Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नमस्कार मानक, कसे आहात?
नमस्कार मानव, कसे आहात?

मी मजेत कृष्णा, फोन करा वेळ
मी मजेत कृष्णा, फोन करा वेळ मिळेल तेव्हा.
येस, सुमुक्ताचे बरोबर आहे. हे
येस, सुमुक्ताचे बरोबर आहे. हे गाणे तैमूर आणि रणबीर ने रिमेक करावे अशी माझी सुप्त इच्छा आहे. मामा- भाचा दोघे नट हा योग फार येत नाही इंडस्ट्रीत... (वाटल्यास निताराला म्हणजे डिंपलच्या नातीला घ्यावं त्या गाण्यात गेष्ट अपियरंस!)
मग आता लगे हाथ आतोबा-भाचा गाणे ही सांगा.... हे ही फार नाहीत त्यामुळे अगदी सख्खी आत्या नसली तरी चालेल...
किशोर कुमार आणि बप्पी लाहिरी.
किशोर कुमार आणि बप्पी लाहिरी. गाणं आठवत नाहि, हे गोड मानुन घ्या...
>>ना मांगू सोना चांदी (बॉबी)
>>ना मांगू सोना चांदी (बॉबी) ??? प्रेमनाथ -ऋषि कपूर<<
आय्ला, प्रेमनाथ आणि ऋषी कपुरने हे गाणं बॉबीत "गायलंय" देखील हे माहित न्हवतं...
आता कुणीतरी कधीतरी कुणालातरी
आता कुणीतरी कधीतरी कुणालातरी 'संदर्भ लक्षात घ्या' असं सांगितलं होतं ना....
बप्पी-किशोर लिंक छान आहे. धन्यवाद. पण धाग्यानुसार सिनेमातील दृश्य हवे.
आता मी...
आता मी...
गाणं गात बैडमिंटन खेळणारे हिरो-हिरोईन.. फारच सोपे...
ढल गय दिन.. ट्क... हो गयी शाम
ढल गय दिन.. ट्क... हो गयी शाम... टक....
धूमा ताना मध्ये दिपिकाने ह्याची पॅरडी केली आहे (If that counts)...
बिंदूच गाणे आहे. का ?. राज को
बिंदूच गाणे आहे. का ?. राज को राज रहने दो
मला वाटलच होतं तुमच्या साठी
मला वाटलच होतं तुमच्या साठी सोपे असणार
हिंदी सिनेमातील नायिकेला
आत्येने गायलेलं आणि भाचीवर
आत्येने "गायलेलं" आणि भाचीवर "चित्रीत झालेलं" गाणं...
(क्लु - बरीच गाणी आहेत, कुठलंहि एक द्या)आत्येने "गायलेलं" आणि भाचीवर
आत्येने "गायलेलं" आणि भाचीवर "चित्रीत झालेलं" गाणं... >> पूछो ना यार क्या हुआ.... पद्मिनी आणि आशा.
चित्रपट सृष्टीत काही बाप
चित्रपट सृष्टीत काही बाप-लेक, माय-लेक वगळता इतर नाती नाही ठाऊक.
चित्रपट सृष्टीत काही बाप-लेक,
चित्रपट सृष्टीत काही बाप-लेक, माय-लेक वगळता इतर नाती नाही ठाऊक.
मलापण
बरं मग इस बात पे एक
बरं मग इस बात पे एक सोप्प्प्प्पा क्लू. आपल्यात जे काही आहे त्याला नात्यान्चे नाव (व इतर काही
) देउ नका असे सांगणारी गायिका. माइक समोर गात आहे आणि का कोणास ठाउक हे सगळे जरा जास्तच इण्टर्नलाइज केल्यासारखी स्वतःच्या गायकीवर खुश आहे 
>> पद्मिनी आणि आशा.<<
>> पद्मिनी आणि आशा.<<
बरोबर. सोप्पा प्रश्न होता.
