
वाऱ्यावर भिरभिर भिर गारवा...
प्रिये...
नभात तू जसा काजवा...
मी इथे लिहिलेलं वाचलं वाटतं
मी इथे लिहिलेलं वाचलं वाटतं कबुतरांनी. आज सकाळपासून घरात घुसू लागलीत. पंख्यावर नाहीतर माळ्यावर जाऊन बसतात.
इथे मळभ आहे त्यामुळे सीडी त्यांना घाबरवत नाहीए.
जा जा जा.. पारवा जा जा जा..
जा जा जा.. पारवा जा जा जा.. गाणे बोलून बघा.. ढिम्म हलणार नाही तो
>>> कारण त्या गाण्यात कबुतर आहे पारवा नाही...
Dj त्यांना झोडपतात म्हणून
Dj त्यांना झोडपतात म्हणून कबुतर त्यांना घाबरत असणार. खिडकीजवळ dj चा फोटो लावला तर फरक पडू शकतो.
(No subject)
कुत्रा कोल्हा लांडगा
कुत्रा कोल्हा लांडगा
कबूतर पारवा कवडा
कुत्रा कोल्हा लांडगा>> योग्य
कुत्रा कोल्हा लांडगा>> योग्य क्रम लावा..!
कारण त्या गाण्यात कबुतर आहे
कारण त्या गाण्यात कबुतर आहे पारवा नाही..
>>>>
अहो त्या गाण्यात असेल कबूतर .. मी म्हणतोय तुमच्या दारात येणाऱ्या पारव्याला पारवा म्हणून हाक मारा. बघा तो ओ देतो का..
कबूतर पारवा कवडा >>> अरे आता
कबूतर पारवा कवडा >>> अरे आता हे कवडा काय आहे? अजून एक प्रकार अजून एक रूप आहे का ?
मी इथे लिहिलेलं वाचलं वाटतं
मी इथे लिहिलेलं वाचलं वाटतं कबुतरांनी.
>>>>
शक्य आहे हे.. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या माणसांचे निरोप पोहोचवून उत्सुकतेपोटी ही माणसे एवढे त्यात लिहितात तरी काय हे बघायला कबुतरे वाचायला शिकली असावीत..
सन आउटेज संपल्यावर सीडी काम
सन आउटेज संपल्यावर सीडी काम करू लागल्या.
नंतर त्यांना समजेल ह्याला
नंतर त्यांना समजेल ह्याला भिन्याचे काही कारण नाही मग सीडी वर बसून च संडास करतील.
सीडीच्या कडांनाला मिरची पेस्ट
सीडीच्या कडांना मिरची पेस्ट लाऊन ठेवा... बघु कशी बसतात ते.
CD रिकामी ठेवण्याऐवजी हां
CD रिकामी ठेवण्याऐवजी हा वीडियो लावून ठेवा
मी म्हणतोय तुमच्या दारात
मी म्हणतोय तुमच्या दारात येणाऱ्या पारव्याला पारवा म्हणून हाक मारा. बघा तो ओ देतो का..>>> त्याला कबूतर म्हणुन किंबहुना काहिहि नावाने हाक मारल्यास तो ओ देतो काय?\उगाच कायच्या काय लॉजिक
दिसला घरात जी काठी घेवून
दिसला घरात की काठी घेवून झोडपा आणि मेल्यावर जे पुण्य कमवत आहेत अन्न देवून स्वतः ल दानी समजत आहेत खर तर ( देशाच्या संपत्ति चे चोरी करणारे महाभाग) ह्यांच्या घरात मेलेल्या कबुतर ना टाका.
हा उपाय १०० टक्के लागू पडेल
सूड... दुर्गे सूड....
सूड... दुर्गे सूड....
त्याला कबूतर म्हणुन किंबहुना
त्याला कबूतर म्हणुन किंबहुना काहिहि नावाने हाक मारल्यास तो ओ देतो काय?\उगाच कायच्या काय लॉजिक
>>>>>
का नाही?
जुन्या बिल्डींमध्ये आमच्या शेजारी सूझी नावाची कुत्री राहायची. तिला सूझी कम म्हटले की यायची माझ्याकडे. जनावरांना माणसांची भाषा कळते. माणसांनाच जनावरांची कळत नाही. वा समजून घ्यायची नसते म्हणू शकतो. कारण आपण तर माणूस ना. आपल्याला काय गरज.. एक अहंकार नाही म्हटले तरी असतोच आपल्यात..
रुन्म्या,
आता लय बिल झालं तुझं. काय च्या काय बरळू नकोस लेका. आवर आता.
नायतर माझ्या गल्लीतल्या कुत्र्याचं नाव कबूतर, अन कबूतराचं रुन्म्या ठेवून चांगला बदडून काढीन आता.
बघू माणसाची भाषा कळते का तुला ते.
(No subject)
Pages