दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विळा.
आमच्याकडे (विदर्भात) कोयता म्हणजे विळ्याच्या आकृतीचा पण आकाराने लहान - पोत्यात खुपसून उचलायच्या कामी वापरायचे - त्याला म्हणत.

कोयता- ऊस तोडणीला
विळा- ज्वारी, बाजरी, गहू आदी पिकांच्या कापणीला
खुरपे- गवत खुरपायला
विळी- भाज्या चिरायला
अडकित्ता- छोटा सुपारीसाठी, मोठा कैरी फोडायला किंवा कडबा वैरण जनावरांना तोडून खाऊ घालायला..

सगळे वेगळे प्रकार वेगळे उपयोग..

हिरो हिरोइनने परिधान केलेल्या गोष्टी ornaments = तो, असे वर्णन करूनत्याचे तिच्यावरील प्रेम व्यक्त करतोय...?? >>> तेरी बिन्दिया रे

<<>>

तेरे शर्ट दा मे तो बटन सोनिये......

ओळखा, सोपे आहे एकदम:
Screenshot_20200924-212324_Gallery.jpg

ओळखा पाहू गाणे
गिटार वाजवत हिरो ला थोडा वेळ थांबायची विनंती करणारी हिरोईन...

चुरा लिया है..
(हिरवीणी फार गिटार वाजवत नाहीत...)

पण थोडावेळ थांबायची विनंती करते ना. चित्रपटात तसा सिन असून मग गाणं सुरू होतं का?

मी सायरबानो ने हाती गिटार घेतली का बघून आलो थोडासा ठहरो.. मध्ये

गिटारच वाजवते हो.. Proud

पण थोडावेळ थांबायची विनंती करते ना. चित्रपटात तसा सिन असून मग गाणं सुरू होतं का?

नाही
गाऊनच म्हणते, थांब अजून थोडा वेळ..

मग ते हाफ गर्ल्फ्रेंड मधलं गाणे. मला शब्द माहिती नाही पण झीनत नंतर श्रद्धाला गिटार वाजवताना बघून खूप तळमळले होते. काय वेळ आली गिटारवर....

Pages