Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि नर्स मागे लॅम्प , फुलदाणी
आणि नर्स मागे लॅम्प , फुलदाणी बघत बसली होती
तरी मराठी सिरीज ची मजल
तरी मराठी सिरीज ची मजल गालापर्यंतच दिसते >> त्या इशाबरोबर नवपरीणीत जोडप्याचा रोमान्स करायचा म्हणजे सुबोधचं टेन्शन वाढायचं ... त्यापेक्षा "एक पापा रोज" नं तोडपाणी केलंय बहुतेक.
आता इशाचे आई-बाबा
आता इशाचे आई-बाबा हळदीकुंकवाला येतील आणि इथेच राहतील किंवा आधी ते हळदीकुंकवाला येताना गार्ड्सकडून पुरेशी ओळख सिद्ध न करू शकल्याने आणि विसने बाॅडीगार्ड्स बदलल्याने हाकलले जातील. मग तसेही घर विकल्याने घरी न जाता कर्जतच्या रस्त्यावरून जातांना विसला गाडीतून दिसतील. मग विस त्यांना आपल्याकडेच ठेवून घेईन.
मग इशा नाही का विसने सांगितले की आपली रुम वर नाही तर खाली आहे तरी दुसऱ्या दिवशी ती अख्खा जिना चढून वर जाऊन तिची रूम शोधत असते तशीच तिची आई पण चुकून राजनंदिनीच्या रुममध्ये जाईल.
हे काम इशाच्या आईला करावेच लागेल, पर्याय नाही कारण दुसरे कोणीच हे काम करू शकत नाही.
राजनंदिनी तिकडे जिवंत असते हे जालिंदरला कालांतराने कळेलच मग तो विसच्या जिवाच्या मागे लागणे सोडून देईल.
मग मालिकेतला मेन संघर्ष संपून मालिकाच संपेल.
ह्यात इशा कोणाचे देणे ठेवणार नाही आणि इतरही बरेच संदर्भ आणि प्रश्न अनुत्तरित राहून मालिका संपेल.
विस डेस्परेटली मालिका संपायची वाट पाहत आहे कारण तो दुसरे कुठलेही काम सध्या घेत नाहिये आणि त्याला आता नाटकाची आॅफर आल्या कारणांमुळे मालिकेला वेळ देऊ शकणार नाही. त्याआधी त्याला फीट व्हायचे आहे
लेखकाला आता आवरते घ्यायलाच लागेल.
सही आहे भगवती
सही आहे भगवती
आणि अगोदर क्ष्णाक्षणाला विक्रांत सरांना ऑफिसमध्ये फोन करणार्या ईशाईला आता फोन करण्याचे सुचणार नाही .
तोंडात पदराचा बोळा कोंबून , मोठे डोळे करून रडणारी ईशाई आणि हात जोडून , दीनवाणे दिसणारे ईबाबा एक्दम डोळ्यासमोर आले.
ती डॉक पण मिळाला बाई एकदाचा
ती डॉक पण मिळाला बाई एकदाचा चान्स सुभा सोबत काम करायचा ह्या खुशीत होती >>>>> कशात हो ती का आधी ... कुठे तरी पाहिल्या सारख वाटत आहे...
पण आज विस बेबीने राजनंदिनी हे नाव घेतल्यावर घाबरला.. ki tumhee laksha ch det nahee ahe >>>>> ह्या वेळच्या सुभा expressions वरुन तर अस वाट त आहे राजनंदीनी जिवंत आहे...
NO! गेम ऑफ थ्रोन्स बंद करावी
NO! गेम ऑफ थ्रोन्स बंद करावी की तुपारे यात जर नासा वगैरेंनी जागतिक व्हॉट्सअॅप पोल घेतला तर तुपारे चालू ठेवावी हेच आपले मत असेल, आणि पुन्हा मी "हे जमेल तितक्या लोकांबरोबर शेअर करा" असा संदेशही देइन.
>>>
आधी ते हळदीकुंकवाला येताना
आधी ते हळदीकुंकवाला येताना गार्ड्सकडून पुरेशी ओळख सिद्ध न करू शकल्याने आणि विसने बाॅडीगार्ड्स बदलल्याने हाकलले जातील. मग तसेही घर विकल्याने घरी न जाता कर्जतच्या रस्त्यावरून जातांना विसला गाडीतून दिसतील. मग विस त्यांना आपल्याकडेच ठेवून घेईन. >>> मला पण असेच वाटले
नशीब भावेंना जाणवलं
नशीब भावेंना जाणवलं तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे.. बाय द वे सुभाचा कालचा शर्ट छान होता डार्क ब्लू..
