विषय क्र ४ - विविध रंगांची फुलं
तसं पाहिलं तर फुल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे ही आणि नाहीही. पण साधारण सजावट हा प्रकार जिथे जिथे म्हणून येतो तिथे फुलं लागतात. प्रत्येक फुलाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहेत. जास्वंदीला गणपती समोर तर बेल शंकरा जवळ असते. मोगरा गजरा बनून स्त्रीचं सौंदर्य आणखी खुलवतं तर दुसरीकडे गुलाब प्रेमाचं प्रतिक आहे. प्रत्येकाचा रंग वेगळा, आकार वेगळा, गुणधर्म वेगळा पण काम एकच समोरच्याला आनंद देणे.
मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय चवथा झब्बू विविध रंगाची फुलं.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण पायेथे पहा
गंगाफळाचं फूल!
गंगाफळाचं फूल!
आता ह्या फळाचा फोटो पण दाखवा.
आता ह्या फळाचा फोटो पण दाखवा.
मी कधी ऐकलेलं नाही.
फूल सुंदर आहे. फुलाच्या मध्ये एका पिटुकल्या पक्षाचं तोंड वाटतंय.
आ.रा.रा. भोपळयाचं फुल आहे ना
आ.रा.रा. भोपळयाचं फुल आहे ना ते??
मलाही ते भोपळ्याचं फूल वाटलं
मलाही ते भोपळ्याचं फूल वाटलं आणि मधे दिसतंय ते छोटुसं बदकाचं तोंड with पिवळी चोच.
(सौजन्य गुगल बाबा)
ता.क. भोपळ्यालाच गंगाफळ म्हणतात हे आता कळालं.
नुसता भोपळा म्हणजे तुमच्या
नुसता भोपळा म्हणजे तुमच्या भाषेत दुधी.
भला मोठा लाल भोपळा = गंगाफळ. हा काळा अन पिवळे ठिपके. Pumpkin. त्या चाल रे भोपळ्या वाल्या गोष्टीतल्या आज्जी चा हाच.
काशीफळ गोरं अन गोल असतं. आतून लाल भोपळ्या सारखं. Squash. हा सिंड्रेलाच्या रथाचा.
फळाचा फोटो उद्या. दुसऱ्या
फळाचा फोटो उद्या. दुसऱ्या कॉम्प्युटरवर आहे
वाह एकसे एक झब्बु. फार सुंदर
वाह एकसे एक झब्बु. फार सुंदर.
आ.रा.रा. , भाजी/फळभाजीचं फूल
आ.रा.रा. , भाजी/फळभाजीचं फूल टाकून छान आठवण केलीत..
आता हा वांग्याच्या फुलांचा झब्बू..
कृष्णकमळ
कृष्णकमळ
@ सोहम..धन्यवाद!
@ सोहम..धन्यवाद!
हिमालयतील काही नाव आहे इतकेच आठवत होते.
काय सुंदर फ़ुले आहेत!! वा..मस्त वाटले.
वांग्याचं फूल किती भारी
वांग्याचं फुल किती भारी दिसतंय...
(No subject)
एक रानफूल
एक रानफूल

(No subject)
हे पुदिन्याचं फूल.
हे पुदिन्याचं फूल.
निवडुंगाचे फूल
निवडुंगाचे फूल

जास्वंद
जास्वंद

अजुन एक जास्वन्द
अजुन एक जास्वन्द
अरे निवडुंगाचं या रंगाचं फुल
अरे निवडुंगाचं या रंगाचं फुल पहिल्यांदाच पाहिलं.
आमच्या गोगटे काॅलेजच्या गेटजवळच (मुद्दाम राखलेला) असलाच भलामोठा काटेरी निवडुंग होता. त्याला एकदा खूप सारी पांढऱ्या रंगाची फुलं आली होती. अगदी ब्रह्मकमळासारखी दिसत होती.
किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं
किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळतायत इथे. फार प्रसन्न वाटतं.
धन्यवाद टिना
धन्यवाद टिना
खूप सुंदर फुले बघायला मिळाली, मस्त वाटलं
हे अचानकच पुढील दारी उगवले.
हे अचानकच काही दिवसांपुर्वी पुढील दारी उगवले. पहिल्यांदाच पाहिले.
(No subject)
सगळी फ़ुलं मस्तच. हे
सगळी फ़ुलं मस्तच. हे स्ट्रॉबेरीचं फ़ुलं

कोड दुरुस्त केला
कोड दुरुस्त केला
आणि ही मी केलेली स्ट्रॉबेरीची
आणि ही मी केलेली स्ट्रॉबेरीची फ़ुलं
मनिमोहोर , स्त्रबेरीची फुलं
मनिमोहोर , स्त्रबेरीची फुलं मस्त
थँक्यू जाई.
थँक्यू जाई.
स्टाॅबेरीची फुलं अगदी माऊथ
स्टाॅबेरीची फुलं अगदी माऊथ वाॅटरींग आहेत हो...मस्तच..
Pages