आता थोडा कठिण -
आजीने, नात-जावयाच्या नायिकेकरता बरीच गाणी प्लेबॅक सिंगर म्हणुन गायलेली आहेत. गाणी, आणि आजी दोन्हि एकदम हटके. ओळखा...
हमने देखी है उन आँखो की
हमने देखी है उन आँखो की महेकती खुश्बू
हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम ना दो
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो
आँखो की महेकती खुश्बू>>म्हणजे नक्की काय?
सिर्फ एहसास है रूह से महसूस
सिर्फ एहसास है रूह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो...
नात जावई म्हणजे नातीचा नवरा, राईट??
हमने देखी है उन आँखो की
हमने देखी है उन आँखो की महेकती खुश्बू >> यस!
सी - तुझेही!
बिंगो भरत.
.
सीमंतिनी प्यार को प्यार रहने
सीमंतिनी प्यार को प्यार रहने दो.. हे लताचे गाणे आहे ना..
आँखो की महेकती खुश्बू>>म्हणजे
आँखो की महेकती खुश्बू>>म्हणजे नक्की काय? >>> ते गुलजार चाचा आहेत. जास्त नादी लागू नये. कारण मग खुशबू "बघणे" म्हणजे काय हा ही प्रश्न पडेल.
मात्र याच गाण्यात "नूर की बूँंद है, सदियोंसे बहा करती है" ही लाइन फार जबरी आहे.
हमने देखी है उन आंखो की
हमने देखी है उन आंखो की मेहकती खुशबू - खामोशी.
उशीर झाला उत्तर द्यायला.
जास्त नादी लागू नये. कारण मग
जास्त नादी लागू नये. कारण मग खुशबू "बघणे" म्हणजे काय हा ही प्रश्न पडेल.>>
आजीने, नात-जावयाच्या
आजीने, नात-जावयाच्या नायिकेकरता बरीच गाणी प्लेबॅक सिंगर म्हणुन गायलेली आहेत. गाणी, आणि आजी दोन्हि एकदम हटके. ओळखा...<<<<<<
शमशाद बेगम - दिलीप कुमार अपेक्षित आहेत का आजी आणि नातजावई म्हणून? पण सायरा बानोच्या आजी असलेल्या शमशाद बेगम म्हणजे त्या गायिका नव्हेत, असे वाचले होते.
कारण मग खुशबू "बघणे" म्हणजे
कारण मग खुशबू "बघणे" म्हणजे काय हा ही प्रश्न पडेल. >>
पडून गेलाय केव्हाच.
>>नात जावई म्हणजे नातीचा नवरा
>>नात जावई म्हणजे नातीचा नवरा, राईट??<<
हो, मराठित ग्रँड्सन इन लॉ...
>>शमशाद बेगम - दिलीप कुमार अपेक्षित आहेत का आजी आणि नातजावई म्हणून?<<
हो, त्याच त्या. तुम्ही दिलेला संदर्भ महित नाहि; तो बरोबर असेल तर कणेकर चूक आहेत...
उशीर झाला उत्तर द्यायला. >>>
उशीर झाला उत्तर द्यायला. >>> श्रद्धा
आपण बराच वेळ एडिट मोड मधे ठेवतो आणि पोस्ट करेपर्यंत आणखी पंधरा पोस्ट्स मधे आलेल्या असतात तसे झाले का?
Saira Banu was born in
Saira Banu was born in Mussoorie, India to actress Naseem Banu,[1] and film producer Mian Ehsan-ul-Haq,[citation needed] who produced the film Phool in Mumbai and the film Wadah in Pakistan. Her maternal grandmother was the courtesan Chamiyan Bai, also known as Shamshad Begum of Delhi (not to be confused with the famous playback singer of yesteryear Shamshad Begum who was from Amritsar, Punjab)
https://en.m.wikipedia.org/wiki/Saira_Banu
Pages