करून एकमेकांकडे बघत राहू..
सध्या मालिकेत नक्की काय दाखवायचं आहे हे नक्की झालं नसल्याने काहीही दाखवत निघाले आहेत.. एकदा स्टोरी ठरली की मग दाखवतील कदाचित..
त्यातूनही सुभा मधेच सोडून गेला सिरिअल, तर मग सीरिअल भर पेरुन ठेवलेले गहन प्रश्न एका दिवसात सोडवून सिरिअल संपून टाकतील.. आणि आपण
समजा बालविवाह कायद्याखाली विस
समजा बालविवाह कायद्याखाली विस ला अटक झाली असे दाखवले तर कसली धमाल येईल ना?
इशाबाळ त्याला तुरुंगात डबा द्यायला जाईल
सररररर तुम्ही काळजी करू नका, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही असले काही करूच शकणार नाही
त्या भाबडीला काय कल्पना तिच्याच मुळे तो तुरुंगात गेलाय
काल जेव्हा इशा सर्रर्रर्र
काल जेव्हा इशा सर्रर्रर्र तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये म्हणत होती तेव्हा खरं तर तिचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तोच जास्त छान दिसत होता निळ्या शर्टात.
काल जेव्हा इशा सर्रर्रर्र
काल जेव्हा इशा सर्रर्रर्र तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये म्हणत होती तेव्हा खरं तर तिचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तोच जास्त छान दिसत होता निळ्या शर्टात. >>>>> +१ए११११११११११ त्याच्या आधी च्या सिन मध्ये पण छान दिसत होता...
हो बऱ्याच दिवसातून कोणी हिरो
हो बऱ्याच दिवसातून कोणी हिरो टाईप आवडलय...
हो बऱ्याच दिवसातून कोणी हिरो
हो बऱ्याच दिवसातून कोणी हिरो टाईप आवडलय... >>>>लास्ट विक मध्ये एका new18 lokmat interview madhye तो म्हणला होता... एक हिरो टाईप नसलेल्या माझ्या सारख्या माणसा वर लोक ईतक भर भरुन प्रेम देत आहेत tyaachaa mala kharach khup anand ahe
अरे,जावयाला आवडतात म्हणून
अरे,जावयाला आवडतात म्हणून पोळीचे लाडू असे मुलीच्या लग्नानंतर तिच्या पहिल्या हळदीकुंकवाला सासरी जाणार्या आईने सगळ्यांसमोर मुलीच्या सासूला देण्याची दळभद्री कल्पना दाखवताना केड्या तुला काहीच कस वाटत नाही.?
ते निमकर काय बँग खुर्ची की सोफ्याखाली ठेवतात.सगळा सावळा गोंधळच आहे
आणि आश्चर्य म्हणजे त्या जोगवा बाईने येणार्या संकटाची चाहूल दिली आणि पारावरच्या देवीला जाऊन ये अस सांगितल तरी बेबीचा चेहरा तसाच ढिम्म.काही भावच नाहीत.बर त्यानंतर ती सासू पण काहीच रिअँक्शन नाही.अगदीच नीरस.
कानाला खडा. उद्यापासून तुपारे
कानाला खडा. उद्यापासून तुपारे बघण बंद. काहीच ताळमेळ नाही आहे... कोणाचं काय तर कोणाचं काय. जोगतीण संकटाची चाहूल देतेय तर ईशाला आई बाबा का नाही आले ह्याचं टेंशन. मला ओरडून सांगावसं वाटलं कर्जत फास्ट मिळाली नसेल त्यांना. बर आईबाबा तर अजूनच वाह्यात... 2 रुपये बडी चीज है म्हणणारे लाखो रुपयांची बॅग अशी ईतक्या मोठया घरात बेवारस सारखी ठेवतात. अरे जरी सिरियल बघताना logic बाजूला ठेवायचं म्हंटल तरी काही मर्यादा आहे की नाही. आणि संक्रांतीच्या हळदीकुंकवाला पोळीचा लाडू घेऊन जाणार्या आईला साष्टांग नमस्कार.
>>>कानाला खडा.
>>>कानाला खडा.
मला वाटलं ह्या प्रोग्रम मध्ये राखी सावंत येणार ंहणुन की काय..
