तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन प्रोमो पाहिलात......अरे देवा,केड्या किस जुल्म की सजा दे रहा है
बेबीचे पालक कर्जतच्या देवळात जातात.त्यांना कळत की बेबी आणि बाबा पण येणार आहेत.मग ते लवकर बाहेर पडायला लागतात,तेवढ्यात पुजारी येऊन महाप्रसाद घेऊन जा अस सांगतो ,बेबी देवळाचँया पायर्यांजवळ बसलेल्या भिकार्यांना प्रसाद वाटत असते,बाबा निमकर तिथेच चेहरा झाकून बसतात,पुष्पा झाडामागे लपते,पण बेबी बाबांना बघेल म्हणून बाबांकडे चादर फेकते आणि बाबा निमकर चादर गुंडाळून बसतात.बेबी त्यांच्या जवळ येते आणि म्हणते"बाबा"
खरतर,हा करुण प्रसंग म्हणून केड्याने घातला आहे,पण मला लई म्हणजे लईच हसायला आल.
निमकर नटसम्राट नटसम्राट खेळणार बहुतेक
पण काहीही असो,सरंजाम्याने निमकरांना रस्त्यावर मात्र आणल.

नवीन प्रोमो पाहिलात..... आ व रा !!! Biggrin
खरंच प्रश्न पडतो की या आणि असल्या मालिकांमधल्या कलाकारांकडून काहीतरी बॉन्ड वगैरे लिहून घेतात का, की मालिका अध्यात मध्यात सोडायची नाही वगैरे, आम्ही काहीही आणि कितीही आचरटपणा दाखवला तरी ??

मि कधिचि हि सिरियल बघत नहिये. सुरुवतिल थोद एन्जोय करु म्हनुन बघितल पन आता सगल दोक्यवरुन जयल लगलय.
या केद्यल भर चौकात फतके दिले पहिजेत

काय फालतू प्रोमो.. काय दाखवायचं आहे यातून ? गरीब लोक वेडे असतात म्हणून ?.. ईशाच्या बाबांच काम करणारा चांगला कलाकार वाया घालवला आहे.. तो माणूस आता वेडा वाटायला लागलाय..

अशोककुमारच्या जुन्या 'आशिर्वाद' सिनेमातल्या प्रसंगाची कॉपी केलीय केड्याने.
सगळे इकडुन तिकडुन उसनवार घेतलेले प्रसंग

ईशा चा 2 मिन आईसाहेबांशी बोलतानाचा व्हाईट टॉप ब्लु घागरा ऑरेंज ओढणी ड्रेस पहिला का कोणी.. काहीही वाटत होतं बघायला

ईशा चा 2 मिन आईसाहेबांशी बोलतानाचा व्हाईट टॉप ब्लु घागरा ऑरेंज ओढणी ड्रेस पहिला का कोणी.. काहीही वाटत होतं बघायला>>>
हो!! भयाण प्रकरण होतं तो ड्रेस म्हणजे

कालचा भाग काssss हीहीsss होता अक्षरशः !!
ईशा चा 2 मिन आईसाहेबांशी बोलतानाचा व्हाईट टॉप ब्लु घागरा ऑरेंज ओढणी ड्रेस पहिला का कोणी.. काहीही वाटत होतं बघायला>>>
हो!! भयाण प्रकरण होतं तो ड्रेस म्हणजे>>+++++१११११ अगदीच ! काय होती ती स्टाईल??!! अतिशय भयानक !!
सासरी येऊन ३ दिवस नाही झाले तर हि चालली लगेच गाडी पाठवायला आई बाबाना ?!टॅक्सी ठीके (नंतर विचारलं तिने )
आणि हळदकुंकवासाठी नवीन साडी सकाळपासून नेसून बसली का हि बाई ? सकाळी सुभा जाताना नेसली ह. कुं . संध्याकाळी असतं ना ? साधारण ४ नंतर ? दिवसभर हि साडी नेसून बसलेली का ?कि सुभा ऑफिस ला दुपारी ४ ला गेला ?

घागरा ब्लु होता का??? मला हिरवा वाटला...
म्हटले प्रजासत्ताक दिवस साजरा कर्ताहेत.

कालचा एपी बघीतला, खरेतर दिसला...

ईशाच्या आईबाबांना खरेच वेड्यात् काढलेय या लोकांनी

ईशा चा 2 मिन आईसाहेबांशी बोलतानाचा व्हाईट टॉप ब्लु घागरा ऑरेंज ओढणी ड्रेस पहिला का कोणी.. काहीही वाटत होतं बघायला>>> >>>>>>>>+++++++ ११११११११

अस वाटतय की लग्नानन्तर हि फक्त एकाच रन्गाचे कपडे घालणार आहे - ऑरेन्ज.