आश्चर्य म्हणजे त्या जोगवा
आश्चर्य म्हणजे त्या जोगवा बाईने येणार्या संकटाची चाहूल दिली आणि पारावरच्या देवीला जाऊन ये अस सांगितल तरी बेबीचा चेहरा तसाच ढिम्म.काही भावच नाहीत.बर त्यानंतर ती सासू पण काहीच रिअँक्शन नाही.अगदीच नीरस.>> +१ म्हणजे जोगतिण आली , ओट्या बिट्या झाल्या सन्कटाचे म्युझिक वाजले तिचा डायलॉग परफेक्ट टयमिन्गला बोलली पण बाळाला रडणे आणी लाजणे या दोनच रिअॅक्शन येत असल्याने बाळ मक्ख, आइसाहेबाना पण बाळाची लागण झाल्याने त्याही चेहर्यावरचे मार्दव भाव न बदलु देता त्याही मक्ख.
विसला पण मायराची लागण झाल्याने काळजिवाहु फोनमधे नुसताच ओरडा ...
लग्नान्तर लेकिच्या घरी पहिल्यादा जाताना कुणि पोळीचा लाडु नेइल का???? केड्याचे लॉजिक भकन्स! गरिबातली गरिब व्यक्ती सुद्धा आपापाल्या एपतिप्रमाणे काही गोडा=धोडाचे नेते...
अरे मुलीचं लग्न झाल्यावर
अरे मुलीचं लग्न झाल्यावर दुसर्या दिवशी ते काकण (हातात बांधलेलं हळकुंडं) सोडायला माहेरी येतात ना? इकडे असं काहीच नाही वाटतं. ईबाळ लगेच विसरलं का माहेर?
विस तर लग्न म्हणजे एक महत्वाची मिटींग /कॉन्फरन्स पार पडली आता रूटीन कामाला लागू असं म्हणून ऑफिसला जायला लागला.
पण बाळाला रडणे आणी लाजणे या
पण बाळाला रडणे आणी लाजणे या दोनच रिअॅक्शन येत असल्याने बाळ मक्ख >>>
लग्नान्तर लेकिच्या घरी पहिल्यादा जाताना कुणि पोळीचा लाडु नेइल का???? केड्याचे लॉजिक भकन्स! गरिबातली गरिब व्यक्ती सुद्धा आपापाल्या एपतिप्रमाणे काही गोडा=धोडाचे नेते... >>. टोटली.
पोळीच्या लाडू वरून
पोळीच्या लाडू वरून आईसाहेबांनी लगेच त्या बायकांना शिकवण दिली. नशीब ईबाळाने सुदाम्याच्या पोह्यांची गोष्ट नाही सांगितली.
बर आईबाबा तर अजूनच वाह्यात... 2 रुपये बडी चीज है म्हणणारे लाखो रुपयांची बॅग अशी ईतक्या मोठया घरात बेवारस सारखी ठेवतात. >>> अगदी. कोणीतरी ती बँग परस्पर आपल्या घरी न्यावी आणि कोणाला त्याबद्दल काहीच कळू नये. मग ईपालक मानाने रस्त्यावर बोंबलत फिरतील. नको म्हटले तरी असे वाईट विचार मनात येतात. निमकर मानी नाहीच पण मूर्ख नक्कीच वाटतात.
एकतर निमकर आणी सरजामे याची
एकतर निमकर आणी सरजामे याची आर्थिक तफावत बघता सरजामेचा सगळा शोऑफ आगाउपणाच होता त्यातही विक्याच दुसर लग्न होत हे , विक्याच आधी लग्न झालय हे काय त्याच्या बिझनेस मधल्या कुणाला महित नाही की काय अर्थात जेमेतेम ४० -५० लोक असलेल्या लग्नाला कसला करोडोचा खर्च येइल्?पत्रिकेच बळच होत...
निमकरानी जो काय खर्च करायचा ठरवला होता लग्नासाठी तेवढाच शेअर द्यायचा ना? राहत घर विकण याला शुद्ध गाढवपणा म्हणतात.
लग्नान्तर लेकिच्या घरी
लग्नान्तर लेकिच्या घरी पहिल्यादा जाताना कुणि पोळीचा लाडु नेइल का???? केड्याचे लॉजिक भकन्स! गरिबातली गरिब व्यक्ती सुद्धा आपापाल्या एपतिप्रमाणे काही गोडा=धोडाचे नेते... >> मग गोडाचेच लाडू होते हो. मग शिळ्या पोळीचे का असेनात.
कालच्या भागात ते जगप्रसिद्ध
कालच्या भागात ते जगप्रसिद्ध पोळीचे लाडू परत आले, त्यावर हळदीकूंकवाला जमलेल्या तमाम दोन बायकां मधल्या एका सुबक ठेंगणीने प्रेक्षकांच्या मनातलं बोलून दाखवलं. मी म्हणतो, इनमीन दोन माणसांसाठी एव्हढ्या पोळ्या कराव्याच कशाला की पोरीच्या सासरी त्याचे डबाभर लाडू करुन नेण्याची वेळ यावी दुसर्या दिवशी !!
येणार्या भागात काय वाढून ठेवलं असणार याची पुसटशी शंका मनात आली.
सॉन्याने ऑर्डर केलेल्या आणि उरलेल्या खाद्यपदार्थांपासून चि.सौ.कां नवनिर्मिती ची शिखरं गाठणार.. जसं
१. शिळ्या पिझ्झ्याचा फोडणीचा चिवडा.. यम्म !
२. शिळ्या पास्त्याचे कटलेट्स आणि थालीपीठ.. यम्म यम्म !
३. शिळ्या बर्गरच्या गोळ्यांची आमटी, बर्गर बनचा फोडणीचा चिवडा आणि पाउच मधल्या सॉसचं टोमॅटो सूप... यम्म यम्म यम्म !
या सर्व पदार्थांचा जेवणाच्या टेबलावरचा सरंजाम पाहता, सरंजामे काका बाष्पगदगदीत होऊन तिला टोमेटो सूप इतकाच गोड गोड पापा देणार, आणि तिची रवानगी लगेचच 'आम्ही साsssरे खवय्ये' करणार. चाळीत ऑलरेडी वर्ल्ड फेमस झालेली चि.सौ.कां 'जगात भारी' म्हणून फेमस होणार. सरंजामे काकांच्या केसांच्या ग्रे शेड्स प्रमाणेच हळूहळू त्यांचे चॅरेक्टर पण ग्रे होऊ लागणार. ते चि.सौ.कां ला हाडतूड करु लागणार. पाककलानिपुण चि.सौ.कां राधिका मसालेशी टाय अप करुन दोघी जणी आपापल्या नवर्यांना धडा शिकवणार आणि...
आणि काही नाही.. हे असलंच काहीतरी अनंत काळापर्यंत चालू राहणार !
मित............सगळ्या रेसिपी.
मित............सगळ्या रेसिपी...+++++++11111111+++++++
आईसाहेब दिसल्या की नमस्कार,
आईसाहेब दिसल्या की नमस्कार, ईशा दिसली की पापा. थोरांस नमस्कार लहानांस पापा. हाकानाका.
थोरांस नमस्कार लहानांस पापा.
थोरांस नमस्कार लहानांस पापा. >>>>> हेहेहेहे !!
निमकर म्हणे तीर्थयात्रेला
निमकर म्हणे तीर्थयात्रेला निघालेत, मला एक नाहि कळलं इशाला कळणार नाही घर विकल्याचं कधीच ? ती काय चंद्रावर रहायला गेल्ये की कधी कध्धी माहेरी येणार नाही, फोन करुन शेजारी किमान रुपालीशी बोलणार नाही. बिन्डोक केड्या !!
मालिकांमधे प्रेक्शकांना
मालिकांमधे प्रेक्शकांना हनीमुन झाल्याचा काही ना काही सिग्नल देतात .. म्हणजे प्रेक्शक पण निवांत की चला येवढं जगाशी लढा वगैरे देउन लग्न झाल आणि सगळं सुरळीत पार पडलं.. इथे तसा सिग्नल अजुन नाही दिलाय.. मग काय समजावे?
फोन करुन शेजारी किमान
फोन करुन शेजारी किमान रुपालीशी बोलणार नाही. बिन्डोक केड्या !!
>>>>>>>>>>>>>>
ते तर आहेच .. त्यामुळेच तिला अज्जिबात माहेरी पाठवायच/ जायच असं काही बोलत नाहियेत..
आईसाहेब दिसल्या की नमस्कार,
आईसाहेब दिसल्या की नमस्कार, ईशा दिसली की पापा. थोरांस नमस्कार लहानांस पापा. हाकानाका.>>>>>:D
Pages