परवा जालिन्दरला बघितल्यावर कैच्याके आजारी पडली. दुसर्या दिवशी तर जालिन्दरला कम्प्लीटली विसरुन गेली. विस डॉक्टरला ईशाच्या कापलेल्या बोटाविषयी सिरियसली विचारत होता. Lol

खरंच प्रश्न पडतो की या आणि असल्या मालिकांमधल्या कलाकारांकडून काहीतरी बॉन्ड वगैरे लिहून घेतात का, की मालिका अध्यात मध्यात सोडायची नाही वगैरे, आम्ही काहीही आणि कितीही आचरटपणा दाखवला तरी ?? >>>>>> अस जर असत तर जुनी शनाया अशी मध्येच मानबा सोडून गेली नसती.

केकताची कही किसी रोज सिरीयल होती. तशी असेल का स्टोरी असं मला वाटतंय. >>>>>>>> त्यात तर नायिकेने प्लास्टिक सर्जरी केली होती ना. मग शितूला २० वर्षाची दाखवावी लागेल.

मि कधिचि हि सिरियल बघत नहिये. सुरुवतिल थोद एन्जोय करु म्हनुन बघितल पन आता सगल दोक्यवरुन जयल लगलय.
या केद्यल भर चौकात फतके दिले पहिजेत >>>>>>> अज्ञातवासी , तुम्ही दक्षिणाच्या वळणावर जात आहात. Biggrin

ते निमकर काय बँग खुर्ची की सोफ्याखाली ठेवतात. >>>>>>> घर विकल त्याचे पैसे आहेत हे. ती बॅग सोफ्याखाली ठेवण्यापेक्षा सरळ विसला ऑफिसमध्ये जाऊन दयायची ना.

पण आज विस बेबीने राजनंदिनी हे नाव घेतल्यावर घाबरला >>>>>>>>>> ईशाने ते मुद्दामहून घेतलय अस वाटतय. बादवे ते पॅकेट न उघडता ईशा आईसाहेबान्ना 'फार सुन्दर आहे ही साडी' म्हणाली हे कोणाच्या लक्षात आल का?

आणि अगोदर क्ष्णाक्षणाला विक्रांत सरांना ऑफिसमध्ये फोन करणार्या ईशाईला आता फोन करण्याचे सुचणार नाही . >>>>>>>> फोन केला तरी सान्गणार थोडीच. निमकरान्नी तिला आणि अख्खया चाळीला ' ईशा आणि विसला काहीही न सान्गण्याची शपथ' दिली आहे.

मग मालिकेतला मेन संघर्ष संपून मालिकाच संपेल.
ह्यात इशा कोणाचे देणे ठेवणार नाही आणि इतरही बरेच संदर्भ आणि प्रश्न अनुत्तरित राहून मालिका संपेल. >>>>>>>> मग ती उत्तरे मिळवण्यासाठी राखेचा सारख तुपारे २ काढतील. त्यात सगळया पात्रान्चे फ्लॅशबॅक्स, लहानपण, भूतकाळ दाखवतील.

and isha father has no knowledge of bank loan etc reverse mortgage etc. tjsb bank could have sponsored it . there was no need at all to outright sell rhe house. without paperwork. he must have lost the shop in similar impulsive manner. this family acts on the first option whatever it may be. fall in love with first boss. no money sell basic assets. wife should not work because i will provide. and how!!!

आणि मुळात दुकान आहे ना मालकीचं ? मागे ते कोणाकडून तरी सोडवून घेतलं होतं .. ते टाकायचं ना विकून ?

वा वा, खुप आयडीयाझ मिळाल्या इथे, आता सगळ्यांची भेळ करतो आणि पाणी घालून मालिकेमध्ये दाखवतो

स्क्रिप्टः
ईशा: काय हो सर .................
वि सः मीसेस सरंजामे,...............................

vi sa says 50s dialogues. jashi adnya ranisarkaranchi!!!

यात एक गोष्ट राहूनच गेली,बेबीनी जी काय ती परीक्षा दिली होती,त्यिचा रिझल्ट लागलाच नाही.म्हणजे अजूनही बेबी अंडरग्रँजुएटच आहे.
आता ती स्वतःची नसलेली अक्कल खरच पाझळते आहे,आई बाबा आले नाहीत म्हणून बावळटासारखी येरझार्या घालत होती ,मग आईसाहेबांना जाऊन सांगितल,मग त्यांनी तिला तिच्याकडच्या भ्रमणध्वनीची आठवण करून दिली,आणि मग हिने फोन केला.तोपर्यं येड नुसतच फोन घेऊन फिरत होत.

आणि मग हिने फोन केला.तोपर्यं येड नुसतच फोन घेऊन फिरत होत. >>> कधी कधी नाहीच सुचतं गडबडीत ( मी सामान्य माणसांचं बोलतेय, बेबीच काय मला माहीत नाही हं )

Pages